अक्षय शिंदे एन्काऊंटर , लहान चिमूकलीला , न्याय मिळाला Akshay shinde encounter by vitthal kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

Комментарии • 584

  • @amolkumbhar7804
    @amolkumbhar7804 28 минут назад +26

    एन्काऊंटर केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे हार्दिक अभिनंदन

  • @yashtravelmotovlog.....8753
    @yashtravelmotovlog.....8753 2 часа назад +170

    महाराष्ट्र पोलीस चे हार्दिक अभिनंदन ❤❤🎉

  • @NutanAgroTech-g2h
    @NutanAgroTech-g2h Час назад +78

    सर आपले पण अभिनंदन आपल्यासारख्या रोखठोक आणि खरे बोलणाऱ्या माणसांची देशाला सक्त गरज आहे

  • @Vijay.m11-m
    @Vijay.m11-m 54 минуты назад +22

    एन्काऊंटर केला त्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन..
    आणि जाणुन बुजून एन्काऊंटर केला असेल तर पोलीसांच डबल अभिनंदन...🔥🔥💪💪

  • @umakantsuryawashi9529
    @umakantsuryawashi9529 Час назад +36

    अभिनंदन अभिनंदन महाराष्ट्र पोलीस ❤❤खरी ताकद दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @SJGOAT_and_AGROFARM
    @SJGOAT_and_AGROFARM Час назад +41

    पोलिसांचे खूप खूप आभार व अभिनंदन

  • @dhanajimahadik1060
    @dhanajimahadik1060 Час назад +75

    अतिशय चांगले केले महाराष्ट्र पोलिसांचे आभार

    • @Sunami2024-q5x
      @Sunami2024-q5x Час назад

      Ha police na Shaurya chakra award dila pahije.....Court madhun fasi deli Asti tr....Ajun bakiche gunegar pn bhetle aste....

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 2 часа назад +57

    चिमुकलीला न्याय भेटला 🎉🎉 Salute MH police ❤

  • @anilwaghmare700
    @anilwaghmare700 Час назад +26

    गुरुजी.....आपण पोट तिडकितून बोललात ही फार चांगली बाब आहे...त्या हराम खोरा ला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे होती...आणि ती मिळाली सुद्धा....याचा आनंद आहे....पण.....भारतीय न्याय व्यवस्थेचं काय....मग भारतात कायद्याचं राज्य नाही पाहिजे का....?....राहिला प्रश्न शाळेचा....तर शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापिका एक महिन्या पासून फरार आहेत...ते पोलिसांना सुद्धा सापडले नाहीत.....आणि एक काल झाला इन काऊंटर....आणि आज त्यांचे कोर्टात जामिनासाठी अर्ज.....ऐसा लागता है....दया कूछ तो गडबड है.

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Час назад

      सर, तुम्ही राजकारण तो bjp चा म्हणून करुद्या पण खरच छातीवर हात ठेवून सांगा आपल्याच जवळच असत तर आपण काय मागणी केली असती. आज ती शाळाच राजकारण्यांची नसती आसं गृहीत धरा तरी पण तुम्हाला मान्य नाही का एन्काऊंटर हे पण सांगा.

  • @NutanAgroTech-g2h
    @NutanAgroTech-g2h Час назад +35

    महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदनआणि जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर आपले डबल अभिनंदन

  • @ArtiDabhade-lo9je
    @ArtiDabhade-lo9je 53 минуты назад +14

    महाराष्ट्र पोलीस यांचे मनापासून अभिनंदन 😊😊❤

  • @shyamsutar935
    @shyamsutar935 2 часа назад +227

    सर, तुम्ही किती समर्पक आणि निर्भिड बोलता. खरचं या बोलिमुळेच मी आपला खूप मोठा चाहता आहे. आज त्या लहान मुलीला खरोखर न्याय मिळाला याचा सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏

  • @uttambhosale8914
    @uttambhosale8914 Час назад +17

    महाराष्ट्र पोलीस अभिनंदन 👍👍 चुकिला माफी नाही

  • @amarbhagat7357
    @amarbhagat7357 Час назад +27

    सर इथ पोलिसांनी बरोबर केलं पण असा फायदा पोलीस मोठ्या गुन्हेगारा चे सबुत मिटवा साठी पण करू शकतात

  • @nitiningle6050
    @nitiningle6050 Час назад +24

    महाराष्ट्र पोलिसांना 100 तोफेची सलामी

  • @sangitaahirrao1381
    @sangitaahirrao1381 29 минут назад +8

    महाराष्ट्र पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन....

