Gunratna Sadavarte Exclusive | MVA Protest | Maharashtra Bandh | गुणरत्न सदावर्ते मविआवर भडकले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #GunratnaSadavarte #MVAProtest #MaharashtraBandh #ExclusiveNews #Sadavarte #MaharashtraPolitics #BandhUpdate #PoliticalProtest #MVA #SadavarteSpeaks #MaharashtraNews #PoliticalTension #BandhNews #MaharashtraUpdates #ProtestReaction
    Gunratna Sadavarte Exclusive | MVA Protest | Maharashtra Bandh | गुणरत्न सदावर्ते मविआवर भडकले
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News

Комментарии • 280

  • @prabhakardate2706
    @prabhakardate2706 19 дней назад +22

    शरद पवार यांनी नेहमी मराठी माणूस व महाराष्ट्र यांच्या विरोधी भूमिका घेतली.

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 17 дней назад +8

    मानले राव सदावर्तेला कायद्यानी भल्या भल्याच्या बुढाला डंके की चोटपर आग लावत आहे. त्या बद्दल मी सदावर्तेचे समर्थन करतो.

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 19 дней назад +17

    सदावर्ते साहेब पवार पिता आणि पुत्रीला विचारा की उरणच्या यशश्री शिंदेच्या वेळी आरोपी शांतिदुत होता म्हणून दातखिळी बसली होती का ?

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 19 дней назад +13

    सदा वर्दे साऱ्या टग्या आणि जाती वादी नेत्यांना पुरून उरले एका च्या गाडीत दम नाही सदा वर्दे ना तोंड द्यायची.. मार्मिक कविता . सादावर्डे जिंदा बाद

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад +1

      Perfect wording...

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 19 дней назад +17

    अगदी बरोबर 👍गुणरत्न सदावर्ते ❤

  • @AnandChavan-gg2ep
    @AnandChavan-gg2ep 15 дней назад +7

    एक नंबर भाषण सदावर्ते साहेब

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 19 дней назад +8

    सदावर्ते साहेब ग्रेट 🙏

  • @shrikant6842
    @shrikant6842 19 дней назад +10

    सदावर्ते सारखे हिरे जिल्ह्या जिल्ह्य़ातून शोधुन काढा

  • @vilasnarvekar315
    @vilasnarvekar315 19 дней назад +5

    मस्त entertainment! कोणी तरी भेटला ubhata ला! मराठी arnab!!!

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 19 дней назад +19

    रस्ते बंद करून काय नमाज करणार

  • @RameshBhadke-vd7zw
    @RameshBhadke-vd7zw 18 дней назад +5

    नावाप्रमाणे गुणरत्न ग्रेट बंद मुळे होणारे नुकसान वाचले

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 19 дней назад +16

    दिशा ची फाईल ओपन करा साहेब

  • @sanjaytawde1655
    @sanjaytawde1655 19 дней назад +5

    नडला रे नडला. सदावर्ते वन मॅन शो.

  • @shukracharyagore5583
    @shukracharyagore5583 19 дней назад +10

    एकदम बरोबर.. सदावर्ते..

  • @vinoddamodar7024
    @vinoddamodar7024 19 дней назад +11

    जय भिम जय संविधान 🙏

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 19 дней назад +24

    हिंदुनो , एक व्हा, उद्वव ठाकरे आणि शरद पवार हे फतव्यांसोबत आहे ,आपल्याला देश आणि धर्म वाचवायचा आहे, हे लक्षात ठेवा

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад +1

      He shabd tumche mahatvache aahe.,

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 19 дней назад +15

    ठाकरे पवार गांधी हरले अँड.गुणरत्न सदावर्ते जिंकले

  • @user-tj2tn8ck8d
    @user-tj2tn8ck8d 11 дней назад +5

    सदावर्ते साहेबांना माझा आपणाला मानाचा जय जय मल्हार

  • @user-tj2tn8ck8d
    @user-tj2tn8ck8d 11 дней назад +5

    सदावर्ते साहेबांना जय मल्हार जय संविधान जय भीम जय ओ बि सी

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 19 дней назад +15

    जय भीम जय संविधान

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 19 дней назад +15

    दिशा सालियन वर अन्याय कोणी केला याच्या बद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलावे

