माऊली खूप सुंदर अप्रतिम गवळण आहे. संगत करतांना खूप मज्जा येते मी नेहमी म्हणतो ही गवळण यात अजून शिकायला भेटले.आम्ही काळी 2मध्ये म्हणतो.आता काळी 3 मध्ये प्रयत्न करेन थोड उंच आहे परंतु सराव करून जमेल सराव खूप महत्वाचा आहे. राम नवमीच्या लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली, गुरुवर्य माऊली, छान सुंदर मार्गदर्शन, मोलाचे मार्गदर्शन, एकदम सोपे करून , सुंदर सुंदर मार्गदर्शन, असाच मोलाचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन असावं, विनम्र प्रार्थना,मन तृप्त झाले, धन्यवाद, माऊली
वा वा वा माऊली गवळण ऐकन मन आनंदाने भरून गेले आहे माझी एक रिक्वेस्ट आहे अरे कान्हा कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांज ढळली मला जाऊदे घरी उद्या भेटूया रे 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 कोटी कोटी धन्यवाद माऊली
गुरुजी, राम कृष्ण हरी. कण स्वरांचा पुरेसा वापर करून गायनाची आणि वादनाची रंजकता खुप छान वाढविली आहे.... सुमधुर आवाजात ऐकायला खुप छान..... पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होतेय...! धन्यवाद माऊली
नमस्कार गुरुजी. तुमच्या मुळे भरपूर शिकलो आहे पण मला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला या अभंगाचे नोटेशन अपलोड करा.उपकार होतील.
गुरुजी 1 विनंती करते आपल्याला u ट्यूबवर दुर्गा रागात गायलेलं 1 abhng , रूपी गुंतले लोचनी भारत बुवा बडेकर यांनी गायलेलं आहे त्याच नोटेशन दिले तर फारच उपकार होतील
या साठी सरांनी भजणी ठेका असलेले सर्व व्हिडीयो वॉटसाफ ग्रुप वर टाकायला पाहिजेत म्हणजे आपण ते ग्यालरी मध्येडाऊणलोड करू शतो पण सर टाकत नाहीत त्यामुळे आपण सर्व नाराज आहोत बघा काय करता ते
@@माझीमाऊली-ब2ण दिपक जी नमस्ते, गैरसमज नसावा, आपण कल्पेश जाधव हार्मोनियम मित्र यावरून भजनी ठेका डाउनलोड करा, मी whatsapp group तयार केलेला नाही, कृपया विनंती असे की आपण कोणत्याही अभंग असलेल्या youtube चॅनल वरून भजनी ठेका डाउनलोड करून घेतला की तो आपल्या mbl च्या गॅलरी मध्ये येईल व आपण music speed changer app मध्ये सहज play करु शकता🙏🙏🙏 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद
दिपक दादा गुरूवर कधीही नाराज व्हायचं नसतं गुरूंचे आपल्यावर खूप उपकार असतात आपण ते कधीच फेडू शकतं नाही आपल्या ला ते घडवतात आणि रामोळे सर ,,आपण भाग्यवान आहे म्हणून त्यांची साथ मिळाली दिपक दादा राग नसावा क्षमस्व
रामकृष्णहरि!खूपच सोपी आणि सुंदर चालीत गवळण ऐकायला मिळाली.गवळण सादरीकरणाबद्दल धन्यवाद!
खुप छान गौळण दिली माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏👏👏🌹🌹
*खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर गौळण आवडली कीती सुंदर सांगितले सुंदर सादर केली धन्यवाद सर खुप खुप छान
जय हरि, माऊली
अतिशय गोड, मधूर ,
खूपच सुंदर
आपणांमूळे खूप शिकणे स मिळत आहे गूरूवर्य , आपणास वंदन,,,, धन्यवाद ,
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
😊😊😊
राम कृष्ण हरी महाराज अती सुंदर
माऊली खूप सुंदर अप्रतिम गवळण आहे. संगत करतांना खूप मज्जा येते मी नेहमी म्हणतो ही गवळण यात अजून शिकायला भेटले.आम्ही काळी 2मध्ये म्हणतो.आता काळी 3 मध्ये प्रयत्न करेन थोड उंच आहे परंतु सराव करून जमेल सराव खूप महत्वाचा आहे. राम नवमीच्या लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
*श्री रामनवमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*
*जय श्रीराम* 🚩🚩🚩
सर अतिशय उत्कृष्ट व अप्रतिम गायले व समजून सांगितले सर धन्यवाद.
