सर , केळ पोळी खूप मस्त । ती करायची म्हणजे किती नाजूकपणे हळुवार करायला पाहिजे । भल्या भल्या सुगरणीना पण जमण जरा कठीणच । पण तुमची गोष्ट काही वेगळीच । अशा पद्धतीचा पदार्थ करतानाचे तुमच्या हातांचे कसब म्हणा , अतिशय हळुवारपणे हाताळण्याची हातोटी म्हणा ,, सिम्पली लाजवाब । सर ,,तुम्ही हाताने पदार्थ करता ,, पण दिलसे ज्यादा होता है । केळ पोळी जबरदस्त । गोड गोड ।❤❤
पहिल्यांदाच पाहिली," केळपोळी". छानच . सर, तुमच्याकडून विस्मृतीत गेलेल्या सर्व पाककृती बघण्याची व शिकण्याची संधी मिळते. धन्यवाद सर . अश्याच नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्ही दाखवाव्यात्यात.❤
🙏🙏 अभिनंदन 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻 मास्टरजी विस्मृती गेलिली रेसिपी पहावी ती आपल्या कडेच त्या रेसिपी चा आपण इतिहास पण सांगता छानच सर केळाची पोळी मी पहिल्यादाच पाहिली असे रिप्लाई आले असतील खुप खुप धन्यवाद अशाच विस्मृतीत गेलेल्या रेसिप दाखवा 🙏🙏🙏
खूप छान पारंपरिक पदार्थ, 👌👌 मी साध्या पद्धतीनेच करते, केळी कुस्करून त्यात गुळ पावडर घालून थोड्या वेळाने त्यात मावेल इतकी कणीक आणि किंचीतसं मीठ घालून आपल्या नेहमीच्या पोळ्यांसारखी कणीक भिजवते आणि नंतर तूप लावून खमंग भाजायच्या. एक तर एवढे सोपस्कार करावे लागत नाहीत आणि तरीही छान लागतात. मुख्य म्हणजे केळ्यांचं काय करावं हा प्रश्न पडत नाही. मुलं सुध्दा आनंदानं खातात. 😊
आम्ही त्या केळ्याच्या सारणात संपादेल एव्हढा कणिक मैदा मळून तव्यावर तूप सोडून पपोळपाटावर खसखस पसरवून पराठा करतो मस्तपैकी ,छान लागतो आता तुमच्या पध्दतिनं करून बघू नक्की❤
सर फारच छान दिसते आहे ही केळपोळी,नक्की करून बघेन मी,हे जरा कठीण वाटते आहे जर यातच पीठ घालून मळले तरी मला वाटते बायांना ह्या सोप्या वाटतील व चटकन जमतील.👌👌👍❤
पोळीचा हा प्रकार छानच वाटला . परंतू हल्ली रासायनीक पध्दतीने पिकवीलेली केळीच बाजारात मिळत असल्याने हा प्रकार करून बघण्याची इच्छा होत नाही . पोळीचा एक अतिशय खमंग व चविष्ट प्रकार अनावधानाने आपल्या सांगण्यातुन सुटला , ' तीळ पोळी ' .
आमच्या पाठारे प्रभु मध्ये केळीची पोळी करतात पण साध्या केळी पासुन नाही rajeli केळी पासून करण्याची process पण खूप कठीण आहे खूप वेळ लागतो पण खायला येकदम चविष्ट
नक्की करून पाहायला हवी.आम्ही थोडी पिकलेली केळी असतील,तर त्यातच थोडा गूळ किंवा साखर घालून त्यात कणीक भिजवून पोळी करतो.ही पोळी सहजपणे लाटून करता येते.आणि खायला पण छान लागते.याचप्रमाणे आंब्याचा रस, उसाचा रस वापरुन देखिल पोळी करता येते.
आमच्या कडे सोलापूरला यावर पुरणपोळी पण करतात, तेही पीठ अजिबात न लावता.... याला या टिनच्या पत्र्याला " तगड" म्हणतात. तगडावरच्या पोळ्या हे सुगरणीचेच काम...❤
Poli chhan zali. Barech varsha purvi 5 rs. La mi ha Patra tulshibaget ghetla hota tel poli karnya sarthi.2,3 vela tel polya kelya. Nantar to payra ganjala.
