नैवेद्य ताट-3 | रवा केसरी,वालाचं बिरडं पडवळ भाजी, भेंडीची भाजी,चटणी,खमंग फोडणीचं वरण | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 104

  • @suneetapandit5941
    @suneetapandit5941 4 месяца назад +17

    कृष्णाई आणि आई खूप खूप छान ...जेवण करतानाची सहजता, निर्मळता, उत्तम क्वालिटीचं साहित्य आणि गोड मंजुळ आवाजातलं सादरीकरण.... भरजरी साड्या, अलंकार आणि सात्विकता ... खरंच सण उत्सवाचा उत्साह वृध्दींगत करतो ... खूप positive वाटतं ... दोन्ही अन्नपूर्णांना खूप शुभेच्छा...❤🎉

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 2 месяца назад

    आई आपल्यामध्ये अन्नपूर्णा देवी 🙏 कृष्णा ताई तुमच्यामध्ये साक्षात लक्ष्मी आज या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे. 👍👌👌

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 4 месяца назад +5

    आमच्याकडे पण नैवेद्य म्हटला की वालाचे बिरढे must असते आम्ही कडवे वाल खातो ब्रदयात पण आम्ही कैरी किंवा कोकम आणि गूळ घालतो.आमच्या बहुतेक पदार्थत चवी साठी गूळ असतो.काही लोकांच्यात गुळाची गोड्सर चव आवडतं नाही.प्रत्येक पदर्थात वैवीध्य hi महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे वैशिष्ठ आहे.
    तुमच्या नैवेद्यच्या थाळी सिरीजमुळे पाच दिवसाचे,दहा दिवसाचे गणपती ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या रोज नैवेद्याला काय करायचे हा प्रश्न सुटला

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 3 месяца назад

    तुम्ही खरच दोघी अन्नपूर्णा आहात ❤

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 4 месяца назад +8

    छान ❤️ सुंदर😋😋👌👌👍👍💯💯😊 आई व तू खूप छान दिसताय गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा थाळी खूप छान बनवली आहे 😋😋

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад +3

    ताई आणि काकू नैवद्याचे ताट खूप मस्त आहे. तूमचे गणपतीचे जूने विडीओ मस्त आहेत. आणि बघत असतो.

  • @shubhamgurav5759
    @shubhamgurav5759 4 месяца назад +2

    Mst. ekch no thali ahe. Ganpati bappa khup khush houn tumha sarvana ashirvad changle detil

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq 4 месяца назад +1

    वा सर्व पदार्थ सुंदर पण केशरी शीरा मला विशेष आवडला 😊👌👌👌👌

  • @32aaroshikumbhar95
    @32aaroshikumbhar95 4 месяца назад

    थाळी खूपच छान बनवली आहे गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 4 месяца назад

    Babe kiti sunder recipes karate. Mala khu aavadtat. Aai chan sunder recipe karte. Kiti sunder bolan.

  • @krantidalvi3515
    @krantidalvi3515 4 месяца назад +1

    गणपतीच्या शुभेच्छा
    थाळी खूपच छान बनविली.

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 4 месяца назад +2

    आई आणि कृष्णाई खुप छान आणि सुटसुटीत बनवायला सोपं गणपतीबाप्पा साठीचे निवेद्याचे ताट दाखवत आहात तूम्ही.तुमची सांगण्याची पद्धत छान आहे. 👌🏻

  • @nmp2408
    @nmp2408 4 месяца назад

    Khup chan recipe tumhi doghihi chan mahiti sangtat Thank you

  • @ankitabelekar1120
    @ankitabelekar1120 4 месяца назад

    Kaki ❤ khup mast videos me tumchi padat vaprte jevnat apratim ❤

  • @snehatawde2074
    @snehatawde2074 4 месяца назад

    खुप छान थाळी वालाच बिर्ड भेंडी भाजी एक no. गोडा चां शिरा खूप यम्मी

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 4 месяца назад

    Khup bhari sarv😊,mala pn birdyachi , bhendi chi bhaji far awedte..

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 4 месяца назад

    Khup chan thali a aai n tai

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 4 месяца назад

    ekdam mast thali

  • @manalidate5146
    @manalidate5146 4 месяца назад

    Wa wa wa ❤❤ khupach sundar 👌 bappaa ekdam Khush honaar 🥰🙏🙏🙏👍 mastach

  • @hawkeye1146
    @hawkeye1146 4 месяца назад

    खूपच सुंदर नेवैद्याची थाळी

  • @meenapande7694
    @meenapande7694 4 месяца назад

    Excellent naivedya no 1 thali.