राम कृष्ण हरी माऊली, गुरुवर्य माऊली, छान
सुंदर मार्गदर्शन, मोलाचे मार्गदर्शन, एकदम सोपे
करून , सुंदर सुंदर मार्गदर्शन, असाच मोलाचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन असावं, विनम्र प्रार्थना,मन तृप्त झाले,
धन्यवाद, माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूपच सुंदर सांगण्याची आणि शिक
राम कृष्ण हरी सुंदर आवाज खूप छान
सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत खूपच छान सरळ आणि सुलभ पद्धतीने शिकवता धन्यवाद गुरुजी
धन्यवाद माऊली🙏🙏🙏🌹🚩
रामकृष्ण हरी खूप सुंदर गायन आणि नोटेशन
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
जय हरी🙏🙏👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🎻🎻🎻🎻🎻🎻
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
रामकृष्ण. हरी गुरुजी अतिशय छान नोटेशनपाठवलात धन्यवाद सर खरोखरच सांप्रदायिक वांगमयाच्याप्रसारासाठी सुर रत.नया चनलचा मोलाचा वाटा आहे
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खुप सुंदर ...फार दिवस या नोटेशनची वाट पहात होतो..आभार....रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नोटेशन पाठवा गुरुजी
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.तसेच notation व्यवस्थित रित्या समजावून सांगितले आहे.
*खूप-खूप धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच सुंदर गवळण सरजी. धन्यवाद.
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान..मस्तच आहे...अजुन पाठवा..गोवळनी.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
अतिशय उत्तम सुंदर छान माऊली धन्यवाद
गुरुजी खूप सुंदर गवळणीचे सादरीकरण, आपला आवाज तर खूपच सुंदर , मस्त
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
धन्यवाद गुरुजी
अतिशय सुंदर चाल
अतिशय सुंदर शब्दांत नोटेशन दिले आहे !!!
👌👌👍👍💐💐
खूप सुंदर आवाज माऊली राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Khup sundar goulan
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
नमस्ते गुरुवार्य खुप छान
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
वा वा वा माऊली गवळण ऐकन मन आनंदाने भरून गेले आहे माझी एक रिक्वेस्ट आहे अरे कान्हा कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांज ढळली मला जाऊदे घरी उद्या भेटूया रे 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 कोटी कोटी धन्यवाद माऊली
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very Nice and Thanks Mauli
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
सर अप्रतिम झाली गवळन 👌👌👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूप खूप सुंदर ,आवाज सादरीकरण अतिशय सुंदर छान सावकाश समजावून सांगितले आहे सर ठेका पण खूप छान मन भरून श्रवण केले धन्यवाद नमस्कार सर 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👏👏👏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
आपला अभिप्राय मोलाचा आहे, मी आपला आभारी आहे माऊली
खूप सुंदर गवळण चाल अतिशय छान सर मला तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम सुधीर फडके यांनी गायलेल्या चालीतील गाण्याचे नोटेशन हवे आहे प्लीज पाठवाल का
तुझे रुप चित्ती राहो
या अभंगाचे हार्मोनियम नोटेशन अभ्यासाकरिता आपण खालील लिंक बघावी
ruclips.net/video/GXJcEfeWRdw/видео.html
छान समजावून सांगितले,आपले धन्यवाद.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खुप छान गौळण दिली माऊली. धन्यवाद.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
राम कृष्ण हरी महाराज 🙏खुप मधुर आणि गोड गायन 🚩🌹❤👏
आदरणीय माऊली, खूप खुप धन्यवाद. आपला अभिप्राय नेहमीच प्रेरणादायी व बळ देणारा आहे,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूपच सुंदर मला खूप आवडते ही गवळण supppr 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
फार सुंदर चाल आहे सर धन्यवाद
खुप सुंदर कमी चुका नाही खुप छान
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Sir तुमचे आभार कोणत्या शब्दात माणु शब्द आपुरे पडतात शत शत प्रणाम...
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
आपल्या सारख्या साधकांच्या मनस्वी आनंदातच आपली धन्यता आहे माऊली
Very nice bhajan. What is this Raag please?
खुप छान माऊली
Great sir 🙏⛳👍👌 deva tuja mi sonar ache notation daya pls🙏
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
जय हरी देवा
राम नवमी साठी काही दीले तर खुप खुप आवडेल तरी ध्या छान वाटेल
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी सुरेश वाडकरांचे माझ्या मना लागो छंद नित्य गोविंदा गोविंदा माझ्या मना लागो छंद चे नोटेशन द्या प्लिज
मनाला भावलं खुपचं छान काहीच चुक नाही
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूप छान माउली🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
नमस्कार गुरुजी ....खुप छान ! ! ! ! !
