फणसाच्या कुयरीची भाजी | कुयरी(छोटा फणस) साफ करण्याची सोप्पी पध्दत | Kuyarichi Bhaji | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2022
  • कोकणीपद्धतीने फणसाची भाजी:
    • मस्त अशी फणसाची भाजी/j...
    ओल्या काजूची रस्सा भाजी:
    • ओल्या काजूची रस्सा भा...
    भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी:
    • झटपट चविष्ट तिखट डाळ |...
    तांदळाची भाकरी आणि कुळीथाचे पिठलं:
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    चमचमीत कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी:
    • चमचमीत कांद्याची भाजी ...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 803

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 года назад +149

    गोडच आहात तुम्ही ... अगदी natural .,, उगीच व्हीडियो करतोय म्हणून आव आणून बोलत नाही...जश्या आहात तश्याच समजावता .. म्हणून आमच्याच घरातल्या वाटता ... Thnk u

  • @yogeshbhosale7321
    @yogeshbhosale7321 2 года назад +22

    तूमच्या बोलण्यात खुप आपुलकी आहे आणि फणस कापण्याची खुप सोपी पद्धत दाखवली तुम्ही. धन्यवाद ☺️🙏

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 2 года назад +12

    मस्तच फणसाची भाजी 👌👌 आणि तुम्ही जी पद्धत सांगता त्यांनी रेसिपी अजुन छान वाटते.मावशी खूप खूप धन्यवाद

  • @seemashinde1883
    @seemashinde1883 2 года назад +19

    खूप छान वाटलं रेसिपी बघून आणि तुमची बोलण्याची पध्दत खूप गोड 👌👌

  • @meerakale2519
    @meerakale2519 Год назад +2

    शुभांगीताई पेक्षा तुमच्या रेसीपी आणि सांगण्या ची पद्धत फार छान आहे उगाच कुठलाही बढेजावपणा नाही साधी सरळ माणस हेच भावत आम्हाला
    आम्ही रत्नागिरी करत आहोत फणसाची भाजी खायला यायला पाहिजे तुमच्याकडे

  • @jyotsnakulkarni3038
    @jyotsnakulkarni3038 3 месяца назад +1

    छान छान

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 года назад +1

    भाजी खूपच छान आणि सांगण्याची पध्दत खुप सुंदर

  • @meenabhoir5980
    @meenabhoir5980 5 месяцев назад +2

    माझी आई बनवायची मला येत नाही बनवायला आता तुमची रेसीपी बघितली मला आवडली आता मी बनवेन धन्यवाद ताई

  • @manalipawar8332
    @manalipawar8332 4 месяца назад

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे आज बनवणार आहे. तुमचं बोलणं अगदी नैसर्गिक, कोणताही कृत्रिम भाव नाही. धन्यवाद ताई

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +1

    खुप छान फणसाची भाजी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @mangaldewan1920
    @mangaldewan1920 2 года назад +1

    तुमच्या जोडीची कमाल आहे एकदा प्रयत्न फसला होता भाजीचा आता तुमची रेसिपी खुप सोपी व सहज जमणारी आहे thank you '

  • @aparnabavdane2706
    @aparnabavdane2706 2 года назад +1

    खूप मस्त आणि चविष्ट अशी फणसाची भाजी ची रेसिपी तुम्ही दाखवली 👌👌

  • @ushabokil578
    @ushabokil578 Год назад

    खूप सुंदर चविष्ट फणस भाजी आवडली

  • @seemashinde1883
    @seemashinde1883 2 года назад +2

    खूप छान रेसिपी दाखवण्याची पध्दत व सांगण्याची आपुलकी आहे तुमच्या बोलण्यात 👌👌

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 5 месяцев назад +1

    आताच एका तासात कापून भाजी बनवली. छानच झाली. धन्यवाद ताई. आम्ही तिळकुट टाकुन करतो

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад +1

    1 nabar kuhriche bhaji recipe mast 👌👌👍👍

  • @pansare9941
    @pansare9941 2 года назад +2

    मस्त छान रेसेपी 👌👌👌👍👍👍

  • @anitachitre6153
    @anitachitre6153 2 года назад

    सोप्या पद्धतीने खूप छान रेसिपी सांगितली आहे

  • @rekha10.bagulbagul59
    @rekha10.bagulbagul59 2 года назад +1

    Khoop chhan kuvri chi bhaji .mast ch recipe.. 👍👌👌

  • @archanapatange3198
    @archanapatange3198 2 года назад +1

    छान रेसिपी 👌👌👌

  • @achalasurve3189
    @achalasurve3189 2 года назад +1

    सविस्तरपणे आणि समजावून सांगता...फार छान.