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 19 дней назад +3

    लई भारी या उठा खान मामू भाईजान जनाब झालेत... वरून साहेब या उठा पुत्रा ला पाहत असतींन तेव्हा त्यांना वरून या पुत्रा वर शी शु करूशी वाटत असेन

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 19 дней назад +18

    सदावर्ते खरा देशभक्त आहे ,सदावर्ते साहेब तुमचा बुलंदं आवाज देशप्रेम जागवतो

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 13 дней назад +4

    सदावर्ते आपण ग्रेट आहात मत प्रखरतेने मांडतात पणभाषा थोडी नरम असली पाहिजे

  • @Userkhzbsb
    @Userkhzbsb 15 дней назад +4

    सदावर्ते बरोबर बोललात.त्याना चांगले
    ठाउक आहे.शरद पवार, उद्धव ठाकरे
    दलाल आहेत.त्यामुळे सदावर्ते चे
    काही वाकडं करणार नाहीत.
    🎉जयशिवराय 🎉 जयभीम 🎉
    🎉🎉 जयसंविधान 🎉🎉

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 19 дней назад +12

    उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन बद्दल बोलावं

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 19 дней назад +15

    सदावर्ते साहेब एक नंबर हुशार वकील आहेः ज्यांना कायद्याचं न्यान आहे त्यांनाच समजत सदावर्ते साहेब काय बोलतात द ग्रेट सदावर्ते साहेब जय संविधान जय भारत

  • @kailasdahale6947
    @kailasdahale6947 19 дней назад +7

    खरा कायदेतज्ञ मर्द ....👍

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 19 дней назад +5

    शरदराव चिपळूणकर, काय चाललंय 😂

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 18 дней назад +2

    गुन्हेगाराला शिक्षा झाली तरी जनतेचे हाल.. वेठीला धरणे

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 12 дней назад +1

    थोड तरी चांगले विचार सर्व राजकीय नेत्यांनी करावेत.देवा सर्व राजकीय नेत्यांना चांगली बुद्धी दे.

  • @shashikantpathak7902
    @shashikantpathak7902 19 дней назад +4

    Pawar n udhav la chip karnara pahila manus, salute

  • @somputra1004
    @somputra1004 19 дней назад +2

    माहिमचा मामू उद्धव 😂😂😂

  • @shashkaintgholkar7815
    @shashkaintgholkar7815 19 дней назад +14

    वकील आहात वकिलाचे भाषेत बोला की राजकारणाच्या नादाला लागून तुम्ही कशाला बांधत होता है

  • @padmakarrashinaker913
    @padmakarrashinaker913 19 дней назад +7

    सदावर्ते साहेब एकदम बरोबर 🖕👍👍👍👍👍

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 19 дней назад +35

    ऐवढ्या जोरजोरात बोंबलायची गरजच काय. मला माझ्या टाॅमीची आठवण येते.लोक बहीरी नाहीत.

    • @pravinrandive6660
      @pravinrandive6660 19 дней назад

      😂😂😂

    • @MOHAMEDSHAIKH-x1t
      @MOHAMEDSHAIKH-x1t 19 дней назад

      😂😂😂😂​@@pravinrandive6660

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад

      Tuza tommy tula asa oradato tevhaa Tu kaay kartoss te yacha babtit karun dakhav aani mag bol... Kutryasarkha Tu vichar nako karuss

    • @prasadchincholkar1227
      @prasadchincholkar1227 14 дней назад

      😂😂

  • @marotiKavade-g3m
    @marotiKavade-g3m 9 дней назад +1

    सदावर्ते साहेब रोखठोक बोलतात हे विरोध काना पटत नाही

  • @abhijitsolunke9045
    @abhijitsolunke9045 19 дней назад +16

    आरे कारे करू नको.नाहीतर अगावर कपडे ठेवणार नाही. शब्ध सांभाळून वापर.

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад +1

      Karaylach pahije.. Got garib lokancha pot hatavar asato.. Ha udhav, pawar saheb, kaay aaple paise denaar aahet kaa khaayla???

