असे काही नाही मी लहानपणी पंधरा वर्षाची होती तेव्हा एकदा टॅक्सी ड्रायव्हर ने माझे पैशाचं पाकीट मी टॅक्सी मध्ये विसरून गेलेले आणून दिले होते त्यात काही पैसे व सोन्याचे कानातले होते आणि सांगायचे म्हणजे त्या वेळी मी माझी मोठी बहिण व तिचं चार दिवसांच बाळ हाप्सिटल मधून घरी घेऊन येत होतो, पण ते बाळ जन्मतः च दिवव्यांग असल्याने माझ्या बहिणीला दु:ख होते की आता लोकं बाळाला बघून काय म्हणतील आणि तिचं रडणं थांबतच नव्हतं तिला बाळाची लाज वाटत होती मी तिला धीर देत सांगितले डॉक्टरांनी सांगितले आहे ना तो काही दिवसांतच शस्त्रक्रिया करून पुर्ण बरा होणार व तिच्या हातातल्या बाळाला मी माझ्याकडे घेतलं व घरी घेऊन आले घरात सर्वांना वाईट वाटलं होते पुढे कसे होईल बाळाचे, आणि दुस-या दिवशी सकाळी तो टॅक्सी ड्रायव्हर आमचं घर शोधत दारात आला आणि म्हणाला तुमचं पाकीट काल गाडीत राहिले होते मी म्हणाले हो अजुन सुद्धा मला माहित नव्हते माझं पाकीट हरवले आहे ते मला लक्षात सुद्धा आलं नव्हतं तेव्हा ते पाकीट पाहून देव मानसं कशी असतात समजले . आम्ही फारच परिस्थितीने गरीब होतो तेव्हा, त्यांनी पाकिट उघडून पहा सांगितले तुमच्या सर्व वस्तू आहेत ना असे म्हणून निरोप घेतला त्यांनी म्हणून चांगले लोक आहेत शिवाय हल्लीच माझ्या शेजारी राहणाऱ्या बाईचे ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग टॅक्सी ड्रायव्हर ने आणुन दिली
अप्पू किती गोड दिसते 😘
अग बाई अपूर्वा किती सुंदर दिसते आहे 😘😘👌👌
आपण इतरांप्रमाणे आधुनिकतेच्या नादी लागून
तंग कपड्यातली अर्धबाटगी कुंकूरहित सवाष्ण दाखवली नाहीत याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
अग बाई किती सुंदर आहे अप्पु
😅जाहिरात खूपच आवडली.जसे दागिने चोख तशीच माणसेही चोख.🎉🎉🎉🎉
Khupach chan masta my appu
Appu looking very beautiful 😍❤️
देवा परमेश्वरा सगळ्यांना असेच रीक्षा वाले मीळु दे
खुप छान संकल्पना, मांडणी, सादरीकरण
आपू एक नंबर दिसतो
Are kiti bhari disate appu 1number 😍😍😘😘
किती छान दिसते ज्ञानदा
Apppuuu ❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🌺
Bhari appu
अप्रतिम अप्रतिम❤ 100000 likes
एक लाईक तो बनता हैं 👌👍
Ky mast distiy appu❤❤❤
Always heart touching ❤
Khup chhan....👌👌
Aaga bai appuu❤❤
😍😍Babu hi Apurva hi really Kitni cute Chhota Sa Babu Hai😍
अग बाई अपूर्वा सुंदर दिसते आहे. 😘😘❤🥰
खुपच छान experience होता
खुप सुंदर कलाकृती ❤
Khup chan ad
Aapurva ❤️❤️❤️
Waw yar appu your so pretty
Appu kiti chan diste shshank pan asayla hava hota
so cut aapu di
Wow so cute yar Appu
खूप सुंदर मन खूप सुंदर दागिने
Sunder concept...
🙏🙏 १ No DaDa kay Add banvli Dodyat Pani aal. Sunder
शुध्द मन आणि शुद्ध सोने फक्त "PNG"
Superb as usual 👌👌🙏🙏
मस्तच, खूप छान !! . पी. एन. जी. केवळ एव्हढे नाव पुरेसे आहे !! .
