Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Gunaratna Sadavarte On Jarange Patil | गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024
  • Gunaratna Sadavarte On Jarange Patil | गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप
    #manojjarangepatil #gunratnasadavarte #obcprotest #marathavsobc #news18lokmat
    #sika
    #news18lokmat #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 946

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk Месяц назад +41

    एकाच पर्व गल्ली ते दिल्ली एकत्र ओबीसी सर्व जरांगे पाटील तुम्हाला एकटा सदावर्ते साहेब पुरुन उरेल

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Месяц назад +47

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! सरकारने यात ढवळाढवळ केली तर गुणवंत सदावर्ते आहेच! सरकारने या यडपट, अनपढ जरांगे कडे लक्ष देऊ नये!

  • @harmharsh12
    @harmharsh12 Месяц назад +82

    हा माणूस वेगळंच रसायन आहे खरच...फुल respect... सदावर्ते साहेब.....

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Месяц назад +46

    आता झाली वाघाची एन्ट्री कसा सोलतात बघा जरांग्याला

    • @Aruc2561
      @Aruc2561 Месяц назад +1

      😂😂😂

  • @rajeshkale1655
    @rajeshkale1655 Месяц назад +31

    सदावर्ते साहेब तुम्ही एक नंबर बोलता जय श्रीराम

  • @gatmat6146
    @gatmat6146 Месяц назад +78

    सदावर्ते साहेबा आम्हाला वाचवा 🙏
    मराठा गुंडगिरी करत आहे 🙏

  • @vaibhavsarwade6395
    @vaibhavsarwade6395 Месяц назад +38

    संविधान रक्षक सदावर्ते साहेब

  • @user-bt8oe7kh1c
    @user-bt8oe7kh1c Месяц назад +5

    सदावरते साहेब बरोबर आहे जरांगे छिनालीचान महाराष्ट्र मध्ये जाती जाती मध्ये भांडण लावत आहे याला जबर चपराक दयावे संविधान विरोधात मागणी करतो

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Месяц назад +6

    सदावर्ते. चा विजय असो. कमी शब्दबोलतो पण मार्मिक बोलतो.

  • @pappukendre3473
    @pappukendre3473 Месяц назад +33

    सदावरते साहेब तुम्ही आले बर झाल आता कुठ बर वाटत आहे

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my Месяц назад +5

    सदवरते साहेब बरोबर बोलतं आहेत सविधना पुढे काय नाय

  • @laxmanwagh2351
    @laxmanwagh2351 Месяц назад +299

    संविधानाचे रक्षणकर्ता ओन्ली सदावर्ते साहेब

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Месяц назад +14

      अगदीच बरोबर

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Месяц назад +9

      जय श्रीराम 😂

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 Месяц назад +6

      Tujya aaich dana

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Месяц назад +2

      @@prasadtalekar4043 घरची संस्कार व संस्कृती

    • @abhijeetkulkarni8085
      @abhijeetkulkarni8085 Месяц назад

      ​@@prasadtalekar4043, सदावर्ते तुमच्या आईचा दाना ठेचात आहे 😂😂😂

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Месяц назад +150

    सदावर्ते साहेब आप आगे बढो जनता आपके साथ है

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      Ghari basun 😂😅😅😅gammat baghato😅😊

    • @bbluklsre
      @bbluklsre Месяц назад +1

      Shivaji barobar OBC hota mnun shivaji wachala nahitar mugalani shivaji chi gand bhajun khali asti aata paha maratha jaatiche kase haal hotat
      Ekach Parw maratha jaat sodun etar Sarw ONLY MARATHETTAR 💪💪💪💪

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk Месяц назад +34

    ओबीसी वरचा अन्याय थांबवा 🙏

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 Месяц назад

      Tujyavar laych anyay zalay vat tu ek kam kar divas bhar bombalat hind

  • @rahulbande7881
    @rahulbande7881 Месяц назад +37

    कायदेतज्ञ सदावर्ते साहेब

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад +26

    आजपर्यंत सदावर्ते ना कट्टर विरोध केला होता पण आत्ता समजत्य की हा माणूस योग्य आहे

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Месяц назад

      @@13_46s_albi मग इतके दिवस काय अक्कल गहाण ठेवली होतीस का तु? का तुला अक्कलच नाहीये?

