पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #water #pani

Комментарии • 305

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 5 месяцев назад +76

    खूप छान माहिती दिली मॕम,यु ट्युब विद्यापिठात तुमच्या सारखे प्रामाणिक ,हुशार तज्ञ डाॕक्टर आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच,सगळे गैरसमज दुर झाले

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад +7

      धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा.

    • @JayaGophane
      @JayaGophane 5 месяцев назад

      ​@@arhamayurvedmarathiq%@qअसा@%

    • @daulatpatil2703
      @daulatpatil2703 5 месяцев назад +2

      ​@@arhamayurvedmarathi1 ni
      , Mo😂😂😢😮😊😊😊😊😊😊😊😊😢

    • @abasahebdeshmukh5300
      @abasahebdeshmukh5300 5 месяцев назад

      ​😢@@arhamayurvedmarathi3eeeeeeeeeeeeeee😢😂😂❤🎉😊

    • @sharvarideo5047
      @sharvarideo5047 5 месяцев назад

      Khoop chhan mahiti dilit Dr.Ma'm.❤❤

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 5 месяцев назад +19

    छान विषय तुम्ही घेतला मॅडम.खूप समज , गैरसमज होते.आता ऐकुन छान वाटले.या विषयी खूप शंका होत्या.धन्यवाद 😊

  • @prabhavatimane5604
    @prabhavatimane5604 5 месяцев назад +28

    मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघते. तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते. तुम्ही एकदम अचूक माहिती देता. माझ्याकडूनही कधीतरी सबस्क्राईब करायचं राहून जातं. त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. तुम्ही जी माहिती देता त्याप्रमाणे मी राहण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद🙏🙏

    • @shradhadhavale1813
      @shradhadhavale1813 5 месяцев назад +1

      आता तरी सबस्क्राईब केले की नाही.

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 5 месяцев назад +2

      अत्यंत उपयोगी माहिती धन्यवाद ताई

    • @pushpadethe811
      @pushpadethe811 5 месяцев назад

      😂​@@shradhadhavale1813

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      thank you, keep watching, please do like ,share and subscribe. - -Team ARHAM

    • @shriharimukunde
      @shriharimukunde 4 месяца назад

      अत्यंत उपयुक्त आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे त्या बद्दल खुप आभारी आहोत धन्यवाद ताई

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 5 месяцев назад +19

    अत्यंत उपयुक्त माहिती, पाणी पिणे विषयी अनेक गैरसमज दूर झाले. मॅडम तुमची कॉन्फिडन्स लेवल छान आहे 💯❤😊

  • @manishamule3460
    @manishamule3460 5 месяцев назад +7

    मॅडम खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना समजेल उमजेल अशीच माहिती आहे खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @vitthalkeskar6528
    @vitthalkeskar6528 2 месяца назад

    भोजनान्ते पिबैत तक्रम दिनांते च पिबेत पयः निशानते च पिबैत वारी म्हणजे उष पान आहे न ताई

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 5 месяцев назад +6

    खरा आयुर्वेद तज्ञ डॉक्टर स्मिता

  • @swatibhandare9768
    @swatibhandare9768 5 месяцев назад +5

    फार महत्त्वाच्या टॉपिक वर डिस्कशन केलं मॅडम तुम्ही, त्यामुळे मनातले खूप गैरसमज दूर झाले 😊🙏 असेच वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ रोज आमच्यासाठी यावे 😊 तुमची वक्तृत्व शैली व समजावून सांगण्याची पद्धत मला फार आवडते. थँक्यू सो मच मॅम 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад +1

      धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा

  • @BabanMhaske-xl2ll
    @BabanMhaske-xl2ll 3 месяца назад +2

    फार छान माहिती मिळाली.मी पहाटे उठून जास्त प्रमाणात पाणी पितोय.आता बदल करतो.पित्ताचा त्रास होत आहे.

