तुमच्या घरात एरंडेल तेल असायलाच हवे...| castor oil| Dr.Smita Bora| erandel tel

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 772

  • @dilipnivalkar8629
    @dilipnivalkar8629 7 месяцев назад +3

    डॉ. तुम्ही खुप छान माहिती देता . 😊 धन्यवाद.🙏

  • @dattachougule7606
    @dattachougule7606 Год назад +11

    त्वचाविकार सोरायसिस बद्दल उपचार सांगा मॅडम तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता

  • @archanab.4088
    @archanab.4088 Год назад +20

    खूप खूप धन्यवाद डॉ. तुमचे असशीच उपयोगी माहिती देत रहाल अशी अपेक्षा 🎉

  • @SJ-mr2rc
    @SJ-mr2rc Год назад +2

    सहजसुंदर व ओघवती भाषाशैली.....
    खूपच छान समजावून सांगत आहात आपण..
    धन्यवाद...

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Год назад +2

    ताई,मी काल च तुमच्या चैनल वरील वजन कमी करण्यासंबंधीचा व्हिडिओ पाहिला आणि तुमची फॅन झाले तुम्ही खूप छान उपयुक्त माहिती देता. नवरात्रीच्या, दसऱ्याच्या शुभेच्छा!👌☺️

  • @bhargavgosavi
    @bhargavgosavi Год назад +49

    तुम्ही दिलेल्या तेलाची माहिती ही फायदा देणारी आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम 😊

  • @avinashdhamankar478
    @avinashdhamankar478 9 месяцев назад +1

    धन्यवाद डॉकटर. तुमच्या व्हिडिओज मधून उपयुक्त माहिती मिळते. सोरायसिस व पार्किन्सन रोगावरील उपचारांची आपण माहिती द्याल का? पुनश्च धन्यवाद.

  • @tarnajathe3382
    @tarnajathe3382 Год назад +8

    खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @ramchandragosavi7566
    @ramchandragosavi7566 9 месяцев назад +2

    डॉ खूप छान माहिती दिली आहे उद्या....किंवा नंतर त्रिफळा चुरन
    बद्दल माहिती दिली तरी ते खुप छान माहिती मिळेल🎉🎉धंनवाद

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 Год назад +5

    अतिशय जीवनावश्यक उत्तम माहिती, खुप खुप धन्यवाद.

  • @gunwantdarwey2641
    @gunwantdarwey2641 Год назад +6

    खुप छान माहिती. घरगुती उपाय . धन्यवाद

  • @SantoshPalande-z3x
    @SantoshPalande-z3x Год назад

    ताई खूप छान विश्लेषण केले आहे तुम्ही अजून खूप असे चागले व्हिडीओ करा तुम्ही समजून सांगण्याची पद्धत खूप भारी आहे.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 9 месяцев назад +1

    Dr Smitabora apli Marathi ekdum shudha ahe salute u

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 6 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती, सोप्या शब्दात पोचवता.

  • @smitajadhav1879
    @smitajadhav1879 Год назад +3

    Just amazing. Mala are vatale ki mazysathich ha video banavala aahe. ❤ chan. Dhanvyavad

  • @ganeshmane6993
    @ganeshmane6993 Год назад +2

    धन्यवाद खुपच छान माहिती दिलीत ताई, ईतर तेलांविषयी देखील अशीच माहिती मिळावी ही विनंती

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 Год назад +1

    वा मस्त व उपयुक्त माहिती आहे.अजुनहि माहिती आम्ही घेऊ गजानन देव

  • @rekhapatil1953
    @rekhapatil1953 Год назад

    ❤❤❤ खूप छान सुंदर माहिती दिली ताई तुम्ही हेचं ऐकण्यासाठी मी रोज वाट पाहत होती ताई आणि तुमच बोलन अतिशय गोड आहे ❤❤❤

  • @shashikalapabalkar2147
    @shashikalapabalkar2147 9 месяцев назад +2

    khupch chan Samajavun sagitale
    mala pittashayatil khade kashe dur karu shakato
    margdarshan kara

  • @bharatisaptegodambe6860
    @bharatisaptegodambe6860 Год назад +1

    खूप च उपयुक्त माहिती, धन्यवाद म्यआडम🙏

  • @rohinideshpande9768
    @rohinideshpande9768 Год назад +9

    तुमच्या मूळ तेल घेण्याची पद्धत समजली अतिशय सुरेख माहिती दिली धन्यवाद

  • @balajigaikwad155
    @balajigaikwad155 Год назад +2

    आपल्यासारखे व्यवस्थित कोणीच सांगत नाहीत.अगदी स्पष्टपणे धन्यावाद.