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 12 дней назад +2

    सदावर्ती योग्य बोलले

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 дня назад

    गुणवंत सदावर्ते साहेब अगदी खरं बोलले आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर चा कायदा मानतो बाबासाहेबांचा आदर करतो सदावर्ते साहेब अगदी खरं खरं बोलले त्याबद्दल त्यांचेही आभार आभार आभार

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 дня назад

    गुणवत्तेचे सदावर्ते साहेब स्पष्ट बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर्व उचकून काढलं त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस व बाटा उद्धव गट यांचे सर्व काढल्याबद्दल खूप खूप आभार साहेब तुमचे मनापासून आभार

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 19 дней назад +2

    Jai ho ad. Sadavarte shaheb. 🙏🙏

  • @rajudurbude3164
    @rajudurbude3164 19 дней назад +8

    एकेरी भाषेत बोलू नये संविधानाने हेच शिकविले काय ?

    • @kiransanap8915
      @kiransanap8915 19 дней назад +2

      जरांगे तर डायरेक्ट शिव्या देतो..... गरीब आहे म्हणे मी

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад

      Rajkarnyanchi baaju tumhi ghet aahat ka??

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 19 дней назад +14

    एकनाएक दिवस सदावर्ते शिवसैनीकाच्या हातात सापडणारच आहे आणी हि वेळ सदावर्तेनी अगदी जवळ आणुन ठेवतोय स्वतः.....

    • @prabhakargaikwad1240
      @prabhakargaikwad1240 15 дней назад +1

      अन् तुम्ही पण एखाद्या दिवशी

  • @rajanbhopatkar1604
    @rajanbhopatkar1604 2 дня назад

    सदावर्ते साहेब ,सुशांत सिंग व दिशा सारख्या ना चूक नसताना बळी जायची वेळ आली हे सर्व जनता जाणते. पण आपल्यासारखे धाडसी या गुन्ह्यांना न्याय मिळण्यासाठी आपण लक्ष घालावे असे जनतेला वाटते.

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 19 дней назад +19

    पक्ष फोडा तवा संविधान कुठे गेला न्यायालयाने चिन्ह का नाही गोठवल संविधान कुठे गेला

    • @rastrapal-fs9gx
      @rastrapal-fs9gx 19 дней назад +3

      पक्ष टिकविता नाही आला,स्वार्थी वृत्ती,अजून काय यामध्ये पक्ष श्रेष्ठी ची चुक असणार आहे

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 19 дней назад +5

      पक्ष का फोडला युती कुणी तोडली हे पडताळून बघितल्यावर असे समजते की भाजप ची साथ आधी उभाठा ने सोडली म्हणून पक्ष फोडले

    • @infinity6246
      @infinity6246 19 дней назад

      WAQF board ka pichwada chat rahe ho...Apne zhute Hidutva pe gaur karo miya! Satta ke liye dehshatgard Waqf ke talve chat rahe ho! Sharm nam ki bhi koi baat hoti hai! Dekhna kaise thukenge tumpar tumhare state ke log!

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 17 дней назад

      उद्धव ठाकरेच्या नाकर्ते पणा मुळे त्यांच्या पक्षातील आमदारांनी ठाकरेच्या विरोधात बंड केले. सर्व आमदारच जर एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत. तर मग पक्ष फोडण्याचा विषय कुठे येतो.

  • @j.i.tadavi146
    @j.i.tadavi146 19 дней назад +17

    बाळासाहेब ची शिवसेना असती ना, सदावर्ते दिसला ही नसता....

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 18 дней назад +1

    Sadawarte is good and rights man in Maharashtra

  • @rajansasane169
    @rajansasane169 19 дней назад +8

    अरे सदावर्ती एसटी कामगारांच्या मागण्या बद्दल तुम्ही का गप झाले फडवणीस मी तुम्हाला किती कोटी रुपये दिले 10 कोटी दिले का

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад +1

      Kahihi bolaycha ka?? ST faydyaat aanali ahe jara fact check karaa..

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi3448 16 дней назад +1

    Very good nice gunvarte ji

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 19 дней назад +16

    हा देवेंद्र चा वकील आहे

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад +1

      Kahihi aso... Sarva Lokanchya kamacha boltayt te., udhav sarkha swarthi tar nahi na fadanvis??

  • @rajanbhopatkar1604
    @rajanbhopatkar1604 2 дня назад

    मस्त गुणवर्ते साहेब.