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад +5

    खूप खूप बरोबर माहिती सागितली,,मला खूप तहान लागत नाही,मी पाणी कमी पीते तर मला म्हणतात,,पाणी कमी पिते चागंल नाही,,शेवटी मी तो ही प्रयोग करून पाहिला,तर माझं वजन वाढलं,,आणि बाकि problem सुरू झाले, तरी मी म्हणायची माझ्या शरीराला पाणी कमी लागतं,तर हासतात,,,पण मीच माझी ठरवलं कि जेवढं लागतं तेवढंच प्राणी पिते,,,आता तर तुम्ही सांगितले तर माझी शकां दूर झाली,तुमच्यावर दैवी हात आहे,,लोकांच ऐकून मी माझी तव्येत बिघडवून घेतली ,मला पाय दुखी नव्हती ,मला कसलाच आजार नव्हता,सुरेख बांधा,सडसडीत,पण अती पाणी पिल्याने सुरु झाले,तुम्ही खूपच योग्य उपचार सांगता,आपली प्रसिद्धी व्हावी असं तुम्ही बिलकुल ऊदेश ठेवत नाही,खरचं धन्य आहे माउरी तु,,🙏🙏 ईश्वर सदा पाठिशी असतो अशांच्या,जो प्रामाणिक पणे काम करतो,

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад +1

      धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा. Thank you for your lovely words..please Share these useful videos, - team ARHAM

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад

      @@arhamayurvedmarathi धन्यवाद तुमचे मानायला हवेत,घर बसल्या माहीती पोहचते,,तसा मला विशेष काही problem नाही तब्येतीचा,मी लहान सहान गोष्टीकरीता दवाखान्यात जात नसते,घरीच ऊपाय करते,कारण दवाखान्यात गेलं कि अजून दुसराच आजार निघतो,आता तर तुमच्या सल्ल्याची भर पडली,,तसं ही माझा आयुर्वेदा वरच विश्वास आहे,मी घरी trifla churn,chavanprash ghete,,,खरं तरं रोजच chavanprash ghetal तर तब्येत बिघडतचं नाही,,असो,,,तुमच्या कडील chvanprash kay kg आहे,कसा बोलवायचा ते नक्की सांगाल,,ताई,, तुम्हांला भेटायचा योग आला पाहिजे,,,बघून 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      thank you so much , your words inspire us. ARHAM उत्पादने ऑनलाइन उपलब्ध आहेत, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता- 9852509032

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад

      @@arhamayurvedmarathi ठिक आहे ताई,🙏

  • @vasantganpule8202
    @vasantganpule8202 9 дней назад

    Nicely explained, what is advantage of drinking water from stored copper vessel.

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 4 месяца назад +1

    सकाळी आंघोळीनंतर पाणी पिणे जरुरी पण,पाणी पिण्यापुर्वी अर्धा कप साखर खाऊनच पाणी पिणे योग्य,चहा पिणं बंदच करा.

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 3 месяца назад +2

    मला माझ्या विद्यार्थ्यांना Human physiology शिकवताना तुम्ही सांगताय त्या मुद्द्यांचा मी आवर्जून उल्लेख करते. विडिओ नेहमीप्रमाणेच मस्त.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      "Thank you for sharing your personal experience! It's really valuable to hear" ,keep watching, and share this useful video- team ARHAM

  • @chandrashekharogale4485
    @chandrashekharogale4485 16 дней назад

    सकाळी उठल्यावर चहा पिण्याच्या आधी गरम अथवा कोमट पाणी प्यायल्याने फायदा होतो की तोटा हे कृपया सांगावे

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 2 месяца назад +1

    मॅडम खुप चांगल्या प्रकारे माहिती सांगता धन्यवाद

  • @AshaJagadale-ke7dx
    @AshaJagadale-ke7dx 5 месяцев назад +2

    मॅडम मी तुमचे व्हिडिओ रोज पहाते सबस्क्राईब केले लाईक शेअर केले

  • @sukadevpatil64
    @sukadevpatil64 11 дней назад

    मॅडम मला तर रात्री दोन तीन वाजेला पण पाणी प्यावे अस वाटत याच्यावर काय सांगाल ते बोरोबर आहे का

  • @mandakinidevkar4928
    @mandakinidevkar4928 5 месяцев назад +2

    डिंक चा उपयोग आपल्या आहारात कसा करावा ..याची माहिती सांगावी pls ..

