१ किलोचे पाकातले रवा लाडू | आता पाक चुकला तरी १००% लाडू होणार, फक्त या ५ टिप्स पाळा Rava Ladu Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 763

  • @middh2222
    @middh2222 2 месяца назад +302

    स्वार्थात परमार्थ यांत स्वार्थ हा शब्द अगदीच मिळमिळीत असेल पण तूझा परमार्थ हा नक्कीच मोठा आहे कारण तू business करणाऱ्यांचा पण विचार करून rather त्यांना खूप help होईल असे तुझे रेसिपी व्हिडिओज असतात अगदी पहिल्यापासून.. मी नेहमीच म्हणते बोलण्यात साहित्य, science आणून आणि स्वतः चे कष्टाचे दिवस जगापुढे अधोरेखित करून सहानुभूती, हे सर्व करून स्वतःला मोठं करण्यापेक्षा, ठेवण्यापेक्षा तू पाककृतीला आणि जे परमार्थाचे विश्लेषण मी वर केले त्याला नेहमीच पुढे ठेवले आहेस.. अशी लोकं लोकप्रिय तर होतातच पण खूप पुढे जातात. आणि विशेष म्हणजे ह्याची copy होणं हेही विशेष नाही का
    ....frm. पुणे

    • @vaishalipotdar8738
      @vaishalipotdar8738 2 месяца назад +7

      सर्व च रेसिपी छान असतात ताई तुमच्या 👌👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад +26

      किती छान लिहीले आहे. मनापासून धन्यवाद 😊

    • @Mohini85Suryawanshi
      @Mohini85Suryawanshi 2 месяца назад +3

      👍

    • @middh2222
      @middh2222 2 месяца назад +5

      @@saritaskitchen 🫶🙏

    • @Swapnalikadam1010
      @Swapnalikadam1010 2 месяца назад +6

      @@middh2222 khup ch surekh 🥰👍

  • @sidvin7788
    @sidvin7788 Месяц назад +15

    ताई तुझी रेसिपी सुंदर आणि परफेक्ट असतेच परंतु तुझी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आणि Down to earth आहे. फुकटची अतिशयोक्ती नाही ना फिलतू वायफळ बडबड. अगदी सुंदररित्या आणि सविस्तर सांगते. व्हिडिओ छोटा बनवण्याचा गडबडीत काटछाट न करता सविस्तर मांडणी असते म्हणून मोठा व्हिडिओ बघताना देखील अजिबात बोर होत नाही. I really appreciate you in my food journey. आणि तू अशीच राहा down to earth. हेच तुझ्या यशाचे गमक आहे.

  • @MinakshisachinPawar
    @MinakshisachinPawar 2 месяца назад +134

    मला पाकातले लाडू कधीच येत नव्हते पण सरिता ताई तुझी जुनी रेसिपी पाहूनच मी रव्याचे पाकातले लाडू करायला शिकले. आणि तुला खरं वाटणार नाही पण सर्वजणच म्हणतात की तुझे रवा लाडू खूप छान असतात अगदी माझी आई सुद्धा... तुझ्यामुळे दिवाळीचे सर्व पदार्थ करण्यासाठी किती मदत होते हे तुला शब्दात सांगू शकत नाही आमच्यासाठी हे सर्व सुसह्य झाले आहे फक्त तुझ्यामुळे ,त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад +21

      ही माझ्या आजीची रेसिपी आहे, म्हणजे वडिलांची आई.
      मी फार तिच्यासोबत राहिले नाही, शिकले नाही पण माझ्या आईने शिकवली माझ्या.
      मनापासून धन्यवाद. 😊

    • @anujkadam23
      @anujkadam23 2 месяца назад +2

      अगदी बरोबर बोलता

    • @vinayabandekar3559
      @vinayabandekar3559 2 месяца назад +2

      Kiti divas tikatat he ladu

    • @vrushalikhaire9990
      @vrushalikhaire9990 2 месяца назад +2

      Same me hech mhnt hote .....Mala pn apratim bantat..sarita mule.ani khuppp complent pn miltat.thank you sarita