  • @rajansasane169
    @rajansasane169 19 дней назад +7

    अरे सदावर्ते अरे सदा वडतय अरे सदावर्ती

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 19 дней назад +2

    संयत भाषेत बोलायचे असते.....!
    माननीय वकील सहा आयेब.

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 11 дней назад

    सगळ्यात मोठा माणूस हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले. बंद म्हणजे बंदच. सरसेनापती काही मानत नव्हते त्यांच्याकडे शब्द हे शस्त्र होते.

  • @RadhakisnKokre
    @RadhakisnKokre 12 дней назад

    संविधान श्रेष्ठ आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल का म्हणले आहे संविधान श्रेष्ठ आयोग सर्वोच्च न्यायालयाला का म्हणले एस सी एस टी चा समाविष्ट करण्यात आलेच पाहिजे

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 7 дней назад

    व्वा गुणरत्नें डंके की चोट पे, शेर आहे.

  • @ambhuremahesh4036
    @ambhuremahesh4036 18 дней назад

    सदावर्ते साहेबएवढी जर तुम्हाला मुलांच्या भविष्याची काळजी आहे ना तर मग भिडे गुरुजींना सांगा.

  • @rajansasane169
    @rajansasane169 19 дней назад +7

    अरे सदावर्ती एसटी बंद करता येत नाही पण फडणवीस च्या मदतीने तुम्ही बंद केली

  • @DeepakKadu-ne7ez
    @DeepakKadu-ne7ez 19 дней назад +1

    याला टीव्हीवर बोलवून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हा भाजपचा एजंट आहे

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 8 дней назад

    अरे उद्धव मन्हून बोलला हा आंधळा, उद्धट आमच्या सोबत असता तर हा अपमान नसता होऊ दिला.

  • @anilvanarse1974
    @anilvanarse1974 19 дней назад +7

    राजकारणात नांदी लागू नको

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t 19 дней назад

    ही सकीरीपट लिहुन दीली वाटतय सदाला सदा बोलायला

  • @user-pw4qt8hf1s
    @user-pw4qt8hf1s 18 дней назад

    संविधान सर्वांना सारखे आहे तर आरक्षण पण सर्वांना दिला पाहिजे

  • @ambhuremahesh4036
    @ambhuremahesh4036 18 дней назад

    खरं तर यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी काहीच घेणे देणे नाही आहे नेहमी यांची भूमिका बीजेपी आणि संघ धार्जिणी असते

  • @RadhakisnKokre
    @RadhakisnKokre 12 дней назад

    अहो तुम्ही असं नॉन क्रिमिनल तुम्हाला पण पाहिजे जे का उशीर लागतो मला पण पाहिजे ना

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 5 дней назад

    हा अवगुणरत्न ह्याची डिग्री आणी डोकं तपासण्याची गरज आहे. एस. टी. कामगारांचं काय भलं केलं ते लोकांना माहीत आहे बेंबीच्या देठापासून ओरडण्याची गरज काय?

  • @user-hq3ul8vo4v
    @user-hq3ul8vo4v 9 дней назад

    RIGHT SADAVARTE Sir 👌👌👌

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 19 дней назад

    हा वकील आहे की, राजकीय पक्षाचा नेता?हे उद्धव हे शरद पवार आणि भाजपाच्या नेत्यांना आदरणीय म्हणतो डिबेट करतो की,भाषण करतो? कायद्याची बाजू ऐकाची व्होती पत्रकार मेडम तर सर्व वकीलांना बोलवायला हवं व्होत .हा पक्का राजकारणी आहे. एसटी कर्मचारी यांच्या बद्दल विचारा.

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 19 дней назад

    सदाचे डोळे एका बाजूला आणि बोलतोय एका बाजूला

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 15 дней назад

    दिशा शालीयान ची फाईल ओपन करा

  • @ambhuremahesh4036
    @ambhuremahesh4036 18 дней назад

    लोकशाही न्यूज चॅनेल आणि सर्वच मराठी मीडिया न्यूज चॅनल विनंती आहे की यांना जास्त महत्त्व देऊ नका महाराष्ट्राचे वातावरण खराब करत आहेत

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 19 дней назад

    संविधान बचाओ अशी ओरड करणारे आघाडी चे नेते आता आंदोलन करून स्वतःला संविधानाच्या वर असल्याचे मानतात, याला म्हणतात डबल ढोलकी,

  • @007Monty
    @007Monty 19 дней назад +4

    Fadanvis बरोबर समलिंगी संबंध हाहेत याचे 😂😂😂😂😂😂😂😂

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад

      Ekhada vdo taak tyancha aani mag bol.. Band karane mhanje kaay khel aahe kaa?? Coronachya band madhye kunachya bapane 1 rupaya tari dilaa kaa?

