खूप छान रेसिपी आहे. मी आत्तापर्यंत तुमच्या तीनच रेसिपी मला त्या सर्व आवडल्या आणि मी त्या करूनही बघणार आहे. तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे . प्रसाद रेसिपी पण छानच असणार. तुम्ही कुठे राहता पुण्यात का कारण मी पुण्याची आहे. तुमचे संपूर्ण नाव काय आहे ॽ एक उत्सुकता म्हणून विचारले त्यात कोणताही हेतू नाही.
ताई खूपच सुंदर अशी रेसिपी तुम्ही आज आम्हाला सांगितली, धन्यवाद अजून एक विनंती आहे, नवीन शिकणाऱ्या पुरुष वर्गासाठी तुम्ही काही बेसिक रेसिपी व्हिडीओ तून मार्गदर्शन करा
खूपच छान लहान मुलांच्या डब्यात देण्यास उत्तम पर्याय
Mast yummy 😋😋😋
Masta .
Nice रेसिपी 👌👌
तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असतात. मी सगळे video बघते.
खूप छान आहेत, मुलाच्या टीफीन साठी. उत्तम पर्याय . धन्यवाद!
Khup khup chan rec I appreciate changlya rec gheun tumhi yeta
Tai tumhi dakhavlya pramane frankie masala ghari banvun frankie keli khupach chan zali hoti. Recipe baddal thanks.
Kubj chhan resipi thanks mem nakki banvnar tumcha sare resipi chhan astat
वा4 खुप खुप छान मी न नक्की ट्राय करुण पाहिल आपणास खुप खुप धन्यवाद
Khupach Chaan. नक्की करणार. Thanku so much.
मस्तच खूप छान
खूप छान पद्धतीने आणि सोप्या शब्दात रेसिपी सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😢😢😢😢😢😢😢
😢 😢😢😢
V😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😢😢😢😢
Very nice recipe 👌
very nicei I like it
Mulana tiffin sathi best ahe
Mam khoop chaan rec aahe. Thanku mam
Mast kaku tasty dish
Khoopach chan receipee mi aajch subscribe kele like kele share kele mi pn punayat rahte 😊
Khuup mast Franky
Khupach chchan vatli.
एकदम मस्त
Khup mast
मस्तच
Mast Franky.
मुलांसाठी उत्तम पर्याय दाखवलात. धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे. मी आत्तापर्यंत तुमच्या तीनच रेसिपी मला त्या सर्व आवडल्या आणि मी त्या करूनही बघणार आहे. तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे . प्रसाद रेसिपी पण छानच असणार. तुम्ही कुठे राहता पुण्यात का कारण मी पुण्याची आहे. तुमचे संपूर्ण नाव काय आहे ॽ एक उत्सुकता म्हणून विचारले त्यात कोणताही हेतू नाही.
माझे नाव लीना जोशी
Wow mast😊
Khup chan kaku mulasathi asech recipe dakhwa
Best.
खूप छान रेसिपी आहे👌👌 😋😋
खूप छान हो
Very nice receipe.
Very nice
चटपटीत.👌👌
खुप. छान सुंदर
खूप छान !! One dish meal म्हणून आयत्या वेळी करायला छान आहे .👌👌👍🙏
Yammy
खूप छान सागिंतले ताई ❤
लय भारी 👌👌 पुण्यात कुठे राहता मावशी फ्रँकी 😋😋🥰🥰🥰🥰
गोडा मसाला रेसिपी दाखवा ताई
खूपच टेस्टी.
Well explained
खूप छान रेसिपी नक्की करून बघेन
Mast
छान
खुप छान
खूप मस्ट 👌👌
Kiti mule ahet tai tumhala
ताई खूपच सुंदर अशी रेसिपी तुम्ही आज आम्हाला सांगितली, धन्यवाद
अजून एक विनंती आहे, नवीन शिकणाऱ्या पुरुष वर्गासाठी तुम्ही काही बेसिक रेसिपी व्हिडीओ तून मार्गदर्शन करा
नवीन शिकणाऱ्यांसाठी माझ्या शुभारंभ स्वयंपाकाचा या सिरीज मधे दाखवलेल्या आहेत रेसिपी.
खूप छान!
ताई अतिशय सुंदर,घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसात प्रेक्षकांना सहजपणे समजेल असे खाद्य पदार्थ तयार कसे करावे हे संक्षिप्त पणे सांगता। 🌹
Thank you mam, for showing us the recipes belonging to maharashtra....subscribed 👍
Thanks and welcome
Mavashi Frankie is so tasty
Kal Xmas party la ha menu thvla hota mulani khup enjoy kela so tasty 🎉🎉😋
Kup Chan👍
Mayo ch kahi alternative sanga n
लोणी
Mazya mulala khup aavdte to bhaji khat nahi tr mi gharat banleli bhaji,shejwan chutni,cheese,paneer ghalun karun dete mast
MMastach 😋😋😋
Recipe chhan ahe, pan tumcha aawaj itka chhan ahe ki video sampuch naye asen vatln .Love From Goa.
Meyonij पर्यायी काय वापरू शकतो
घरचे ताजे लोणी
Mayonnaise healthy असत का? आणि नसेल तर दुसरा paryay konta
रोज खाणे योग्य नाही पण क्वचित कधीतरी खाल्ले तर चालेल
Very helpful and healthy recipe for every one.
टोस्ट तवा नसेल तर साधा तवा वापरले तर चाले ल काय..?
हो चालेल
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम lyrics
तुम्ही मसाल्यांत हिंग घालत नाही कां? काय कारण आहे
उडीद वडा रेसिपी दाखवा
कोल्हापूरी घरगुती मसाला दाखवा 5 किलो प्रमाणे
👌👌👌
मेयो ऐवजी दही चालेल का
लोणी किंवा घट्ट दही चालेल.
छान पण तिखट होइल असे वाटते
😋💐
Good receipe but avoid repetetion of words
Good cook, not necessarily a good speaker
😂खुप छान 😂
Meyonij tabbetila ajibat changle nahi
बरोबर आहे, रोज नाहीच वापरायचे. क्वचित कधीतरी चालेल.
@@leenasugran68 ok
Very nice
Khupch chan
Khupch mast
खूप छान आहे.
Chan
खूपच छान