  • @ChaitanyaSanap_07
    @ChaitanyaSanap_07 2 часа назад +18

    आश्या लोकांसोबत आसाच झालं पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी आस करण्याचा विचार पण करू नये.....🫡🔥

  • @mayurpatil93
    @mayurpatil93 Час назад +10

    महाराष्ट्र पोलीस चे खूप खूप अभिनंदन 😊😊

  • @SagarRathod-gt2ob
    @SagarRathod-gt2ob 43 минуты назад +5

    याच्या पुढे महाराष्ट्रात असेच निर्णय घेतले पाहिजे सलाम महाराष्ट्र पोलीस शिंदे साहेब, फडणवीस साहेब 🔥🔥✌️✌️

  • @BharatiBhalerao-fh7nv
    @BharatiBhalerao-fh7nv Час назад +29

    अश्या प्रत्येक नराधमांना हिच शिक्षा झाली पाहिजे

  • @NIKHIL_SPEAKS
    @NIKHIL_SPEAKS Час назад +53

    अक्षय सारख्या नराधमाचा अंत झाला याचा आनंद आहे सर. पण पोलिस गरीब बकासुराचा वध करणार आणि श्रीमंत बकासुर मोकाट फिरणार या बद्दल पण परखड बोललात तर बर होईल. हीच हिम्मत पोलिस श्रीमंत गुन्हेगारविरोधी दाखवतील का ?

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 49 минут назад +9

    एकच नंबर
    पोलिस प्रशासन आणि
    मुख्यमंत्री साहेब यांना मानाचा मुजरा
    जय हिंद 🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻
    कांगणे सरा चे मनापासून आभार
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ManvateSiddhant
    @ManvateSiddhant Час назад +9

    त्य्या लहान चीमुक्लिला न्याय भेटला .the great maharastra police

  • @Akdharmekar9545
    @Akdharmekar9545 2 часа назад +42

    पोलीस प्रशासनाचे आभार 💐💐

  • @सदाशिवस्वामी

    अवेध धंदे बंद व्हावेत भारत सुधारेल जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Ashu-Avenger
    @Ashu-Avenger Час назад +18

    तिच्यावर अन्याय झाला 100% खर आहे पण आरोपी हाच आहे हे ठरवायला कोर्ट होतं उद्या सर्व कायदा हातात घेईल

  • @gopalgajbhar3362
    @gopalgajbhar3362 2 часа назад +5

    सर कणखर विचार व्यक्त केल्याबद्दल तुमचे आभार मानतो.आज खरंच त्या चिमुकलीला न्याय मिळाला.सलाम सर्व पोलिस बांधवांना.

  • @pravinkatkarofficial94
    @pravinkatkarofficial94 2 часа назад +35

    वाव सर तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही बोलता ते एकदम कणखर पणे बोलता. तुमच्या बोलण्याचा मी अभिनंदन करतो सर मी एक कीर्तन करायला असे बरेच घटना आणि समाजामध्ये सांगतो पण तू लोकांच्या त्या लक्षामध्ये येत नाही. मी बोलले सर तुमचे मनापासून अभिनंदन. तुमच्या पायाला मी दंडवत करतो सर. असा वक्त असला तर खरंच समाजाचा फायदा होईल तुमचे मनापासून आभार. 🙏🙏🙏

  • @sunilvasavevlog8380
    @sunilvasavevlog8380 2 часа назад +25

    शाळेतील कर्मचारी का फरार आहेत आता पर्यंत गुन्हेगार जेल मध्ये होता तेव्हां त्यावर पण विचार करा लागेल