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      ruclips.net/video/Rt2RK4LLyGs/видео.html
      this is the link, कृपया डिंक वर व्हिडिओ पहा. - team ARHAM

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      ruclips.net/video/Rt2RK4LLyGs/видео.html ही लिंक आहे, कृपया त्यावर व्हिडिओ पहा- Team ARHAM

  • @draniruddhakale6235
    @draniruddhakale6235 2 месяца назад

    पोटीस बांधणे म्हणजे काय?सांगाल काय please

  • @mandakinidevkar4928
    @mandakinidevkar4928 5 месяцев назад +2

    खुपचं छान माहिती सांगितली आहे मॅडम तुम्हीं ..जे प्रश्न मनात होते त्याची अगदी अचूक माहिती ... धन्यवाद..❤

  • @jyotiparikh5511
    @jyotiparikh5511 Месяц назад

    Dr. Smita sister,
    Tx, a lot yr good suggestions
    I love yr huge knowledge

  • @jayapore3347
    @jayapore3347 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @raghunathbhagwat6677
    @raghunathbhagwat6677 2 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @satishvasantraomore8752
    @satishvasantraomore8752 5 месяцев назад +2

    सकाळी उठल्यावर खूप तहान लागते मग त्यावेळेस काय करावे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 4 месяца назад

    मेडम आपण खुप छान माहिती सांगितली पाणी किती व कसे पावे धन्यवाद आपणास मेडम

  • @jayadere999
    @jayadere999 5 месяцев назад +2

    Khup useful information,mam pls uterus fibroids ani garbhashayachi kalji yavr video banva requesting you

    • @kishormehta4661
      @kishormehta4661 5 месяцев назад

      Khupospya bhashet mahiti

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      yes, we will make video on this topic, keep watching. - team ARHAM

  • @satyabhamajadhavar-gk2lp
    @satyabhamajadhavar-gk2lp 4 месяца назад +1

    मैडम खूप आवश्यक माहिती सांगि तली. कांही गैरसम जही दूर झाले. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. जेवण करतांना ही तहान लांगली वर पाणीप्यावे हे समज महत्वाची माहिती समजली .

  • @SharmilaJoshi-u7g
    @SharmilaJoshi-u7g 5 месяцев назад +2

    खुप छान सोप्या भाषेत व योग्य माहिती सांगितली त धन्यवाद

  • @PallaviKadam-mi2hl
    @PallaviKadam-mi2hl 5 месяцев назад +1

    Madam fibroid var pn yek video banavana, majh age 50aahe mala fibroid aahet mala Dr. ni uterus kadnyacha salla dila aahe aaurvedat ya var kahi upay aahe ka

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      for online consultation with dr. smita bora mam, you can call or message on 9852509032 - team ARHAM

  • @dilipsathe1765
    @dilipsathe1765 2 месяца назад

    How to make a digestive liquid at home to replace over consumption of water.Thanks.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      wait for our next video, DR.smita bora will try to give all your questions answer - team ARHAM

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 5 месяцев назад +2

    Dr Madam tumhi nehami chhan ani upyukta mahiti sangata, sagale doubts clear hotat😊😊

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 5 месяцев назад +1

    आपले सर्वच व्हिडिओज खूप उपयुक्त असतात म्हणूनच चॅनल केव्हाच सबस्क्राईब केले आहे. अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🏼

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 5 месяцев назад +2

    मॅडम...खूप उपयोगी माहिती किती छान पद्धतीने सांगता तुम्ही ! काहीही शंका उरत नाही. तुम्ही सांगितलेलं सगळच अमलात आणता येत नाही . पण नवीन ,योग्य माहिती मात्र मिळते ,हे नक्की...तुमच्या व्हिडिओची नेहमीच मी वाट पाहत असते. ...सौ. पुजारी

  • @rohitdevrushi9603
    @rohitdevrushi9603 Месяц назад

    खूप छान माहिती देत असता धन्यवाद ❤🎉🎉

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 Месяц назад

    खूप छान माहिती दिली मॅडम तुमचं दवाखाना कुठे आहे धन्यवाद मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुम्ही खूप सुंदर माहिती देता तुम्ही खूप ‌प्रमाणिक आहात मी आयुर्वेदिक औषधे घेणे धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
      खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore 2 месяца назад

