Leena's Sugrankatta
Leena's Sugrankatta
  • Видео 347
  • Просмотров 4 416 093
टोमॅटो गाजर सूप | Tomato Carrot Soup | Leena's Sugrankatta
#Tomatocarrotsoup #टोमॅटोगाजरसूप #सूप #सूपसिरीज #हिवाळ्यासाठीसूप #wintersoup #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
टोमॅटो गाजर सूप
लाल रंगांचे टोमॅटो ४-५
गाजर २
कांदा १
लसूण पाकळ्या ४-५
बटर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
मिरपूड १ चमचा
कुकरमध्ये टोमॅटोच्या फोडी, गाजराच्या फोडी, चिरलेला कांदा व लसूण पाकळ्या घालून त्या फोडी बुडतील एवढे पाणी घालावे. झाकण लावून ३ शिट्या घ्याव्यात.
नंतर हे सर्व गाळून घ्यावे. पाणी टाकून देऊ नये. हे सर्व ताटात काढून गार करून घ्यावे. नंतर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्यावे. आता हे सर्व परत एकदा चाळणीतून गाळून घ्यावे.
आता एका पातेल्यात बटर गरम करून त्यात हा गाळलेला पल्प व आधी गाळून ठेवलेले पाणी घालून छान उकळून घ्यावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी.
आपले गरमागरम टोमॅटो गाजर सूप तयार आहे.
रोस...
Просмотров: 2 100

Видео

कडीपत्ता कोथिंबीर चटणी | curry leaves & coriander chatani | Leena's Sugrankatta
Просмотров 2,2 тыс.4 часа назад
#कडीपत्ताकोथिंबीरचटणी #चटणी #कोरडीचटणी #प्रवासीचटणी #सुकीचटणी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी कडीपत्ता कोथिंबीर चटणी कडीपत्त्याची पाने २ वाट्या कोथिंबीर १ वाटी लाल सुक्या मिरच्या ४-५ जिरे १ चमचा हिंग पाव चमचा सुके खोबरे कीस पाव वाटी तीळ १ टेबलस्पून शेंगदाणे पाव वाटी चिंच १ इंचाएवढी गूळ १ टेबलस्पून मीठ १ चमचा तेल २ चमचे तेल गरम करून जिरे, हिंग व लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी. त्यात अनुक्...
आमसूल रस्सम | कोकम आगळाचे रस्सम | Leena's Sugrankatta
Просмотров 1,9 тыс.7 часов назад
#रस्सम #कोकमरस्सम #कोकमआगळरस्सम #झटपटडीश #सार #कोकम #आमसूलरस्सम #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी कोकम आगळा पासून रस्सम / आमसूल रस्सम कोकम आगळ अर्धी वाटी साखर ४ चमचे/गूळ - लिंबाएवढा ( आंबटपणा बघून प्रमाण कमी जास्त करणे.) काळी मिरी/ मिरपूड १०-१२/अर्धा चमचा जिरे १ चमचा/ जिरेपूड १ चमचा ठेचलेल्या लसूण पाकळ्या ४-५ कडीपत्ता १ काडी थोडी कोथिंबीर मीठ चवीनुसार फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग पातेल्यात तेल गरम...
एक आगळीवेगळी मस्त चटपटीत भेळ कर्नाटकी गिरमिट | Leena's Sugrankatta
Просмотров 13 тыс.9 часов назад
#गिरमिट #भेळ #कर्नाटकीगिरमिट #आगळीवेगळीभेळ #संध्याकाळचेखाणे #स्नॅक्स #चाटचापदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी कर्नाटकी गिरमिट कुरमुरे ४ वाट्या कांदा २ टोमॅटो १ थोडी कोथिंबीर फुटाण्याच्या डाळीची पावडर पाव वाटी चिंचेची चटणी अर्धी वाटी किंवा चिंचेचा कोळ पाव वाटी, गूळ लिंबाएवढा हिरवी मिरची २ कडीपत्ता १०-१५ पाने फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग हळद १ चमचा मीठ चवीनुसार चाट मसाला, तिखट चवीनुसार बारीक श...