  • @sanjaykakad4095
    @sanjaykakad4095 Час назад +11

    सर तुमच्या कारयाला सलाम पोलीस दादा तुमचयापण हिमतीला सलाम तुम्हाला जांनीपण हे काम करण्यासाठी परवानगी दिली होती त्यांना शुभेच्छा आई तुळजाभवानी माता तुम्हाला उदंड प्रतिसाद देईल भावांनै आमच्या एका चिमुकलीला न्याय मीळाला

  • @virendragarje6009
    @virendragarje6009 2 часа назад +8

    अशे ठोस विचार मांडण्याची गरज आहे जे‌ सर तुम्ही करता.‌‌ मनापासून सलाम तुमच्या मतांना ❤

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 37 минут назад +10

    सलाम करणे चुकीचे आहे इतर आरौपी मोकाट सुटले

    • @amritraj794
      @amritraj794 29 минут назад +1

      Right sir इतर आरोपी मोकाट सोतू द्या एअर एक मेळा पाहिजे मतदान अल आहे जवळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे bjp chya संबधित आहेत बाकी आरोपी

  • @BharatiBhalerao-fh7nv
    @BharatiBhalerao-fh7nv Час назад +18

    अभिनंदन महाराष्ट्र पोलीस.

  • @user-KUNALCHVAN
    @user-KUNALCHVAN 2 часа назад +25

    धन्यवाद महाराष्ट्र पोलीस

  • @vipulsalvi9060
    @vipulsalvi9060 Час назад +24

    एकमेव खरे बोलणारे शिक्षक ❤... हृदयाच्या तळापासून आपले आभार 🙏❤️ तुमच्या मुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते. कर नाही तर डर कशाला.. ह्या वाक्याप्रमाणे तुम्ही खूप कष्ट घेऊन सर्व काही खर मांडलत ह्यात तुमच सुद्धा खूप धाडस आहे . तुमचा आदर्श मी नेहमी माझ्यापुढे ठेवणार 🙏❤️

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 58 минут назад +9

    त्याच्या बरोबर जे झालय ते योग्य च झालय. पण आता त्या शालेचा जो कोण मालक आणी,ईतर दोन तीन लोक फरार का आहेत? पोलीसाना सापडत नाहीत. हे शंशयास्पद आहे.शालेचा संस्थापक बीजेपीचा आहे.हे पण सांगा.

    • @amritraj794
      @amritraj794 23 минуты назад

      त्याच घेणं देणं नाहीं सर कारण आरोपी मारल्या गेला ना मग झालं आरोपीला खत पाणी घालणार जिवंत असले तरी काही नाही असं समाज लोकांना देतात bjp ahe mg शाळेचं कोणी तरी व्यक्ती मग खुप चांगली खत पाणी देतो अजून चांगले आरोपी तय्यार करायला

  • @anantujgare7121
    @anantujgare7121 Час назад +23

    पोलिसाला सलाम

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 Час назад +8

    बरोबर सर विरोधक भोकणारच पण न्याय मिळाला

    • @amritraj794
      @amritraj794 11 минут назад

      Kasa nya मिळाला की खरा न्याय तर मिळाला नाही कारण बाकी लोक कुठ गेला फरार आहेत ते त्याच काय होणार की नाही एक encoutar करून खूप शुष होन बरोबर नाही कारण मास्टर mind कोण आहेत ते माहीत झालं पाहिजे होत ना

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Час назад +19

    आपटे कुठे लपवला ते विचारा जरा....
    पोलिसांना!!!