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Месяц назад +22

    सदावर्ते साहेब खूप छान ❤

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w Месяц назад +62

    रोखठोक सदावर्ते साहेब

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 Месяц назад +22

    एक सदावर्ते, लाख मराठा 😂😂😂

    • @peacefulstudy650
      @peacefulstudy650 Месяц назад +4

      त्यांच्या लाखाला भारी पडलं माझ्या भीमाचा एक एक chava😂😂😂😂

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc Месяц назад +85

    मला सदा भाऊची चिड ऐत होती पण आता नाही कारण कायद्यानुसार बोलतोय

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Месяц назад

      @@ShriramKumbhar-jv4nc @13_46s_albi मग इतके दिवस काय अक्कल गहाण ठेवली होतीस का तु? का तुला अक्कलच नाहीये?

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Месяц назад +18

    अँड.गुणरत्न सदावर्ते प्रगाढ अभ्यासू विचारवंत आहेत.जरांगे अडाणी, असभ्य, हेकेखोर नेतृत्व आहे.असैविधानिक मागणी मुळे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असी जनतेची भावना आहे.. सुजाण वाचिरवंत नेतृत्व पुढे आले पाहिजे

  • @nageshkachgunde3747
    @nageshkachgunde3747 Месяц назад +159

    सदावर्ते साहेब तुम्ही एक नंबर बोलता...जरंगे ल फक्त सदावर्ते साहेबच बस झाले...ओबीसी ची गरज pn पडणार नाही..

  • @YBX_007
    @YBX_007 Месяц назад +201

    हा एकटाच बास झाला राव जरंग्या टोळीला😅

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад +111

    सदावर्ते साहेब अभिनंदन बर झाल तुमच्याशिवाय हे निट होत नाहीत

    • @nitinshelke1972
      @nitinshelke1972 Месяц назад +9

      😅 सही बात है

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад +8

      लाख जरांगे एक सदावर्ते😂

    • @abc-ln2jw
      @abc-ln2jw Месяц назад

      Kuthe melta ka bhadya sadya andhalya dudachya

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Месяц назад +1

      आणि मंगेश साबळे शिवाय सदावर्ते पण नीट होत नाही

    • @sachinpatilsusar3788
      @sachinpatilsusar3788 Месяц назад

      अशीच छप्पन सदावर्ती आली ना मराठ्यांचा कोणी वाकड्या करू शकत नाही एकदा ठोकला आता जर ठोकला ना कायमच जाईल

  • @manikhake1132
    @manikhake1132 Месяц назад +166

    मन्याचे खूप लाड झाले. सदावर्ती जिंदाबाद.

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Месяц назад

      Tuza karel

    • @bbluklsre
      @bbluklsre Месяц назад +1

      Shivaji barobar OBC SC hote mnun shivaji wachala nahitar mugalani shivaji chi gand bhajun khali asti aata paha maratha jaatiche kase haal hotat
      Ekach Parw maratha jaat sodun etar Sarw ONLY MARATHETTAR 💪💪💪💪

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад

      चपटी किंग जरंग्या

    • @abc-ln2jw
      @abc-ln2jw Месяц назад

      Tuza aaila jawale hote ka marathyani

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Месяц назад

      लक्ष्याचे किती छगण्या चीकीती लाडते सागा

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Месяц назад +69

    रोख ठोक सदावर्ते साहेब

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Месяц назад +36

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @user-ui4ok2oj3o
    @user-ui4ok2oj3o Месяц назад +3

    O आम्ही ओबीसी गुणरत्न सदावर्ते त्यांच्या पाठीमागे

  • @chandrashekharvhanmane3588
    @chandrashekharvhanmane3588 Месяц назад +11

    अभिनंदन सदावर्ते साहेब

  • @GaneshMhaske-lu5rx
    @GaneshMhaske-lu5rx Месяц назад +28

    पाहतोय जिलेबीकडे अन् मागतोय गुलाबजाम सदावर्ते

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m Месяц назад +42

    हि माकङ च्यार महीने कुठे कोंडला होता

  • @SSN7500
    @SSN7500 Месяц назад +3

    श्री गुणरत्न सदावर्ते वन मॅन आर्मी.

