Gunaratna Sadavarte on Manoj Jarage | मांड्या थोपटत सदावर्ते जरांगेंवर कडाडले | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #GunaratnaSadavarte #ManojJarage #MaharashtraTimes
    आरक्षण मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी समाज आमने-सामने दिसत आहे.
    सामाजिक सलोखा फक्त जरांगे बिघडवत आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
    आम्ही संविधानाच्या भाषेत लढाई लढतो, जरांगे अत्याचाराची ताकत वापरून बोलतात.
    आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही, असं यावेळी सदावर्ते म्हटले आहेत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 893

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 2 месяца назад +137

    बांगो बांगो बांगो मला तर वाटलं हे गेलं

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg 2 месяца назад +130

    Sebc रद्द करा सदावरते साहेब ....❤ ते आरक्षण घटनेला धरून नाही.
    म्हजे आम्ही OBC मध्ये जायला मोकळे.......🤞💯❤️

  • @rajugaykwadgaykwad9947
    @rajugaykwadgaykwad9947 2 месяца назад +151

    सदावर्ते साहेब तूमच्या पाठीशी आहोत जय लहुजी

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v 2 месяца назад +15

    शिक्षण वाघीणीच दुध आहे , जो शिकेल तो डरकाळी फोडल्या शिवाय रहात नाही.

  • @dineshKendre-gz6wn
    @dineshKendre-gz6wn 2 месяца назад +176

    गुणरत्न सदावर्ते साहेब तुमचे आभार मी मनापासून व्यक्त करतो

    • @sanjaybhosle9305
      @sanjaybhosle9305 2 месяца назад

      फुकट तुम्हाला खाऊ देणार नाही. आरक्षण सर्वांच्या हक्कच

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 2 месяца назад +215

    हा वकिल कमी जोकर जास्त आहे.😂

    • @latabhople
      @latabhople 2 месяца назад +4

      😂

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 2 месяца назад

      याच जोकर ने तुमच्या हाय कोर्टात पारित झालेल्या सुप्रीम कोर्टात आरक्षणा च्या आई चा घो केलेला आहे
      हासा आता जोरात😂😂😂

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s 2 месяца назад

      अरे बांगड्या आम्ही आरक्षण मागतो तुझी बायको नाही

    • @BabaBaba-i3q
      @BabaBaba-i3q 2 месяца назад

      हा वकील खरच बोलतो त्यामुळे तुमची ग*** फाटते​@@latabhople

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 2 месяца назад +3

      Kuthe bagat aahe toh....

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 месяца назад +253

    एकच कींग सदावर्ते सर.

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 2 месяца назад +10

      Parli madhun ticket dya tyana😂😂

    • @sushant1776
      @sushant1776 2 месяца назад +2

      कुनाला सपोर्ट कराव हे तर समजल पाहीजे

    • @pravara7576
      @pravara7576 2 месяца назад

      ताई हरल्या तर कुठ - कुठ तोंड मारायला लागले.

  • @indianness2128
    @indianness2128 2 месяца назад +172

    Only सविधान..जय भीम.. जय भारत..जय हिंद..झुंडशाही सहन नाही करायचि आता.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @wildman5377
      @wildman5377 2 месяца назад +2

      Jai vadapav,Jai misal ,Jai batate ,Jai bhel ,Jai pizza ,Jai rashan ,Jai arakshan 😂

  • @praveshdwar
    @praveshdwar 2 месяца назад +20

    आमचा एसी समाज कधीच कधीच बेवड्या मागं जाणार नाही सगळ्यात जास्त अत्याचार त्याच्या समाजाने आमच्यावर केला आहे

  • @vishallande5150
    @vishallande5150 2 месяца назад +244

    100 जरांगे & एकटा सदाभाऊ होऊन जाऊन दे 😅💯👍

    • @sumitpatil2812
      @sumitpatil2812 2 месяца назад

      Kute yache te sang

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 2 месяца назад

      Ekach jarange Ani yachyasarkhe hazar kutre

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 2 месяца назад +26

      एकच पर्व झाटभर सर्व😂

    • @Junglebook460
      @Junglebook460 2 месяца назад

      ​@@nitinkadam4444 तुमच्या तोंडात घातलं झाट भर तुम्ही पण लई चघळील

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад

      @@nitinkadam4444 तरी तुझी ऊपटतील 😃

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 2 месяца назад +165

    सदावर्ते तुम्हाला
    मानाचा मुजरा
    मानाचा मुजरा
    मानाचा मुजरा
    टीप : मुसलमानाची साथ मागणाऱ्यांनी
    इथे ग्यान देऊ नये
    अन्यथा अपमान करण्यात येईल

