वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी हार्मोनियम नोटेशन| vajvito pava to krishna murari harmonium Notation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 345

  • @hirapradhan2240
    @hirapradhan2240 4 года назад +13

    नमस्कार सर आपण पाठवलेली गवळण अप्रतिम शब्दच नाहीत तुमच्या मेमरी मधी किती अभंग किती गवळणी आहेत अंत नाही सर पण खंर म्हणजे तबला साथ पण खुपच छान आहे सर्व संच जशी मोतयाची माळ जणुं असो जेवढ कौतुक करावा तेवढ थोडे आहे तुमच्या वर पांडुरंग चा वरदहस्त आहे अशीच आम्हाला पण लाभो तुमच्या कडून अशीच नवनवीन अभं ग गौळण शिकायला मिळावे हिच अपेक्षा करते गौळण ऐकत रहावे मोबाईल बंद च करु वाटत नाही खुप गोड वाटते कानाला अगदी मधुर स्वर आहेत खुप खुप धन्यवाद सर, 💐💐👍👍👌👌

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      आदरणीय मॅडम, आमच्या कार्याबद्दल आपण लिहिले, ते वाचून मला व सुधांशू ला अधिकच हुरूप आला, आपण आमचे व्हिडिओ नियमित पाहतात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद, माझ्या गाण्यांना चिरंजीव ची साथ म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, त्याच्या हातामध्ये गोडवा आहे, काही वेळा मी स्वतः त्याला न्याय देवू शकत नाही, आपल्या कमेंट्स वाचून खरंच खूप आनंद होतो, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत,
      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @jayshreey1008
      @jayshreey1008 4 года назад

      Ati sunder 💐👌👍🎹🙏sir

    • @hirapradhan2240
      @hirapradhan2240 4 года назад +1

      आपण माझ्या मेसेज चे उत्तर खुप गोड शब्दांत दिले मी पण भारावून गेले तुम्ही एवढे तुमच्या कामात बिझी आसुन सुद्धा साधा मेसेज केलातरी आपण रिपलाय देता म्हणजे यात माणुसकीचा खुप मोठा मान ठेवता म्हणजे गर्व आणि मोठेपण हे तुमच्या मधे नाही च म्हणून मनात खुप आदर वाटतो नाहीतर गायक साध कुणाशी बोलत सुद्धा नाही तुमच्या सारख्या गायकाला लाख वेळा दंडवत खुप खुप धन्यवाद,,,,💐 ^💐👏

    • @nandapatil3262
      @nandapatil3262 4 года назад

      Agdi barobar bolalat tumhi

    • @pranavmusicalworld1656
      @pranavmusicalworld1656 3 года назад

      Really Awesome 👌

  • @ashoksalvi307
    @ashoksalvi307 3 месяца назад

    Wahhhhhhh sundrchhhhh sir 🎶🎵🎶🎵🎶🎵🌹🌹👌🙏

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर सर्व गवळणी अभंग याला चाली खूपच छान छान 👌👌🙏🙏

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐 हि, गवळण अतिशय👌👌👍👍 छान👏✊👍

  • @kanopatrasaudagar5948
    @kanopatrasaudagar5948 2 года назад +1

    🙏🙏👌👌💐💐 खूप सुंदर गोड गवळन आहे आवाज छान पेटी तबला पण खूप सुंदर वाजवला खूप सुंदर

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    धन्ये धन्ये, धन्यवाद गुरूदेव, 🙏🙏💐👍किती सुंदर गोड अवज छान👏✊👍 समजावून सांगतात, सर🙏👍🥰

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    खूप धन्यवाद सर अतिशय सुंदर, 👍👍💐💐🙏🙏🌹☘️🌹🙏🙏

  • @vinodhande3937
    @vinodhande3937 4 месяца назад

    सर तुमची सर्व फॅमिली संगीत क्षेत्रात आहे..ही तुमची पुर्वजन्मीची पुण्याई आहे 👍 छान ❤

  • @sumitmhatre16
    @sumitmhatre16 4 года назад

    एखादा छोटासा स्वर देखील सुटला नाहीये...सर्व जसेच्या तसे स्वर...आणि सुरेख आवाज...अप्रतिम व्हिडिओ..👍👍👌💐💐💐

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    धन्यवाद मावली अतिशय उत्तम👍 छान शिकवण 👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 2 года назад +1

    छाणच माउली फारच छाण!!!!!!! वा!

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏धन्यवाद सर आशेचा, समजूाउन, सागत रहा, सर खूप सुंदर 👍🙏🙏🥰

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    👍👍👍👍 धन्यवाद सर💐💐🙏🙏💐💐 खूप छान पाहाडी अावज 👌🥰👌🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 4 года назад +1

    खूप सुंदर सर,अप्रतिम 🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 4 года назад +1

    खुप छान माऊली.....!