  • @ip198
    @ip198 Месяц назад +25

    Great sir👍👍

  • @user-um2fz7gc7w
    @user-um2fz7gc7w Месяц назад +9

    वा वा सदावर्ते अभिनंदन

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 Месяц назад +56

    Jai OBC

  • @sunilk9206m
    @sunilk9206m Месяц назад +14

    सदावर्ते साहेब जिंदाबाद

  • @VishnuKadam-ez2cq
    @VishnuKadam-ez2cq Месяц назад +54

    सध्या माग बघ मंगेश साबळे आलाय 😅😅😅😅😅😅😅 तुम्ही मुंबईत चांगल्या सोसायटीत गाढव पाळू शकता. मग मराठ्यांनी आरक्षण मागणं काय चुकीचं आहे साहेब.😅😅😅😅

    • @fakeid5966
      @fakeid5966 Месяц назад

      Tumhi nahi ka gai la may aan bailala baap kay kay mhanun Changlya gharat paltat tasach te gadhav paltat😂😂😂

    • @amhidevenviren
      @amhidevenviren Месяц назад +3

      मंगेश साबळे ल पाठिंबा का दिला नाही

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Месяц назад

      गाढवाचं दुध पितो त्यामुळं बुद्धी चांगली होते 😂

    • @balirampaithanpagare5580
      @balirampaithanpagare5580 Месяц назад

      त्यानां मराठा समाजाने समाजाने खुप जोरात पाडलेले ते गाडी जाळुन झोपले

    • @anandpalnitkar2367
      @anandpalnitkar2367 Месяц назад +1

      GDhav palane he kunacha madhe yet nasel tar pala pan reservetion dusarychi jaga adavate kay bolato doka vapara

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Месяц назад +35

    सरकार ला दोन्ही बाजुचा नव्हे तर संविधान च्या न्याय व्यवस्था पाहवी लागते,

  • @shrirambodake2693
    @shrirambodake2693 Месяц назад +48

    सद्या कुट गेलता लोकसभे इलेक्शन मध्ये आता उगवला काय

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Месяц назад

      बिहार आरक्षण ची सुध्दा सदावर्ते मारुन ठेवली .त्या मुळे आशे जरांगे काय करु शकत नाही.

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn Месяц назад

      😂😂😂

    • @tejas569
      @tejas569 Месяц назад +5

      हा फडणवीस ला कायमच झोपवणार 😅

    • @ashokkande2573
      @ashokkande2573 Месяц назад

      पागल माणूस आहे सदावर्ते

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 Месяц назад +4

      तो वकील आहे.. राजकारणी नाही..

  • @sambhajikarande-re9sv
    @sambhajikarande-re9sv Месяц назад +30

    सदावर्ते तुझा चष्मा थोडा लहान झाला.

    • @mxmfood841
      @mxmfood841 Месяц назад +3

      ते काय बोलतात ते ऐक नीट
      चेस्मा बगून शेट्ट ही नाही कळणार तुला

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Месяц назад

      @@mxmfood841 ह्यांना तसं पण शेटं काही कळत नाही अडाणी असतात हे मराठे.😆😆😂😂😂

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад +37

    सध्या तु मालक नाहीस घटनेचा, सर्वोच्च संसद व न्याय व्यवस्था आहे.

    • @user-xi8tg2hn3q
      @user-xi8tg2hn3q Месяц назад +8

      गुणरत्न सदावर्ते संविधान रकक्षक जिंदाबाद!!!

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Jarange kaydetadnya banato te chalat ka😂😅

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 Месяц назад +1

      हे जरांग्या ला समजलं पाहिजे ना 😂

  • @user-dg4pc2nt9r
    @user-dg4pc2nt9r Месяц назад +42

    तू पहीले तुझा चष्मा बदलून टाक बाबा

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Месяц назад +1

    सदावर्ते साहेबांना जात निहाय आरक्षण देण्यासाठी आग्रह धरावा

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae Месяц назад +10

    जय ओ बी सी

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +43

    आम्ही सदैव दादासोबतचं 👏 🔥 दादांचा आदेश तोच आमच्यासाठी आशिर्वाद असेल....

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs Месяц назад

      भर उन्हात दुपारी गोधडी तोंडावर घेऊन खायचा

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +19

      एक मराठा लाख मराठा म्हणवता आणि हा असंस्कृत अरदांड गावठी मिथुन नेतृत्व करायला सापडला. धन्य हो मराठा समाज, धन्य हो.

