झटपट बनवा टम्म फुगणारे शिल्लक भातापासून वडे भाजी/चिकन बरोबर खाता येणारे मऊ खुसखुशीत वडे/कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 359

  • @monitaphadke5290
    @monitaphadke5290 Год назад +12

    Aaj ratri chya jevnala karun zali recipe chan zale vade

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Год назад +72

    मस्त रेसिपी दाखवली 👌👍 काकी किती छान प्रेमाने सांगतात. अगदी आईच समजावतेय असं वाटतं. सुगरण माऊली आहे ती 🙏❤️

  • @bhagyashreedalal4999
    @bhagyashreedalal4999 Год назад +9

    खूपच छान सुंदर रेसेपी अन्न वाया जाऊ नये म्हणून ही संकल्पना चांगली आहे खरच सुगरण आहात तुम्ही ग्रेट आहात तुमच कौतुक करावे असा शब्दच नाही आहे तुमच्या या कार्याला सलाम🙏🙏🙏👌👌👌🤴👸👩‍🍳

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 8 месяцев назад +1

    काय सुरेख बनवलेत हो ताई तुंम्ही हे वडे खूप छान भात शिल्लक राहिला की सारखा फोडणीचा खायची जीवावर येते पण हे वडे करण्याची आयडिया खूप छान मी करुन बघेन

  • @rohiniborkar7346
    @rohiniborkar7346 Год назад +1

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता. तुमच्या रेसिपीस पण खूप छान असतात

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 7 месяцев назад +1

    खूप छान माऊली ❤

  • @sanikarane6459
    @sanikarane6459 Год назад +1

    मस्त खूप छान रेसिपी दाखवता तुम्ही. खरोखरच देवी अन्नपूर्णे चा हाथ आहे तुमच्या डोक्यावर 🙏. वागण्यात आणि बोलण्यात पण खूप साधेपणा आहे

  • @ssvajrashetti2544
    @ssvajrashetti2544 Год назад +1

    रेसिपीज चे लोकेशन मस्त रिन्यू केलय...परंपरा,संस्कृती जपण्याचा प्रयत्न 😍

  • @harshadamagar4799
    @harshadamagar4799 Год назад

    खुप छान नवीन रेसीपी शिकायला मिळाली ताई‌ खुप मायेने सांगता तुमचं बोलण खुपच गोड‌‌ आहे

  • @sangeetachandorkar1696
    @sangeetachandorkar1696 Год назад +1

    खूप मस्त वडे झाले आहेत मी करून बघेल

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад

    काकु तुमच्या सर्व रेसीपी छानच असतात पण तुमचं गोड बोलण्याने लगेच पोट भरते. तन ,मन आणि धनाने बनवलेले जेवण स्वादिष्ट आणि चविष्टच होणार

  • @prachipatil6553
    @prachipatil6553 Год назад

    हिरव चिकन खूपच छान आहे आई खूप छान रेसीपी दाखवतात

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Год назад

    खुपखुप सुंदर रेसिपी दाखवली ताई तुम्ही धन्यवाद आणी राहिलेल्या भाताचा सुदधा चांगलाच उपयोग झाला नाहीतर तो भात भरपूर लोक फेकून देतात किंवा काहीजण गरम करुन खातात अन्न हे वाया न घालवता त्याचा अशाप्रकारे उपयोग तरी करावा नाहीतर हवा तेवढाच मोजकाच करावा पण वडे खुपच सुंदर दिसतात व फुगले सुदधा सुंदर आहेत आणी सोपी अगदी मोजकेच घरातील वस्तुंचा उपयोग करून तयार केले अस वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍

  • @truptimohire9494
    @truptimohire9494 Год назад +11

    जास्त असेल तेव्हा पटकन कसे करावे ती कल्पना आवडली. 👍🏻👍🏻

  • @varshakeer4723
    @varshakeer4723 Год назад +2

    Khooop ch chhan...kitii nit netkepana,tumchya family chi simplicity...sagle kase apratim...may .aai navlaee pawnaee bless you all forever...

