PNG Raksha Bandhan |रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
HTML-код
- Опубликовано: 20 авг 2023
- काळ बदलला
पिढ्या बदलल्या
आपुलकीची नाती अशीच अतूट राहिली
नाती पिढ्या पिढ्यांची 191 वर्षांची
मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स
वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा...
.
.
To visit our website :- www.pngadgil1832.com
Follow us on Facebook : / pngjewellersofficial
For more details contact us on Toll free : 1800-233-1832
#rakshabandhan #indianfestival #png #jewellery - Развлечения
खूपच सुंदर जाहिरात. ङोले ओले झाले हो!😢😢
खूप मस्त मनाला भिडणारी जाहिरात ❤❤ आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख आणि जपणूक शिकवणारी उत्तम जाहिरात❤❤ सर्व कलाकारांची कामं अप्रतिम❤❤❤
मनाला चटका लावणारी जाहिरात केली आहे खुपचं सुंदर मनाला जिद्द शिकवणारी बहिणीच्या प्रेमाची ओढ शिकवणारी जाहिरात आहे ही ❤❤❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे सुंदर आणि मनाला भिडणारी जाहिरात. डोळ्यात पाणी आल्यावाचून राहिले नाही. ❤
खरच खूपच इमोशनल
Me too 😢
खूपच छान जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
खूप सुंदर जाहिरात, डोळ्यात पाणी आणणारी..अशा hart टच जाहिराती अतिशय दुर्मिळ Thanks PNG..Artists..सिनेमॅटोग्राफर 😅❤😂😅😊
Dolyat pani aanal,, 🥺😢khup sundar👌
अतिशय सुंदर जाहिरात.. डोळ्यातून पाणी आले ❤❤
अप्रतिम, सोहम बालकलाकार खूपच गोड .
Special Ad for a special event.Very nice video
खूप मस्त जाहिरात!!भावा बहिणीच नातच काही वेगळं असत!!❤
उत्कृष्ट जाहिरात, रक्षाबंधनाची अप्रतिम कल्पना आणि उच्च संस्कार. ❤❤❤
Very nice film... पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी ❤
PNG ads always heart touching.I like your ads
खरंच खूपच छान जाहिरात केली आहे ❤ heart touching video ❤
डोळे ओलावले. खूप सुंदर...
खूप छान काम करत आहे वयाच्या मानाने अतिशय सुंदर
वाह किती गोड जाहिरात... तो लहान मुलगा खूपच गोड... गोड रक्षाबंधनाची गोड जाहिरात.
नाते बहीण भावाच्या प्रेमाचे, जसे
P N G च्या शुद्ध सोन्याचे. 🙏💐
अप्रतिम जाहिरात ❤️
Khup khup chan ahe Add
Very Heartouching
Dolyatun khup pani ale
Really heart touching add
तुमच्या सगळ्या कथाच सुरेख असतात . गायकाने घेतलेली सुरेल तान कधी संपूच नये वाटता न तशा ....श्रद्धा थेटे
Best soham beta🎉🎉
वा!अगदी मनाला भिडणारी,नेहेमीप्रमाणे अप्रतिम जाहिरात.
Khup chan dolyat panich aal
अतीशय सुंदर परंपराचीं जपणूक!अप्रतिम ❤
khup sunder apratim❤👌🏻🥰manapasun namaskar v pranam🙏👍🏻
Khup chan add aahe.
खूपच सुंदर.....❤❤❤ डोळ्यात पाणी आल
खूप सुंदर adv...
खुप छान
मस्त. भाऊ - बहिणीचे नाते जगात भारी. 👌👌
अप्रतिम.
Sanskruti khup goad distey❤❤
Soham khup ch chan acting.... ❤❤😘🥰😘miss u bachha....
खुप छान, मस्तच... 👌🏻❤
अप्रतिम Concept.... अप्रतिम स्टोरी.... अप्रतिम दिग्दर्शन..... आणि अप्रतिम एडिटिंग रोहन पाटील मित्रा.... P N G च्या सर्व जाहिराती या त्यांच्या सोन्यासारख्या शुद्ध .... ❤
खूपच छान जाहिरात .hearttoching a
खुप सुंदर
This bond have no language.. even if I don’t understand their language but the love between brother and sister in speechless ❤️
खूप मस्त जाहिरात
खुप सुंदर , छान जाहिरात.
बाल कलाकार निरागसता, मनाला भुरळ घातली.अप्रतिम
खूपच छान
Nice video❤
खूपच सुंदर जाहिरात.. फारच छान 👌👌❤
Why is their each advertisement 'A Roller-coaster 🎢 ride of Emotions'.....EXCELLENT AS USUAL⚘️👌🙏🌸😊
Me emotional zale karan hya rakshabandhanla amhi sobat nahiy 🥺
Khup chann
खुप छान मनाला भिडणारी story
Chhan vatal. Ekdum lahanpanicha maza bhau aathavla
अप्रतिम!,👌👌
Khupch chhan aapulkiche naate
Khup sundar man bharun alay
❤❤❤❤❤❤❤❤
Khoop Sunder add
👌👌👍🙏
Jahiratichya madhya matun khup chchhan aadarsh dakhavale.
Such an emotional ad film yar 🥺🥰 💕 great work Neeraj & team! 👏🏼👏🏼
VA very special and for a special event.Well done.🎉🎉
खूप छान जाहिरात... रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा...💐💐
Zaaakasss
Khup khup Chan
Some add very special which touches heart... Very nice..
Khup sunder ❤❤
खूप छान अप्रतिम दिग्दर्शन❤
Mast soham ❤❤🎉🎉🎉
❤
ATI sundar❤
Khupch Chan Soham ❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
Khup Chan ❤❤❤
♥️♥️
जाहिरात छान काढली
खूपच chan
@PNG team, the start to end of this entire is awesome... also, all the artist's great... well, direction/photography everything is great.. Special appreciation for the concept/scriptwriter.. word's are less for this🙂 ad film..
Excellent In Every Aspect.
It's like as Short Family Film Showing Personal Touch Between Every Family Member.
Thanks !
😍❤️👌🏻😀
Superb soham.... किती गोड दिसतोय... first Advertisement with PNG❤ great...always❤ blessed beta 🎉🎉
Khup Chan..
Nice video. मस्तच केला आहे.
Mast...... 👌👌👌👌👌👌👌
Excellent सोहम... Ecellent film.❤🎉🎉
The Best!! ❤❤
❤Heart warming 💓
Khup chan 👌
सुन्दर
Apratim😊
mast👌👌👍
Masta👏
Namaskar sunder video aahe..khare saangu mi pahile maka aavadali aani online ghetali pan..28/08/23 la milel mala mazya office address var ..ase pahije.. character best..❤❤ God bless always
Great 👍
Nice Story written by Writer Vaibhav Date...Bhai Keep it up
Excellent!! ✨❤
I love story brother and sister
सुंदर
Khupach chan
👍👌👌
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
ऑडिशन kuthe astat yacha.. ?????
Sunder
खूप छान संकल्पना 6:28 6:28
पण कुंकू लावताना कोणते बोट वापरले जाते ह्यावर दिग्दर्शकाने लक्ष ठेवायला पाहिजे.
👌👌👌