आम्हा तिघांच्या हस्ते पैंजण महोत्सवाचे उदघाटन | PNG Jewellers | एकदा नक्की भेट द्या | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 19 авг 2023
- PNG (मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ) सराफ आणि जव्हेरी रत्नागिरी
पत्ता-आनंद कलश अपार्टमेंट, मारुती मंदिर, माजगाव रोड रत्नागिरी. मोबाईल नंबर- 0235222720213
music credit
elliyo-laze
• ELLIYO - Laze
Khoop anand zala baghun 👌👏👏
🎉
Chan
Khupch mast tumha tighana congratulations 🎉
खूपच छान आणि अभिनंदन
मावशी तुला बघून खुप आनंद झाला बाबी अभि असेच खुप मोठे वहा खुप मोठी भरारी मारा विडियो लय भारी
Khupch chan
Waa good
Congratulations🎉🎉🎉🎉 खूप खूप अभिनंदन
खुपच छान वाटल आणि एवढा मान देऊन तुम्हाला बोलावले ह्यातच सगुण मिळाल तुमच्या कष्टाचे फळ अशिच भरभराट व्हावी ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌🌷🌷
Ho, khup ch abhimaan vatala kharch, love u
Nice video 👌👌
Wow great
U 3 becomes celebraty now ha
Congratulations mastch
कृष्णाई तुला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होवो तुमची
खुप खुप अभिनंदन 🎉
U deserve this success
Khupch chan.
Congratulations
Khup mast video zala
Kupach chhan
Wow खूप अभिनंदन❤❤
शून्यातून विश्व् निर्माण करणे. याचे उदाहरण म्हणजे तुमच्याकडे पाहिले की कळते. खूप अभिमानास्पद वाटते. खूप खूप अभिनंदन 😊
खूप छान तुम्ही तिघही गोड आहेत आणि शांत
खूप छान
Wow baray majja aahe
Congratulations 🎉
तुम्हा सर्वांचेच हार्दिक अभिनंदन
Khup chan 👌👌👍👍
Mast 👍👍
Congratulations Babe 💐💐💐
अभिनंदन 💐
Mast mast
बाबे लय उंच पल्लो गाठलंस.रोज तुझी रेसिपी बघुन तुझं कौतुक करावे तेवढे कमीच.हे तुम्हा तिघाचा साधेपणा,प्रामाणिक प्रमाणे शिकवणे,तेही गोड बोलून हे गुण लय भारीच म्हणायचे.खूप खूप अभिनंदन ❤❤❤.
ज्यांनी तुम्हाला हा मान दिला त्यांना श्रीयुत गाडगीळ. साहेब यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.एका प्रसिद्ध उद्योगपतींनी एका मुलीला आणि तिच्या कुटुंबाला हा मान दिल्याबद्दल.
Agadi khare aahe💯
Abhinandan Ashich pragati houde gbu ❤
Khup chan❤
Wow kya batt hai congratulations tumi 3hi Jan khupach chan disat aahat
Khupch chan vatla Tula tyani opening la bolavla.Ashich utarotar tuzi pragti hovo hich prathna.
Abhinandan krishnai🎉❤
खूप छान krushanai.तुझ्या हस्ते PNG चे opening होणे म्हणजे खूप अभिमानास्पद आहे .अशीच तुझी आणि तुझ्या हस्ते झालेल्या PNG ची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉
Wa mastch 👌
फार छान सुंदर झाले आहे मस्तच मी काकू
कृष्णाईच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे अस जाणवत .छान बोलते.presence of mind 👌👌👌आहे.आईला खूप छान वाटल असेल तुमच्या हस्ते jewelry shop चे उदघाटन म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे.भावालाही आनंद वाटला असेल या गोष्टीचा. अशीच तुम्हा सर्वांची भरभराट होवो .....ही सदिच्छा.
खूपचं छान कृष्णाई अभिनंदन !