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 Месяц назад +6

      @@atmaram_yt आम्हाला आमच्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान आहे, कारण आमचं नेतृत्व समाजाचा तळतळाट घेऊन जेल मध्ये बेसन भाकर खाल्लेलं नसुन ऐका समाजावर होणारा अन्याय दुर व्हावा म्हणून कितेक दिवस उपोषण करुन आपला जीव धोक्यात घालणारे नेतृत्व आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

    • @bbluklsre
      @bbluklsre Месяц назад

      Shivaji barobar OBC, SC hote mnun shivaji wachala nahitar mugalani shivaji chi gand bhajun khali asti aata paha maratha jaatiche kase haal hotat
      Ekach Parw maratha jaat sodun etar Sarw ONLY MARATHETTAR 💪💪💪💪

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад +4

      ​@@sainathpatilpuyed9182आडदांड बिनडोक देशी किंग जरंग्या

  • @SamrthGalss
    @SamrthGalss Месяц назад +21

    चॅनल वाल्याचे धन्यवाद आज खूप दिवसांनी कॉमडी बघितली...😂😂😂😂

  • @Vk07413
    @Vk07413 Месяц назад +58

    हा जेवढं बोलणार तेवढं BJP चे vote कमी होणार

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +21

      हम हैं ना ओबीसी 💪

    • @Vk07413
      @Vk07413 Месяц назад +4

      @@atmaram_yt बघितला लोकसभेला😂

    • @gatmat6146
      @gatmat6146 Месяц назад

      आता विधानसभा बाकी आहे ​@@Vk07413

    • @Hanmant790
      @Hanmant790 Месяц назад +3

      vidhansabhela dau ata tumcha dav kalala lokshaebela kalala

    • @tejas569
      @tejas569 Месяц назад +6

      ​@@atmaram_ytbjp फक्त तुम्हाला मतासाठी वापरते 😅

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 Месяц назад +32

    Jai obc

  • @kattarobc
    @kattarobc Месяц назад +13

    great speech sir ...

  • @NagnathKate
    @NagnathKate Месяц назад +20

    हेकनया नीट बोल

  • @sandipraut3087
    @sandipraut3087 Месяц назад +26

    एकच साहेब भूजबळ साहेब

  • @hajarebaba1924
    @hajarebaba1924 Месяц назад +10

    तज्ञ मानूस

  • @lk3076
    @lk3076 Месяц назад +18

    जेवढी परिस्तीत बिकट, तेवढा मराठा तिखट.

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Amhi ky bangdya ghatlyat ka 😂😅chutya gavthi mithun che samarthak

  • @user-di6ye9gn9f
    @user-di6ye9gn9f Месяц назад +19

    एक मराठा कोटी मराठा आम्ही सर्व मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमागे आहोत एक मराठा कोटी मराठा मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +3

      😊😊😊 एक मराठा कोटी मराठा म्हणवता आणि असंस्कृत अरदांड नेतृत्व मिळालं. डोंगर पोखरून उंदीर काढला राव समाजानं. धन्य हो मराठा समाज धन्य हो.

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад

      शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली बसून जरंग्या आई बहीण च्या शिव्या देतो. हेच शिकवले का महाराजांनी

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Gavathi Mithun 😂tum age bado hum tumhare sath hai hasu yeto Rao tumchyavar😂

  • @prashantbirari2202
    @prashantbirari2202 28 дней назад +1

    जरांगे हा सदावरते साहेबांसोबत डिबेट करू शकत नाही

  • @santoshpatligavane8384
    @santoshpatligavane8384 Месяц назад +9

    पत्रकारांनी एक नोंद घ्यावी हाके साहेब म्हनून संबोधतात आनी जरांगे यांना जरांग्या का आमच्या लक्षात आले तुमच्या का येत नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂 गचाचा गु खाउकार आहे तो

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 Месяц назад +21

    सध्या मला वाटलं तू मेला नाही का अजून

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      Tuja ghoda lawaun

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 Месяц назад +25

    एक अभ्यासू आणि दुसरा ज्ञान नसलेला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂 या लुटमारीच्याच्या विशिष्ट भागातुन जाऴ बाहेर पडत आहे.😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 Месяц назад +1

      मिथुन 😂😂😂

  • @user-xj1dr6pr2z
    @user-xj1dr6pr2z Месяц назад +1

    सदावर्ते साहेब हे कोणाचीच बाजु घेवुन बोलत नाहीत फक्त आणि फक्त सत्य बोलतात कायद्यानं बोलतात

  • @udhavkekan1542
    @udhavkekan1542 Месяц назад +1

    एक नंबर एडवोकेट सदावर्ती गावठी मिथुन ला चांगला धुवा

  • @3top146
    @3top146 Месяц назад +14

    भुजबळांचा नाव घेऊन अख्या ओबीसी समजला जरांगे हिणवत आहेत.