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      शिवराज जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @pandurangakhade3211
    @pandurangakhade3211 4 года назад +1

    Khupach chyaan sir👌👌👌❤❤🤝🤝

  • @jayashreenivgune5080
    @jayashreenivgune5080 4 года назад +1

    Thank you Sir...🙏🙏 Apratim ani Khup Chann... 😊😊

  • @kisandohale7544
    @kisandohale7544 4 года назад +1

    छानच आ वाज व ताल सुर खूपच आ वड ले .क्रपया जो आ वड तो सर्वाना तोची आ वाड़े देवाला शालेय प्रार्थनेचे गा उन हार्मोनियम नोतिशं न द्यावे ही विनंती.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      किसन जी नमस्ते,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 3 года назад +1

    सर किती छान ज्याच्या कडे जे आहे ते देण्याची ज्याची दानत आसते तो मनाने किती श्रीमंत आसेल ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते सर तुम्हाला मनापासुन प्रणाम 🙏🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @nandapatil3262
    @nandapatil3262 4 года назад +1

    सुंदर गवळण सर अप्रतिम🎤👌👍

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @nandapatil3262
      @nandapatil3262 4 года назад

      ruclips.net/video/rM_41pHZG74/видео.html
      Sir hya ganyacha notation dyana plzzz🙏🙏🙏

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 4 года назад +1

    फारच छान. जय हरी माऊली.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sakshis5047
    @sakshis5047 4 года назад

    khupach chaan 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @shivajisalunke6568
    @shivajisalunke6568 3 года назад +1

    Gurugi . very Very Naic ❤️👍🙏🙏🙏🙏🙏

  • @anilparab1271
    @anilparab1271 Год назад +1

    फारच छान सर, धन्यवाद

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 4 года назад +1

    किती छान सर..धन्यवाद मनापासून

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit 4 года назад +1

    खूप छान . 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @laxmankhandare1895
    @laxmankhandare1895 4 года назад +1

    फार फार सुंदर सर एकदम सुंदर तुमचा फारच सुंदर आणि तबल्याची साथ सुंदर सुंदर वा फार छान

  • @kailaswagh9392
    @kailaswagh9392 4 года назад +1

    Great sir...
    खूपच छान...

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      कैलास जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @pratapdohale9998
    @pratapdohale9998 4 года назад +1

    रामाेळे सर,खुपच सुंदर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      प्रताप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @lakhankalal8060
    @lakhankalal8060 4 года назад +1

    खुप छान सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      लखन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @mangalkulkarni3336
    @mangalkulkarni3336 4 года назад +1

    खुपच सुंदर सुधांशु(तबलावादक खुपच छान

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      Madam नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @panditraoahirrao626
    @panditraoahirrao626 4 года назад +1

    अप्रतिम. ऐकुन मन प्रसन्न झाले.नोटेशन सुरेख.गायन खुपच सुंदर झाले.चिरंजीव यांचे तबला वादन छान. आपला आवाज खुप छान. धन्यवाद. तुमच्या कडुन खुप शिकायला मिळत आहे आणि शिकतो पण आहे.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      पंडितराव जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nandkumarjalankar5637
    @nandkumarjalankar5637 4 года назад +1

    Wa Sir Khupach Sundar 👌👌👏👏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते नंदकुमार जी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @nikitapatankar8098
    @nikitapatankar8098 3 года назад +1

    V खुप छान वाजविता सर

  • @pratapdohale9998
    @pratapdohale9998 4 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @sadashivkajrekar6303
    @sadashivkajrekar6303 4 года назад +1

    Manmohak aani ati sunder

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      सदाशिव जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @laxmankhandare1895
    @laxmankhandare1895 4 года назад +1

    खूपच सुंदर सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bhagwanjadhav42
    @bhagwanjadhav42 4 года назад +1

    अति उत्तम अप्रतिमगायनवादन

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 3 года назад +1

    पुन्हा एकदा अभिनंदन

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      अंकुश जी जय हरी, अभिनंदन कसले ? नाही समजले

  • @sunitakokate9328
    @sunitakokate9328 4 года назад +1

    खूपच सुंदर सर धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @अलकाजोशी-ग2य
    @अलकाजोशी-ग2य 4 года назад +1

    खूप छान सर , खूप छान शिकवतात आणि नोटिशन पण खूप छान..

