पारंपारिक पद्धतीने लग्नपञिकाच आमंञण सर्व देवांना दिल बघूनच खूप आनंद झाला गावचा निसर्ग खूपच सुंदर लग्नपञिका खूप छान आहे कृष्णाई अभिनंदन तुला आई थोडी उदास वाटली गाॅड बेल्स यू बाळा
आपली परंपरा अशीच आहे प्रथम देवांना पत्रिका ठेवणे. तुमच्या बरोबर गावचा परिसर सुद्धा पहिला.शूट छान केले. तुझे अभिनंदन.तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.तसेच खूप खूप आशीर्वाद. तुझा संसार खूप खूप चांगला होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏❤️💐💐💐💐
सर्व चाली रिती किती छान पणे केल्यास नम्रपणे,प्रेमाने.श्रध्देने.खुपछान .असे दिखावा नसलेले vlogs आपली परंपरा पचढे नेतील .खरंच कृष्णाई तु,तुझा दादा आणी तुझी आई खुप गोड आहात .असेच आनंदी रहा . तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.अभिनंदन.❤❤❤
Khup chhan watal pahun ❤ video chi starting hi chhan aani sarv mandir aani japaleli sanskruti hi chhanach ,Hindu vivahachi ek chhan parmpara Tuzya video chya madyamane sadeaiv save rahil👌👌👌👌💓
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
अप्रतिम कृष्णाई, आम्ही सर्व परीवार पहील्या दिवसापासुन तुझ्या आणि गजने परीवारीच्या सोबत लग्नसमारंभात हजर आहोत या विडिओ च्या माध्यमातून खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐💐💐
Maushi 2nd January la Ratnagiri madhech hoti tuanchi naveen car 2nd Jan la ali ahe....Maushi ek no chalu ahe Hine channel kela mhanun jealous zale te loka toh papya tar ek no berki ahe tyala konacha changla zalela baghwat nahi
पारंपारिक पद्धतीने लग्नपञिकाच आमंञण सर्व देवांना दिल बघूनच खूप आनंद झाला गावचा निसर्ग खूपच सुंदर लग्नपञिका खूप छान आहे कृष्णाई अभिनंदन तुला आई थोडी उदास वाटली गाॅड बेल्स यू बाळा
धन्यवाद
छान सुंदर सवॅ देवांना पहिल आमंत्रण हे आपली परंपरा कायम जपायलाच पाहिजे विध्न पण येत नाहीत आई ने छान केल.👌👍💐💐
मनःपूर्वक अभिनंदन!😊
धन्यवाद
दोघांची पण नाव किती छान आहे मस्त अभिनंदन
पीर बाबरशेख बाबा हातिस रत्नागिरी जागृत देवस्थान तिथे आमंत्रण देऊन खुप छान केले माझे माहेर नागवेकर 😊😊
आपली परंपरा अशीच आहे प्रथम देवांना पत्रिका ठेवणे. तुमच्या बरोबर गावचा परिसर सुद्धा पहिला.शूट छान केले. तुझे अभिनंदन.तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.तसेच खूप खूप आशीर्वाद. तुझा संसार खूप खूप चांगला होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏❤️💐💐💐💐
खूप छान सगळ्या देवांचे आणि आमचे आशीर्वाद आहे बेटा तुला सुखी रहा
धन्यवाद
Krushnieमावशी ला म्हणजे शुभांगी ताई व omkar ला नाही बोलावले का
सर्वांना लग्नाची,साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका दिलेली होती.
धन्यवाद
खुप मस्त . किती शांतता किती सुंदर मंदिर.खुप छान परंपरा देवाला अक्षत देण्याची.
खूप छान.👌
धन्यवाद
सर्व चाली रिती किती छान पणे केल्यास नम्रपणे,प्रेमाने.श्रध्देने.खुपछान .असे दिखावा नसलेले vlogs आपली परंपरा पचढे नेतील .खरंच कृष्णाई तु,तुझा दादा आणी तुझी आई खुप गोड आहात .असेच आनंदी रहा . तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.अभिनंदन.❤❤❤
धन्यवाद
खूप छान बेटा आणि खूप खूप आभिनंदन 👌 👌बेटा तुझ्या मुळे देवाचे दर्शन पण झाले
वा कृष्णाई गावातील सगळ्या देवांचे दर्शन झाले, देवळाच्या आसपास चा परिसरही छान आहे ❤
माझं गाव पण रत्नागिरी आहे. खूप छान आहे.
So beautiful. Specially the traditional classical music. Excellent.
🎉❤सर्व देव देवतांना आवाहन परंपरेनुसार केले
खुप छान पद्धत आमच्या कोकणी परंपरे नुसार तुमचे सगळ चागले होऊ दे हिच परमेश्वरा पुढे प्रार्थना
अभिनंदन कृष्णाई
खूप छान देवा ला पत्रिका ठेवणे ही आपल्या कोकणात पद्धत आहे 👌❤❤❤❤❤
अभिनंदन आशिर्वाद आयुष्य मान भव सुखात रहा krshnai gajne
खूप छान संस्कार आहेत. ❤❤❤GOD BLESS YOU BETA 😊😊
खूप सुंदर सगळ्या ईच्छा पूरी हो हेच ईश्वर चरणी प्रार्थना आहे ❤
आपली परंपरा आहे. सर्व देवांना आमत्रंण दयावा लागते. खुप मस्त.भावी आयुष्याच्या तुला खुप खुप शुभेच्छा बेटा 🌷🌷
अभिनंदन कषणाई छान जोडा आहे तुमच्या दोघांचा.