    ख़रच तुमच्या सारखे निरपेक्ष निर्मळ व्यक्ती समाजात हवेत देव तुमचे विशेष भले करो

  • @jayshreedeshpande8351
    @jayshreedeshpande8351 5 месяцев назад +1

    सुंदर उपयुक्त मार्गदर्शन, धन्यवाद

  • @RadhikaWadaskar
    @RadhikaWadaskar 3 месяца назад

    Mam mazya चेहऱ्यावर dane येतात व itching hote तसेच चेहऱ्यावर केस आला की पुन्हा itching khup hote mg chidchid hote ya चेहऱ्यावर आलेला दाने मुले डाग पडले व चेहरा कला पडला माम यावर उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @pushpalatabade6053
    @pushpalatabade6053 2 месяца назад

    पचनक्रिया रेट कसा वाढवावं ? Pl मार्ग दर्शन करा

  • @madhuwantisant2836
    @madhuwantisant2836 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर माहिती. माझे मावस सासरे सकाळी अडीच लिटर पाणी तोंड न लावता वरुन प्यायचे. त्यांचे पाय कायम सु.जलेले असायचे. ते का ते आत्ता कळले. पचन क्षमतेपेक्षा एकाचवेळी एवढे पाणी पिणे चुकीचे आहे हे आत्ता व्हिडिओ पाहून कळले.

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 5 месяцев назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतो मॅडम आपला मी बरेचदा बघते .... धन्यवाद🙏🙏🙏

  • @ashokkadam3667
    @ashokkadam3667 2 месяца назад

    नमस्कार डॉक्टर मी आजच आपला ऐरंडेल तेला बद्दल युट्यूबवर माहिती ऐकली मला खुप आनंद वाटला. मी आपले युट्यूब चॅनल सबक्राइब केला आहे मी आपणास माझ्या आजाराबद्दल माहिती विचारणार आहे व मला .खात्री आहे आपण मला मार्गदर्शन कराल धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @suvarnamore361
    @suvarnamore361 5 месяцев назад +1

    Tai tumhi khupach chaan mahiti sangitali aplle khup khup dhanyvad Swami bless you ❤👌👍🙏

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 месяцев назад +1

    Thanks Madam very important information 👍👍👍👌👌👌

  • @bapsyshirsekar3511
    @bapsyshirsekar3511 5 месяцев назад +1

    Dr. Smita Bora, I like you and your remedies very much. Much. Thank you.

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 4 месяца назад

    मॅडम मी सकाळी गोळी‌घेते तेव्हा ‌उपाशी‌ पोटी एक पेला पाणी पिते नंतर चहा घेते तर चालेल का धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @parshuramgorule1709
    @parshuramgorule1709 4 месяца назад

    पित्ताशयात खडे असलेल्या पेशंट साठी पाणी भरपूर प्यायला सांगतात ते बरोबर आहे का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @anitashinde...5953
    @anitashinde...5953 4 месяца назад

    Madam Memory power वाढवण्यासाठी उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад

    Sorry' Reader my typing mistake, ,,Marathi typing hard,,so

  • @yojanabudhawale1928
    @yojanabudhawale1928 5 месяцев назад +1

    खुप गैर समज होते ते दूर झाले....thank you madam

  • @sandhyaparab3118
    @sandhyaparab3118 5 месяцев назад +1

    मॅडम तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते
    अतिशय सुरेख माहिती देता तुम्ही
    तुमचा आवाज खूप छान आहे
    प्रेझेंटेशन पण अप्रतिम
    मे तुमची फॅन आहे
    असे छान छान व्हिडिओ करत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा
    All the best❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 5 месяцев назад +6

    किती छान समजावून सांगितले तुम्ही बरोबर बोलतात काहिजण नको ते सांगुन आम्हा लोकांची दिशाभूल करतात पावसात लिटर पाणी कोणी पिउ शकत नाही योग्य माहिती सांगुन समाधान केले धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा- team ARHAM