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 Год назад

    उरलेल्या भाताची रेसिपी झटपट आणि भन्नाट बाबे,

  • @reshmalanjekar8321
    @reshmalanjekar8321 Год назад

    Aai ne pn banvle aj mst zale hote test pn bhari hoti aavdli receipe ❤️

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 Год назад

    वा वा काय सुंदर रेसिपी वडे खूपच छान मी करुन बघेनच पण तुम्हची जी सांगायची पद्धत आहे ना ती खूपच सुरेख आहे ताई खरंच 👌👌👍👍आणि तुम्हची ती स्वच्छता मला खूप आवडते मी सगळ्या रेसिपी आवडीने बघते असा एकहि दिवस जात नाही की तुम्हची रेसिपी नाही पाहिली खूप छान आणि मुलांवर तुम्ही खुप चागले संस्कार केलेत ताई खुप गुणी मुलं आहेत तुम्हची असेच नवनवीन पदार्थ दाखवत जा आम्हाला 👍👍

  • @vidyarogye6077
    @vidyarogye6077 Год назад

    Tai khup mastch zale vade me pan karun baghte

  • @pritib574
    @pritib574 Год назад

    किती छान झटपट वडे दाखवले ताई मस्तच .धन्यवाद.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад

    खूप छान आईडिया वाटली. I will definitely try it

  • @vasudhaulse5844
    @vasudhaulse5844 Год назад

    मस्तच बनवली एक नंबर वडे

  • @umalad6041
    @umalad6041 Год назад

    मावशी खुप छान रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी वा वा

  • @purushottam647
    @purushottam647 8 месяцев назад

    तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत चांगली आहे.

  • @chitramhapankar4283
    @chitramhapankar4283 Год назад

    Khupach chhan recipe tai. Anna phukat nahi jaat.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад

    जय श्रीराम, तुम्ही खुपच छान रेसीपी करुन दाखवली!

  • @ashashinalkar818
    @ashashinalkar818 Год назад

    Kup sundar vde tai

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Год назад +1

    कमाल आहे.सुगरण आहेत.

  • @deepaligore8811
    @deepaligore8811 Год назад

    Tumchi vada pav recipe follow keli. Sundar zale hote vadapav thank you.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Год назад

    खुपच छान भाताचे वडे आमच्या कडे रोज भात राहात कधी मध्ये करायला पाहिजे

  • @pranjalisurve4027
    @pranjalisurve4027 Год назад +6

    मस्त आणि सोपी रेसिपी 👌👌

  • @rekhamayekar575
    @rekhamayekar575 Год назад

    Khoop. Chan ezee vade kele mavshi.😍👍👍👍

  • @archanayelve1463
    @archanayelve1463 Год назад

    खूप छान सुंदर एकदा करायला हवे

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 Год назад +17

    Like your neat, clean appearance and kitchen

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 Год назад

    खुप छान हे वडे. मी try Karen हे वडे
    लहानपणी माझी आई गूळ घालून गोड वडे बनवायची ते पण छान लागतात चवीला

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Год назад +1

    Khupch mast mla havich hoti hi recipe

  • @umakalghatgi5975
    @umakalghatgi5975 6 месяцев назад

    ताई तुमच्या रेसिपीज तर छान असतातच पण त्या तुम्ही एवढ्या प्रेमाने समजावून सांगता की नवखे देखील सहज शिकतील ❤