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 года назад +1

    Atishay sunder bhaji 👌👌

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 года назад +2

    खूप मस्त कुवरीची भाजी 👌👌

  • @user-fi4qt7oo8n
    @user-fi4qt7oo8n 6 месяцев назад

    ताई तुम्ही खुप अगदी समजावून व्यवस्थितपणे सांगता. खुपच छान.
    सांगता. त्याबद्दल धन्यवाद ताई.

  • @manjushreewithfashion
    @manjushreewithfashion 2 года назад

    खूपच छान, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 2 года назад +1

    खूप छान सांगितली समजावून नक्की करणार या पद्धतीने

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 2 года назад +1

    छान रेसिपी

  • @sandhyayadav9920
    @sandhyayadav9920 Год назад +1

    बोलण्याची पद्धत खूप प्रेमळ आहे भाजी आवडली

  • @harshadamagar4799
    @harshadamagar4799 2 года назад

    खुप छान बनवलीत भाजी मी पहिल्यांदाच बघितली फणसाच्या कुयरीची भिजी मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई नमस्कार

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 года назад

    फणसाची भाजी फारच छान झाली आहे, तुमच्या सर्व साडी छान आहेत

  • @user-bu2jp7ct2r
    @user-bu2jp7ct2r Год назад +1

    फारच छान! तुम्ही फणसाची भाजीची रेसिपी सांगितली ती फारच उपयुक्त आहे. त्याचबरोबर संभाषण करताना जो अभिनय तुम्हां दोघींकडून घडला आहे, तो फारच सहजसुंदर. आम्ही घरातल्या सर्वांनी तुमचा व्हिडिओ पाहिला. अतिशय सुंदर व्हिडिओ तयार
    केला आहे. कॅमेरा मेन बेस्टच, भाषा उत्तम,धन्यवाद!

  • @dileepyadnik2525
    @dileepyadnik2525 Год назад

    अगदी नवीन पद्धत आहे या पूर्वी कधी बघितली नाही पण पाहुन एकदम मस्त दिसतीय 👌👌

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 2 года назад +3

    खूप छान 👌👌 मला सुद्धा खूप आवडते हि भाजी 👌👌 मी फणसाच्या फक्त चार भाग करून कुकरमध्ये शिजवून घेते आणि नंतर काटे काढते . खूप सोप्प होतं.बाकी सर्व हिच पद्धत.खुप पौष्टिक असते हि भाजी 👌👌

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 года назад

    खुप खुप सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद ताई

  • @smitakocharekar8923
    @smitakocharekar8923 2 года назад

    खुप छान पध्दतीने सांगता.
    भाजी पण छान वाटली

  • @nityalata4226
    @nityalata4226 2 года назад +2

    Very nicely done plus well explained

  • @manasi4147
    @manasi4147 2 года назад +1

    मस्त च भाजी बघूनच खावी वाटते

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 2 года назад +1

    फारच छान.. 👌👌

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 года назад

    खरच खुप छान रेसीपी ताई .....अप्रतिम

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 года назад

    छान प्रकारे फणसाची भाजी करून दाखवली.
    मला ही भाजी प्रचंड आवडते.माझी पद्धत थोडी वेगळी आहे.
    पण मी अशी करून पाहीन.
    धन्यवाद.

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 4 месяца назад +1

    भाजी खूपच सुंदर आणि सांगितले पण खूप छान आहे❤❤

  • @smitapejawar3889
    @smitapejawar3889 2 года назад +29

    Kaki tumi recipe khup Chan dakhavta..Thumi Chan explain karta.