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад +1

      64. Kal. Tuzhya. Hate.

  • @sairaj6373
    @sairaj6373 2 месяца назад +13

    सरिता ताई राम कृष्ण हरी 🙏
    या वर्षी तुमच्या रेसिपीने सगळा फराळ बनवायचं चालू आहे माझं आणि सगळेच पदार्थ एक नंबर झाले आहेत धन्यवाद ताई परफेक्ट मेजरमेंट ❤❤

  • @sangeetknayana9550
    @sangeetknayana9550 2 месяца назад +4

    किती सुंदर प्रकारे तू पाक कृती सांगतेस आणि बिघडू नये म्हणून उपायही सांगतेस... तुला खूप गोड शुभेच्छा ❤🎉🎉नयना.. Mahim ❤

  • @arpitapuranik9276
    @arpitapuranik9276 2 месяца назад +5

    खूप छान सांगतेस तू. पदार्थ चुकणारच नाही.

  • @SalomiChavan
    @SalomiChavan 4 дня назад

    खूप छान धन्यवाद ❤❤

  • @pushpalatakadam1873
    @pushpalatakadam1873 Месяц назад +1

    खूपच सुंदर रेसिपी समजावून सांगितली बिघडल्या नंतरची दुरूस्ती पण सांगितली त्यामुळे लाडू करताना टेन्शन येणार नाही Thank you so much

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 2 месяца назад +14

    सरिता तुझ प्रसन्न व्यक्तिमत्त्व खुप आवडते ,खुप हुशार आहेस तु

  • @vrundapalande1718
    @vrundapalande1718 Месяц назад +2

    सरिता तू अगदी अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा सांगत आहे आणि आम्ही शिकत आहोत असे वाटते. किती छान सांगतेस रेसिपी धन्यवाद 👌👍

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 2 месяца назад +5

    एकदम भारी 👌👌🙏

  • @mrinmayeebedekar3703
    @mrinmayeebedekar3703 Месяц назад +1

    तुमच्या प्रत्येक रेसिपी मी बघते आणि जास्त महत्वाचे आमचे अहो तुमच्या रेसिपी बघतात....लाईक पण करतात

  • @supriyadongare4675
    @supriyadongare4675 2 месяца назад +4

    Mi kal 1st time shankarpali bnvli tumchi recipe follow krun khrach khup chan zale.. 1st time bnvtana भीती hoti but ata sagala faral tumhala follow krun बनवणार. .mi दुबई la rahate n ithun tumche daily recipes bghtey..mla ata faral banvayla confidence tumchya mule aalay sarita..Thank you so much..n best of luck

  • @sharvarimarawar8954
    @sharvarimarawar8954 Месяц назад +1

    ताई तुमच्या सर्व रेसिपीज योग्य प्रमाण मुख्य म्हणजे वाटीचे प्रमाण तुम्ही देता त्यामुळे सर्व घरगुती बायकांना खूप मदत होते आणि पदार्थ बिघडल्यास काय करावे हे तुम्ही खूप सुंदर रीतीने समजावून सांगता त्यामुळे पाकाची भीती वाटणारी मी पहिल्यांदा रवा लाडू बनविले आणि ते खूप खुश खुशीत आणि चविष्ट झाले यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @pushpalatachandanshive2810
    @pushpalatachandanshive2810 Месяц назад +1

    सरिता खरच काही न येणाऱ्याल सुद्धा तुझ्या रेसिपी बघून उत्तम पदार्थ बनवता येईल ....खुप समजावून सांगतेस ....
    मी हे सगळ खुप वर्षापासून करते तरी पण तुझ्या रेसिपी बघताना एक नवीन काही तरी शिकायला मिळणार आणि आपण केलेला पदार्थ चुकणार नाही याची खरोखर खात्री वाटते ग ....👌👌👍