सर , केळ पोळी खूप मस्त । ती करायची म्हणजे किती नाजूकपणे हळुवार करायला पाहिजे । भल्या भल्या सुगरणीना पण जमण जरा कठीणच । पण तुमची गोष्ट काही वेगळीच । अशा पद्धतीचा पदार्थ करतानाचे तुमच्या हातांचे कसब म्हणा , अतिशय हळुवारपणे हाताळण्याची हातोटी म्हणा ,, सिम्पली लाजवाब । सर ,,तुम्ही हाताने पदार्थ करता ,, पण दिलसे ज्यादा होता है । केळ पोळी जबरदस्त । गोड गोड ।❤❤
छान छान
सोलापूर
🎉
खर आहे एवढ कोण करत बसणार तेवढ एकच कराव लागेल तरच शक्य आहे
पहिल्यांदाच पाहिली," केळपोळी". छानच . सर, तुमच्याकडून विस्मृतीत गेलेल्या सर्व पाककृती बघण्याची व शिकण्याची संधी मिळते. धन्यवाद सर . अश्याच नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्ही दाखवाव्यात्यात.❤
🙏🙏 अभिनंदन 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻 मास्टरजी विस्मृती गेलिली रेसिपी पहावी ती आपल्या कडेच त्या रेसिपी चा आपण इतिहास पण सांगता छानच सर केळाची पोळी मी पहिल्यादाच पाहिली असे रिप्लाई आले असतील खुप खुप धन्यवाद अशाच विस्मृतीत गेलेल्या रेसिप दाखवा 🙏🙏🙏
केळ्याच्या पुय्रा बनवल्या आहेत पण हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला.
टिनाच्या तव्याची कल्पना छानच आहे. पुरण पोळीला पण उपयोगी पडेल.
वाह मस्तच केळपोळी, पहिल्यांदाच बघतेय केळपोळी. नक्कीच करून बघेन. ❤
खूप छान पारंपरिक पदार्थ, 👌👌
मी साध्या पद्धतीनेच करते, केळी कुस्करून त्यात गुळ पावडर घालून थोड्या वेळाने त्यात मावेल इतकी कणीक आणि किंचीतसं मीठ घालून आपल्या नेहमीच्या पोळ्यांसारखी कणीक भिजवते आणि नंतर तूप लावून खमंग भाजायच्या.
एक तर एवढे सोपस्कार करावे लागत नाहीत आणि तरीही छान लागतात.
मुख्य म्हणजे केळ्यांचं काय करावं हा प्रश्न पडत नाही. मुलं सुध्दा आनंदानं खातात. 😊
आम्ही पण अशाच बनवतो🙏🙏
ही पद्धत जास्त चांगली आहे.निदान पत्रा तवा वर नाही ठेवायला लागत
मस्तच 👌👌
पहिल्यांदाच ऐकले केळ पोळी
मी राजगिरा पीठ वापरून उपवासासाठी छोट्या पुऱ्या बनवते मृणालिनी केळकर
खूप छान लागले माझ्या मुलींसाठी डब्यात असेंचवेगवेगळे प्रकार करायचे ओल्या नारळ ची पोळी तिची खूप आवडती आहे
आम्ही त्या केळ्याच्या सारणात संपादेल एव्हढा कणिक मैदा मळून तव्यावर तूप सोडून पपोळपाटावर खसखस पसरवून पराठा करतो मस्तपैकी ,छान लागतो
आता तुमच्या पध्दतिनं करून बघू नक्की❤
Wah hi padhat pan chan naki try karu
हे सोपं वाटतय
कमालच ..... पहिल्यांदाच पाहिली , 👌👌👌👌
सर फारच छान दिसते आहे ही केळपोळी,नक्की करून बघेन मी,हे जरा कठीण वाटते आहे जर यातच पीठ घालून मळले तरी मला वाटते बायांना ह्या सोप्या वाटतील व चटकन जमतील.👌👌👍❤
खूपच छान मस्त केळ पोळी धन्यवाद
पोळीचा हा प्रकार छानच वाटला . परंतू हल्ली रासायनीक पध्दतीने पिकवीलेली केळीच बाजारात मिळत असल्याने हा प्रकार करून बघण्याची इच्छा होत नाही . पोळीचा एक अतिशय खमंग व चविष्ट प्रकार अनावधानाने आपल्या सांगण्यातुन सुटला , ' तीळ पोळी ' .