  • @21_Rashtriya_Rifle021
    @21_Rashtriya_Rifle021 Час назад +3

    मनापासून अभिनंदन महाराष्ट्र पोलिसांचे ❤🎉

  • @sanjaychavan1604
    @sanjaychavan1604 48 минут назад +4

    विरोधकाचा एन्कॉटर करा जय महाराष्ट्र

  • @sunilchaudhari491
    @sunilchaudhari491 2 часа назад +71

    सर मी तुमचा आदर करतो पण न्यायलात गुन्हा सिद्ध होणे पण गरजेचं आहे.
    जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाय तो पर्यत तो आरोपी असतो
    नाणे ची दुसरी बाजू पण असू शकते.
    शेवटी बाबासाहेब एक वाक्य आहे
    शंभर गुन्हेगार सुटले तर चालतील पण कुठल्याही निरप्रधला शिक्षा होता कामा नये

    • @harigavit7136
      @harigavit7136 2 часа назад +6

      सर् त्याने गुन्हा कबूल केला होता

    • @er.anantshindepatil5374
      @er.anantshindepatil5374 Час назад +10

      अगदी योग्य. कायद्याची योग्य प्रक्रिया करून त्याला फाशी दीली असती तर खूप योग्य झाल असते..कारण ह्यात दुसरे पण आरोपी आहेत ते सुटतील आता..कायदा bypass नव्हता करायचा..

    • @PiyushPatil-y1e
      @PiyushPatil-y1e Час назад +3

      ​@@er.anantshindepatil5374Fashi kadi bhetat nahi 20 ,25 varsh khtla chalto

    • @er.anantshindepatil5374
      @er.anantshindepatil5374 Час назад

      @@PiyushPatil-y1e
      Fast track court मध्ये केस चालू होती...लवकर संपली असती...आता हा अक्षय शिंदे मारला हे योग्य च आहे.पण बाकी लोक पण ह्यात आरोपी हेत..जे मोठे लोक आहेत. ते सुटले..आणि ऐक नवीन पायंडा पाडला .पुढे.सरकार कोणते असो..त्यांच्या डोक्याच्या वर कोणी गेलं तर फेक encounter हे खूप भयानक आहे. ह्याचे समर्थन नाही होऊ शकत ही न्यायाची हत्या आहे.

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 58 минут назад

      बरोबर आहे.

  • @ChaitanyaSanap_07
    @ChaitanyaSanap_07 2 часа назад +11

    Salute Maharashtra police 🫡

  • @nikhilthorat8721
    @nikhilthorat8721 Час назад +7

    खूप छान कार्य केल पोलिसांनी.

  • @dattatraygaikwad2956
    @dattatraygaikwad2956 Час назад +6

    खरा मुलीला न्याय मिळाला

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Час назад +3

    भाऊ सत्यावान आहात... बरोबर आहे ....अशीच शिक्षा झाली पाहिजे ...छान झाले ...यापुढे लोक करताना विचार करतील ....भाऊ सलाम मानाचा तुरा ....

  • @pandurangkullarni8966
    @pandurangkullarni8966 Час назад +4

    महाराष्ट्र पोलीसाना सलाम.जय हीद

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 Час назад +44

    जर कोणी निर्दोष असेल तर त्याला शिक्षा होऊ नये यासाठी कायदा व्यवस्था आहे.
    अश्याप्रकारे encounter करणे अयोग्य आहे . काय सांगता यात मोठे लोक असतील . त्यांनी याचा बळी दिला असेल ...

    • @Gk_With_Om
      @Gk_With_Om Час назад +2

      😂😂😂😂😂

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 56 минут назад

      बरोबर आहे .कारण त्यांनी स्कूल मधले futej.त्याच वेळेचे नव्हते.आणि तेथील mukhdhyapikche पण स्टेटमेंट मध्ये पण तफावत आहे..ह्याची सखोल चोकशी होयाला पाहिजे होती.नाहीतर नार्को टेस्ट होयला पाहिजे.होती .मग भर चौकात फाशी द्यायला पाहिजे

  • @vaibhavshinde992
    @vaibhavshinde992 Час назад +6

    दुखतयं म्हशीचं इंजेक्शन वागरीला 😂😂😂😅

  • @gokulkshirsagar6666
    @gokulkshirsagar6666 Час назад +7

    एकदम सत्य बोलले

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 38 минут назад +2

    सर विरोधकांच मुळव्याद बाहेर निघायला लागलं... पोलिस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे मनःपूर्वक आभार...❤❤❤