  • @arjunmyana2149
    @arjunmyana2149 4 месяца назад

    Very nice naivedyachi thali 👍👍🙏🙏

  • @AshutoshAshwi
    @AshutoshAshwi 4 месяца назад

    bhaji khup chan

  • @ashamenon254
    @ashamenon254 4 месяца назад

    Chaan❤❤❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад

    Khupach chaan babe kaki sampurna jevaan

  • @haseenajuwaley9194
    @haseenajuwaley9194 4 месяца назад

    Khup must chan thali❤

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 4 месяца назад

    खूप छान थाळी दाखवलात ❤

  • @shashikantkumbhar3127
    @shashikantkumbhar3127 4 месяца назад

    Khup Chan.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 4 месяца назад

    Khupch chan thale🎉😂❤

  • @sushmaghadge307
    @sushmaghadge307 4 месяца назад

    खूप छान 👌👌👍👍

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 4 месяца назад

    Khup chan 👌👌

  • @prachimulgaonkar5864
    @prachimulgaonkar5864 4 месяца назад

    मस्तच 👌👌👌😛😛😛

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 4 месяца назад

    Chan mast

  • @AshutoshAshwi
    @AshutoshAshwi 4 месяца назад

    Apratim

  • @sushamasawant9920
    @sushamasawant9920 4 месяца назад

    खूप छान थाळी

  • @sunandabhandari5161
    @sunandabhandari5161 4 месяца назад +1

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @UdayManjrekar-v4p
    @UdayManjrekar-v4p 4 месяца назад +1

    Ekchno thaill🎉 mast🎉

  • @Akshaydivya-i1t
    @Akshaydivya-i1t 4 месяца назад

    😋😋😋😋

  • @sakshinagvekar5364
    @sakshinagvekar5364 4 месяца назад

    मस्त नेवैद्याची सगळीच ताट एक नंबर दिदी ❤

  • @artimore6399
    @artimore6399 4 месяца назад

    Khup chan

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 4 месяца назад

    Wow amhi karato padaval dalimbya.bhaji

  • @Sneha-bd4eb
    @Sneha-bd4eb 4 месяца назад +1

    Mst 👌👌👍

  • @celinerosario9701
    @celinerosario9701 4 месяца назад

    Excellent

  • @milehotumbadenasibosemore4354
    @milehotumbadenasibosemore4354 4 месяца назад

    👍👍👍👍

  • @charudattpatil3611
    @charudattpatil3611 4 месяца назад

    कृष्णाई तुझ्या सासरी गौरी ओवसा असेल तर त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड कर.

  • @surekhasuryavanshi7891
    @surekhasuryavanshi7891 4 месяца назад

    Krushnai Receipe uttam pan तुम्ही bhajila garam pani vaprala tar lavkar शिजते

  • @amrutasamant1054
    @amrutasamant1054 4 месяца назад

    Tai chanach..
    Pan apan apan naivedya thali madhye kanda vaprat nahi na?

  • @SUPRIYA0809
    @SUPRIYA0809 4 месяца назад +1

    अगं कृष्णाई, तुझे पदार्थ, रेसिपीज आणि यूट्यूब चॅनल एकदम छान आणि प्रगती उत्तमच आहे.... पण वजन अचानक खूप वाढलेलं दिसतंय... वेळीच कमी नाही केलं तर पुढे खूप त्रास होईल... PCOD or thyroid sarkhi medical condition asel tri asa hota... Kalji watli mhanun sangitla... Baki goad batmi asel tr mag matr thik aahe baraka 😊

  • @truptig-e3o
    @truptig-e3o 4 месяца назад

    Vaalach birad vaatpach changal lagat

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      हो तो देखिल व्हिडीओ बनवून दाखवणार आहे
      पण ह्या पद्धतीने देखील बनवून बघा खुप छान चव लागते

  • @alkagulabrao5276
    @alkagulabrao5276 4 месяца назад

    दोनीही नैवद्य थाळी एक नबर 👌👍

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 4 месяца назад

    Tumhi doghi mayleki pratyakshat Annapurna. Khoop mast tasty ch astat.

  • @sunandabhandari5161
    @sunandabhandari5161 4 месяца назад

    👌👌👌

  • @nisharajesh8602
    @nisharajesh8602 4 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 4 месяца назад

    तुमच्या जेवणावर बाप्पा नक्कीच खूष होतील

  • @poojalad1326
    @poojalad1326 4 месяца назад

    तुझी व तुझ्या आईचे बोलण खुप छान वाटते .

  • @MeenakshiiTPakhare
    @MeenakshiiTPakhare 4 месяца назад

    Dry fruits thode tupat bhajun ghetale tar ajun chaan chav yete.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 4 месяца назад

    आई तुझ्या कडे आली आहे? Kolhapur la😊

  • @DeeptiPrabhudesai
    @DeeptiPrabhudesai 4 месяца назад +3

    आई तुमच्याकडे आली आहे का?

  • @anaghamirashi8767
    @anaghamirashi8767 4 месяца назад

    तुम्ही कोकणात फोडणीला मोहरी जिरं हिंग कडीपत्ता हे वापरत नाही का? मी पण असे बनवून बघेन. तुमचे सगळेच पदार्थ खूप छान असतात

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 4 месяца назад

    अळूच्या गाठी ची रेसिपी दाखवा ना ताई

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 4 месяца назад

    खूप च सुंदर आमच कोकणी जेवण

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 месяца назад

    अरे व्वा आपल्या रुढी ,परंपरा ,संस्कृती चालीरीती,सण उत्सव, व्रत वैकल्ये, उपास तापास ,आणि असे भरलेलं पंच पक्वान्नाच ताट अहाहा बघुनच तृप्त झालो. प्रत्यक्ष जर आस्वाद घेता आला तर मज्जाच मज्जा....