  • @AshwiniGavade-iu7hk
    @AshwiniGavade-iu7hk 2 месяца назад +2

    किती छान झालेत लाडू तुमच्या पदार्थांमुळे आता काय चुकायची भीतीच वाटत नाही thank you Tai ❤

  • @mirarevalkar261
    @mirarevalkar261 Месяц назад

    खरंच खूप छान रेसिपी असते आणि सांगण्याची पद्धत खूपच छान असते मी नेहमी तुझी रेसिपी बघूनच पदार्थ करत असते छान होतात चकली वगैरे सगळे छान झालेला आहे खूप खूप धन्यवाद सरिता ताई❤❤❤❤❤

  • @karishmarane5033
    @karishmarane5033 Месяц назад

    Hi Sarita,
    I tried it for the first time and they turned out really well.
    Thank u for the superb recipe ❤

  • @SureshKore-y4c
    @SureshKore-y4c Месяц назад +1

    तुमची लाडू बनवण्याची पद्धत छान आहे👌

  • @sangeetabansod986
    @sangeetabansod986 2 месяца назад +4

    खूपच छान रवा लाडू तयार केले, मस्तच आहे रेसिपी 🎉

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 2 месяца назад +4

    मस्त लाडू , मी तुझा आधीचा व्हीडिओ पाहून केले होते लाडू मस्त झाले होते आणि नेहमी त्याप्रमाणेच करते
    या व्हीडिओ मधल्या टिप्स एकदम मस्त

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 2 месяца назад +2

    सरिता तुझे सर्व फराळाचे पदार्थ अगदी अप्रतिम झालेले आहेत मी तुझी रेसिपी बघून अनारसे आणि चकल्या केलं खूप छान झाले आता पाकातले लाडू पण नक्की ट्राय करेल आता शेव दाखव 🙏🙏

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 2 месяца назад +3

    खूप छान लाडू झाले आहेत ❤❤😊😊

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 2 месяца назад +3

    खूपच सुंदर झाले लाडू... टिप्स साठी धन्यवाद.🙏

  • @manikparanjape3098
    @manikparanjape3098 2 месяца назад +1

    तुमच्या या किचन चे डिझाईन खूप छान आणि unique आहे.विशेषतः ते छोट्या भतुकलीच शेल्फ फारच गोड आहे! 👌

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 2 месяца назад +3

    Khup chaan zalet ladduu❤

  • @eknathalkunthe
    @eknathalkunthe Месяц назад

    थँक्यू ताई तुमच्यामुळे मला पाकातले रवा लाडू एकदम परफेक्ट आलेला आहेत

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 2 месяца назад +3

    खूप अप्रतिम झाले आहेत लाडू आणि फ्रिज ची टिप्स सुद्धा खूप छान आहे❤👌👌👌

  • @AartiMalvatkar
    @AartiMalvatkar 2 месяца назад +3

    ताई मी कोजागिरी ला तुझा व्हिडीओ बघून केला तर दूध खूप चविष्ट झाले 😘

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 2 месяца назад +7

    तुमच्या अचूक प्रमाण सांगण्या मुळे पदार्थ अधिक चांगला होतो❤❤ माझी आजी रवा भाजत आला की अगदी थोड दूध शिपडत होती, म्हणजे रवा फुलून येतो❤❤

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 2 месяца назад +3

    Khupch chan distes aaj 😊
    Ladoo recipe ekach number

  • @sarikawagdari6806
    @sarikawagdari6806 2 месяца назад +2

    खुप मस्त लाडु.....तुझी कढई पण खुप छान आहे ❤

  • @sugraastiffins4844
    @sugraastiffins4844 2 месяца назад +3

    This video is a visual treat..🫰🏻

  • @pranitathakur519
    @pranitathakur519 Месяц назад

    मी आज लाडू केलेत खूप छान झालेत.!thanku ❤❤

  • @vaishalishinde9932
    @vaishalishinde9932 Месяц назад

    Khupach Chan Sarita❤❤

  • @VarshaSakpal-h3k
    @VarshaSakpal-h3k 2 месяца назад +1

    ताई मी पाहिलांदा फराळ बनवला आहे सर्व तुझे रेसिपी बघऊन सर्व फराळ खूप छान झाले थँक्स ताई 💐♥️♥️🍫🍫