  • @DeepaliNaik-qx6se
    @DeepaliNaik-qx6se 7 месяцев назад

    Mast rasipi dakhvali tumhi 🙏🙏👌👌🌹🌹Vasco goa

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 Год назад

    खुप छान रेसिपी दाखवली

  • @kavitadalvi3999
    @kavitadalvi3999 Год назад +1

    Khup chan vade

  • @kalpanapardeshi722
    @kalpanapardeshi722 Год назад +1

    Koop chaan tumchya recepi Koop mast astat 😊

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 7 месяцев назад

    Bhannat idia 👌👌👍👍 thank you so much kaku 💕💕

  • @padmajakulkarni5579
    @padmajakulkarni5579 7 месяцев назад

    ,रेसिपी एकदम मस्त

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад

    Watching your video from U. S now California

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 Год назад +2

    भाताचे वडे ही खूप जुनी रेसिपी आहे,,मी 1978 पासून खत आहे,,माझ्या आजी कडे श्रावणात ग्रंथ वाचन होत होते त्यावेळेस समाप्ती पूजा करायची उरलेला भात खाताना कंटाळा यायचा मग माझी मामी मस्त भाताचे वडे बनवायची,,पण पीठ नाही टाकायची,,फक्त भात मिरची कोथिंबीर बटाटा किसून हिंग टाकायची,,त्यात मी थोडा बदल केला,,गाजर बटाटा किसून थोडे तांदूळ पीठ लसूण,आले बारीक कापलेले हिंग आणि ओवा खूप छान लागतात ओवा नि खूप छान वास येतो,,खूप वर्षांनी ही रेसिपी पाहीली धन्यवाद🙏🙏

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Год назад

    छान बनवले ताई

  • @rekhapatil6144
    @rekhapatil6144 Год назад

    Khupch chn vade zatpat resipi😊

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 Год назад

    Mast 1 nabar 👌👌👍👍 vada

  • @shilpadighe3319
    @shilpadighe3319 Год назад

    Khup Chan kaki saral soppi

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 Год назад +1

    Wowww!!!Tastey easy and zhatpat vade
    👍👌😋
    Tea 🍵 barobar pan chaan lagatil
    Vegali recipe....thanks a lot 🙏

  • @popatborade5544
    @popatborade5544 Год назад

    Verry nice bhatache vade recipe.

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Год назад

    खूप खूप छान वडे.कसेही खा अगदी नुसते. आवडले

  • @sulbhaghatge2793
    @sulbhaghatge2793 Год назад

    Very nice tai, god bless you

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 Год назад

    खुपच छान रेसिपी तुम्ही समजुन छान सांगता

  • @VarshaShejwalkar
    @VarshaShejwalkar Год назад

    खुप छान आज करून बघते

  • @chitrashetty8570
    @chitrashetty8570 Год назад +3

    You always come up with simple and delicious recipes. Thank you.

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Год назад

    खुप छान रेसिपि👌👍💯😋...मी नक्की बनवएन.

  • @swatisalvi4716
    @swatisalvi4716 Год назад

    छान वडे
    दाखवले आहेत

  • @reshmamandavkar875
    @reshmamandavkar875 2 месяца назад

    खूप छान

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Год назад

    मस्त दाखविली रेसिपी.वडे फारच छान आहेत.👌👌👍😋❤️

  • @NehaParkar-hw9nt
    @NehaParkar-hw9nt 7 месяцев назад

    खूप छान आहे रेसिपी 👌👌

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 Год назад

    खुपच छान.

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Год назад

    Hi krushnai khupch Chan vade tuzi recipi bhaghnya agodarch like karte masatch khup aashirvad beta aaila namskar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗🤍🤍🤍🤍🤍💯💯💥💥💥💥💥💫💫💫💫💫

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Год назад

    Chaanach vade. Thank you Tai

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 Год назад +1

    Apratim

  • @nargisbatliwala9726
    @nargisbatliwala9726 5 месяцев назад

    Khup chan

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Год назад +1

    Waaa khupach chhan wade 👌👌. Agadi swadisht pan asnar he wade. Aani main eka velela jast pramanat karaychi kalpana pan aflatun 👍👍.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 7 месяцев назад

    खूपछान रेसिपी.

  • @poojavichare8563
    @poojavichare8563 Год назад

    Chan recipie

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Год назад +1

    तुमच्या रेसिपीज अतिशय छान असतात आजची रेसिपी एकदम मस्त. आई हाताने वडे थापतात हिरव्यागार केळीच्या पानावर ते बघायलाच कीती छान दिसतय.

