ताई खूप छान अप्रतिम फणसाची भाजी बनवलीत. एवढी छान रेसिपी दाखवल्या बद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. आणि हो अभी तू खूप गुणी आहेस. सगळी कामं मनापासून करतोस. अगदी नारळ ही सराव असल्या सारखं किसतोस. तुम्ही दोन्ही मुलं यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा. तुम्ही दोन्ही मुलं ज्या आईचे आहात ती आई जगातली सगळ्यात श्रीमंत आई आहे. सुखी रहा. 💐
काकी तुमच्या रेसिपी लय भारी असतात पण आम्हाला शिकायला ही मिळते सर्व पदार्थ अगदीं छान समजावून सांगता आई सारख खरचं तुम्ही तिघेही लय भारी आहात God bless you
खूप छान रेसिपी बनवली.. ही फणस (कठहल) भाजी खूप छान लागते.. यामधे मेतकूट (काळे तिळकुट) वापरले की अजूनही चव येते भाजीला... पुणे, ता. वेल्हा माणगांव (सह्याद्रीचा पट्टा) 🙏🙏
तुमचे सगळेच पदार्थ व भाज्या बघुनच तोंडाला पाणी सुटते.एकदा तुमच्याकडे खास जेवण्यास आले पाहिजे.तुम्ही तिघेही किती छान बोलता.यश लाभो.उत्तरोत्तर प्रगती होवो .ही सदिच्छा.
अभी काम छान करतो त्यामुळे तुम्हाला फार मदत होते त्याची मला हे आवडते त्याचं बोलणं कमी आणि काम जास्त आहे मन लावून करतो जसा आहे तसाच तो आम्हाला आवडतो धन्यवाद
Thanks
Thank you so much 😊
@@krushnaigazane921 11
खूप छान व्हिडीओ. सुंदर झाली भाजी.. अभि हुशार आहे. खोबरं वगरे खिसुन दिले... पटापट सगळं... आणि झाडांन मध्ये खूप छान वाटतेय ना.... मस्तच
धन्यवाद
लय भारी 👌 अभिचे कांदा कापणारे आणि नारळ फोडून खोबरं किसणारे हात तर त्याहून भारी,1 नंबर 👍
धन्यवाद
अभि आणि तुम्ही कधीच उपाशी रहाणार नाही...मस्त खुपसुंदर...
खूपच छान फणसाच्या कुयरी ची भाजी. तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात. स्वच्छता, नीटनेटके पणा आणि तुम्हा तिघांची मेहनत कौतुकस्पद!
धन्यवाद
खूपच छान video , सगळी भांडी, वातावरण, सगळंच अप्रतिम आहे. ❤
निसर्गाच्या सानिध्यात बनवलेलं जेवण अप्रतिम... आणि ते पाहून असं वाटतं की आता उठून गाडीत बसून तुमच्या घरी राहायला यावे... 👌👌
धन्यवाद
खूप छान दाखवलंत... आवडलं.तुमची दोन्ही मुलं अगदी कौतुकास्पद आहेत
भाजी ची रेसिपी too good! तुम्ही मुद्दाम इतकी बाहेर चूल मांडून सर्व बनवता, hats off to you and your children. अप्रतिम.
धन्यवाद
ताई खूप छान अप्रतिम फणसाची भाजी बनवलीत. एवढी छान रेसिपी दाखवल्या बद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. आणि हो अभी तू खूप गुणी आहेस. सगळी कामं मनापासून करतोस. अगदी नारळ ही सराव असल्या सारखं किसतोस. तुम्ही दोन्ही मुलं यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा. तुम्ही दोन्ही मुलं ज्या आईचे आहात ती आई जगातली सगळ्यात श्रीमंत आई आहे. सुखी रहा. 💐
धन्यवाद 😊
तुम्ही तिघेपण जगावेगळी, खूपच हुषार, समजदार, वा...
धन्यवाद
खूप खूप छान भाजी झाली आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे ताई तुमचा आवाज पण छान आहे
धन्यवाद
मस्तंच फणसाची भाजी तुम्ही जसे आई सांगते तसे सांगता धन्यवाद आई
Very nice video.
Khup chan Keli kuvrichi bhaji.Thanks.Aai.