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi 2 месяца назад +5

    रवा लाडू yummy मस्तच 😋👌👌

  • @geetashinde3272
    @geetashinde3272 Месяц назад +1

    सरिता तुझी हि रेसिपी पाहून मी आजच रवा लाडू केले लाडु खुपच छान झाले

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 2 месяца назад +2

    फारच छान.आवाजही गोड आणि सांगण्याची पद्धतही छान.कळकळीने सांगतेस

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 2 месяца назад +4

    अप्रतिम टिप्स ❤ लाडू मस्त 🙏👍

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 Месяц назад

    किती सविस्तर सांगता तुम्ही 👌👌मी आता करायला घेणार असेच 😊😊

  • @sangitathorat1873
    @sangitathorat1873 2 месяца назад +25

    सरिता ताई तुला देखील दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! खरंच कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तू आम्हाला रेसिपी सांगत असतेस. तुझी बोलण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे. दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात. तुझ्याकडे असलेले ज्ञान तू आम्हा सर्वांना नि:स्वार्थीपणे देत असते. अन्नपूर्णा मातेची कृपा तुझ्यावर अशीच राहू दे. तू खूप खूप मोठी हो. तुला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यावर्षी दिवाळीचा फराळ तू सांगितल्याप्रमाणेच करणार एवढं मात्र नक्कीच👍

  • @poojadesai-n7w
    @poojadesai-n7w Месяц назад

    रवा लाडू पण बनवले खूप सुंदर छान झालेत❤❤🎉🎉

  • @sanmanbhosale6405
    @sanmanbhosale6405 2 месяца назад +5

    Sarita Tai Mi kal ch juna video bhagun kele ladoo,khup chan zale ladoo,Mi order ghetey faralachay so mala khup confidence aala aahe tummchaya mule Thank you so much Tai

  • @pornimapornima618
    @pornimapornima618 2 месяца назад

    खूपच छान दिसताहेत मी नक्की ट्राय करते.....मागच्या वर्षी तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू रेसिपी पाहून केले खूपच छान झाले होते thank you 😊

  • @Zhakaschavdarrecipes
    @Zhakaschavdarrecipes 2 месяца назад +2

    My Favourite 😋 super tips 💯👍🏻
    पांढरेशुभ्र लाडु 🤩
    फ्रिजर वाली टिप कधीच ऐकली नव्हती . 👍🏻

  • @SheetalPatil-t2c
    @SheetalPatil-t2c Месяц назад

    Hii sarita मी तुझ्या पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू बनवले खूप छान झाले मी कधीच रव्याचे लाडू बनवले नव्हते पण खुप छान झाले thank you

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 Месяц назад

    आज संध्याकाळी मि रवा नारळ लाडू केले तुमच्या प्रमाणे खुप चांगले झाले. धन्यवाद

  • @gaurikatole2307
    @gaurikatole2307 Месяц назад

    Me aj banvle ladu khup chan zale thank u so much sarita tai❤❤❤❤❤

  • @manishashinde387
    @manishashinde387 Месяц назад

    काय बाई सरीता कुठुन इतके गुण आले आम्ही सगळे खरंच खूप नशीबवान आहे की तुझ्या सारखी गुणी सुगरण मिळाली Thank so much Sarita tai🎉🎉 happy dipawali 🎉🎉

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 Месяц назад

    छान आहे पाकातले रवा लाडू मी करून बघेल तुमच्या पद्धतीने😊

  • @rashmi946
    @rashmi946 Месяц назад

    The first time I tried pakatale rava laddu ani ekdum perfect jamale Thank you so much Sarita's kitchen 🙏🙏🙏