  • @pankajgayan8703
    @pankajgayan8703 Час назад +5

    सर सलाम तुम्हाला मी पहिल्यांदा तुमचं बोलण एकल तुमचं फॅन झालो सर

  • @TejasPisal-q6u
    @TejasPisal-q6u 36 минут назад +3

    प्रत्येक गुनेगार ला अशीच शिक्षा झालीच पाहिजे सर 🙏🏻एक च शासन छत्रपती शासन 🙏🏻

  • @santoshtorane5247
    @santoshtorane5247 Час назад +10

    सलाम महाराष्ट्र पोलीस
    योग्य न्याय मिळवून दिला

  • @ganeshtandale1237
    @ganeshtandale1237 Час назад +6

    भावपुर्ण श्रध्दांजली च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rushikeshgole7787
    @rushikeshgole7787 47 минут назад +10

    बरोबर आहे साहेब अजून पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे शाळा प्रशासनाला पण जाब विचारा ....जे काही व्हायला पहिजे ते. कायद्याच्या चौटीतच व्हायला पाहिजे

  • @tusharnighot531
    @tusharnighot531 2 часа назад +27

    आदर्श शिक्षक..!

  • @sandipjadhav3668
    @sandipjadhav3668 2 часа назад +10

    महाराष्ट्र पोलीस अभिनंदन. जय महाराष्ट्र ✌🏽

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 35 минут назад +6

    सर ब्रुजभुषण खासदार चे एन्काऊंटर का केले नाही तो आरोपी बोंरवनकर ताई ला का भेटु दिलं नाही त्या शाळेत खुप आदर्श घडले ते याला मारून पुरावा नष्ट केला

    • @amritraj794
      @amritraj794 8 минут назад

      Right sir he lokana kahi karaych nahi sir brijbhushan bjp hoy त्याच का encoutar करावं bjp cha mhanje changala asto Ani to tar khajdar ahe khajdar kahi kel tari chalte as yanch mhanane asel bhahutek

  • @पुंडलिकपुंडलिक

    जय हिन्द महाराष्ट्र पोलीसा चे अभिनंदन
    सर तुम्हीं खरच बरोबर बोलत आहे

  • @akshaynawdhade2175
    @akshaynawdhade2175 2 часа назад +5

    नाईस व्हिडिओ सर असाच सर्वांना न्याय मिळायला हवा

  • @tanajimasal6000
    @tanajimasal6000 Час назад +3

    कांगने साहेब तुमचे पण आभार
    असे 3/4 ऐंकाउनटर होने गरजेचे आहे

  • @navnathsalve1481
    @navnathsalve1481 Час назад +5

    या राज्यात लोकशाही आहे का नाही सर पोलिसांनी पण कायदा हातात घेऊ नये

    • @sagarjaware1986
      @sagarjaware1986 56 минут назад

      आई लग्विच्या जागी मुंग्या चावल्यासारखं दुखत आहे 😔

  • @prakashpol6424
    @prakashpol6424 Час назад +4

    म्हणून तुम्ही कायद्याचही खून कराल काय,बेड्या घातलेला आरोपी पिस्तोल घेउन कसा गोळीबार करु शकतो.पिस्तोल unlock कसा करु शकतो.कायद्यानेच शिक्षा व्हायला पाहिजे होती.

  • @dikshitsutar2994
    @dikshitsutar2994 57 минут назад +1

    झालेल्या घटनेच्या पहिल्या दिवशी. पोलिसांनी हे चांगले काम लवकर करायला पाहिजे.. जय हिंद साहेब❤🎉🎉🎉🎉🎉

  • @chetanbagul1994
    @chetanbagul1994 22 минуты назад +3

    आज पर्यंत एवढं निर्भिड बोलणारे शिक्षक आणि वक्ते बघितले आणि ऐकले नव्हते... सर तुमचे खूप व्हिडिओ फक्त हास्य म्हणून बघितले होते... पण आज जे तुम्ही केलं आणि बोलले त्या मुळे तुम्ही आमचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले.... सलाम सर🙏👏