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 5 месяцев назад +2

    Khupach Chhan Mahiti dili 👌👌👌🙏🙏🙏❤️

  • @madhukarbhere7300
    @madhukarbhere7300 4 месяца назад +1

    मॅडम खुप छान माहिती दिली ❤❤❤

  • @gaikarramrao886
    @gaikarramrao886 Месяц назад

    ॲरोचे पाणी चांगले की विहारी चे

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 7 дней назад

    मॅडम m b नंबर लागत नाही

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 5 месяцев назад

    काही काही माणसांना तीन तीन दिवस शौचास होत नाही त्यांना योग्य उपाय काय?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      ruclips.net/video/4fv9kMygj6Q/видео.html
      Constipation\ बद्धकोष्ठता \ मलावरोध ही लिंक आहे, कृपया पहा- team ARHAM

  • @teacher-meenaxisutar354
    @teacher-meenaxisutar354 5 месяцев назад +1

    Khup Chan sanitary
    Thank you madam🙏🙏

  • @MUMTAZAMERA
    @MUMTAZAMERA 5 месяцев назад +1

    namaste madam me tumcha pratek vedio pahte mag te hindi aao jki marathi tumhi khup chan jaankari deta mam thank you

  • @padmakarpalekar2432
    @padmakarpalekar2432 5 месяцев назад +1

    True and educative information 👍

  • @shyamkantdesai7121
    @shyamkantdesai7121 5 месяцев назад

    नमस्कार खुप महत्वाचे माहिती आहे u tube Wale खूप गैर समाज करतात

  • @ayurvedicanbscaart7137
    @ayurvedicanbscaart7137 11 дней назад

    Thank you

  • @vijayadamale5907
    @vijayadamale5907 3 месяца назад

    Chan mahiti madam kolaitis grahani ya potachya takarari sathi margdarshan kara please

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      Today is live session on our youtube channel , 30th june,5 pm you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM

  • @PratikshaKhade-sy3yy
    @PratikshaKhade-sy3yy 2 месяца назад

    Thank you madam

  • @rohinijoshi9881
    @rohinijoshi9881 Месяц назад

    जेवढी आणि जेव्हा तहान लागेल तेंव्हा अणि तेवढेच पाणी प्यावे असे सांगणारे खूप कमी आढळतात. विडिओ ऐकून खूप आनंद झाला.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली dr. 👌❤❤❤😊

  • @vijayaindu1463
    @vijayaindu1463 5 месяцев назад +1

    मॅडम खरंच आहे तुम्ही सर्व बरोबर आहे

  • @swativayachal3268
    @swativayachal3268 Месяц назад

    Chan mahiti dili Thnx

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 5 месяцев назад

    या फेसबुकवर आरोग्गविषयक प्रत्येक जण वेगवेगळे उपाय सांगतात त्यामुळे गोंधळ उडतो

  • @KomalSuryavanshi-sw4pl
    @KomalSuryavanshi-sw4pl 2 месяца назад

    ❤🔥👌👌 खूप खूप छान माहिती

  • @subhashbhujang6565
    @subhashbhujang6565 5 месяцев назад

    पाणी पिण्याबद्दल तुमचे म्हणणे खरं कि राजीव दिक्षीत बाग्वट ऋषींचा संदर्भ देवून सकाळी घोट घोट करुन पाणी पिणे योग्य असे सांगतात ?

  • @meenakodgule3374
    @meenakodgule3374 3 месяца назад

    खुपछान माहिती मिळाली. त्याप्रमाणे पाणी पिण्यास सुरुवात करेन . मी बहुतेक तसेच करते

  • @SwapnaShinde-m9i
    @SwapnaShinde-m9i 5 месяцев назад +1

    Nice madam

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 5 месяцев назад

    Yesss😀👍🏻.. no doubt at all 😊.. ma'am u r looking so beautiful as always😍 but your saree is damn beautiful 😍❤