  • @neharanade2860
    @neharanade2860 2 месяца назад +3

    खूपच सुंदर! अप्रतिम 👌🏻 छानच दिसत आहेत.😋

  • @jayashreegadade58
    @jayashreegadade58 2 месяца назад +4

    Mast zale ahe ladoo ...tumhi amchya manat la kase olkatha ho.... amhala je pahije te ch video roj yet ahe😊😊ani ho tumhi frala barobar mahilana gharat basun business karyala pan help hot ahe..ani video bagun faral chuknar pan nahi....je ekti ahe tyana tumhi khup sopa karun dila ahe....thank you so much 😊😊

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 месяца назад +2

    एक नं 😋😋🙏🙏💯💯

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y 2 месяца назад +2

    Nkkich krte tai 😋😋😋😋😋khupch avdle mla pakatle ladu

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 2 месяца назад +4

    Khup mast..

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 2 месяца назад +4

    आत्ताच तुमच्या (या वर्षीच्या) रेसिपी प्रमाणे चकली केली मस्त कुरकुरीत झाली
    धन्यवाद सरिता.
    दरवर्षी चकली चे खूप टेंशन असायचे. यंदा एका खेपेत जमली
    भाजका पोहे चिवडा तर वर्षभर (तयार मसाला बनवून ) होतो.
    तुमच्या मुळे बरेच पदार्थ करायला शिकले व बरेच पदार्थ करणे सोपे झाले.

  • @MedhaDeshpande-mx6rk
    @MedhaDeshpande-mx6rk 2 месяца назад +6

    मस्तच

  • @ShivanshPawar-z2v
    @ShivanshPawar-z2v 2 месяца назад +3

    Tai khup chan disates Ani ladoo tar mastach❤

  • @dasharathpadwal2718
    @dasharathpadwal2718 2 месяца назад +1

    खूप छान पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद

  • @shrikrishnajoglekar6093
    @shrikrishnajoglekar6093 2 месяца назад

    तुमची सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे. ह्या पद्धतीने मी लाडू करून बघेन व नक्कीच फीडबॅक देईन. धन्यवाद 🙏

  • @BharatiNalawade-q9q
    @BharatiNalawade-q9q 2 месяца назад +2

    भारीच आहे रेसिपी आहे सरिता

  • @ratnamalasonawane9553
    @ratnamalasonawane9553 2 месяца назад +8

    Sarita tu khup chaan Ani simple aahes shining krt nahis

  • @kishoris1212
    @kishoris1212 2 месяца назад +4

    Sarita u r one of the most finest cooking vlogger ... U wil definitely cross all the top cooking channels soon ( though i know u r not competitive) Cz u r extremely authentic... Nd v homely... All the best

  • @jayshripatil8099
    @jayshripatil8099 2 месяца назад

    Thanks tai me 1st time rava ladu kele aani te khup chan Zale Thanku sooooo much😊😊

  • @Spnaik24
    @Spnaik24 2 месяца назад +23

    सरिता तुझ्या मी रेसिपी काय फॉलो kela आहेत.आणि बर्या पैकी होते मस्त.मी मधुर विडिओ.बघते पण कधी केली नाही..काल मधुरा व्हिडिओ पहिला ती नक्की तुला बोलत आहे.तू काळजी करू नकोस.जो तो आपल्या nashiba ने आर्थिक. आणि कर्तुत्व मुळे पुढे जातो.तू तुझे काम करत रहा.