  • @amolshinde9859
    @amolshinde9859 2 часа назад +6

    अभिनंदन सर तुमचं मनापासून

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 Час назад +7

    अगदी बरोबर सर 👍👍🌹

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 Час назад +5

    सही बात 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍सर साहेब

  • @vishalkhandare771
    @vishalkhandare771 Час назад +11

    सर तूमच सर्व खर आहे पान शाळेचे सवस्था चालक फरार का आहेत याचं च पान काही संगाय पाजेत जस या अरोपी च एन्काऊंटर केले तासेच बाकीचे पकडू एन्काऊंटर करा मगच खरे पोलीस

    • @Sunami2024-q5x
      @Sunami2024-q5x 52 минуты назад

      Ardi mahiti devun....bikar chot shivaya ghatlya mhnje Ami great .....asa sirana vatat ahe....Indian Law System ahet ki nahi

    • @amritraj794
      @amritraj794 21 минуту назад

      Right sir

  • @RahulSalunke-x4g
    @RahulSalunke-x4g Час назад +10

    🎉 महाराष्ट्र पोलीस भाऊचा आभीनंदन 🎉

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 Час назад +11

    सर संजय राठोड वर पण बोला.....

  • @vijaybhoir5871
    @vijaybhoir5871 2 часа назад +9

    खूप छान काम केलं महाराष्ट्र पोलिस सलाम तुमच्या कार्याला

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Час назад +3

    दारूच्या दुकानात असे लिहिले जाते की सरकार मान्य दारूचे दुकान

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Час назад +11

    वा सर वा, जर investigation करायला आणि शिक्षा द्यायला पण पोलीस असतील तर, काळे गाऊन घातलेले वकील, जज आणि कोर्ट काय झक मारायला बसले आहेत का. मी त्याला सपोर्ट करत नाही, पण मग प्रत्येक आरोपीला कोर्टाने शिक्षा नाही दिली पाहिजे असं कसं काय चालेल. सरजी एकदा जन गण मन बघा. जय हिंद🇮🇳

    • @aditiamolghadighadi3556
      @aditiamolghadighadi3556 16 минут назад

      Correct...Karan Akshay garib garcha hota , manun he zale sagle tyane he kele ki nahi mahit nahi pan Akshayche medical report news varti ale pahije mug khare ki khote te samje ,jar tya chotya mulivarti rep kela astat tar tya muli jivant rahilya astatya ka? He rajkaran ahey , garibala kaida Ani shrimantana kaai mug ?

  • @Santosh-h8b
    @Santosh-h8b 48 минут назад +1

    मी कुठल्याही पक्षाचा सतरंज्या उचलणारा कार्यकरता नाही पण एक बाप,भाऊ,मुलगा, आणि एक नवरा म्हणून साहेबांनी आणि पोलीस प्रशासनाने जे कार्य केले त्याचे निच्छीत समर्थन करतो 👍🏻

  • @prakashbarge7948
    @prakashbarge7948 Час назад +4

    इथून पुढे सर्वांना असाच न्याय करु शकणार का केवळ यात मोठ्या राजकीय व्यक्तीचे भांडे फुटू नये म्हणून त्याला मारलं गेलं आहे

    • @amritraj794
      @amritraj794 6 минут назад

      राजकीय व्यक्तीचे नाव पुढं येऊ नाय म्हणून केलं आहे

  • @Acatalyst
    @Acatalyst Час назад +4

    4:38 एकदम बरोबर सर!!
    हे बोलण्या ची गरज होती तुम्ही बोल्या बाबत धन्यवाद 🙏🏻

  • @umakantsuryawashi9529
    @umakantsuryawashi9529 Час назад +8

    महाराष्ट्र पोलीस सलाम आमी तुमच्या सोबत साहेब

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 2 часа назад +9

    एक दम बरोबर केलं महाराष्ट्र पोलीस व सरकारने....

  • @जीवघेणीस्पर्धापरीक्षा

    अहो सर तो encounter नाही,
    चकमकीत ठार झाला तो😮

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 42 минуты назад +1

    सलाम सर तुम्हाला 🙏
    खरंच तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे जगाला.....