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ❤️

  • @agnescarvalho9489
    @agnescarvalho9489 4 месяца назад

    थाली आणि अळूवडी ची रेसिपी टाका

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      व्हिडीओ ची लिंक डीस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिली आहे. धन्यवाद ❤️

  • @mrudulakenghe4935
    @mrudulakenghe4935 4 месяца назад +1

    Aho lasun, Kanda ksa Kay ghatla naivedyat.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад +1

      काही भागात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरता पण काही भागात वापर करत नाहीत
      आमच्या इथे कांदा लसूण चा वापर करतात नैवेद्याच्या थाळी मध्ये
      पहिल्या 2 थाळी व्हिडीओ मध्ये तस सांगितल आहे.
      धन्यवाद

  • @surekhakarkhanis9067
    @surekhakarkhanis9067 4 месяца назад

    Padvalchi saal kadha

  • @agnescarvalho9489
    @agnescarvalho9489 4 месяца назад

    तुमचा तुमचा रेसिपी मी पाहिला आणि मला खूप आवडला पण तुम्ही सांगता तू वडे आलू वडी कुठल्या व्हिडिओला बघायचं एकदा पुन्हा दाखवा भेंडीची भाजी आणि वड्याची भाजी मी करणार आहे वालाची भाजी मला खूप आवडले

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      अळूवडी ची लिंक डीस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिली आहे. धन्यवाद ❤️

  • @mrudulakenghe4935
    @mrudulakenghe4935 4 месяца назад +2

    Naivedyat Kanda ghalt nahi.

    • @learnwithshravni
      @learnwithshravni 4 месяца назад

      Ghlatat kup tikani

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      काही भागात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरता पण काही भागात वापर करत नाहीत
      आमच्या इथे कांदा लसूण चा वापर करतात नैवेद्याच्या थाळी मध्ये
      पहिल्या 2 थाळी व्हिडीओ मध्ये तस सांगितल आहे.
      धन्यवाद

  • @rajashreepachpande9195
    @rajashreepachpande9195 4 месяца назад

    ताई तूम्ही जे घरगुती लाल मसाला वापरतात ना त्यात फक्त मिरची पावडर आहे की खडे मसाले पण आहेत

  • @ranjanadatar7431
    @ranjanadatar7431 4 месяца назад

    नैवेद्याच्या ताटात भात आणि varnavar थोडे तूप घालायचे असते.

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 4 месяца назад +1

    तुम्ही फोडणीत जिरे,मोहरी हिंग न घालण्याचं काय कारण मागेही मी विचारलं होतं,वालाला तर हिंग पाहिजेच.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад +1

    ताई साॅरी पण अभि दादा कसा आहे. काय झालंय का तो बरा आहे ना

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      दादा मस्त आहे
      तुम्ही कसे आहात
      लवकरच तुम्हाला दादाचे देखील व्हिडीओ पाहायला मिळतील

  • @nisha__1629
    @nisha__1629 4 месяца назад +2

    नैवद्य ल कांदा लसूण वापरत नाही...
    माहित नाही का तु्हाला

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      काही भागात नैवेद्याच्या थालीमध्ये कांदा लसूण वापरता पण काही भागात वापर करत नाहीत
      आमच्या इथे कांदा लसूण चा वापर करतात नैवेद्याच्या थाळी मध्ये
      पहिल्या 2 थाळी व्हिडीओ मध्ये तस सांगितल आहे.
      धन्यवाद

  • @ketakideshpande2924
    @ketakideshpande2924 4 месяца назад

    Annapurnaa aahet tumhi doghi

  • @advocatevaibhav9924
    @advocatevaibhav9924 4 месяца назад

    don't use onion and garlic
    in naivaidya thali. you should
    prefer satvik thali without
    onion and garli to offer
    god.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      काही भागात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरता पण काही भागात वापर करत नाहीत
      आमच्या इथे कांदा लसूण चा वापर करतात नैवेद्याच्या थाळी मध्ये
      पहिल्या 2 थाळी व्हिडीओ मध्ये तस सांगितल आहे.
      धन्यवाद

  • @sujatabanerjee8702
    @sujatabanerjee8702 4 месяца назад

    Kanda lehsun naivedyat takat nahi

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  4 месяца назад

      काही भागात नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण वापरता पण काही भागात वापर करत नाहीत
      आमच्या इथे कांदा लसूण चा वापर करतात नैवेद्याच्या थाळी मध्ये
      पहिल्या 2 थाळी व्हिडीओ मध्ये तस सांगितल आहे.
      धन्यवाद

  • @ashwinikumbhar8198
    @ashwinikumbhar8198 4 месяца назад

    खूप सुंदर👌👌

  • @rohitshete629
    @rohitshete629 4 месяца назад

    Khup chan