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад

      जरागे बेवड चि लायकी नाही चपटि बहाद्दर याला कायदा काय सांगतो ते समजत नाही भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय

  • @santoshpatligavane8384
    @santoshpatligavane8384 Месяц назад +36

    पत्रकारांना विनंती आहे हा उंदीर कोण्या बिळातून सापडला तुम्हाला

    • @ravikiransonvane9422
      @ravikiransonvane9422 Месяц назад

      देवेंद्र ने बाहेर काढले वाटतेय

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Khar bollal ki gandila mirchi lagte ka

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv Месяц назад +41

    सदया नीट बोल तू गप बस.

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 Месяц назад +16

    गु रतन जर जास्त च होत

  • @rohitnimbalkar6629
    @rohitnimbalkar6629 Месяц назад +24

    ताडी लाऊन आलाय वाटत आज

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs Месяц назад +16

      तो मान गावठी मिथुन चा आहे😂😂😂

    • @savaleramhandal9937
      @savaleramhandal9937 Месяц назад +6

      Ha उच्च मान fhakta जारणगेचा ahe🤣🤣🤣🤣

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад +2

      जरंग्या ला Tango Punch आवडती वाटतय 😂😂😂

  • @Jadhavsir1990
    @Jadhavsir1990 Месяц назад +32

    लागलं भुकायला

    • @YBX_007
      @YBX_007 Месяц назад

      तू पण तेच करतोय की😂
      जरंग्याच कुत्रं

  • @user-di6ye9gn9f
    @user-di6ye9gn9f Месяц назад +10

    पत्रकारांनी ज्याला थांबून सांगायला पाहिजे की तुम्ही हाकेला हाके साहेब म्हणताय आणि जरा मी साहेबांना जाणून घ्या असे संबोधतात उद्धव साहेबांना उद्धव उद्धव म्हणजे यांच्या गार्डन मधला घरगडी आहे का ते या राज्याचे मुख्यमंत्री होते आदराने नाव घ्यायला सांगा त्याला

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +3

      जरांगेच अनुकरण करत आहेत सर्वच जण.

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Tu pn gavathi Mithun cha samarthak ahes vatat anukaran kelay😂

    • @avdhutjadhavpatil6466
      @avdhutjadhavpatil6466 Месяц назад

      त्यात त्याचा काही गुन्हा नाही जे बोलण्यासाठी बिस्कुट दिली जातात. हा तोच भुकतो

  • @akshaykadam95
    @akshaykadam95 Месяц назад +2

    गुणवर्ते शांत बस तू आम्ही मराठा समाज जरांगे पाटील साहेबांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaylambe8544
    @sanjaylambe8544 Месяц назад +29

    माराठयाच नाव घेऊ नको

  • @drakshaydahatonde1579
    @drakshaydahatonde1579 Месяц назад +16

    बोकडाचा डोळा लावलेल्यांनी आम्हाला सांगु नये 😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад +6

      लाख जरांगें एक सदावर्ते😂

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад +1

      Vecharavar Bola 📢 No Comment on Physical Appearance Bad Manners Culture 😮

    • @user-me4ty6xq3v
      @user-me4ty6xq3v 25 дней назад

      दाजीला असं बोलतात काय ?

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Месяц назад

    सदावर्ते पडळकर यांनी शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आहे

  • @mahadevmunde9612
    @mahadevmunde9612 Месяц назад +3

    सदावर्ते साहेब 100% तुमचा बरोबर आहे आता याच्यावर असाच निशाणा साधला

  • @user-fk3oj2nf2i
    @user-fk3oj2nf2i Месяц назад +8

    जितके विरोधक ज्यास्त तितकी मराठा समाज एकत्र ऐनार

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Are chutyano tumchya mule aj obc eka zala dhanyavad 😅maratha bhau

    • @Rockr354
      @Rockr354 Месяц назад

      Are marathe ya n ektra pan jarngya tya mullyanchi ka chatatoy tyana ka zaq marayla obc t aarkshan magtoy ha

