My mummy prepared in alluminium topy before thirty years , ago , we will try this as yo😮ur advice today , thank you madam , kalwa , Maharashtra Maharashtra ,
खूपच छान झालंय भानोल. असं कोबीचं तिखटाच भानोल माझी मैत्रीण करून आणायची दोन्ही गोष्टी खाल्या आहेत परंतू मी कधी केल्या नाहीत.गोडाच्या भानोल्यात ती नारळाचं दूध घालायची.अस जरी. असल तरी मी ही. रेसिपी नक्की करणार आहे. धन्यवाद प्रिती.
मी गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत क्वचीतच ऐकलेला आणि प्रथमच कधीही 'न' पाहिलेल्या "भानोले" ह्या पदार्थाचे मनमोहक दर्शन घडविल्या बद्दल आपला ऋणी आहे.धन्यवाद💐 "BESAN-CAKE" साधे सोप्पे सुटसुटीत नाव😊
खू प छान समजावून सांगता.नक्की करून बघणार
धन्यवाद 😊😊
फार छान, समजाऊन पण व्यवस्थित सांगितले आहे.
धन्यवाद 😊😊
ऐकच नंबर मस्त रेसिपी धन्यवाद👌👌👌
धन्यवाद 😊😊
Wow so yummy food my favourite banana cake but it's saying banula thank you ❤
Most welcome 😊😊
Most welcome 😊😊
My mummy prepared in alluminium topy before thirty years , ago , we will try this as yo😮ur advice today , thank you madam , kalwa , Maharashtra Maharashtra ,
Thank you 😊😊
खूप छान बनवले ताई😊
धन्यवाद 😊😊
यात डाळी च्या पीठ ऐवजी गव्हाचे पीठ घातल्यास आणखीन छान टेस्टी लागेल, असे वाटते
धन्यवाद 😊😊
So simple healthy n..quality easy making delicious recipe...lovely video 😊❤
Thank you 😊😊
अप्रतिम सुंदर भानुल बनविले धन्यवाद ताई मी नक्कीच बनवेन
आभारी आहे 😊😊
Very very nice nd new recipe mam nakki karun baghen thanks
Thank you 😊😊
खूप खूप छान तोंडांत पाणी सुटलं आहे धन्यवाद
Thank you 😊😊
Apratim lahan mulanaathi cake substitute
Thank you 😊😊
अप्रतिम पदार्थ!
धन्यवाद 😊😊
मी पिकलेल्या केळ्याची बिसकीटे आणी थालीपिठ करते,छान होते, सर्वांना खूप आवडतं
मस्तच 👌👌
धन्यवाद 😊😊
Perhaps you can write your recipes and send to us, in English please. Details for ingredients and method. Tx. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
खरच, सर्व जण मैद्याचाच बनवतात. पण तुम्ही छान केक (भानोलं) बनवलात.
धन्यवाद 😊😊
Khup Chan Resipe Aahe
Thank you 😊😊
।
खूप छान
धन्यवाद 😊😊
मी पहिल्यांदाच पाहत आहे.. खरंच खूपच सुंदर पदार्थ आहे 👌🏻 नक्कीच बनवायचा प्रयत्न करणार..😊
धन्यवाद 😊😊
Very good Obviously delicious recipe dear 😋😋 💯💯
Thank you 😊😊
Khoop sunder recipe
धन्यवाद 😊😊
छान, होती, रेशपी, ताई,
धन्यवाद 😊😊
Khup sundar
Thank you 😊😊
Khup chhan zala aahe cake 👌
Thank you 😊😊
I make savory bhanoley with cabbage!
Thank you 😊😊
छान! आईची आठवण आली .छान रेसिपी
आभारी आहे 😊😊
त ऐओझ। 7:37 7:37 😊@@PreetiSamelRecipes
Mast receipe
Thank you 😊😊
Waw khup chhan
Thank you 😊😊
खूपच छान झालंय भानोल. असं कोबीचं तिखटाच भानोल माझी मैत्रीण करून आणायची दोन्ही गोष्टी खाल्या आहेत परंतू मी कधी केल्या नाहीत.गोडाच्या भानोल्यात ती नारळाचं दूध घालायची.अस जरी. असल तरी मी ही. रेसिपी नक्की करणार आहे. धन्यवाद प्रिती.
माझ्या मनातलं तुम्ही सांगितल मी आणि माझी आई आम्ही बोलत होतो कि पुढच्या वेळी नारळाच्या दुधात करून बघुया कसं बनते.
धन्यवाद 😊😊
👍
Khup chan
😊
खूप छान ताई नवीनच बघितली रेसिपी
धन्यवाद 😊😊
स्वादिष्ट 👌🏻
धन्यवाद 😊😊
भानोलं खूप छान आहे. खूप आवडलं . करून बघणार
आभारी आहे 😊😊
( DOMBIVLI ) KHUP CHAN SUNDAR RECIPE. YA AAGODAR KELYACHE AAPE GULGULE BANAVLE JAYCHE. AATA HA PADARTH BANAWLA JAIL. THANKYOU.
Thank you 😊😊
दे एक ते तो ये रे
पा ये द
@@PreetiSamelRecipes
जबरदस्त
धन्यवाद 😊😊
माझी आई कोबी च भानोल बनवायची व केळ्याच बनवाची त्याला निनावं म्हणायचो धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup -khup Chan recipe Taiee
Thank you 😊😊
Very yummy👍
Thank you 😊😊
Khupch chan ,mast
Thank you 😊😊
खुप छान माहिती स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Very nice.
Thank you 😊😊
Oh! Great super
Thank you
Very Nice Recipe
Thank you 😊😊
Khupch Chan.