    • @sheetalpbadhe
      @sheetalpbadhe 2 месяца назад +7

      सरिता ताईंना तोड नाही.. कुठेही कसलाही गर्व अहंकार नाही अगदी साधं सोप्प करून सांगतात आणि जेवढी मदत करता येईल तेवढी करतात खूप खुप tips देतात..त्यांनी केलेला पदार्थ आपण करून पाहिला आणि तो चुकला असे कधीच होत नाही..
      सरिता ताई तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद.. ज्या ज्या मैत्रिणींना रेसिपी बद्दल कौतुकाची थाप मिळते त्याचे सर्व क्रेडिट सरिताज् किचन ला जाते त्यामुळे ताई तुम्हाला gratitude दिवसभरात मिळत असेल याची तुम्हाला कल्पना नाही... पुन्हा पुन्हा thank you
      Thank you
      Thank you ❤

    • @aparnaraul1551
      @aparnaraul1551 Месяц назад

      ❤❤❤

  • @MadhuriKainkar
    @MadhuriKainkar 2 месяца назад +5

    अग कीती समजाऊन सांगशील ़एक आई जस आपलया लहान मुलाला समजावते तसे त् समजावते ़खरच तुझी रेसीपी आणी तु आणी तुझ समजावण ़छान वाटत पुढे काही बोलायला ठेवलेच नाही तु ं़ Thank you

  • @Aradhyafulkar
    @Aradhyafulkar 13 дней назад

    Thank you so much har ek velya maza sheera ch banun jaych tumchya tips malun chan laddu banle❤ thank you 😊😊

  • @kokan147
    @kokan147 2 месяца назад +4

    Chan❤

  • @vishwanathsonawane4205
    @vishwanathsonawane4205 2 месяца назад +2

    खुप छान 🎇🪔 दिवाळी पूर्व तैयारी आहे ma'am 🎉
    🎉🎉🎉🎉🎉🎉👍

  • @alkagawade1866
    @alkagawade1866 Месяц назад

    Khupch shan sunder sangitlat Tai ❤

  • @nitashah5544
    @nitashah5544 2 месяца назад +1

    Khup chhan ladu👌👌

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 2 месяца назад +3

    Wa wa khupach Chan ladu

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Месяц назад

    ताई तुमच्या रेसिपी खूपच छान आहेत,मी आताच शेव रेसिपी पहिली ती मी नक्की करून पाहीन

  • @AnitaAgale-i1c
    @AnitaAgale-i1c Месяц назад

    Khupach chhan ❤❤

  • @sheelajamle8533
    @sheelajamle8533 Месяц назад

    मी खूप जुनी सवसक्राय वर आहे मी दिवाळी फराळ तूझया टिप नुसार तयार केलाय सर्व एकदम मस्त यही झालाय खूप खूप धन्यवाद

  • @chandrashekharbongale4992
    @chandrashekharbongale4992 Месяц назад

    Just so easily explained.

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 2 месяца назад +3

    Nice रेसिपी 👌👌👌

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667 2 месяца назад +2

    Mastch 👌 👌

  • @ShardaKamble-c9b
    @ShardaKamble-c9b 2 месяца назад +3

    ❤❤khup chan

  • @soulconnection7709
    @soulconnection7709 2 месяца назад +2

    Namaskar Sarita Taai,
    Me tumchya mule jevan kinva padarth karayla shikle❤
    Aaj he besan laadu kele khup chaan zale❤
    Tumhi aani tumchi taai kharya sugran ahat aani zero to hero ahat.
    Swatahacha khare pana , hard work kadhi sodu naka, ashyach honest raha❤
    RUclips kinva social media chya prabhavat kinva stress madhe kadhi yeu naka❤
    Parmeshwaracha ashirvad sadaiv tumchya pathishi aso❤
    Aani taai tumhi video pan itkya aapulki ne karta ki janu pratyaksh apan bhettoy❤❤

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 2 месяца назад +3

    Mast rava lado recipe tai

  • @poojasalunkhe3702
    @poojasalunkhe3702 2 месяца назад +2

    Mastach recipe ❤

  • @komalraut7635
    @komalraut7635 2 месяца назад +3

    Mi khup vat pahat hote Rava Ladoo chi recipe chi thank you sarita tai ❤ laddu khup chan zalet.👌👌👍