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 9 месяцев назад +2

    || शुभम् भवतु ||
    मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे. माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार धन्यवाद. !!
    || शुभं भवतु || 🌹🙌🌹🙏🌹

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 9 месяцев назад +10

    एरंडेल चा वापर कुणालाही शंका राहणार नाही असे सांगितले आहे धन्यवाद!!!

  • @followsujata
    @followsujata 9 месяцев назад +1

    मॅडम आजचा video खूप छान माहितपूर्ण आहे,ब्लोटिंग विषयी माहिती द्यावी अशी विनंती आहे

  • @suvarnatopale634
    @suvarnatopale634 8 месяцев назад

    मस्त माहिती दिली हा उपाय आम्ही नक्कीच करु तुमचे सर्व रोगांवरील उपाय जाणुन घेऊ 🙏

  • @roshanisankhe9713
    @roshanisankhe9713 Год назад +2

    खूप छान माहिती मॅम
    पोटावरील चरबी बाबतीत एरंडेल तेलाचे काही खास उपाययोजना आहेत का

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 2 месяца назад

    डॉ.तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Год назад +2

    Khup chhan mahiti aahe. Maze balpani mazi aai mala ani bhawandana yerandel tail, jantache aushadh sahamahinyani det ase. Apalya vedio ne tyachi aathvan jhali. Abhari aahe.

  • @vijaymalaghume5845
    @vijaymalaghume5845 7 месяцев назад

    छान माहीती दिलीत डॉक्टर. धन्यवाद

  • @manjiriansingkar7896
    @manjiriansingkar7896 3 месяца назад

    खूप छान नि उपयुक्त माहिती सांगितलील.‌मी ही हे तेल घेणार आहे.‌

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @SurekhaDavankar
    @SurekhaDavankar 4 месяца назад

    माहिती उपयुक्त आहेधन्यवाद

  • @shraddhadawange6397
    @shraddhadawange6397 Год назад +2

    मॅडम खूप छान आणि उपयुक्त माहिती एरंडेल तेलाविषयी
    धन्यवाद
    तसेच सफेद दाग वर काही उपाय असेल तर सांगा

    • @mohammedyunuspirjade9772
      @mohammedyunuspirjade9772 Год назад

      Madam
      Very nice .Thanks for sharing such a
      Useful information
      Hat's off to you
      M. H. Pirjade

  • @shubhadapadhye8452
    @shubhadapadhye8452 Год назад +15

    खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत एरंडेल तेलाचे उपयोग समजावून सांगितले. वाणीत गोडवा असल्यामुळे विडिओ शेवटापर्यंत पहिला धन्यावाद डॉ. Mala एक प्रश्न विचारायचा आहे, कमी ऐकू येण्यावर घरगुती उपाय सांगा plz

    • @sushilashelke3638
      @sushilashelke3638 Год назад

      Very.good

    • @amoghdeodhar9174
      @amoghdeodhar9174 Год назад

      खूप सुंदर 👌 साध्या , सोप्या भाषेत सांगितले. माझा डाव्या पायाचा घोटा दुखतो सुजतो आहे. थोडे गुडघे दुखतात. थोडे चार पावले चालले की, थांबायचे परत चालायचे परत थांबणं. चालणे कमी झाले.पोट सुध्दा थोडे जास्त वाटते. काही मार्गदर्शन मिळेल काय.. आपल्या प्रतिक्षेत..

    • @SarvjeetPalase
      @SarvjeetPalase Год назад

    • @alkamankar541
      @alkamankar541 Год назад

      👍👍

  • @vimalfirke2534
    @vimalfirke2534 Год назад +9

    तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्ही उपयोग करून पाहु माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 8 месяцев назад

