स्व. मुंडे साहेबांनी मुंबईला अंडरवल्ड पासून भयमुक्त केले.... पण त्यांच्या नावाने राजकारण करणार्यांनी बीड मध्ये स्वतः च अंडरवल्ड गैंग तयार केली... दूर्दैव
काय चाललंय आहे आपल्या महाराष्ट्रात इतके दिवस होऊनही आरोपींना अटक तर सोडाच पण यांचेवर खुनाचा गुन्हा सुध्दा दाखल होत नाही आणि हे प्रकरण थेट अधिवेशनात गाजतयं आहे काय सरकार आहे हे महायुतीचे
अधिवेशन संपेपर्यंत न्याय मिळाला नाही तर संघर्षाची तयारी करा खुप झाली गुंड गीरी दहशत आता आत्मसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल हे बुळगे सरकार न्याय देऊ शकत नाही
सच्या आमदार 💯♥️
❤
संदीप भैया ❤
एक नंबर संदीप भैय्या
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू झाली आहे
संदीप भाऊ
Correct कार्यक्रंम केलाय,
एखादे जातीच्य लोकांना मरुंन
स्टेट्स ठेवले होते....
जाती वादी केल्य वर् काय होते उत्तम उदाहरण आहे... जय भीम
कुणी करेकट कार्यक्रम केलाय??
महाराष्ट्रात खरे जातीयवादी तर शरद पवार आणि जरांगे पाटील...
Khairlanji la pn asecha changla zalta
Jay bhim la vachvnya sathich gela to Maratha sarpanch he lakshat theva ...
स्व. मुंडे साहेबांनी मुंबईला अंडरवल्ड पासून भयमुक्त केले.... पण त्यांच्या नावाने राजकारण करणार्यांनी बीड मध्ये स्वतः च अंडरवल्ड गैंग तयार केली... दूर्दैव
Bhaiya Saheb
संदीप भैय्या खुप छान विश्लेषण
धन्यवाद संदीप दादा
संदीप भैया ❤️❤️❤️🌹🙏🙏🙏
मराठे गप कसे बसलेत😮😮😮
💯 brobr saheb 👍👍👍👍👌
समाजसेवक वाल्मिकी पळाला😂😅 अस कस राव😂😅
सर्व सामान्य जनतेच्या मना मनात फक्त आणि फक्त संदीप भैय्याच आहेत.
बरोबर संदीप भैया
अजूनही अटक होत नाही काय लोकशाही आहे
भैया साहेब❤️👑🚩🚩
कुठे ते गोपीनाथ मुंडे साहेब ज्यांच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून अंडरवर्ल्ड हद्दपार झाली आणि कुठे हा धन्या मुंडे
संदीप भैय्या बरोबर बोलतात
संदिप भैया ❤❤❤❤❤
झणझणीत विषय 😂😂 तु सामील आहे
बीड चा बिहार केल्याबद्दल इमरान हाश्मी चे हार्दिक अभिनंदन 😅😅😅😅
बीडचे पाकिस्तान केले गावठी मिथुन तुतारी 🤣🤣🤣 जिरली विधानसभा ला😂😂
एक है तो भाजपा सेफ है लेकीन जनता में खौफ है ! कराडचा बाप त्याची अटक होऊ देणार नाही !
काय चाललंय आहे आपल्या महाराष्ट्रात इतके दिवस होऊनही आरोपींना अटक तर सोडाच पण यांचेवर खुनाचा गुन्हा सुध्दा दाखल होत नाही आणि हे प्रकरण थेट अधिवेशनात गाजतयं आहे काय सरकार आहे हे महायुतीचे
भाजप सरकार न्याय देईल असे वाटत नाही
1no
नमिता कुठे आहे
काल बोलली 🎉
Sandip Bhai barobr bol
वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा 💪✌️🔥
Atak nako khunacha badla khun karunch ghya
तु पण सामील आहेस त्यात संदीप
आणि ह्या सगळ्यात तु पण सामील आहे.
Tu ऊस todyala निघ रे
तुझ्या माणसांनी बीड मध्ये गोळीबार केला त्यावर बोल की
तु पण खंडणी घेतो...😂😂
What do you mean by ANGARY 😅 @tv9marathi
Aaropi vr lavkarat lavkar action gyavi... Jaast diwas aaropina theu naye
Sarv aaropina torcher karun marnyaat yave
ताकद जिगर पाहिजे संदीप भया क्षीरसागर
Aaka la pan uchalnyaat yave
तू पण सामील आहेस
तु पण आहे त्यात सामील
Gap tu
सगळं जरांग्या मूळ झालंय
Tuch sagla kelas jatiwad
शेतकऱ्यांचे बघा जरा विकास मुद्यावर बोला
अधिवेशन संपेपर्यंत न्याय मिळाला नाही तर संघर्षाची तयारी करा खुप झाली गुंड गीरी दहशत आता आत्मसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल हे बुळगे सरकार न्याय देऊ शकत नाही
EVM ghotala zhaknyasathi parbhani aani sarpanch hatya kelya aahet