Gulpoli mhanjech til poli
मी घावन घार्गे.करते छान लागतात आणि केळ्याचा स्वाद. छान येतो
मस्तच! आजच सकाळी बोलणं झालं घरी, केळी आहेत भरपूर तर पुरी करूया...पण हे जास्त छान आहे 👌
खूप छान! प्रथमच पाहिली...अवघड वाटतेय;पण करून बघेन.
खूप आवडली.नक्की करुन पाहू.
Gula eaivaji sakhar ghatli tr calel ka
आम्ही सर्व साहित्य एकत्र करून त्याचे थlलपिठ बनवतो. करायला सोपे आहे आणि चवीला पण छान लागते.
Aamchi aai piklelya kelyachi puri, vade, bhaji banvaychi pan kelpoli pahilyandach pahili. Khoop chan.
खूपच भारी.पहिल्यांदा पाहीली🙏🙏🙏
आमच्या पाठारे प्रभु मध्ये केळीची पोळी करतात पण साध्या केळी पासुन नाही rajeli केळी पासून करण्याची process पण खूप कठीण आहे खूप वेळ लागतो पण खायला येकदम चविष्ट
खूपच मस्त बनवली 😊🌸🌷🤤
आमच्याकडे पोळीच पीठ मिळतं...ते मळुन अजून पातळ पोळी लाटताना येईल...... पण खूप सुंदर रेसिपी दाखवली sir तुम्ही... धन्यवाद 😊😊
अप्रतिम....❤
मी हा प्रकार नवलकरांकडे प्रथम खाल्ला.मला फार फार आवडला. त्यांनी राजेळी केळीच वापरली होती.साखर आणि केशर यामुळे अतिशय अप्रतिम लागली.
Wa छानच पहिल्यांदा पहिली केल्पोली🎉
Khup surekh padarth Karun baghanar Waiting for such bhule bisari recepies
खुप छान रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏
Amazing
Wa wa kya bat hai ....
🎉
खूपच छान दिसतेय... नक्कीच करून पाहीन!
Kuap chan vegle recipi dakhvali
खूप छान झाली पोळी, पाहताच खावीशी वाटली.
आमच्या घरी दरवर्षी ही पोळी नवरात्रात नैवेद्यासाठी बनवली जाते. आमच्या कडे ह्या पोळीस ढेबरे म्हणतात.मुगा सोबत छान चव येते.
नक्की करून पाहायला हवी.आम्ही थोडी पिकलेली केळी असतील,तर त्यातच थोडा गूळ किंवा साखर घालून त्यात कणीक भिजवून पोळी करतो.ही पोळी सहजपणे लाटून करता येते.आणि खायला पण छान लागते.याचप्रमाणे आंब्याचा रस, उसाचा रस वापरुन देखिल पोळी करता येते.
Tandulachi pithi vaprun kelayche vade pan chaan hotat
आमच्या कडे सोलापूरला यावर पुरणपोळी पण करतात, तेही पीठ अजिबात न लावता....
याला या टिनच्या पत्र्याला " तगड" म्हणतात.
तगडावरच्या पोळ्या हे सुगरणीचेच काम...❤
Puran poli pekshyahi chaan aahe👌
फारच छान वाटली !मस्त
प्रथमच बघघितली खूप छान वाटली
Mi piklelya kelyachya purya kelya ahet pn poli ha prakar navinach,nakkich karun baghen.😊
खूप मस्त बनवले दादा😊
लहानपणी ही पोळी बरेचदा खाल्ली तुपासोबत. आजकाल कोणी बनवत नाही अन् गोड जास्त खात्री येत नाही. सुंदर रेसीपी.
🎉❤you are a v v v good expert cook Safe
Bapre Tavyawar takane kathinch aahe pan khup chhan tondala Pani sutale
Kelichya purya pan khup chan hotat sir
Ho sir ha policha patra solapur lach milto
सुंदर
खुप छान बनवली तो पत्रा सोलापूर ला मिळतो त्या ला तगड म्हणतात
Me shikran poli khain tyapexsha 😊
Khup chhan pahilyandach aikle.