नायलॉन खमण ढोकळा बनवा परफेक्ट प्रमाणानुसार | Nylon khaman dhokla | Leena's Sugrankatta
Просмотров 4,2 тыс.12 часов назад
#खमणढोकळा #नायलॉनखमण #स्पॉंजीखमण #गुजरातस्पेशल #ब्रेकफास्टरेसिपी #ढोकळा #खमण #trending #dhoklarecipe #leenassugrankatta #leenajoshi नायलॉन खमण/ढोकळा बारीक बेसन २ वाट्या पाणी १ वाटी सायट्रिक एसीड १ टीस्पून साखर ३ टेबलस्पून मीठ १ चमचा तेल दीड टेबलस्पून बेकिंग सोडा /इनो १ टीस्पून फोडणीसाठी - तेल ३ चमचे मोहरी १ चमचा हिंग पाव चमचा मिरच्या २-३ साखर ४ चमचे पाणी अर्धी वाटी सजावटीसाठी नारळ व कोथिंबीर प्...
चीज चिली स्प्रेड | चीज चिली डीप | Cheese chili spread | Cheese chili dip | Leena's Sugrankatta
Просмотров 83514 часов назад
#चीजचिलीस्प्रेड #चिजचिलीडीप #ब्रेडस्प्रेड #डीप #cheesechilispread #cheesechilidip #dip #breadspread #easyrecipe #trending #leenassugrankatta #leenajoshi चीज चिली स्प्रेड / डीप चीज २ क्यूब पनीर १०० ग्रॅम लसूण ४-५ पाकळ्या चिली फ्लेक्स अर्धा चमचा मीठ १ चमचा दूध थोडेसे लसूण कोरडेच भाजून घ्या. मिक्सरमध्ये किसलेले चीज, पनीर, मीठ, चिली फ्लेक्स, भाजलेला लसूण आणि थोडेसे दूध घालून मऊसूत होईपर्यंत वाटून घ...
शिराळ्याचे भरीत | Ridge guard bharata | Leena's Sugrankatta
Просмотров 1,4 тыс.16 часов назад
#शिराळ्याचेभरीत #शिराळी #दोडका #दोडक्याचेभरीत #ridgegourd #डावीबाजू #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी शिराळ्याचे भरीत शिराळे १ मोठे फोडणीसाठी तेल, मोहरी, उडदाची डाळ, कडीपत्ता, हिंग लाल सुक्या मिरच्या ४ हळद अर्धा चमचा ताजा खोवलेला नारळ अर्धी वाटी मीठ चवीनुसार साखर किंवा गूळ हवा असल्यास घालू शकता. थोडी कोथिंबीर शिराळे/दोडका स्वच्छ धुवून चिरून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करून फोडणीसाठी दिलेले साहित्य वापरुन...
Cheese chili paratha | चीज चिली पराठा | Leena's Sugrankatta
Просмотров 1,2 тыс.21 час назад
#cheesechiliparatha #paratha #cheeseparatha #चीजचिलीपराठा #पराठा #चीजपराठा #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी चीज चिली पराठा घरात कणिक मळलेली असेल तर पटकन होणारा हा पराठा आहे. कणकेचा एक गोळा चीज क्यूब १ हिरवी मिरची १ चिली फ्लेक्स पाव चमचा मिक्स हर्ब्स पाव चमचा थोडी कोथिंबीर कणकेची पोळी लाटून घ्यावी. त्यावर किसलेले चीज, कोथिंबीर, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स घालावे. आता सामोशासारखे तीन बाजूंनी घडी घालून ...
चमचमीत कच्च्या केळ्याची भाजी | Raw banana sabji | Leena's Sugrankatta
Просмотров 1,5 тыс.День назад
#rawbananasabji #कच्च्याकेळ्याचीभाजी #चमचमीतभाजी #केळ्याचीभाजी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी कच्च्या केळ्याची भाजी कच्ची केळी ६ कांदा १ आलं पाव इंच मिरची १ लसूण पाकळ्या ४-५ कोथिंबीर थोडी हळद अर्धा चमचा तिखट १ चमचा संडे मसाला दीड चमचा धनेपूड १ चमचा जिरेपूड १ चमचा साखर १ चमचा मीठ दीड चमचा फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. मग ...