  • @rashmivaidya6328
    @rashmivaidya6328 5 месяцев назад +1

    खूप छान नच माहिती दिली आहे

  • @suvarnaghumatkar7737
    @suvarnaghumatkar7737 4 месяца назад

    🚩जय श्रीकृष्ण 🚩 खुप खुप धन्यवाद डॉ ताई🙏🏻

  • @foodspecial-m4e
    @foodspecial-m4e 5 месяцев назад +3

    नमस्ते मॅडम मी विजय चौधरी पुणे येथे राहतो. मला बस्ती पंचकर्म करायचे आहे सगळीकडे 7 दिवसाचा कोर्स सांगितला जातो. परंतु तुम्ही तुमच्या एका व्हिडिओ मध्ये 7 दिवसाची प्रक्रिया चुकीची आहे आसे सांगता मग खरी प्रक्रीया किती दिवसाची आहे आणि त्यासाठी खर्च किती येतो व तसेच आपल्याकडे पेशंट व त्याच्याबरोबर एक व्यक्ती आसे राहाण्याची उत्तम सोय आहे का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      ऑनलाइन सल्लामसलत आणि इतर चौकशीसाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.तुम्हाला सर्व माहिती मिळेल. - Team ARHAM

  • @neelampise2790
    @neelampise2790 3 месяца назад

    खूप छान माहिती

  • @vimalm9510
    @vimalm9510 Месяц назад

    ❤️❤️ wow ❤️ very nice madam ❤️❤️

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @rameshwarrathod2741
    @rameshwarrathod2741 3 месяца назад

    खुपच छान शास्त्रयुक्त आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती खुप खुप धन्यवाद

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 5 месяцев назад

    मॅडम पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली आहे... धन्यवाद...

  • @rushikeshkalewagh5539
    @rushikeshkalewagh5539 4 месяца назад

    Mazhya.payalakrap.yetet.trme.kiti.pani.pyav

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @sharadalokhande2175
    @sharadalokhande2175 3 месяца назад

    मला थायरॉईडचा त्रास आहे तर उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 5 месяцев назад

    मॅडम आपण पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली.... धन्यवाद..

  • @madhuripadwal5853
    @madhuripadwal5853 2 месяца назад

    Chhan mihiti

  • @krishnasapatale1981
    @krishnasapatale1981 19 дней назад

    👌👌🙏🙏

  • @meenasherkar5751
    @meenasherkar5751 Месяц назад

    👌👌🙏👍

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 4 месяца назад

    डॉ. मॅडम. अत्यंत योग्य. माहिती. खूप खूप छान. माहिती. धन्यवाद.

  • @btsvisuals
    @btsvisuals 4 месяца назад +1

    Madam khupach chan mahiti milali aahe

  • @Surekha-fg6vo
    @Surekha-fg6vo 2 месяца назад

    🤔👍

  • @sushmakokate5625
    @sushmakokate5625 5 месяцев назад

    धन्यवाद मॅडम तुमची माहिती खूप छान असते मी सगळे व्हिडिओ बघते

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 3 месяца назад

    नमस्कार डॉ.खूप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @bhagyashreebapat8336
    @bhagyashreebapat8336 4 месяца назад

    🎉

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 5 месяцев назад

    zadana oil chi gajaj aaste ka? mansachya babtit pani aami oil che ways different konta aawayav, karto, why water changes its way when there is laxatives, which organ decides to change the way of water?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      we will planning our live sessions soon in our post, where you can ask your questions to dr. smita bora directly, keep watching - team ARHAM

  • @PandurangGanpatraoPowar-e8p
    @PandurangGanpatraoPowar-e8p 5 месяцев назад

    डॉक्टर .मॅडम ' आपण अगदी सविस्तर माहिती दिलीत ' या बद्दल धन्यवाद आणि आभार .

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 5 месяцев назад +1

    Tumche speech khup chan aahe

  • @bharathase8662
    @bharathase8662 4 месяца назад

    धन्यवाद मॅडम, खूप उपयोगी माहिती. धन्यवाद.

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 5 месяцев назад

    मॅडम पाण्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली मी लाईक पण केल्याने मी सबस्क्राईब पण आहे तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात त्याप्रमाणे मी निंब काशाय आहे हे 21 दिवसाचे चॅलेंज घेतलेआहे.

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 5 месяцев назад

    धन्यवाद ताईचे डाॅ.मॅडम खुपच सुंदर माहिती दिली आहे.

  • @sharayudeshpande568
    @sharayudeshpande568 2 месяца назад

    खूपच उपयुक्त माहिती देता . खूप धन्यवाद