    • @SominathKamble-by9qs
      @SominathKamble-by9qs 2 месяца назад +9

      बरोबर

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 2 месяца назад +1

      Kalank ahe

    • @AapaliCSC
      @AapaliCSC 2 месяца назад

      वक्फ बोर्ड साठी 10 कोटी देणाऱ्यालाच अधिकार आहे हिंदू धर्मा बदल बोलण्याचा.. आणि ज्या पक्षाच्या रक्तात ओबीसी चा dna आहे तोच पक्ष हजारो वर्षा पासून हिंदूच रक्षण करत आलाय त्यात मराठ्यांच काहीच योगदान नाहीं.. बरोबर आहे ना वक्फ बोर्ड साठी 10 कोटी देणाऱ्या पक्षाच्या it सेल वाल्यांनो

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 2 месяца назад

      फक्त फडतुस चा भुकाउ कुत्रा बाकी काही नाही

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D 2 месяца назад +2

      Jalali vatat bhavachi😂

  • @Bansode-zz4dc
    @Bansode-zz4dc 2 месяца назад +15

    मानाचा जय भीम 💪🙋🙋🙋🙋🙋🙋

  • @indiannational12
    @indiannational12 2 месяца назад +240

    1 लाख मराठा एक सदावर्ते

    • @sunilkalyankar126
      @sunilkalyankar126 2 месяца назад +12

      बरोबर

    • @sanjaybhosle9305
      @sanjaybhosle9305 2 месяца назад

      आरक्षण गरिबांसाठी आहे. तो कोणत्याही जातीचा असो. पैशाने माजलेल्याच आरक्षण काढलं पाहिजे. फक्त गरिबाला मिळालं पाहिजे. तो कोणत्याही जातीचा असो.

    • @mysteriousfactz-Hindi
      @mysteriousfactz-Hindi 2 месяца назад +11

      ​@@sunilkalyankar126 सदावर्ते जवळ संविधान आहे

    • @pramoddalvi162
      @pramoddalvi162 2 месяца назад +1

      हा काय तिस मार खा आहे कां

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 2 месяца назад +2

      1 जरागे आणि 50 % obc

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 месяца назад +86

    आता फक्त तुमचाच आधार

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 месяца назад +15

    सदावर्ते साहेब ,काही असो तुम्ही कोणत्याही पक्षात गेले तरी चालेल ,पण संसदेत गेल्यानतर मात्र रामदास आठवले सारखा विदुषक न बनता अनुसुचित जातीच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष करू नका

  • @AB-xi6oz
    @AB-xi6oz 2 месяца назад +67

    एक लाख विरुद्ध एक सदावर्ते
    संविधानानुसार सदावर्ते विजयी

  • @atulanarse9412
    @atulanarse9412 2 месяца назад +86

    सदावर्ते 💥

  • @narayanrepe2169
    @narayanrepe2169 2 месяца назад +91

    विकलेले विकृत बाहुलं.....

    • @pandurangdubal7129
      @pandurangdubal7129 2 месяца назад +1

      एकदम बरोबर.

    • @xeviersrose8148
      @xeviersrose8148 2 месяца назад

      याच जोकर ने तुमच्या हाय कोर्टात पारित झालेल्या सुप्रीम कोर्टात आरक्षणा च्या आई चा घो केलेला आहे
      सदावर्ते जोमात आणि जरांगे कोमात

  • @Neel12338
    @Neel12338 2 месяца назад +13

    Ekta sadavarte Bas🙏

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 месяца назад +5

    सदावर्ते साहेब बाहेर पडा आणि OBC सामाज्याचे आरक्षण वाचवा . कोणालाही घुसायला देऊ नका .

  • @GS-fp4by
    @GS-fp4by 2 месяца назад +18

    Yekch number 😊💐

  • @Junglebook460
    @Junglebook460 2 месяца назад +24

    मिथुंचा दुसरा नवरा आला पुढून हाके मागून हा नुस्त कचाकचा

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 месяца назад +10

    बाकी हा माणूस कुणालाच घाबरत नाही.ही सगळी ताकद संविधानाची आहे.