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सुंदर आहे सर गवळण
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खुप छान सर
फारच सुंदर
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप छान ! धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan ahe sir
Very nice, mauli.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूप छान.🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
गुरुजी, राम कृष्ण हरी.
कण स्वरांचा पुरेसा वापर करून गायनाची आणि वादनाची रंजकता खुप छान वाढविली आहे.... सुमधुर आवाजात ऐकायला खुप छान..... पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होतेय...!
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप छान
*अतिशय श्रवणीय गवळण!*
खूप छान आहे गवळन
धन्यवाद माऊली 🌹🙏🚩😊
Guruji khup chhan
🙏
खूप छान!
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
मस्त आहे गवळण सर
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद सर
प्रॅक्टिस करून गवळण
स्वतः भजनातआता वाजवतो
जय हरी
सुंदर
छानच
Super sir
*खूप-खूप धन्यवाद नरेश सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
👍
Khupach chhan
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर मी मागच्या वेळी पोवाड्याची लिंक दिली होती na त्याचे notes
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खूपखूपछान🙏🙏👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर राग कोणता आहे हे सांगीतले नाही
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Super 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
छान सर," नामाचा गजर" या गाण्याचे notation द्या.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very good
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
नमस्कार गुरुजी. तुमच्या मुळे भरपूर शिकलो आहे पण मला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला या अभंगाचे नोटेशन अपलोड करा.उपकार होतील.
सर फार सुंदर आहे परत आनखी नवीन दुर्गा रागामध्ये एकदा अभंग पाठवा सर धन्यवाद
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
Nice
Dyanyvad sir
Onenumber sir
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🎊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩
माऊली जाऊया पाई शिर्ड़ीच्या ठाई कृपया नोटेशन दया
गवळण नोटेशन तुझ्या नी माझ्या भेटीसाठी सागर कुठे हारवला शिकवा माऊली
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
छान च
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
गुरुजी 1 विनंती करते आपल्याला u ट्यूबवर दुर्गा रागात गायलेलं 1 abhng , रूपी गुंतले लोचनी भारत बुवा बडेकर यांनी गायलेलं आहे त्याच नोटेशन दिले तर फारच उपकार होतील
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
मला आपल्या चेनलचा खुपच फायदा होतो
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले🙏🙏🙏
👍👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर,खूप सुंदर गवळण. चालही श्रवणीय. नोटेशनचा तर प्रश्नच नाही.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Pigala mhadawri boli boloto dekha harmonium Notishan daiy pl sir
नमस्कार मी नलिनि तू मेरी जिंदगी है noteshan शीकवता प्लिज
सर मी मूझिक अॅप घेतलय पण भजनी ठेका येत नाही त्यावर अाणि गॅलरीत सेव्ह नाही काय कराव लागेल बाकी अाजच नोटेशन छान
या साठी सरांनी भजणी ठेका असलेले सर्व व्हिडीयो वॉटसाफ ग्रुप वर टाकायला पाहिजेत म्हणजे आपण ते ग्यालरी मध्येडाऊणलोड करू शतो पण सर टाकत नाहीत त्यामुळे आपण सर्व नाराज आहोत बघा काय करता ते
@@माझीमाऊली-ब2ण दिपक जी नमस्ते, गैरसमज नसावा, आपण कल्पेश जाधव हार्मोनियम मित्र यावरून भजनी ठेका डाउनलोड करा, मी whatsapp group तयार केलेला नाही, कृपया विनंती असे की आपण कोणत्याही अभंग असलेल्या youtube चॅनल वरून भजनी ठेका डाउनलोड करून घेतला की तो आपल्या mbl च्या गॅलरी मध्ये येईल व आपण music speed changer app मध्ये सहज play करु शकता🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद
दिपक दादा गुरूवर कधीही नाराज व्हायचं नसतं गुरूंचे आपल्यावर खूप उपकार असतात आपण ते कधीच फेडू शकतं नाही आपल्या ला ते घडवतात आणि रामोळे सर ,,आपण भाग्यवान आहे म्हणून त्यांची साथ मिळाली दिपक दादा राग नसावा क्षमस्व
सर मी आज ईतिहासाचे रंग रूप upload केले आहे
*खूपच छान माऊली* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
गुरु महाराज चे फोटो जरा बाजूला काढा म्हणजे व्यवस्थित कळेल
खूप छान सर
छान