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 15 дней назад

    एस टी कर्मचारयांच काय झाले रे सदावरते

  • @alkeshgohane016
    @alkeshgohane016 19 дней назад +1

    Vakil aahe.....kon

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 7 дней назад

    व्वा रे शेर

  • @talhamirza7221
    @talhamirza7221 19 дней назад +2

    Sada radte😭😭😭😭

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 9 дней назад

    व्वा व्वा वकील साहेब

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 7 дней назад

    शरद पवार हे सत्ता आल्यावर लाडकी लेक योजना आणणार आहे.

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 18 дней назад

    हे देवेन्द्रचे पाळीव माकड आहे😀😀

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 19 дней назад

    स्वतः दिशाच्या तपासाची दिशा बदलुन मविआ सत्तेत असतानाही बंद पाळण्याची जबरदस्ती करत होती.
    आताही अकारण तेच करत आहे.
    इकडे मुलाखत तिकडे कमेंट तयारीत ठेवायची .

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 19 дней назад +3

    Yala aawara re

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 19 дней назад +1

    मुळ..विषयावर भुका...इतिहास.. कार..कधी झालेत आपण...
    अनाजी पंत... जब गिधकी..मौत आती..है..o..court...tarf dagata..hai.. yaad..rkho..publice sub janati hai.. anaji pant...

  • @बळीमुठठे
    @बळीमुठठे 19 дней назад +3

    हीच घटना सदावर्ती च्या मूल ली बरोबर झाली तर

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 19 дней назад +2

    Lokshahi ahe काय hukumshahi रे

  • @chandrasekharkairamkonda2751
    @chandrasekharkairamkonda2751 19 дней назад

    These are not professional talks on public forum. You maintain your dignity and respect Babasaheb Ambedkar.

  • @ramkale8869
    @ramkale8869 19 дней назад +5

    सदया तु फक्त कमेंट बघत जा

  • @sakshiwagh1359
    @sakshiwagh1359 19 дней назад +3

    उध्या साठी एअर अंबुलंन्स मागुन ठेवा उध्याचे अंध भक्ततुल्यांनो

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 19 дней назад

    Super

  • @abhijitsolunke9045
    @abhijitsolunke9045 19 дней назад +1

    एस्टी महमाडलाचे..पासे संपले नाही.बस का नवीन सुपारी.

  • @KisanSapate-re9dt
    @KisanSapate-re9dt 19 дней назад +2

    हेडफोन काढा दे ना मग बोल

  • @Rameshpagar2015
    @Rameshpagar2015 18 дней назад

    सारका उद्धव उद्धव काय महनतो

  • @anilpagareadgonrepal4890
    @anilpagareadgonrepal4890 19 дней назад

    💯✌️

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc 19 дней назад

    Tommy hiru Bhog😂😂 Tommy Tommy😅😅😅

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 19 дней назад +3

    पक्ष वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे

  • @pravinrandive6660
    @pravinrandive6660 19 дней назад +3

    फडणवीसचा पाळीव पोपट...

    • @karan4251
      @karan4251 19 дней назад

      Facts check karaa....

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 14 дней назад

      जसा जरांगे शरद पवारचा आहे तसा.

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 19 дней назад +1

    शेतकरी कर्ज माफी ज्या पक्ष्यांची होईल तोच पक्ष निवडून येईल
    कारण शेतकरी राजाला हा पाच वर्षात चांगले अनुभव आले आहेत

    • @ganeshkotme4952
      @ganeshkotme4952 19 дней назад

      तुमचं काय तरी वेगळ चालु असतात

    • @ganeshkotme4952
      @ganeshkotme4952 19 дней назад

      कर्ज तुम्हीं काढा आणि फेडायला सरकार ला सांगा कधी तरी स्वतःच्या पैशाने करा की

  • @babanraodonate6956
    @babanraodonate6956 19 дней назад +2

    बरोबर बोललात आहे

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 19 дней назад

    योग्य