  • @skestate1989
    @skestate1989 2 месяца назад +54

    सदावर्ते सर 💪💪

  • @akstudio_88
    @akstudio_88 2 месяца назад +83

    😂Hero is back 😂🎉🎉

    • @pramodmaratha5519
      @pramodmaratha5519 2 месяца назад +1

      तिराला आलाय

    • @konkan145
      @konkan145 2 месяца назад +3

      चकन्या इज बॅक😂😂😂

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332 2 месяца назад +57

    तुम्ही कितीही विरोध करा..
    आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत..
    आरक्षण घेणार ते पण OBC मधूनच
    #डंके की चोट पे...
    लावा ताकत 💪💪💪💪💪

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 2 месяца назад +11

    Wa great 👍

  • @MahadevMantre
    @MahadevMantre 2 месяца назад +18

    सदावर्ते सर वकील साहेब संविधानिक आहेत👌

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +24

    सदावर्ते म्हणजेच king. ❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 месяца назад +36

    टायगर अभी जिंदा है..
    आता काही खर नाही जरागेच...😅

    • @yogeshjadhav3155
      @yogeshjadhav3155 2 месяца назад

      अरे हा वाघ नाहीतर पिसाळलेला कुत्रा आहे 😂😂 याला एक दिवशी जनता ताणून-तणून मारणार 😂😂

  • @chaudharinamdev4427
    @chaudharinamdev4427 2 месяца назад +17

    Good

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 месяца назад +35

    Jay hind jay bhim jay obc

  • @OBCKING_
    @OBCKING_ 2 месяца назад +6

    एक कोटी मराठा एक सदावर्ते 😂

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 2 месяца назад +1

    सदावर्ते साहेब तुम्ही एकदम सच्चा बोलत आहात आम्ही सर्व बांधव तुमच्या पाठीशी आहेत एक जीवानी एक मोठी नाही सदावर्ती साप जिंदाबाद

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 2 месяца назад +24

    Don

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 месяца назад +3

    हेकन्या कुठे होता इतके दिवस 🧐

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 месяца назад +33

    जय भीम

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 2 месяца назад +4

    Only सदाभाऊ

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 2 месяца назад +3

    हा माणूस चांगल्या चांगल्या ची जिरवतोय आणि हे 28 किलोच 🐒🐒 वाणर काय करणार याच....कलम में बहुत बडी ताकत होती है.
    इथे जहागीरदारायांच्या जाहागिर्या खपवून घेतल्या जाणार नाहीत...
    #ट्याक

    • @govindubale8778
      @govindubale8778 2 месяца назад

      घेताल खपून जरा थांबा 😂😂😂

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 2 месяца назад

      @@govindubale8778 सिर्फ तारीख पे तारीख ना खोबरा ना खारिक 🤪😝😂😂

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 месяца назад +3

    Great Saheb OBC साथ है आपके

    • @shubhamgujar719
      @shubhamgujar719 2 месяца назад

      घे याला उडवून नंतर ओ बिसि आवाज येईल

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 2 месяца назад +4

    Right 💯💯

  • @dineshkene185
    @dineshkene185 2 месяца назад +24

    सदावर्ते साहेब ग्रेट

  • @SominathKamble-by9qs
    @SominathKamble-by9qs 2 месяца назад +17

    संविधानाची ताकत v/s 90ची ताकत

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 2 месяца назад +42

    कितीही बोंबल... काही फरक पडणार नाही.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 месяца назад +11

    सदावर्ते साहेब खूप बेस्ट

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 месяца назад +1

    सदाव्रते साहेब आगे बढे हम तुम्हारा साथ है
    जय भीम जय संविधान जय श्री राम वंदे मातरम्

  • @Jigar4221
    @Jigar4221 2 месяца назад +2

    एक सदावर्ते.....लाख जरांगे 😂😂😂😂

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 2 месяца назад +22

    Sadavarte saheb jarangyala purun urtel

    • @user...vanjari
      @user...vanjari 2 месяца назад

      Are...jarangya la buddhi tari ahe ka...uthun sutun barlat basat

  • @vishalk3700
    @vishalk3700 2 месяца назад +21

    अब कि बार राज्यात जरांगे पाटील सरकार 🔥

    • @shiv4162
      @shiv4162 2 месяца назад

      🍌🍌

    • @sidheshwarkhandare862
      @sidheshwarkhandare862 2 месяца назад

      Ghya kel 😂😂

    • @DareDevil-pl1dk
      @DareDevil-pl1dk 2 месяца назад

      Vakdoba cha pillu

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂जोग मारतो का जोकर करतो 😂😂😂😂

  • @kondibakhosde4393
    @kondibakhosde4393 2 месяца назад +1

    अरे आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहोत.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +36

    वेल्डिंग चष्मा 👓..