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      मॅडम नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @surekhakendre482
    @surekhakendre482 Месяц назад +1

    छान समजून सांगता सर जय हरी माऊली

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  Месяц назад

      धन्यवाद माऊली😊🌹🙏

  • @शाहीरगईदासउगलेगोंधळीकलावंत

    🙏🙏

  • @sanjayjadhav7716
    @sanjayjadhav7716 4 года назад +2

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      संजय जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 4 года назад +1

    खूप छान सर तबला सुंदर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vallabhachavan3038
    @vallabhachavan3038 3 года назад +1

    धन्यवाद नाेटेशन साठी

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद

  • @deeptipujadhikari6579
    @deeptipujadhikari6579 Год назад

    खूप सुंदर गवळण सर धन्यवाद

  • @ankushjagtap1952
    @ankushjagtap1952 4 года назад +1

    खु$$$$पच छान (कल्पनेचे पलीकडचं)

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अंकुश जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashishnade1
    @ashishnade1 4 года назад +1

    सर खूप अप्रतीम गवळण शिकवली धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @prashantshelkande7602
    @prashantshelkande7602 4 года назад +1

    गायन,तबला,पेटी वादन अप्रतिम....सर..Very nice

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      प्रशांत जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 года назад +1

    🙏👍👌

  • @sandeepmali8002
    @sandeepmali8002 4 года назад +1

    Jabardasta 1 number sir

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      संदीप जी नमस्ते,खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @gangalaturkarmarathivlog
    @gangalaturkarmarathivlog 4 года назад +1

    कोनाचा मी कोन राधे ओळख मला ग राधे गवळन सादर करा सर 🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌👌👌👌👌👌

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      मॅडम नमस्ते,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pallavijadhav1707
    @pallavijadhav1707 4 года назад +1

    सर खुप छान गवळण मस्तच गायली आहे आपण आणि तबला साथ उत्तम

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹

  • @sanjayjadhav7716
    @sanjayjadhav7716 4 года назад +1

    🙏👌👌👌🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      Sanjay ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @baludevgude9454
    @baludevgude9454 4 года назад +1

    1 चं नंबर माऊली

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      बाळू जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    धन्ये धन्यवाद😘💕 सर, अतिशय सुंदर पुर्वक शिकवण देतात सर👍🌹🙏🙏🌹

  • @vijayapatil2163
    @vijayapatil2163 4 года назад +1

    लय भारी गवळण

  • @pallavijadhav1707
    @pallavijadhav1707 4 года назад +1

    सर गवळण एकदम मस्तच चाल खुप छान आणि आपण गायली ही छान

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @abhijeetbhole2947
    @abhijeetbhole2947 4 года назад +1

    खूप छान

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अभिजित सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @ramchandrapawar4662
    @ramchandrapawar4662 4 года назад +1

    Khup Chan Noteshan

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      रामचंद्र जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @saritakachale959
    @saritakachale959 2 года назад +1

    खुपच छान मस्तच

  • @asavarichavan2124
    @asavarichavan2124 4 года назад +1

    Very nice! पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गवळण अन तुमचे सादरीकरण

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      तुकाराम जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @sanjayshelar8968
    @sanjayshelar8968 4 года назад +1

    आपल्या नोटेशनमुळे खुप चांगले शिकायला मिळत आहे धन्यवाद सर त्यामुळे नोटेशनची वाट पाहतोय....

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      Sanjay ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 4 года назад +1

    Sir khup sundar

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rohinimahadik2047
    @rohinimahadik2047 4 года назад +1

    खूप व्यवस्थीत नोटेशन असतात सर आपले नमस्कार आणि खूप धन्यवाद

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sandhyajoshi2360
    @sandhyajoshi2360 4 года назад

    खूपच छान तबलावादन पण सुंदर

  • @tanajichavan9883
    @tanajichavan9883 4 года назад +1

    फारच सुंदर, सर आमच्या घरातील गातात पन नोटेशन नाही ते मिळाले धन्यवाद😘💕

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      आता बसवा तानाजी सर, नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @gangalaturkarmarathivlog
    @gangalaturkarmarathivlog 4 года назад +1

    सर खूप छान खूप सुंदर😍💓😍💓

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 2 года назад +1

    फारच छान आहे

  • @kamlakarmohalkar8965
    @kamlakarmohalkar8965 4 года назад +1

    खुफ सुंदर आहे

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 4 года назад +1

    खूप खूप छान सुंदर आति सुंदर माउली इतके सुंदर मि वर्णन करून ते कमीच

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      गोरख जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 4 года назад +1

    खूप छान सर ,अप्रतिम 👌👌👌👌👌

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      सुनिल जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @jyotibarge357
    @jyotibarge357 4 года назад +1

    Khup sundet

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 Год назад +1

    नमस्कार सर खरंच खूप सुंदर सोप्या भाषेत अशाच काळी 4 मध्ये गवळणी वाजवून दाखवा 👍🏻👍🏻👍🏻