  • @SmitaMohite-nr7ib
    @SmitaMohite-nr7ib 6 месяцев назад

    Khup chaan

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад +1

    ताई मस्त.पौष्टिक रेसिपी दाखवलीत.तुम्ही सहजपणे करताना.बघुन एकदम सोपी वाटते.सगळ्या बारीक सारीक पण उपयुक्त सूचना तुम्ही देता त्या फारश्या दुसऱ्या कोणत्याही रेसिपी चँनल.वर देत नाहीत.त्यामुळे नव्याने रेसिपीज शिकणाऱ्याना आणि नेहमीकरणाऱ्याना पण तुमच्या चँनलवरच्या रेसिपीज करायला सोपे जाते.

  • @chandrathorat2953
    @chandrathorat2953 Год назад

    Mast aahe reshipi

  • @jayshreerijhjn2025
    @jayshreerijhjn2025 Год назад

    Mast receipe.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Год назад

    Khupchan mast

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 Год назад +1

    खुप छान रेसिपी. आणि अगदी सोपी. मस्त विडिओ. 👌

  • @minalbalekar6766
    @minalbalekar6766 Год назад +1

    छान दाखवलेत वडे .

  • @shilpathakur8034
    @shilpathakur8034 Год назад

    Mast khupch chan

  • @shrikalagujrathi629
    @shrikalagujrathi629 Год назад

    Khup chhan astat tumchya resipi

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Год назад

    Atishay sundar

  • @ashwinikamble1101
    @ashwinikamble1101 Год назад +1

    Karach Khup Khup Chan ahe Bhatache Vade

  • @deepakapse1299
    @deepakapse1299 Год назад

    Khup chhan recipes

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Год назад

    राहिलेल्या भाताचा मस्त उपयोग

  • @pranetapawar
    @pranetapawar Год назад

    छान आणि सोपी रेसिपी. भात शिल्लक राहतोच.

  • @ashwinimukhnath5443
    @ashwinimukhnath5443 Год назад +2

    1no khup bhari

  • @swatimestri9432
    @swatimestri9432 Год назад

    Mast mi pan banvte aj vde

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 Год назад

    Really useful

  • @vrushalithakare2817
    @vrushalithakare2817 Год назад

    Khoop chhan Recipe

  • @vaishaliamberkar8159
    @vaishaliamberkar8159 Год назад +1

    खुपच छान वडे झाले आणि आई पण खुप छान बोलता ऐकत रावस वाटते

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 6 месяцев назад

    Mastch.

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Год назад

    वडे एकावेळी थापून घेण्याची पद्धत आवडली
    कमी वेळात तळून घेता येईल मस्त

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 Год назад

    Tai khup chan recipe 👍👌,tumcha recipe khupach chan astat😘

  • @jasminshaikh8429
    @jasminshaikh8429 Год назад

    Ok nice recipe

  • @swatiborkar703
    @swatiborkar703 Год назад

    Khup chaan vade

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 8 месяцев назад

    खूप छान वडे

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Год назад

    Very nice video.
    Khup chan bhatache kele Navin prakar sopa an chan.Thanks aai.

  • @sachinkadam2558
    @sachinkadam2558 Год назад +3

    Ek number recipe 🙏

  • @nitayampe604
    @nitayampe604 Год назад

    Mastch aahe

  • @priyascooking8267
    @priyascooking8267 Год назад

    खूप छान रेसिपी झटपट तयार करून घरात एक नवीन पदार्थ करण्याची छान समाधान करून दिले . त्याबद्दल ताई आपले धन्यवाद.

  • @sunilwab
    @sunilwab Год назад

    छान पदार्थ दिसतोय. ४/५ दिवसात करून पाहीन. माझा खांदा दुखतो अधूनमधून, पण मॅमनी ताटलीच्या सहाय्याने वडा कसा थापायचा, याची टिप दिली . खूप खूप धन्यवाद 🙏🙏