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 2 месяца назад +2

    सदावर्ते साहेब 🔥🔥

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 2 месяца назад

    आपण आगदी खर बोलता संविधानाचा आदर करून चालला पाहिजे❤❤❤❤

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 2 месяца назад

    सदावर्ते जेवढे बोलतील तेवढे भाजपाचे मतदान कमी होईल. सदावर्ते च्या कोणत्याही वक्तव्यावर महा विकास आघाडी कडून दखल घेतली जात नाही. त्याचा विपरीत परिणाम महायुतीवरच होतो.

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 2 месяца назад

    अगदी बरोबर सदावर्ते साहेब

  • @appasahebayush
    @appasahebayush 2 месяца назад +2

    जय भीम जय ओबीसी🎉🎉🎉🎉❤

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 2 месяца назад

    सदावर्ते साहेब आगे बढो हम तुम्हारेसाथ है टायगर जिंदा है

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 2 месяца назад +2

    एक सदावर्ते, लाख मराठा 😂😂😂

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 месяца назад

    अभ्यास व्यक्तिमत्व गुणरत्नसदावर्ते साहेब

  • @jacks246
    @jacks246 2 месяца назад +3

    Jarangya chi hava kadhali😂😂😂

  • @Neel12338
    @Neel12338 2 месяца назад +16

    1 lakh maratha Ekta sadavarte Bas 👍

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f 2 месяца назад +2

    Tiger is back..

  • @user-pu4dc1ju3q
    @user-pu4dc1ju3q 2 месяца назад

    समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे

  • @rameshwarpuri943
    @rameshwarpuri943 2 месяца назад +2

    Don is back 😎

  • @SurajSan37457
    @SurajSan37457 2 месяца назад +1

    सदावर्ते साहेब जिंदाबाद❤

  • @Rocky00793
    @Rocky00793 2 месяца назад +2

    काय पण कर घेणार तर कुणबी ओबीसी मधूनच ✌️🔜🤫

    • @Rkg119
      @Rkg119 2 месяца назад

      Budala aag lagali 😂😂

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 2 месяца назад +1

    सदावर्तेला म्हणावं घे आता शेटं काढून......हा माणूस जागा केला....आता विषयचं सोडायचं तुम्ही....जय भीम,जय शिवराय ❤❤

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 Месяц назад

    आता खरी ती पण संविधानाच्या भाषेत तुमच्या उरावर बसुन मराठा हक्काचे मिळवणारच आम्ही हिसकावून नाही,आता तर द्यावाच लागेल,आता सर्व पुरावे मिळाले अजुन काय घड पाहिजे?????जय शिवराय,जय महाराष्ट्र.

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 месяца назад

    याच पटत आपल्याला✔️

  • @prashantkale589
    @prashantkale589 2 месяца назад +15

    Jarangya wakadtondya cha manus ah

  • @shyamkolhe9685
    @shyamkolhe9685 2 месяца назад +1

    हा फडणवीस ची वाट लावल्याशिवाय सोडत नाही सदावर्तेच फडणवीस साहेबाची कारकीर्द संपवू शकतो 😂😅

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 2 месяца назад +3

    जय ओबीसी

    • @jokermask9878
      @jokermask9878 2 месяца назад

      लपवलेला आलाय आता 😊😊😊

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 2 месяца назад

    सदावर्ते -हाके -भुजबळ -हे सर्व
    एकाच कंपनीचे प्रॉडक्ट आहेत... 💯

  • @mahendrapawar5321
    @mahendrapawar5321 2 месяца назад +10

    Jarange saheb jindabad jay Shivray

  • @praveshdwar
    @praveshdwar 2 месяца назад

    फक्त सदावर्ते साहेब एकटे बास

  • @bj1710
    @bj1710 2 месяца назад +1

    जय ओबीसी जय संविधान

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 2 месяца назад +6

    सदावतै साहेब इंज कम बॅक

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 месяца назад

    फुल सपोर्ट सदावर्ते साहेब जय भीम जय ओबीसी

  • @anilware5173
    @anilware5173 2 месяца назад

    ओबीसी योद्धा सदावर्ते साहेब ❤❤❤

  • @user-xf2py5nn1j
    @user-xf2py5nn1j Месяц назад

    आपली भाषा कोणती बरोबर आहे सदवरते.....

