नमस्कार गुरुवर्य माऊली, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, आवडतो श्री राम मजला, आवडतो मला श्री राम, एक सुंदर भक्ती गीत, आसावरी थाटा मधील, आणि दरबारी रागातील सुंदर चाल बांधली आहे, गायन, वादन एकदम मस्त,उत्कृष्ट सादरीकरण, . ऐकताना खूप खूप मन बहरून येते, फार कानाला गोडवा वाटतो, धन्यवाद गुरुवर्य माऊली, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, आभारी आहोत,
आदरणीय परम स्नेही सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.😊
माऊली , आपन छान नोटेशन दिले आहे मी त्या नोटेशनवर निश्चित हा अभंग म्हणणार आहे.धन्यवाद माऊली. आपण त्याचे आरोह अवरोह दिले असते तर बरे झाले असते ते द्यावे. ही विंनती. "छान नोटेशन"
नमस्कार गुरुवर्य माऊली,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य,
आवडतो श्री राम मजला,
आवडतो मला श्री राम,
एक सुंदर भक्ती गीत, आसावरी थाटा मधील, आणि दरबारी रागातील सुंदर चाल बांधली आहे,
गायन, वादन एकदम मस्त,उत्कृष्ट
सादरीकरण, .
ऐकताना खूप खूप मन बहरून येते, फार कानाला गोडवा वाटतो,
धन्यवाद गुरुवर्य माऊली,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य,
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य,
आभारी आहोत,
खूप छान माऊली
Very very nice
खूप खूप छान सर राम कृष्ण हरी
भानुदास सर खूपच सुंदर चाल. आवडली. अभंग लिहून पण घेतला. धन्यवाद सर.
Sir,aaple,notation,va,chal,phar,sundar,asate
१ च नंबर सर
खूप छान मार्गदर्शन केले माऊली👌
राम कृष्ण हरी माऊली, खूप खूप धन्यवाद 🙏🌹😊🚩
खूपच छान चाल माऊली अप्रतिम आवाज 🎉❤
नमस्कार सर खुप सुंदर धन्यवाद राम कृष्ण हरी 🎉👏👏
खुपच छान अप्रतिम
खूपच छान
खुप छान गायन माऊली 👌🌹🌹💐💐 जय श्रीराम 🚩
खूप छान 👌👌👍
Khup khu ❤😢
Superb 👌👌
Wah Lai bhari
Surekh wadan and Gayan.
धन्यवाद सर जी🌹🚩😊
आदरणीय परम स्नेही सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.😊
खुप सुंदर
Mast🚩🚩🚩
वाव,खूप कर्णमधुर चाल.शांतपणे म्हटलेलं सुंदर भक्तिगीत.मी प्रथम ऐकलं.धन्यवाद.
राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर 🙏🙏
🙏👍🏻👌🏻
खूप छान
Chan
धन्यवाद मॅडम 🙏😊🚩🌹
Khup Sundar mauli
👌👌❤
माऊली. रामकृष्ण हरी वासुदेव हरी.
जय श्री राम 💐 अप्रतिम खूप छान गोड आवाज 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩😊
खूप छान आणि सोप्पे...
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹😊🚩🙏
देव भुलला भावाशी चे नोटेशन द्यावे सर
राम कृष्ण हरी माऊली, लिंक शेअर करा🚩🌹🙏😊
माऊली , आपन छान नोटेशन दिले आहे मी त्या नोटेशनवर निश्चित हा अभंग म्हणणार आहे.धन्यवाद माऊली.
आपण त्याचे आरोह अवरोह दिले असते तर बरे झाले असते ते द्यावे. ही विंनती.
"छान नोटेशन"
❤mast
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌹😊
Jay Hari sir mala tin abhangache notion malaleme apla aabhari ahe peti shikat ahe ashech please patha
खूप छान माऊली
खुप छान
खूपच छान माऊली
खूप छान