Thank you 😊😊
Khup mast
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Tasty recipe 👌👌
Thank you 😊😊
खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
छानच.मलाआवडली
Thank you 😊😊
आमची आई बेसनाच्या पिठा ऐवजी गव्हाचे पिठ वापरत. असे
छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
खुपच छान.
धन्यवाद 😊😊
@@PreetiSamelRecipeshi
@@marutijedgule9357 Hi, welcome 🙏
Yummy yummy 😋😋
Thank you 😊😊
Super tasty recipe ❤🎉🎁💯👍👍👈
Thank you 😊😊
मी गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत क्वचीतच ऐकलेला आणि प्रथमच कधीही 'न' पाहिलेल्या "भानोले" ह्या पदार्थाचे मनमोहक दर्शन घडविल्या बद्दल आपला ऋणी आहे.धन्यवाद💐
"BESAN-CAKE"
साधे सोप्पे सुटसुटीत नाव😊
आभारी आहे 😊😊
Khupch सुंदर रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
Kadhich kel nahi ma'am
Khupch Chan kelat
@@SunitaPatil-i9k धन्यवाद 😊😊
Khup chan zale Bhanole❤
Thank you 😊😊
Khup chhaan
Thank you 😊😊
Chan recipe karun baghanar
Thank you 😊😊
Vidhaba madhay yacha sweet bonday banavato with additional dry fruits ❤
Thank you 😊😊
Good
Thank you 😊😊
Very nice
Butter paper if not there
What to do
Grease the oil in the container/tray
Thank you 😊😊
Mast zalay.
Thank you 😊😊
Like this yummy👍
Thank you 😊😊
Very nice ❤
Thank you 😊😊
Chaan distey
Thank you 😊😊
Chan
Thank you 😊😊
Khupach chan
Thank you 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Never I saw first time thank you I like it
Thank you 😊😊
Mast❤
Thank you 😊😊
Khup chan😊
Thank you 😊😊
Mast
Thank you 😊😊
Baking powder was part of our traditional cooking?
Thank you 😊😊
sorry, baking powder n baking soda r not same. she used baking soda not baking powder.
व्वा छान झालाय भानूल.
धन्यवाद 😊😊
Very tasty recipe 👍👌 new friend 🎁😊
Thank you 😊😊
खूप छान आहे पण तुम्ही त्यात नारळाचा चव टाकला नाही मी. नेहमी करते मी पण भानोळ म्हणते धन्यवाद
धन्यवाद 😊😊
मी रवा आणि दही ,साखर घालून असं करते..तोही छान होतो.
छानच 👌👌
धन्यवाद 😊😊
Can I bake it in an oven? If so, then at what temp?
I have not made this recipe in the oven yet. So I am not sure about it.
Thank You 😊😊
Delicious recipe super outstanding lajwab healthy recipe ❤❤❤new friend stay connected ❤❤
Thank you 😊😊❤️❤️
Try karun begin
Mala awad
Thank you 😊😊
He गहु चे पीठ किंवा बारीक रवा चे पण करतात
धन्यवाद 😊😊
खूप छान दाखवले आहे, बेसन eivaji कणीक नाही का चालणार?
कणिक वापरून बनवु शकता
धन्यवाद 😊😊
गोव्यात बनम्हणतात😊
धन्यवाद 😊😊
🎉कोबीचे भानोले रेसिपी सांगा ना। .🎉
कोबीचे भानोळे रेसिपीची लिंक खाली देत आहे नक्की पहा.
ruclips.net/video/f-uKHU0HOYA/видео.htmlsi=yE-OqCrjsyyBFeA2
धन्यवाद 😊😊
खूप छान!! New idea👌👌
अनुजा देशमुख 🙏
धन्यवाद 😊😊
Ho mazhi mothi aai dekhil babawTe....ganpatit nevedyala
Thank you 😊😊
रवा चालू शकेल की ह्यासाठी. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
नाही, कारण हा केक नाही हे भानुल आहे.
धन्यवाद 😊😊
निनव करण्यासाठी गहू आणि चणा डाळ थोडी भाजून सरसरीत दळतात मग नारळाचे दूध आणि गूळ घालून आटवतात
मस्तच
धन्यवाद 😊😊
@Prq❤etiSamelRecipes
5y ❤😅@@PreetiSamelRecipes
माझी आई गव्हाच आणी बेसन पीठापासून व नारळाच्या दूधात करायची याला आमच्याकडे निनावं म्हणतात
नक्कीच मी करून बघेल.
धन्यवाद 😊😊
We call it Ninav in Maharashtra.
Very nice n yummy
Ninav हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभुc.k.p समाजाचा पारंपारिक पदार्थ आहे. ईतर लोक त्यांची copyकरतात.
@@PreetiSamelRecipesyou ❤️💛 at TV i
Besan bajaych ki ks
बेसन भाजायच नाही.
धन्यवाद 😊😊
❤❤❤
Thank you 😊😊
8:43 besan aiwazi gavhache pith kinwa rava vaparla tar chalel ka
बेसनाच्या एवजी गव्हाचे पीठ वापरू शकता. रवा नाही कारण हा केक नाही.ही भानुल रेसिपी आहे जी बेसन वापरूनच करतात.
धन्यवाद 😊😊
🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you 😊😊
Konich bhanoLe. Mahit ahe
Thank you 😊😊
Kiti divas tikto
टिकण्यासाठी तो उरतच नाही. जास्तीत जास्त दोन दिवस.
धन्यवाद 😊😊
❤
Thank you 😊😊
Please give this recipe in English.
👌👌🙏🙏
Thank you 😊😊
नाव. काय. आहे
केळीच भानोळ म्हणतात.
धन्यवाद 😊😊
Chat chat vellaka sangates ki cake nahi cakedarkhach ahe paramparik ahe yekdach sang na
Thank you 😊😊