    • @minalmahadik8147
      @minalmahadik8147 2 года назад +3

      तुम्ही चष्मा का लावत नाही तुम्हाला चष्मा छान दिसतो

    • @mansigupte5305
      @mansigupte5305 2 года назад

      हो खरच ताई तुम्ही छान समजावून सांगतात रेसीपी मला आवडतात

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 2 года назад

    Khupch Sundar rescpi mastcha

  • @maddy5470
    @maddy5470 2 года назад +1

    Wonderful recipe

  • @pragnaparmar9588
    @pragnaparmar9588 2 года назад

    Thanks for sharing.i like to watch your vlog.

  • @pratibhamore8627
    @pratibhamore8627 2 года назад +3

    खुप छान 👌भाजी बघुन तोंडाला पाणी सुटलं. माझी आई कधी कधी ओले काजू पण टाकते भाजीत ती पण छान लागते👌

  • @shraddhanagvekar1114
    @shraddhanagvekar1114 2 года назад +1

    मस्त आहे भाजी सुंदर

  • @preetamishware825
    @preetamishware825 Год назад

    मला ही भाजी खूप आवडते पण करता येत नव्हती दोन-तीनदा केली पण ती म्हणावी तशी जमली नाही आता तुम्ही जी पद्धत दाखवले ती खूप सोपी छान आणि ते पाहून तोंडाला पाणी सुटले मी आता नक्कीच करून बघणार धन्यवाद तुम्हा माय लेकींना

  • @suhasinichavan3867
    @suhasinichavan3867 3 месяца назад

    मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी बघितली मला खुप आवडली साधी सरळ सोपी रेसिपी आपली कोकणी पध्दत

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Год назад +1

    खूपच सुंदर रेसीपी आहे

  • @kanchanakulkarni4884
    @kanchanakulkarni4884 2 года назад +1

    अप्रतिम झाली आहे

  • @anniefernandes5702
    @anniefernandes5702 2 года назад

    Beautiful done good sharing God bless u

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 2 года назад +3

    मस्त भाजी

  • @samikshanarvekar7982
    @samikshanarvekar7982 2 года назад

    Wa kaki ekdam bhari yummy yummy bhaji

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 2 года назад +3

    Mast receipe👌👌

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Год назад

    Superb bhaji 👌👌👌

  • @manaswipatil5283
    @manaswipatil5283 Год назад

    अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं तुमचे बोलण ऐकून....खूप छान झाली भाजी...thank u kaku

  • @fitandflexible5840
    @fitandflexible5840 Год назад +1

    खरेच तुम्ही खूपच छान आणि सोप्या शब्दात सांगता मला सगळ्या recipes आवडतात

  • @ashiwinipalav6974
    @ashiwinipalav6974 3 месяца назад

    खूप छान रेसिपी

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад

    आज सकाळी श्री गजानना च्या प्रसादासाठी गुळ घालून तुम्ही दाखवल्या प्रमाणे शीरा केला.खोबर पण आठवणी ने घातले.गूळ खोबरं आणि लापशी रवा तूप एकत्र छान वाफ काढली.प्रमाणात केल्यामुळे जास्त गोड न होता परफेक्ट झाला.आता माझा confidence पण वाढला.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @MayuriJadhav-np5gs
    @MayuriJadhav-np5gs 5 месяцев назад

    खूप छान लागते फनसाची भाजी

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 года назад +1

    Khup Sundar bhaji aani bhakari mala khup aawadate.👌👌😍😍😍

  • @minalipatil9871
    @minalipatil9871 2 года назад +1

    खुपच छान भाजी दाखवली आई.

  • @urmilagandhi7120
    @urmilagandhi7120 2 года назад

    नेहमी प्रमाणे मस्तच,
    यात काही शंकाच नाही

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 2 года назад +1

    छान पद्धतीने भाजी करायची दाखवली.

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 года назад +2

    Mast bhaji 👌🏼👍

  • @anuradhasawant132
    @anuradhasawant132 2 года назад

    तुम्ही छानच केली फणसाची भाजी.मल खुपचं आवडते.

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 года назад +8

    खूप सुंदर रेसिपी मी आज प्रथमच पाहिली . काकूंची सांगण्याची पद्धत खूप छान....कृष्णाई काकूंच्या आणि तुमच्या रेसिपी फक्त यासाठी पाहते की काकू ची रेसिपी पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते.🙏🙏

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 года назад +2

      बनवून बघा कुयरीची भाजी आवडेल तुम्हाला 😌🤩

    • @padmas1394
      @padmas1394 2 года назад

  • @nileshshende442
    @nileshshende442 Год назад

    खूपच छान पद्धतीने सांगितले आहे तुम्ही .....