खूपच छान
खुप छान आहे
PNG, Pune 👌👌
Aprtim👌🙏
खुप छान
सुंदर 👌👌
Miss you aappu❤❤
Very nice concept 👍
amchya ghari 1982 mhnje 40 varsha pasun amhi PNG madhunch gold ghetoy ani amchya sathi tich trusted brand ahe ani rahnar pure gold ahe no compromise pn 1982 te ata 2022 paryant jitka gold amhi ghetoy tyat khup farak alay pattern, designs, ani mukhya mhnje weight madhy sudha changes distat adhi gst kinva hallmark asa kahich nvhta but tevahch gold ani ata chya madhy farak ahe pn purity 💯 tashich I trust PNG 👍❤️
Great 👍👌👌👌
Very nice idea
Wow😍😍
Bgm is awesome 😍
Very good story good add💝👍👍👍👍👍
Appuuu😘😘😘❤
Great PNG.
अशी सोन्यासारखी माणसं आहेत ....
म्हणून जग व्यवस्थित चालू आहे..
Nice...👌👌
Appu 😊
Nice approach
Very nice concept
Nice add and nice gold😍😘😍😘
❤❤❤
Very nice
Sorry add ardhi vatli .jar tya riksha vale la help keleli disli asati tar man shuddha aajun vatle asate..nice..sarv actors maze favourite ❤️
Aho riksha wala tya jewller chi add kartoy pathimage ...
Ase dakhvaley....
Super ❤️❤️
Appu
Evdha changla kon asta aajcy jagat.
👌👌❤️👌
Ek Hyderabad la open kara ki🥺
👌👌
Kharach shuddha man shuddha sone png
Beautiful add
👌🏻👌🏻😍
Aata Pudhcha Sona PNG Madhunach...🥺🥺🥺😭😭😭👌👌👌👌😍😍😍👍👍👍🌹⚘️🌹⚘️🌹🌹🌹Chhaan Video Aahe... Mann Shuddha Zala Agdi.... Shuddha Sonyasarkha.
👌👌👌👍
Amruta Very Nice Dyanada 👌👏🙂👍👌💐🌹 You are Looking So Beautiful Apurva
Nice
,👌👌👌👌
Paisane nko tr manane shrimant pahije.sudh chan manmokla swabhav pahije.
My daughter want to act in ur advertise
😍😍😍
हे फक्त आपण रचलेल्या कहाणी मधे घडू शकत real mdhe riksha wala return krnar nahi.....
असे काही नाही मी लहानपणी पंधरा वर्षाची होती तेव्हा एकदा टॅक्सी ड्रायव्हर ने माझे पैशाचं पाकीट मी टॅक्सी मध्ये विसरून गेलेले आणून दिले होते त्यात काही पैसे व सोन्याचे कानातले होते आणि सांगायचे म्हणजे त्या वेळी मी माझी मोठी बहिण व तिचं चार दिवसांच बाळ हाप्सिटल मधून घरी घेऊन येत होतो, पण ते बाळ जन्मतः च दिवव्यांग असल्याने माझ्या बहिणीला दु:ख होते की आता लोकं बाळाला बघून काय म्हणतील आणि तिचं रडणं थांबतच नव्हतं तिला बाळाची लाज वाटत होती मी तिला धीर देत सांगितले डॉक्टरांनी सांगितले आहे ना तो काही दिवसांतच शस्त्रक्रिया करून पुर्ण बरा होणार व तिच्या हातातल्या बाळाला मी माझ्याकडे घेतलं व घरी घेऊन आले घरात सर्वांना वाईट वाटलं होते पुढे कसे होईल बाळाचे, आणि दुस-या दिवशी सकाळी तो टॅक्सी ड्रायव्हर आमचं घर शोधत दारात आला आणि म्हणाला तुमचं पाकीट काल गाडीत राहिले होते मी म्हणाले हो अजुन सुद्धा मला माहित नव्हते माझं पाकीट हरवले आहे ते मला लक्षात सुद्धा आलं नव्हतं तेव्हा ते पाकीट पाहून देव मानसं कशी असतात समजले . आम्ही फारच परिस्थितीने गरीब होतो तेव्हा, त्यांनी पाकिट उघडून पहा सांगितले तुमच्या सर्व वस्तू आहेत ना असे म्हणून निरोप घेतला त्यांनी म्हणून चांगले लोक आहेत शिवाय हल्लीच माझ्या शेजारी राहणाऱ्या बाईचे ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग टॅक्सी ड्रायव्हर ने आणुन दिली
Great 💖
@@prerana4941 🙏🙏
Jewelleries should have been more beautiful need to be more realistic in acting
Ek number ki bori Malika hai
Super 💓💓
👌👌👌
Very nice