Sir sudharas chi recipe sangal please
Very nice n Tasty poli...👏👏👏👌👌🙏🙏🙏🙌🙌
Poli chhan zali. Barech varsha purvi 5 rs. La mi ha Patra tulshibaget ghetla hota tel poli karnya sarthi.2,3 vela tel polya kelya. Nantar to payra ganjala.
😂
अप्रतिम सुरेख
विष्णुजी कॅलफोनिया च्या तुमच्या रसोईमध्ये आम्ही जेवून आलो मे सत्तावीसला छान वाटला
Dhanyawad
Keliche hirve panaver kartat, changla vas pan yeto tyacha kharpus😊
खूप सुंदर 👍
खुप सुंदर रेसिपी आहे धन्यवाद
Khup chan recipe.... Thanks for sharing. Vishnu ji to tin cha patra available nasel tar kay vaparu shakato?
Keliche pan
खूप छान होते. आह्मी karto1:18
Apratim kele poli aaj pahilyanda pahili
Fine one , thank you , sir , bye , bye , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,
सर मी पहिल्यांदाच केळ पोळी पाहिली जीवनात मी नेहमी विचार करायचो पुरन पोळी बनवतात मग केळ पोळी का नाही आज पाहिले खूप कठीण कसरतीचे काम आहे 😊😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌
Yummy reciepie We can do it on butter paper 👌👌👌
No see the process properly
केळ्याची poli ही आमच्या पाठारे प्रभु community from mumbai ची speciality आहे. परंतु आम्ही राजळे केळे वापरतो सणासुदीला, दिवाळी la ह्या आमच्या कडे करतो.
Mastch big like full support😊😊
Wah kya bat hai vishnu sir jai Maharashtra
Jay Maharashtra
भारी सर ❤️❤️👍👍👌👌😋😋💯💯🙏🙏
लय भारी केळपोळी
खुपच छान 👌👌👌
सुंदर केळपोळी😋😋😋
Teen parache vichar karat hotye,
Pan tumchekade sagle prashnanchi uttere astat,
Keleche pan 🎉🎉🎉😊
केळीची पोळी मस्तच
Bhandyacya dukanat milte mi shankrpale banvte
छान 👌👌👍💐😋😋
छान, नविनच रेसीपी.पत्र्याचा तवा कोठे मिळेल
Ho patra tava kuthe milel saanga sir recipe mast
Khuthe milato ha tava @@sarojdande6101
सर तुमच्या रेसीपी खुप छान असता त मी सुद्धा अशी केळ पोळी बऱ्याचदा बनवते आणि वेळ असेल तेव्हा न् व्हिडीओ सुद्धा टाकते
खूप शुभेच्छा सर खूप छान
Yes i Will try recipe yummy recipe aahe
मस्त.
माझी आई बनवते हे, पण ती मैदा वापरत नाही. कधी कधी सारणात ती खसखस पण टाकते. फार भारी लागतं.
Khup chan,,,pan me gharat karnar ,karan etake testy jer me karat basale ,ter mala kitchen madhun koni ye bais tu pan kha mahnar nahi😅😅
💯💯💯👌👍Nice recipe 😋👌❤
सर सुंदरच केळ पोळी पण ही रेसिपी करायची म्हटली तर तुम्ही तव्यावर केली आहे तसा आमच्याकडे कुठे आहे तर आम्ही ही रेसिपी करायची तर काय करावे लागेल सर
Khupch chan recipe.
आमच्या कुटुंबात केळ पोळी केली जाते.
साधारण नवरात्रात देवीला नैवेद्य दाखवला जातो. गव्हाचे पीठ, रवा वापरून ही पोळी करतात.
Farach chan
Khoop aavadli maala
Dada,
Masta poli 🎉🎉🎉
Super🎉
Super 👌 👍
Wow. मस्त.
Very nice recipe chef
मस्त 👌👌
काहीही, पण मस्तच😋😋😋
😋 yummy
खूपच छान
हो छान लागतात याची पुरीही छान होते
पूर्ण कणकेच्या केल्या तर खरपूस होतील का?