    डॉक्टर खूपच छान माहिती मिळाली

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 10 месяцев назад

    Khup chhan mahiti dilit madsm sni aavaj ekddm clear 🙏

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 Год назад +3

    कावीळ साठी तर ह्या झाडांच्या पानांचा रस फारच उपयुक्त आहे

    • @vijaypatil7805
      @vijaypatil7805 9 месяцев назад

      Kidani Sachin uapayog hoeel ka

  • @veenatawade815
    @veenatawade815 Год назад +4

    खुप सुंदर माहिती दिली डॉ.🎉🎉

    • @anandbare8404
      @anandbare8404 Год назад +1

      खुप छान माहिती दीली

  • @rohinipatil8969
    @rohinipatil8969 Год назад +1

    Khup upyogi Tahiti milali,maze bail lahanpni 6 mahinyatun 1kda sakalchya veil det asat

  • @mohantupe1249
    @mohantupe1249 3 месяца назад

    छान माहीती सांगीतली, धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @poonambhore2303
    @poonambhore2303 Год назад

    खूप छान, उपयोगी माहिती सहज लक्षात ठेवतात येईल अशी भाषा खूप खूप आभार डॉ ताई

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 Год назад +3

    अप्रतिम अतिशय उपयुक्त माहिती . Thank you doctor🙏🙏🙏

  • @pradnyadilipgokhale2485
    @pradnyadilipgokhale2485 Год назад

    खूप छान माहिती मिळाली.सर्व शंकांचे निरसन झाले
    खूप खूप धन्यवाद.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Год назад

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏🙏

  • @chandrabhansinare4810
    @chandrabhansinare4810 Год назад +4

    धन्यवाद मॅडम खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ❤❤❤

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Год назад +1

    धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती, तेल कसे तयार करावे यांचीही माहिती हवी आहे.

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 Год назад

    Khoosh sundar ani upayukta mahiti milali, Dhanyawad Madam

  • @arunayadav6596
    @arunayadav6596 Год назад +3

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.त्वचा विकारात काही उपयोग होतो का ?

  • @umakantthakare4889
    @umakantthakare4889 Год назад +5

    मॅम आपण खुप छान माहिती दिली 🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад +4

    Khup chan mahiti dilit

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Год назад +1

    Waaa Dr atyanta sunder apratim ani mahatva purna mahiti video 👌👍🙏 manapasun dhanyawad tumhala 🙏

  • @vidyadharbalwan7456
    @vidyadharbalwan7456 Год назад

    खुप छान माहिती आहे मॅडम.
    नागरमोथा म्हणजे लव्हाळा चे उपयोग यावर व्हिडिओ बनवा

  • @shilabagul7112
    @shilabagul7112 Год назад +2

    Madam tumcha sabd n sabddatun mhtwChi mahiti dili khup dhanyawad..

  • @anusayatate3478
    @anusayatate3478 8 месяцев назад

    खुप च छान माहिती दिली डॉक्टर

  • @dknandeshwar001
    @dknandeshwar001 Год назад

    Khup khup छान समजाऊन सांगितलं मॅडम

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Год назад +20

    किती छान सुंदर समजावले
    तुम्हालाच धन्यवाद देतो.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Год назад +4

    डॉक्टर तुन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 Год назад

    खूप उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही मॅडम. मी लहान असताना माझे मामा मला द्यायचे. आता विस्तृत पणे समजले. धन्यवाद.

  • @VishwasraoPatil-gi2nd
    @VishwasraoPatil-gi2nd Год назад

    छान , सुंदर, उपयुक्त अगदी छान समजून सांगितलेली माहिती !!

  • @swapnalisawant3073
    @swapnalisawant3073 Год назад +1

    माहिती अत्यंत सुंदर आणि उपयोगी आहे

  • @meenatamboli9532
    @meenatamboli9532 Год назад

    डाॕ धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिली .असे नेहामी सांगा नविन नविन

    • @Youtubecreat521
      @Youtubecreat521 Год назад

      मॅडम माझा तळ पायाला खुप मुगंया येतात मला शुगर आहे उपाय सागा

  • @ChayaLode
    @ChayaLode 8 месяцев назад

    एरंडेल तेलाची खूप छान माहिती दिली डॉक्टर ताई खूप खूप धन्यवाद मला याची खूप गरज होती कारण मला वात पित्त आणि कप आहे त्यासाठी मी हा उपाय नक्की करणार पुन्हा एकदा धन्यवाद

  • @manalgovari9914
    @manalgovari9914 Год назад +1

    🙏 नमस्कार मॅडम, आपण खुप च छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 Год назад +10

    Madam....tumcha manapasoon dhanyawaad....your information is priceless

  • @dikshabarsagade3759
    @dikshabarsagade3759 Год назад +1

    Thanks madam khup cchan mahiti sangitli tumi tyabdl tumche abhar

  • @bhimraomore3001
    @bhimraomore3001 Год назад +1

    एरंडा बद्दल छान माहिती दिली ! धन्यवाद !!!