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 2 часа назад +3

    Maharashtra police आभीनंदन

  • @chulbul695
    @chulbul695 51 минуту назад +2

    खरंच छान बोललात सर निर्भिड आपली मते मांडली selute आहे तुम्हाला पण

  • @kailasbhimajadhav1308
    @kailasbhimajadhav1308 Час назад +7

    सर्व पोलीस अधिकारी जर आसे काम करायला लागले तर बलात्कारा सारखे गुन्हा होनार नाय सलाम तुमच्या कार्याला

  • @ramingale6818
    @ramingale6818 2 часа назад +9

    एकदम योग्य निर्णय झाला

  • @rajendrashingade8304
    @rajendrashingade8304 Час назад +5

    😢nayvayvstha band kra... Lokshahi chalu kra.. Hya aropila fsashich pahije.. Pn itar aropina vachvun he enconter zalele ahe

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Час назад +8

    सरांचा विश्लेषण एकदम रास्त❤

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 48 минут назад +1

    सर त्या नराधमचा फोटो काड़ा स्क्रिन वरूण काड़ा , अभिनंदन सर महाराष्ट्र पोलीस ग्रेट आहे

  • @SiddharthAher14
    @SiddharthAher14 Час назад +39

    मोठया माश्यांना वाचवण्याची छोट्या माश्याचा बळी तर दिला नसेल?
    बाकी पोलिसांना सलाम 🫡

    • @integrity2679
      @integrity2679 Час назад +1

      True'

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y Час назад +1

      आपण मागणी अशी करायला पाहिजे त्या शाळा मालकाला अटक करून चौकशी झाली पाहिजे. पण मारला ते चांगलं झालं एक दोन केलेन जरा थोडातरी लोकांना फरक पडेल sir... राजकारण करण्याची बहीण किंवा मुलगी पाहिजे होती त्या पीडित च्या जागेवर.

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 50 минут назад +2

    Maharashtra police jindabad Jalgaon

  • @Maheshcc9br
    @Maheshcc9br 2 часа назад +2

    बदलापूर पोलिसाना मानाचा दंडवत प्रणाम 🙏 खूप चांगले कार्य करून न्याय दिला त्याला सलाम👍

    • @chaitanya456
      @chaitanya456 Час назад

      दंडवत प्रणाम

  • @JayaPatil-hg3wy
    @JayaPatil-hg3wy Час назад +4

    Ekdam barobar

  • @shankaralone1136
    @shankaralone1136 39 минут назад +1

    देशाच नाव रोशन करणाऱ्यां महिला खेळाडू दिल्लीत आंदोलनाचा बसल्या होत्या त्याचं काय झाल भाऊ....

  • @GaikwadVardiLover
    @GaikwadVardiLover 2 часа назад +2

    Thank you so much Maharashtra police 🚓🚨❤😊🙏

  • @pravinjondhale6100
    @pravinjondhale6100 33 минуты назад +1

    अशे काम करणाऱ्या लोकांची गा.. फाटली पाहिजे..super work ❤❤❤

  • @yogeshvhande4930
    @yogeshvhande4930 2 часа назад +2

    Salute Maharashtra police.🙏🏻🙏🏻

  • @avinashwaghmare7051
    @avinashwaghmare7051 2 часа назад +4

    अगदी बरोबर आहे सर

  • @dfcreation9
    @dfcreation9 29 минут назад +2

    पहिल्यांदा तुमचा विडिओ बघून मला राग आलाय....पुण्यात अग्रवाल बिल्डर चा मुलगा त्याला का गोळ्या मारल्या नाहीत..... मणिपूर मध्ये नग्न महिलांची धिंड काढली त्याला का गोळ्या मारल्या नाहीत.... पोलिसांनी कोणी अधिकार दिला शिक्षा देण्याचा..... Shameonyou......

  • @KrishnaPatkar-ux9xe
    @KrishnaPatkar-ux9xe Час назад +14

    विरोधीकांचा ancontar करा. म्हणजे महाराष्ट्र सुधारेल