  • @tanajichavan9883
    @tanajichavan9883 4 года назад +1

    फारच सुंदर घरी गातात पन नोटेशन नाही ़आता मिळाले धन्यवाद सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      तानाजी सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @mangeshkamble3647
    @mangeshkamble3647 2 года назад +1

    Very nice sir

  • @sandhyajoshi2360
    @sandhyajoshi2360 4 года назад

    अप्रतिमxसुंदर

  • @kisandohale7544
    @kisandohale7544 4 года назад +1

    छानच

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      किसन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 4 года назад +1

    जय हो हरी माउली

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अमर जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌🌟👍👍🌹🌹

  • @kundanapandit2882
    @kundanapandit2882 4 года назад +1

    Apratim

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 3 года назад +2

    खूप खूप सुंदर आवाज, पेटीवादन उत्तम. सुधांशुचे तबला वादन छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @sambhajipatil7131
    @sambhajipatil7131 4 года назад +1

    खुपच सुंदर अप्रतीम सर 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      संभाजी सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @pravinthengane5083
    @pravinthengane5083 4 года назад +1

    Khup Chan sir tukdoji maharajanche bhajan pathavale tar far chhan

  • @pandurangakhade3211
    @pandurangakhade3211 4 года назад +1

    Khupach chan sir....👏👏👏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      पांडुरंग जी नमस्ते 🙏🙏🙏, आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    खुप छान👏✊👍 सुंदर गवळण हारमुनीयमं👌 अावज, तरआतीश, 👍🙏🙏🥰

  • @suvarnamhase222
    @suvarnamhase222 4 года назад +1

    छान👌👌सर

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @suvarnamhase222
      @suvarnamhase222 4 года назад

      @@bhanudasramole welcome sar🙏🙏

  • @jayashrimore1926
    @jayashrimore1926 3 года назад +1

    Khop chan

  • @dajidesale3892
    @dajidesale3892 4 года назад +1

    Sundar

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      दाजी सर नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 4 года назад +1

    खूप सुंदर माऊली. माऊली तुम्ही खूप मेहनत घेता त्याचबरोबर तुम्हाला शुधांशुची साथही छान लाभली आहे. मंदिरी कधीतरी याल या गौळणीचे नोटेशन मिळेल का.

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      जयराम जी नमस्ते,
      मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад +1

    सर धन्यवाद 🙏🙏 माझी बहीण जालना हुन, आलेली आहे तिने तुमचा कार्यक्रम पाहीला खूप खूप आवडला तिला, शुभेच्छा, सर 🙏 तिला तबला, शिकण्याची इच्छा आहे तरी माहिती सुच

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  3 года назад

      राम कृष्ण हरी माऊली, आज भाऊबीज त्यानिमित्त आपणास विनम्र अभिवादन करतो, तबला आपणास शिकायचे असेल तर ऑनलाईन आपण यूट्यूब ला सर्च करून बघा, खूप सारे व्हिडिओ असतात, त्याद्वारे आपण शिकू शकता, आपण सातत्याने माझे व्हिडिओ बघत असतात त्याबद्दल आभार आभार आभार आपल्या परीचीतांमध्ये आपण माझ्या चॅनल बद्दल माहिती द्या, सर्वांना लाभ होवू द्या🙏🙏🙏
      ही विनंती🙏🙏🙏🌹🌹🌹😊😊😊

  • @mosimmulani5495
    @mosimmulani5495 4 года назад +2

    वा ! वा......

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      *खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 3 года назад

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🥰

  • @anitaphule1079
    @anitaphule1079 3 года назад +1

    Nice sir

  • @ashokchorge9231
    @ashokchorge9231 4 года назад +1

    Guruji farch sundar. Tabala No1
    sagalyach gavlanee mi sikhalo
    Thanks sir jee....

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      अशोक जी खूपच छान वाटले, आपण सर्व गवळणी शिकलात, पुढे ही सातत्य ठेवा,
      नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @pradiprahate3540
    @pradiprahate3540 4 года назад +1

    माफ करा सर तुमचे आभार कसे मानावेत तेच मला समजत नाही खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад +1

      प्रदीप जी आभार मानू नका, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना पण share करा, ही विनंती
      👍👍👍🌹🌹🌹👏👏👏

    • @pradiprahate3540
      @pradiprahate3540 4 года назад

      @@bhanudasramole हो सर

  • @duryodhanmurke6782
    @duryodhanmurke6782 2 года назад +1

    Khup Chan , bhajni mi tupana sodava he Bhajan tutorial post Kara sir

  • @Sandhya_sa
    @Sandhya_sa 4 года назад +1

    वा! वा! जबरदस्त

    • @bhanudasramole
      @bhanudasramole  4 года назад

      सुदर्शन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝

  • @shobhagund1134
    @shobhagund1134 4 года назад +1

    किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला
    सर प्लीज नोटेशनट्या