  • @manasipawar2963
    @manasipawar2963 3 месяца назад

    Khupch chan recipe 😊

  • @dhanashrimangal.9887
    @dhanashrimangal.9887 2 года назад

    अत्यंत कमी साहित्यामध्ये खूप सुंदर रेसिपी दाखवली👌👌

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 2 года назад

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे अशाच पद्धतीने मी भाजी करून बघणार.

  • @aarti106
    @aarti106 2 года назад

    Kiti chan detail madhe recipe 👌🏼👌🏼

  • @smitajadhav7872
    @smitajadhav7872 Год назад

    Khup Chan mahiti sangitli informative video

  • @sandhyavaradkar7230
    @sandhyavaradkar7230 2 года назад +1

    khup khupach masta, thank you kaku receipe sathi. Tumhi khup chan sangta samjaun

  • @vrunalimore8418
    @vrunalimore8418 2 года назад +1

    एक नंबर रेसिपी👍👍👍, अप्रतिम 👌👌

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 Год назад +1

    खूपच छान भाजी

  • @salonirane4968
    @salonirane4968 2 года назад

    खूपच छान झाली आहे

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад

    आज मी कोवरी ची भाजी केली.मस्तच झाली.भाकरी पण केली. फणस कापण्यापासून व्यवस्थित पार पडली रेसिपी.

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 года назад +1

    सांगण्याची पद्धत पण छान

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 2 года назад

    खुपच छान मी नक्की करून बघेल धन्यवाद

  • @pramodshinde7103
    @pramodshinde7103 2 года назад +1

    खूपच मस्त भाजी

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад +1

    खूप छान भाजी

  • @priyankasawant3855
    @priyankasawant3855 2 года назад +1

    Khup mast recipe

  • @kavitanaik8808
    @kavitanaik8808 Год назад

    फणस कापायची पद्धत एकदम सोपी दाखवली.
    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मला फणस कापता आला.हाताला व विळीला तेल लावल्यामुळे,फणस कापताना त्रास झाला नाही.
    खुप खुप धन्यवाद ! 🌹

  • @pranaligurav7418
    @pranaligurav7418 Год назад

    खूपच छान आणि समजाऊन छान सांगता. तोंडाला पाणी सुटले.

  • @p.cviegas5573
    @p.cviegas5573 Год назад

    Very nice recipe yummy yummy

  • @nidhikhedekar6490
    @nidhikhedekar6490 2 года назад

    खुप छान दाखविली भाजी बनवुन.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +1

    खूप छान मस्तच 😋😋😋😋👌👌👍

  • @snehachavan7685
    @snehachavan7685 2 года назад

    Khupch mast hai 👌👌👌

  • @juliefernandes5547
    @juliefernandes5547 2 года назад

    Awesome receipe

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 2 года назад

    Thanks आई तुम्ही सांगितल्या प्रमाणे भाजी केली कुयरी फणसाची छान झाली . मी पहिल्यांदा भाजी केली .❤️🙏🏻

  • @navitasingh1175
    @navitasingh1175 11 месяцев назад +1

    Maji avadati bhaji....I love kuwalayachi bhaji

  • @santoshnaik0000
    @santoshnaik0000 2 года назад

    Khoop chaan ani good tips

  • @suhasiniparulekar7622
    @suhasiniparulekar7622 Год назад

    Koop chan padhat bhaji banyaichi 👌👌👌👌

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 года назад

    Khup ch Chan video explain karatat 👌 tumhi doghei.sunder recipe share kartat.👍👌🙏🙏❤️

  • @snehabane4196
    @snehabane4196 2 года назад

    खूप छान भाजी झाली आहे

  • @anilkankonkar8957
    @anilkankonkar8957 2 года назад

    Khubach Chan.

  • @smitagaonkar5287
    @smitagaonkar5287 2 года назад +1

    Very nice i will try it

  • @ankitakhatate1234
    @ankitakhatate1234 2 года назад +2

    Awesome 👌 yummy 😋 😍