खमंग चटपटीत पटकन होणारी बटाट्याची कापं | Leena's Sugrankatta
Просмотров 2 тыс.День назад
#बटाट्याचीकापं #कापं #बटाटा #बटाट्याचेपदार्थ #साईडडीश #स्नॅक्स #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बटाट्याची कापं बटाटे २ हळद अर्धा चमचा तिखट १ चमचा मालवणी मसाला १ चमचा मीठ पाऊण चमचा बारीक किंवा झीरो नंबर चा रवा अर्धी वाटी तेल अर्धा चमचा आणि शॅलो फ्राय करायला ३-४ टेबलस्पून रव्यात हळद, तिखट, मालवणी मसाला आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. बटाट्याची सालं काढून काप करून घ्यावेत. मग या कापांना किंचित तेलाचा ह...
साधी सोपी सरळ खिचडी | Khichdi | Leena's Sugrankatta
Просмотров 2,1 тыс.День назад
#khichdi #simplekhichdi #खिचडी #साधीखिचडी #सोपीखिचडी #झटपटहोणारीखिचडी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी खिचडी तांदूळ १ वाटी कांदा १ बटाटा १ तमालपत्र २ लवंगा ३-४ दालचिनी २ तुकडे काळी मिरी ५-६ हळद १ चमचा तिखट १ चमचा गोडा मसाला दीड चमचा धनेपूड १ चमचा जिरेपूड पाऊण चमचा मीठ दीड चमचा तूप दीड टेबलस्पून पाणी २ वाट्या प्रथम तांदूळ धुऊन किमान १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. करतेवेळी पाणी काढून टाका. कुकरमध्ये तू...
Tangy flaxseeds | चटपटे जवस | मुखवास | Leena's Sugrankatta
Просмотров 1,1 тыс.День назад
#चटपटेजवस #जवस #flaxseeds #tangyflaxseeds #पाचक #पाचकमुखवास #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी चटपटे जवस जवस २०० ग्रॅम साजूक तूप १ चमचा चाट मसाला १ चमचा किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. जवस मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. नंतर गरम असतानाच वेगळ्या भांड्यात काढून त्यावर तूप व चाट मसाला घालावा आणि नीट मिक्स करावे. आपले मस्त चटपटीत जवस तयार आहेत. Video shooting & editing: Varun Damle 91 95459 08040
सुपारीविना सुपारी | पाचक मुखवास | औषधी मुखवास | Leena's Sugrankatta
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
#मुखवास #बहुगुणीमुखवास #औषधीमुखवास #सुपारीविनासुपारी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी बहुगुणी मुखवास ( सुपारी विना सुपारी) सुके खोबरे कीस १ वाटी बडीशेप २ वाट्या बाळंतशोपा १ वाटी ज्येष्ठमध पावडर २ चमचे जायफळ पावडर पाव चमचा ओवा १ चमचा लवंगा ५ हिरवी वेलची ५ काळं मीठ १ चमचा साखर २ चमचे पॅनमध्ये बडीशेप, बाळंतशोपा, सुके खोबरे, लवंगा व वेलची वेगवेगळे भाजून घ्या. खोबरे सोडून वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स...
Very easy dryfruit barfi | झटपट होणारी ड्रायफ्रूट बर्फी | Leena's Sugrankatta
Просмотров 81621 день назад
#dryfruitsbarfi #barfi #sweets #diwalisweets #ड्रायफ्रूट्सबर्फी #बर्फी #झटपटरेसिपी #नोफायररेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी झटपट होणारी ड्रायफ्रूट्स बर्फी डेसिकेटेड कोकोनट १ वाटी मिल्क पावडर पाऊण वाटी पिठीसाखर अर्धी वाटी दूध ७-८ चमचे केशर २०-२५ काड्या काजू २५-३० बदाम २५-३० पिस्ता २५-३० चांदीचा वर् ( ऑप्शनल) प्रथम केशराच्या काड्या तासभर पाण्यात भिजवून ठेवा. एका बाऊलमध्ये डेसिकेटेड कोकोनट, मिल्क ...