खूप मोठी झेप घेतलीय तुझ्या आणि कुटुंबाच्या कष्टाचे चीज आहे
खूप खूप शुभेच्छा!🎉
मस्त आज तुम्हाला केवढा मोठा मान दिला
अशीच प्रगती होईल. यात शंकाच नाही CONGRATULATION 🎊 👏
Cong
खूप छान वाटले डोळय आतुन पाणी आले तुमची दखल घेतात हे बघून आनंद झाला
Hii tai tumcha vlog khup masta ahet god bless your family
व्वा तुम्हा तिघांचे खूप अभिनंदन. प्रोग्राम पाहून खूप आनंद झाला.
खुपच छान!मला आनंद झाला तुम्हाला तिघांनाही गाडगीळ ज्वेलर्सनी मान देऊन तुम्हाला बोलावले. कृष्णाई तू छान बोललीस. अशीच तुमची प्रगती होवो. भरभराट होवो ही ईश्वराकडे प्रार्थना 🙏🌹😊
शेवटी आपली मराठी माणसा आपल्या मराठी माणसांना उपयोगी येतायत बगून भारी वाटलं
खुप खुपच भारी कार्यक्रम सादर केलास
अभिनंदन क्रुष्णाई तूला आईला व अभिला ❤
खूप मस्त वाटलं तुम्हाला स्वागत खूप खूप शुभेच्छा तुमचं असं स्वागत होऊ दे आणि तुम्हाला अभिनंदन पैंजण मस्त वाटलं सो वेरी वेरी 👌👌🎉🎉🎉😊
तुम्हा तिघांचं अभिनंदन व कौतुक. तुम्हाला एवढा मान मिळाला आनंद झाला.अशीच प्रगती होत राहो.
Heartiest congratulations to you all on your great achievement , to get recognition from a brand like PNG is a great achievement, may Lord Krishna always bring joy and happiness in your lives .
Aaj, khupach Abhimaan watala. Eka, Marathi Namankit vyaktine, Marathich vyakticha vichar karun tumachya kadun udghatan karun ghetale, hya baddal khup proud feel zale. Ashich tumachi bharbharaat hovo, hich aamachi sadicchha. Swaminchi Krupa drushti tar aahech ani ti ashich rahude.🙏👌🏻👍👍💐💐😊😊😊😊
Krushnai tuze nsarvanche khup abhinandan पीएनजी चेपण अभिनंदन maze maher ratnagiri aahe khedekar mala tuza khupach abhiman vatto
वाह खुप सुंदर विविध प्रकारचे पैंजण.कृष्णाईचे पण हार्दीक अभिनंदन!
Mast Paijan...Unique aahe...😍😍😍
Krushnai तुझ्या आणि तुझ्या फॅमिली चे मला काय आवडते माहीत आहे? तुमचे चॅनल एवढे मोठे झाले तरी तुमचे पाय अजुन जमिनीवरच आहेत तुमच्या सगळ्यांचा साधेपणा मनाला खूपच भावतो तुमच्या व्हिडिओ बनवताना तुमच्या तिघांचा इनोसंस बघून खूप आनंद होतो आजची तुझी प्रगती बघून खूपच आनंद झाला अशीच साधी राहणी उच्च विचारसरणी कायम ठेव यश तुझ्या बरोबर नेहमीच राहील त्या शुभांगी किर सारखी डोक्यात हवा जाऊ देऊ नको तुझ्या आईचा सौज्वाल पणा खूप आवडतो किती व्यवस्थित राहते तुझी आई नाहीतर ती शुभांगी किर आताच सोळावं वर्ष लागल्या सारखी काय ते कपडे घालते आणि काय तो अवतार तेव्हा तुम्ही सगळे अशेच व्यवस्थित राहून खूप प्रगती करा best luck
Ho kharch... gavi rahun suddha bhasha chan rahaniman pan chan
I feel so happy and proud of you Krushnai today you have achieved recognition and honour from PNG to inaugurate their outlet. It's a great honour . May you achieve more recognition , respect and love👍👍
खुपच सुंदर वाटले मराठी माणसाना एवढा मान मिळाला हे पाहूनच मनाला खुपच आनंद झाला तुमच्या. कष्टाचे चीज झाले.