  • @user-rd7ew5my4v
    @user-rd7ew5my4v Месяц назад +17

    पाहिले चसम्याच काच बदल सदू

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 24 дня назад +1

    Ek sadavarte vs crore bhitre marathe 😁❤️🥳

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Месяц назад +16

    ह्याची बाइट कोण घ्यायला लावली

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Месяц назад +23

    आम्हाला मराठा भाऊ म्हनुनको हेकण्या भोकाच्या

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 Месяц назад +8

    शरद पवार साहेब यांच्या विरुद्ध का लागलाय भुकायला

  • @SunilshivajiGadekar
    @SunilshivajiGadekar Месяц назад

    महाराष्ट्रात लोकसभेला जरांगे पाटलांची विचार हे जनहिताचे आहेत म्हणून लोकांना भावली तुझ्यासारखे शंड नाहीत सर्वजण

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 Месяц назад +11

    बीड मधील लोक चवताळले आता दंड थोपटू. नये आज वडीगोद्री पासून पुलावरून गेले पुढे पुलाखालून गेले असते 😮

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn Месяц назад +8

    तू मेला की असा विचार करत होतो 😂😂

  • @anshkalevlogs6323
    @anshkalevlogs6323 14 дней назад +1

    खूप छान सदावर्ते 🙏🙏

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe 9 дней назад

    जरांगेच्या बुडाला मिरच्या लागत आसतील हिरव्या मिरच्चाचा ठेचा लागत आसेल

  • @nitinshelke1972
    @nitinshelke1972 Месяц назад +11

    ओन्ली सदावर्दे sir

  • @user-rd7ew5my4v
    @user-rd7ew5my4v Месяц назад +9

    जातीवर जर निवडून येत नसतील तर 17खासदार कसे निवडून आले 🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख. मराठा 🚩🚩🚩🚩

    • @ShriramKumbhar-jv4nc
      @ShriramKumbhar-jv4nc Месяц назад +1

      मराठ्याच्या मतावर नाही त्यांच्या कृत्वावर आलेत

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Месяц назад

      ह्याच आमदार खासदारांनी 70 वर्ष तुमच्या बोकांडी साखर कारखाने, दूध संघ, जमिनी बंगले घेतले आणि तुम्हाला भिकारी केलं

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Месяц назад

      Tech khasdarani tumchi marali 70 varsh te chalat ka

  • @jayrambhogil9703
    @jayrambhogil9703 Месяц назад

    एचडी पिक्चर जगात होत्या आज पसरतो कुठे गेलता

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 Месяц назад +2

    सदावर्तेला ऐकलच नव्हत...बर वाटल

  • @arun-vikasofficial
    @arun-vikasofficial Месяц назад +3

    प्रश्न विचारणारा पत्रकार सावध होऊन च बसला असेल कारण त्याला माहित आहे हा कधी ओरडलं सांगता येत नाही
    जय सदावर्ते 😂😂

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Месяц назад +9

    सदावर्ते ने संसदीय भाषेत बोलावे औकातीत बोलावे

    • @J.s_vlog_
      @J.s_vlog_ Месяц назад +6

      संसदीय भाषेत बोलाव हे बरोबर आहे पण
      हेच जरांगे पाटलाला पण सांगा

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 24 дня назад

    आता मराठा समाजाने जरांग्या चार नांद सोडलेला बरा नाही तर नुकसान होईल

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 Месяц назад

    सदावर्ते साहेब म्हणजे ढाण्या वाघ आहे नाद नाय करायचा.

  • @tukaramkatkar6245
    @tukaramkatkar6245 Месяц назад +6

    ए सदावर्ते मापात बोल

  • @ShriramSalve-vp1bu
    @ShriramSalve-vp1bu Месяц назад +3

    सदावर्ते गाडे अभ्यासक अभिमान वाटतो आम्हाला

  • @sanjayborude6061
    @sanjayborude6061 Месяц назад

    मराठ्यांचया विरोधात बोलतो आणि परत मराठा भाऊ कशाला म्हणतो रे ?

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf Месяц назад +1

    Power of Education ❤❤❤

  • @Kute524
    @Kute524 Месяц назад +10

    हेकण्या उगाच बडबड करतोय इतक्या दिवस कुठ होता रे हेकन्या

  • @user-mo3pw2bf8s
    @user-mo3pw2bf8s Месяц назад +3

    कुणबी मराठा नोदी हा रोखुच शकत नाही

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Месяц назад +1

    धनगर आरक्षण साठी उपोषण करण्याची गरज आहे, देवेंद्र फडणवीसनी ते घालवलं.

  • @uttamjadhav4486
    @uttamjadhav4486 27 дней назад

    ओबीसी आरक्षण वाचवा सदावर्ते साहेब

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 Месяц назад +11

    याच्या चष्मा कुठून आणतो हे मिडीया ने विच्याराव😂😂