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 9 месяцев назад +1

    वहा खुप छान आसीच माहिती देत रहा पुण्य कमवा

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 8 месяцев назад

    khup sunder mahiti dili madam

  • @darshanshirsath9194
    @darshanshirsath9194 Год назад

    मॅडम आभारी आहे खुप छान माहिती मिळाली.

  • @umajangam9396
    @umajangam9396 4 месяца назад +1

    आरोग्याच्या वाटेवर आपल्यासारखे कळकळीने सविस्तर उपाय सुचविणारे आरो ग्यदूत असल्यावर आमचं आरोग्य निश्चितच सुखकारक आरामदायी होईल. धन्यवाद डाॅक्टरदिदी!

  • @lalitpatil3880
    @lalitpatil3880 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 Год назад +4

    खुपच छान व समजायला सोपे अस विश्लेषण केले आहेत. धन्यवाद 🙏

  • @vrindakolte5111
    @vrindakolte5111 Год назад

    Khoop chaan mahiti.. triglycerides vadhle astil tari tel ghyayla chalte ka....

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Год назад

    खूप छान वाटले माहिती ऐकून धन्यवाद मैडम डायबेटीस असलेल्या पेशटने हे घेतले तर चालते का व किती प्रमाणात घ्यावे🙏🙏

  • @sunandakulkarni2161
    @sunandakulkarni2161 Год назад

    खुप छान माहीती दीली समजुन सागतापटकन समजते

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 Год назад +1

    Mam vang dagavar upay video banvana.

  • @sanjivaniwatt7672
    @sanjivaniwatt7672 Год назад +3

    खूप उपयुक्त माहिती

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 9 месяцев назад

    Chan madam No1 mahiti deli Aapan

  • @jayashreemulay9879
    @jayashreemulay9879 Год назад

    🙏छान समजावून सांगितले🙏 कृतज्ञता🌷🌷

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Год назад

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम

  • @shalinim9294
    @shalinim9294 Год назад

    छान माहिती मिळाली.धन्यवाद ताई 🙏

  • @shraddhabhide4112
    @shraddhabhide4112 Год назад

    अतिशय उत्तम माहिती खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @drwow3995
    @drwow3995 Год назад

    सुंदर माहीती आम्हीं कावीळा साठी याचा पानांचा उपयोग करतो

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 Год назад

    खूप धन्यवाद! खूप छान माहिती

  • @supriyamhapankar1278
    @supriyamhapankar1278 Год назад +4

    छान माहिती मिळाली 👍🙏

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितल्याबरोबर धन्यवाद

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 Год назад +1

    Khoop Chhan Mahiti.
    Dhanyawad.

  • @swapnalisawant3073
    @swapnalisawant3073 Год назад +2

    Konda jhala asel kesat tar एरंडाचे तेल उपयोगी आहे का

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Год назад +2

    खूप छान माहिती आहे ताई,,

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 Год назад

    Tumche video khupach chhan ahet

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 Год назад

    मॅडम,
    फार सुंदर माहीती दिलीत.
    धन्यवाद...
    मला सांगा कानातून पाणी येत त्याला काय उपाय.

  • @siddhim6139
    @siddhim6139 Год назад +1

    Ladies chy problems sadhi oil kiti use aahe te sangave

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd Год назад

    Khup chaan detail mahiti dili.... thankyou very much.

  • @rutujaandkeyashivtarkar7953
    @rutujaandkeyashivtarkar7953 Год назад

    Thanks khup chhan mahity

  • @JagannathHole
    @JagannathHole 9 месяцев назад

    Good information .In case of high quantity, adverse effect.

  • @nayanadeshmukh4666
    @nayanadeshmukh4666 Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 Год назад

    खूप छान माहिती दिले मला खूप जास्ती त्रास आहे आम वाताचा माझी टाच गुढगे खूप दुखतात...

  • @umakantthakare4889
    @umakantthakare4889 Год назад +2

    मॅम घरगुती आयुर्वेदिक गोळ्या कशा बनवायच्या ते सांगा

  • @rekhapatane7030
    @rekhapatane7030 5 месяцев назад

    Good suggestions for the uric acid madam