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 2 месяца назад +1

    साहेब आम्ही तुमच्या सोबत....

  • @arunkute5460
    @arunkute5460 2 месяца назад

    ओन्ली सदवरते साहेब जिंदाबाद❤❤❤❤जय भीम जय संविधान

  • @user-ri4vz9zj2m
    @user-ri4vz9zj2m 2 месяца назад +56

    डोळे बाहेर पडतील रे😂

    • @vinayak115
      @vinayak115 2 месяца назад

      त्याने गोट्या काढल्या तुमच्या

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 2 месяца назад

      Bawalta

    • @BabaBaba-i3q
      @BabaBaba-i3q 2 месяца назад +1

      अरे डोळे बाहेर पडू शकत नाही ते डोळे नंबर एक आहे

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 месяца назад

      ​@@BabaBaba-i3q१ नंबर घुबडाचे

    • @c.o.n
      @c.o.n 2 месяца назад

      ​@@BabaBaba-i3qअरे डोळे बाहेर पाडतील मागच्या भोकात तूं 😂

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 2 месяца назад

    100% बरोबर

  • @satishgajdhane6587
    @satishgajdhane6587 2 месяца назад

    Kaddk saheb 🎉

  • @saffronmaharashtra1182
    @saffronmaharashtra1182 2 месяца назад +1

    बीजेपी चे लास्ट जोकर
    भारतीय जनता पार्टीला काही सुचलं नाही की या जोकर ला चावी देतात😂😂😂😂

  • @user-lk3sw9ps8b
    @user-lk3sw9ps8b 2 месяца назад

    एकच नंबर सदावर्ती साहेब

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात अशा विचित्र लोकांची संख्या सध्या वाढत आहे😅

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 2 месяца назад +1

    सदावर्ते साहेब बरोबर आहे

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 месяца назад

    सदावर्ते हा एक दुःखी आत्मा आहे तो झपाटलेला आहे पछाडलेला आहे

  • @ManojShinde-yw7cp
    @ManojShinde-yw7cp 2 месяца назад

    हे महाशय जेवढं बोलतेन तेवढा तोटा भाजपला असा अंदाज आहे

  • @pcmckar
    @pcmckar 2 месяца назад

    सदावर्ते साहेब वाघ आहे. अभिमान

  • @crazy1596
    @crazy1596 2 месяца назад

    कृपया करून याच्या नादी लागू नका 🙏 याने एसटी कामगारांना भिकेला लावला? विश्वास येत नसेल तर एखाद्या एसटी कामगारांना विचारा 🙏

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 месяца назад

    हा महोदय आहेत अजून. 4 June नन्तर केंद्रीयमंत्री होणार अशीच चर्चा होती. सदाभाऊ खोट, गोपीचंद यांच्या मदतीने विधानसभेत 275 plus ➕ चा नारा ghumvaaa

  • @bhagwankale5295
    @bhagwankale5295 2 месяца назад +2

    जय ओबीसी 🎉🎉🎉

  • @rameshwarkhambat2053
    @rameshwarkhambat2053 2 месяца назад +1

    मला वाटले होते की HA गाढव हरवलं होत.

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 2 месяца назад +1

    Unite OBC, NT, VT, SC, ST, ekjute Raha 🙏💐👏

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 месяца назад

    सदावर्ते खरं बोलत आहेत जरागे शेरद पवार चा ओबीसी पाडा मराठा निवडून आना शेरद पवार पार्टी चे च

  • @user-tx7od7wg1h
    @user-tx7od7wg1h 2 месяца назад +1

    तुमी आलात का परत काम नाही का तुमाला कितीही बोंबल काही फरक पडत नाही

  • @Shantanu9470
    @Shantanu9470 2 месяца назад +37

    अय हेकण्या कुनिकड बगतो कुनिकड चालतो सगळं एकदम ok 😂😂😂😂😂😂

    • @BabaBaba-i3q
      @BabaBaba-i3q 2 месяца назад

      कुणीकडे बघतो आणि कुणीकडे चालतो पण डोक्यात कार्यक्रम करतो