  • @rohansurve5327
    @rohansurve5327 Месяц назад

    Sarita Tai tu ek no ahes tuzya srv recipe mi bghun bnvte ekdm perfect hotat

  • @rashikabannore8721
    @rashikabannore8721 2 месяца назад +1

    Mi pahilyanadach tumchya recepie ne ravyache ladu kelet... Ani kay sangu ek no. Zalet mala vatal mala nahi jamnar pn tumch praman n sanganyachi paddhat ekdam perfect aslyamule chan zalet... Thank you so much 🙏❤

  • @Ok-uk3ng
    @Ok-uk3ng Месяц назад

    तुमच्या सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे चकल्या केल्या अतिशय खुसखुशीत व छान हलक्या झाल्या आहेत खूप खूप आवडल्या धन्यवाद

  • @kamalaxikelaginamath3512
    @kamalaxikelaginamath3512 2 месяца назад +2

    1no ❤

  • @PushplataThakur-q4m
    @PushplataThakur-q4m 2 месяца назад +2

    🎉🎉❤❤❤ wow badiya 1 no

  • @rohinisaini5671
    @rohinisaini5671 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤❤ मस्त एकच नंबर ताई

  • @suvarnagorwadkar2285
    @suvarnagorwadkar2285 Месяц назад

    खुप छान झाले लाडू aabhari आहे बेटा ❤❤

  • @VinayakBudkule
    @VinayakBudkule Месяц назад

    लाडू अप्रतिम झाले आहेत कृती छान सांगितली आहे

  • @ashwinipandhare4218
    @ashwinipandhare4218 Месяц назад

    सुंदर प्रकारे सांगते ग तू... आणि टिप्स पण छान उपयोगी अशा सांगतेस... खूप छान... धन्यवाद.... शुभ दिपावली 🎉

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 2 месяца назад +3

    khup mst 😋😋

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 2 месяца назад +2

    Mast mahiti. Thanks ladu mastach👌👌👍😋

  • @seemakirve399
    @seemakirve399 2 месяца назад +2

    Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre Месяц назад +2

    Hi Sarita Di...अप्रतिम सुंदर झालेत लाडू..Thnk you So much for making us so much comfortable in most tedious dishes...खूपच छान झालेत लाडू..मी Dr असल्यामुळे मला minimum 4/5 वेळा गॅस बंद करायला लागला; रवा भाजताना..इतकं tension आलेलं but I continuously follow this video & taste is awesome..फक्त मिश्रण किंचित कोरडं झालं..but मी पटकन वळलेत लाडू❤❤just now finished the work...thnk you again..तू आणि तुझ्या tips खूप भारी..अन्नपूर्णा आहेस❤

    • @AshwiniKudre
      @AshwiniKudre Месяц назад

      Hi Sarita Di...आज taste karun baghitle punha लाडू जरा मुरल्यावर...अप्रतिम चव..जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      अरे वा!! क्या बात है 😊 शुभ दीपावली 🪔

    • @AshwiniKudre
      @AshwiniKudre Месяц назад

      @@saritaskitchen Happy Diwali..तुझ्या वर अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहेत..आज माझं अनारश्याचं पीठ करून झालं..फक्त तुझ्या मुळे हे शक्य होतयं🌹🙏🙏

    • @savita.nandankar
      @savita.nandankar Месяц назад

      ्सरिता तु खुपचं छान सांगितलें आहे ❤🎉

    • @kaminidakhane7266
      @kaminidakhane7266 20 дней назад

      Tai तुपाला पर्याय आहे का

  • @vrushalidhoke7088
    @vrushalidhoke7088 2 месяца назад +4

    मी तुझा video बघून काल केले लाडू पहिल्यांदाच.. आणि खरच खूप सुंदर झाले लाडू... thanks ताई
    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला

  • @madhaviyesright8204
    @madhaviyesright8204 2 месяца назад

    खूप छान मी नक्कीच करून बघणार 👌🏻👌🏻