Paneer butter masala with easy method | पनीर बटर मसाला | Leena's Sugrankatta
Просмотров 1,3 тыс.28 дней назад
Paneer butter masala with easy method | पनीर बटर मसाला | Leena's Sugrankatta
भाजणीची चकली | Chakali | Leena's Sugrankatta
Просмотров 1,3 тыс.28 дней назад
भाजणीची चकली | Chakali | Leena's Sugrankatta
१ किलोच्या परफेक्ट मापामधे चकली भाजणी बनवा. | Chakali bhajani | Leena's Sugrankatta
Просмотров 861Месяц назад
१ किलोच्या परफेक्ट मापामधे चकली भाजणी बनवा. | Chakali bhajani | Leena's Sugrankatta
Besan Ladu | बेसनाचे लाडू | Leena's Sugrankatta
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
Besan Ladu | बेसनाचे लाडू | Leena's Sugrankatta
तिखट शेव | Shev | Leena's Sugrankatta
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
तिखट शेव | Shev | Leena's Sugrankatta
गोड शंकरपाळे | Sweet Shankarpali | Leena's Sugrankatta
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
गोड शंकरपाळे | Sweet Shankarpali | Leena's Sugrankatta
खारे शंकरपाळे | salty namakpare | Leena's Sugrankatta
Просмотров 3 тыс.Месяц назад
खारे शंकरपाळे | salty namakpare | Leena's Sugrankatta
ज्वारीच्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा | दिवाळी फराळ | Leena's Sugrankatta
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
ज्वारीच्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा | दिवाळी फराळ | Leena's Sugrankatta
चटपटीत छोट्या बटाट्याची भाजी एकदा करून बघाच | Leena's Sugrankatta
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
चटपटीत छोट्या बटाट्याची भाजी एकदा करून बघाच | Leena's Sugrankatta
Home made pizza sauce | Pizza | घरच्या घरी बनवा परफेक्ट पिझ्झा सॉस | Leena's Sugrankatta
Просмотров 585Месяц назад
Home made pizza sauce | Pizza | घरच्या घरी बनवा परफेक्ट पिझ्झा सॉस | Leena's Sugrankatta
Satorya & Stuffed banana by Kala Gokhale | साटोऱ्या आणि भरली केळी | Leena's Sugrankatta
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
Satorya & Stuffed banana by Kala Gokhale | साटोऱ्या आणि भरली केळी | Leena's Sugrankatta
Crispy potato cutlets by Alpana | क्रिस्पी पोटॅटो कटलेट्स | Leena's Sugrankatta
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
Crispy potato cutlets by Alpana | क्रिस्पी पोटॅटो कटलेट्स | Leena's Sugrankatta
Roasted Pumpkin soup by Prajakta | रोस्टेड पम्पकीन सूप | Leena's Sugrankatta
Просмотров 909Месяц назад
Roasted Pumpkin soup by Prajakta | रोस्टेड पम्पकीन सूप | Leena's Sugrankatta
Healthy Salad by Swati | हेल्दी सॅलड | Leena's Sugrankatta
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
Healthy Salad by Swati | हेल्दी सॅलड | Leena's Sugrankatta
Zanzanit kalya masalyachi Misal | झणझणीत काळ्या मसाल्याची मिसळ | नाशिक स्पेशल | Leena's Sugrankatta
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
Zanzanit kalya masalyachi Misal | झणझणीत काळ्या मसाल्याची मिसळ | नाशिक स्पेशल | Leena's Sugrankatta
Dudhiche khamang vade by Manjushree | दुधीचे खमंग वडे | Leena's Sugrankatta
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
Dudhiche khamang vade by Manjushree | दुधीचे खमंग वडे | Leena's Sugrankatta