काकी तुमच्या रेसिपी लय भारी असतात पण आम्हाला शिकायला ही मिळते सर्व पदार्थ अगदीं छान समजावून सांगता आई सारख खरचं तुम्ही तिघेही लय भारी आहात
God bless you
खूप खूप सुंदर bhaji अप्रतिम
Abhi all rounder aahe khobre mast kisto viliver
खुप छान आपल करण बोलन नीटनेटकेपणा भाषा छान तुमची फॅमिलीच छान शुभांगी कीरची फॅमिलीच भाषा विडिओ पाहून कंटाळून गेलोय तुमचे पदार्थ खुपच छान समजावुन सांगणे सर्व छान खुप खुप शुभेच्छा
सुंदर झाली भाजी अप्रतिम लगेच जेवावस वाटलं😊
माझी सगळ्यात आवडती भाजी.....खूप मस्त बनवली आहे😋😋
धन्यवाद
Khoop Chhan Recipe
मस्त रेसिपी आणि क्रुती..superlike
धन्यवाद
खूप छान दाखवलंत...तुमची दोन्ही मुलं कौतुक करण्यासारखी आहेत
धन्यवाद
खुप छान निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटतं असा स्वयंपाक करायला, फणसाची भाजी माझी आवडती. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😋😋😋
धन्यवाद
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात
Mast mast tondalapani shuttle
Jaglatal baher chlivar jewan mastach
खुप छान रेसिपी 👌👌
Kaki yek no maste👌👌
खुप छान मस्त फणसाची भाजी मी करून बघणार
Khupach chaan pani sutle tondala
कुटुंब असावे तर असे आदर्श
धन्यवाद
खूप छान रेसिपी बनवली.. ही फणस (कठहल) भाजी खूप छान लागते.. यामधे मेतकूट (काळे तिळकुट) वापरले की अजूनही चव येते भाजीला... पुणे, ता. वेल्हा माणगांव (सह्याद्रीचा पट्टा) 🙏🙏
खुप छान झाली आहे रेसिपी
ak nambar bhaji maji Lal padali khup chhan recipe 👍👌
मस्तच, माझ्या आवडीची भाजी,
तुम्ही तिघही 👌👌👌🌹🌹🌹
Kiti sundar khupach chan vidio👌👌
Khup mast👍
Khup goad family ani j1 pn 1 no. 🥰
Khup chan very interesting to see this type of cooking 👌
वाह किती छान 👌👌👌किती छान वाटते असे निसर्गात जेवण अगदी अविस्मरणीय आहे 👌👌👍
धन्यवाद
Khup sunder video Bappa bless you 😍 Tai tumchi donhi mule hushar Ani guni ahet 😍😍😍
धन्यवाद
खूप मस्त. फणसाच्या गरे ची भाजी पण दाखवा.आयत्या वेळी चूलीवर कशी छान भाजी केली.मस्त मस्त मस्त
धन्यवाद 😊
खूपच छान 👌👌❤️
Sukat ghalun phansachya kuiyari chi bhaji 😋😋😋 ekdam bhannat 👍 aani tehi mast nisargachya sanidhyat, ekdam bhari 👌👌. Khup Sopya paddhati ne dakhavli Shanti Tai ne bhaji. Aani Abhi ch cutting skill always no. 1. Abhi tuzya honarya baykochi majja aahe ... 👍😂😂😂
लय भारी 😋😋
Khup chhan, gavchi athvan aali. Bhaji aek number. 👌👌👌
खुप छान भाजी ,👌👌
खूपच छान भाजी झाली वेगळा प्रकार माहीत झाला कोकणच्या मेव्याची मेजवानी मस्त,,👌👍
धन्यवाद
Abhi khup changla mulga aahe,all r good t c blessings
Your recipe is very nice we tried it 😋 khubach chan jali bhaji
Thanks a lot 😊
very nice and simple. Please do more such videos
Sure 😊
काय सुंदर भाजीबनवली मायलेकानी
Khup khup chan video asatat tumche
खुप छान भाजी मला खूप आवडते
Kop kop shan. Saglyachi mehanat ahe. Thanks
एक नंबर
Khupch chan zali bhaji
Tai abhi 1 no chef aahat. So nice.
खुप छान सुंदर मला खुप आवडते
Nice recipe. Mast. Yek no. Wow. 👌👌👍💖💖🙏🌹🌹
खपछानभाजी
Thanks a lot
वाव खुपच छान भाजी झाली.🙏💐
Khup Khup Chan recipe 😍😍
Wow my mouth became wattery n you all r very good person's 👌
Bhari receipe👌👌👌👌
Khup chan recipe zali vlog mast zala
धन्यवाद
एक नंबर झालेली आहे भाजी
वा छान केली
खुप मस्त,मला आवडतं😊👍👍
खुप छान आहे भाजी
तुम्ही सगळे छान आहात
एक नंबर मसतच भाजी
Mast 1no recipe 😋
My favorite bhaji mi tisary ghlunpan karte Chan hote
छान रेसिपी
So nice video Aai... Khup Chan astat tumchya recipes...mst mst
खुप छान फणसाच्या कुवरीची भाजी मस्त 👌😋
गावची आठवण आली
मस्त अभी खुप छान ताई तुम्ही पण मस्त
Khup Sunder Video 👌👌
Apratim recipe 😋 😍 👌
Khupach cute g 🥰 Abhi khupach master aahe. Kanda kapatana satsat aawaj masta yeto. Bhari video ☺️👌🏻👍
धन्यवाद
Khup sundar 👌👌👌
Wow mastch
मस्त च
खुप छान
Khup chchan bhaji
I will definitely try this jackfruit bhaji when I go to Goa...👌👌
तुमचे सगळेच पदार्थ व भाज्या बघुनच तोंडाला पाणी सुटते.एकदा तुमच्याकडे खास जेवण्यास आले पाहिजे.तुम्ही तिघेही किती छान बोलता.यश लाभो.उत्तरोत्तर प्रगती होवो .ही सदिच्छा.
धन्यवाद
फार सुंदर भाजी
Really amazing recipe 😋 I love your all recipes very much 👌👌
Thanks a lot 😊
Mastcha receipe
खुप सुंदर 😋😋
khup chan 👌👌👌
Khup chaan recipe
Nice vlog.
अभी काम छान करतो त्यामुळे तुम्हाला फार मदत होते त्याची मला हे आवडते त्याचं बोलणं कमी आणि काम जास्त आहे मन लावून करतो जसा आहे तसाच तो आम्हाला आवडतो धन्यवाद
धन्यवाद
Kai ti zaadi.....kai ti bhaandi....kai tey bolna.......aani kai tey banavna....ahaha......mastach
धन्यवाद
विषय हार्ड... रेसिपि... खूप छान
धन्यवाद
Khup mastaa astat tumcha recepiesvaadach nahi tyabaddal, Ani receipe masataach asnar, video Purna baghycha aadhich comment aahey hi, 👌👌❤️❤️
फणसाची,कुयरी,भाजी,अप्रतिम सुंदर छान 👌
Khoop chan zali aahe bhaji.khoop chan samjavun sangtat kaki.aani hats off tumha tighansathi.All The Best👌👌👍
धन्यवाद
Wa
Chan bhaji