खुप छान आमंत्रण पत्रिका आणि तुम्ही पण 👍🏻
अभिनंदन कृष्णाई💐
खूप खूप अभिनंदन कृष्णाई पुढील जीवनासाठी शुभेच्छा
Khup sunder tumcha Namrapana khup aavdto
❤खुपच मस्त आहे हा vlog
कीती पद्धतशीर रीत आहे. बघून खुप छान वाटल 😊
Congratulations Krushnai n Vivekananda..God Bless you both.
छानच व्हिडिओ मस्त कृष्णाई
अभिनंदन कृष्णाई ❤ प. पू. आई तूझ्या सर्व ईच्छा पूर्ण करोत 🙏🏻
Waaw mast mast abhinandan krushnai❤🎉❤
Khup chaan tradition congratulations Babe 🎉🎉
Congratulations krushnai mast darshan
म्युझिक पण खूप छान आहे.
Babe khup chan disat aahe, khup lavkar lagna kele.
अभिनंदन कृष्णाई 👌👍💐💐
Congratulations khup chan
Hi aapli khari parampara.
Kharach krushnai sarv devancha tula aashirvad aahe.
Aaine chan parampara japli.abhi aai krushanai tumhala khup khup hardik shubhechha.
Abhinandan krushnai
Congratulations. Stay blessed.
फारच छान
Chan darshan dile. 👌👌🙏🌹
लग्ना ची पत्रिका खूप छांन....👌👌👍
खुप सुंदर
खूप छान ❤
Sarv Keti Chan Padhte ny
Sanman Purvak Patreka
Karykram Zala
Apratim Apratim 😊
खूप छान 👌👌
अभिनंदन कृष्णा ई🎉
Khup chan 👌👌👌
Khup chan
Congratulations krushnai❤❤❤
Are wa abhinandan ❤🎉
Lagna nanter pan chanel chalu theva karan tumchya recipes mast astat
Khup chan ❤❤
अभिनंदन 🎉
अभिनंदन ❤
Khup chhan . Aaj urus ahe hatis la😊
तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा
Hardik Abhinandan Krinai🙌🙌🌹🌹💐💐
Khup chhan watal pahun ❤ video chi starting hi chhan aani sarv mandir aani japaleli sanskruti hi chhanach ,Hindu vivahachi ek chhan parmpara Tuzya video chya madyamane sadeaiv save rahil👌👌👌👌💓
Congratulation Krishnai
Congrachulation krushnai 🥰
Congrats Krishnai beta 🤝🙏🥰
अभिनंदन 💐
Many Congratulations.
Khup chan😊
Nice video n nice background music 🎶👌🏻☺️
अभिनंदन ❤😊
Abhinandan!!
छान 👌👌
Congratulations Tai ❤
अभिनंदन ताई ❤❤❤🎉
Hearty congratulations both of you dear ❤️❤️❤️❤️💐💐💐💐😘😘😘😘
Congratulations
अभिनंदन
Congratulations.
Congratulations 🎉
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
Khup chan 🎉❤ aamhala hi bolvaych na lagnala😍 ata abhi chya lagnala bolva aamhala 🎉🎉
Congratulations Krishnai
तूला सगळ्या लग्न समारंभाला खूप खूप शुभेच्छा.
Too good
अप्रतिम कृष्णाई, आम्ही सर्व परीवार पहील्या दिवसापासुन तुझ्या आणि गजने परीवारीच्या सोबत लग्नसमारंभात हजर आहोत या विडिओ च्या माध्यमातून
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐💐💐
धन्यवाद
❤❤❤❤ very nice 👍
👌👌💐💐💐
Congratulation
Very nice 🙂🙂
Congratulations Tai 🎉🎉
मावशी गेली पळुन मुंबईला शुभांगी कीर काही रहात नाही कोणा वाचून ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे
Layki nasleli ghan ya lagnat nakoch hoti... Bara zala geli Mumbai la palun geli
Maushi 2nd January la Ratnagiri madhech hoti tuanchi naveen car 2nd Jan la ali ahe....Maushi ek no chalu ahe Hine channel kela mhanun jealous zale te loka toh papya tar ek no berki ahe tyala konacha changla zalela baghwat nahi
@@shrutib8 sk mhatari tya nachrya aji la gheun karni jadu tona pan karte... Sarvani lamb raha n savadh raha
Tyancha kaam zhala, nusta video banvayche dhande. RUclips sathi maushi, aaji, aatya, natewaaik, shejari. Tya nantar kay ghena dena nahi. Aata hey nahi aikaychay ki aamhi amook kaamat vyast hoto, te tyanchya channel varun disun yetay.
Aamachi kuldevata aahe.
First comment. Congratulations Taii
Chan
👌👌👍❤🌹😊
❤
👍👌
❤❤
Nice vlog
ABHNADAN Krishanai
Rameshwar Mandir & Kalika Mata Mandir, Kalbadevi aamche gaav 😊😊
खूप छान पद्धतीने सर्व देवांना पत्रीका ठेवली
Kesa jamle..... navra kai krto te hi sang
Aamchi pan नवलाई devi आहे