Krushnai Gazane, Gazane tai ani Abhi Congratulation .
PNG jewellers is too great for invite to such good family.
आई छान दिसतात आहे
संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन.तसेच PNG Jewellersche abhinandan.🎉
बाबी तुझे आई आणि अभी तुम्हा तिघांचे खूप खूप अभिनंदन खरच आज खूप छान वाटले
कृष्णा ई तु आई दादा खूप छान दिसत आहात
छान झाला video. तुमच्या कडून शुभारंभ केला congrats 🎉अशी यशाची पायरी चढत रहा😊
फारच छान, तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात.
Kiti mast , ashich pudhe Jat rha.
Heartiest Congratulations to all three of you. It is a well deserved success and recognition 👍👍
U all deserve this...I am happy❤❤❤❤
Congratulations 🎉🎉🎉 tumha tighanche kautuk karave titke thodech . Mast Bollis Krushnai . Ekdum sojwal kutumb ahe tumche tighanche .
अरे वा तुमचं तिघांच पण अभिनंदन 🎉🎉👌👌👍👍
Hi tayee
Excellent 🎉heartiest congratulations 🎊 🙌⚘️
खूप छान तुम्हा तिघांचं अभिनंदन 🎉🎉🎉🎉
व्वा व्वा क्या बात है एकच नंबर 👍💯❤️🎉🎉 very good great 👍 God bless you all always Go at the Top 👍💯😊
कृष्णाई छान प्रगती केलीस कष्टाचे चीज झाले तूझे बोलने वागणे एक नंबर आभिनंदं तूझे आणि तूझ्या फैमिली चे 👌🏾
Waah krushnai gbu ashich pragati karat raha. Udghatan chya nantar tu paijan sathi dileli speech mastach. ❤ . Tumha tighana khup khup gud wishes.
गुंजन पैजण छान आहेत.
खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांचे .खुप छान वाटले मला.
खूप खूप अभिनंदन तुम्हा तिघांचेही अशीच प्रगती होऊदेत👍🙏
जय श्रीराम, क्रुष्णाई तुमचे अभिनंदन!तुम्हाला हा मान मिळाला!
अभिनंदन 👌👌 खूप खूप तूम्हा तीघाचे अभिनंदन 👌👌 छान वाटले तूम्हाला बघून
खूप छान व्हिडीओ.अशीच प्रगती होईल तुझी.कृष्णाई.
तिघाचे अभिनंदन .खुप मोठा मान आपणास पि एन जी . ने दिला त्याचेपण अभिनंदन
व्वा खूप मस्त.. कृष्णाई आणी गझने कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन. PNG ज्वेलर्स चे ही खूप अभिनंदन आणी शुभेच्छा🎉
अतिशय मनापासून अभिनंदन
कृष्णाई तुझे आईचे, अभिनेत्री खूप खूप अभिनंदन
तुमचा तिघाचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤ 🎉
खूप छान दादा ताई आणि आई अशीच तुमची भरभराट होवो
Congratulations to Gazane family🎉It’s impressive to see how well you're doing.
कूष्णाई मावशी अभिनंदन खुप छान ❤👌🙏🏻
खूप सुंदर आहेत पैंजण👌👌👌👌
Congratulations.. well deserved.. keep growing 🎉 best wishes to PNG Paijan festival 💐
अरे व्वा... फारच कौतुकास्पद
Hi tumchya mehantichi khari poch pavti aahe
खूप छान वाटलं कृष्णाई.. एवढा मोठा मान मिळविण्यासाठी खूप भाग्य लागतं आणि त्यासाठी तुमची मेहनत कारणीभूत आहे. अशीच प्रगती करत राहा. खूप खूप शुभेच्छा 💐
कृष्णाई तुझे आणि तुझ्या संपूर्ण परिवाराचे मनापासून अभिनंदन....
अभिनंदन ताई .खूप शुभेच्छा.