'शुद्ध मनं...शुद्ध सोनं...कथानक दुसरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 апр 2023
  • 'मे.पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स.वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची..1832 पासून...
    .
    .
    .

Комментарии • 265

  • @gajanangavade99
    @gajanangavade99 Год назад +5

    पीएनजी ची प्रत्येक जाहिरात मस्तच असते पण ही जाहिरात जबरदस्तच झाली आहे 5 मिनिटांची जाहिरात पण संपूर्ण चित्रपट पाहिल्याचे जाणवते काय ते हॉटेल काय तो जाणीवपूर्वक उधारीचा नाष्टा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटी प्रेमाला अंकुर फुटणे ... अगदी शेवटच्या क्षणी डोळ्यातून पाणी आले... खरच इथे आवर्जून सांगावे वाटते की PNG चे जसे शुद्ध सोने तशीच ही प्रेमशुद्ध जाहिरात... 👌👌🙏🙏

  • @Khumkar
    @Khumkar 5 дней назад +2

    इतकी सुंदर जाहिरात फार दुर्मिळ वाटतें...जुन्या काळात नेणारी आणि रंजक शॉर्ट फिल्म सारखी ❤❤❤PNG

  • @rohinisuryavanshi1481
    @rohinisuryavanshi1481 Год назад +7

    अतिशय मनभावन सात्विक क्लिप.
    खूप आवडली.
    नेहमीप्रमाणे सोज्वळ निशिगंधा ताई
    ऋषिकेश जोशींची तर कोणतीही भूमिका मनाला भिडतेच.
    पूजा आणि रवी किती गोड आहेत.
    विशेष म्हणजे संगीत संयोजन फार छान साधलंय.
    दागिने घालायला सुरुवात करतानापासूनचे संगीत तर कानात साठूनच राहिलंय.
    अनेक वेळा पाहिली.
    सगळ्यांनी असे सात्विक सोज्वळ असावे असेच वाटते.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +4

    खरंच मराठमोळ्या परंपरा जपतंच, जाहिरातींचे विषय असतात. आणि त्यांना साजेशी पात्र निवड अर्थात Star Cast 👌

  • @sajidmulani1968
    @sajidmulani1968 Год назад +5

    मस्तच अप्रतिम संकल्पना मांडली आहे

  • @jdevdatta16123
    @jdevdatta16123 2 месяца назад +2

    कितीही वेळा पाहिली तरी मन तृप्त होत नाही .परत परत बघावीशी वाटते ,आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतच खूपच अप्रतिम

  • @kavitabhanwase6842
    @kavitabhanwase6842 Год назад +4

    Simplicity चे दुसरे नाव म्हणजे निशिगंधा मॅडम ❤

  • @111nand
    @111nand 6 месяцев назад +4

    अप्रतिम जाहिरात. सगळे कलाकार मस्त पण हृषिकेश जोशी!!!! जबरदस्त

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Год назад +5

    Punha punha pahili tari mann nahi bharat, khupch sunder love story

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Год назад +4

    खूपच सुंदर जाहिरात..डोळ्यात आनंदाश्रू देऊन गेले❤

  • @shivmatsangeet6075
    @shivmatsangeet6075 Год назад +5

    खूप अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी अशी जाहिरात बनवली आहे. शेवटपर्यंत समजत नाही. अगदी शाॅर्ट फिल्म वाटते.यात आपले व्हिजन आणि सुरेख कल्पकता आवर्जून नजरेत भरते.
    नक्कीच ही माझ्यासाठी तर अभिमानास्पद गोष्ट आहे.
    पुढील कारकीर्दीस खूप खूप शुभेच्छा. 👌👌👍👍🌹🌹

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 Год назад +3

    खूपच खूपच म्हणजे खूपच गोड निशिगंधा ताई आणि हर्षिकेश जोशी अप्रतिम आणि विदुला आणि ओम 1 नंबर निशिताई loves you dear ❤❤❤

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 Год назад +2

    किती साधी सरळ सोपी जाहिरात.... खूपच अप्रतिम..PNG सोन्यासारखीच

  • @pradnyabarve4717
    @pradnyabarve4717 5 дней назад

    परत परत पहावंसं वाटतं. फारच सुंदर .ही जाहिरात वाटतंच नाही. एखादी short film पाहिल्या सारखं वाटतं.

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Год назад +3

    Absolutely awesome and emotionally mind-blowing 👌👍

  • @meghaprabhudesai6511
    @meghaprabhudesai6511 3 месяца назад +1

    किती छान.. पाणी आलं डोळ्यात..
    जाहिरात असं वाटलंच नाही .. सुंदर
    एकापेक्षा एक दिग्गज कलाकार...

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 6 месяцев назад +4

    जीवन असच हवं अगदी निर्मळ. ❤

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote Год назад +5

    Purity in story with act and Purity of Gold PNG ! 🙏

  • @manjiriagnihotri8592
    @manjiriagnihotri8592 Год назад +2

    अप्रतिम..आम्हाला अभिमान आहे इतकी विश्वासाची सर्वात जुनी सुवर्ण पेढी आमच्या सांगलीतील आहे.

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Год назад +3

    वा काय जाहिरात आहे. पाच मिनिट असं वाटलं मूवी बघतोय आपण.

  • @viki6619
    @viki6619 Год назад +5

    The advertisement is superb as usual. It has retained its PNG legacy. Please give the names of all artists in the description box.

  • @yashavantshukla7032
    @yashavantshukla7032 Год назад +4

    खूप सुंदर जाहीरात अगदी तुमच्याच सोन्यासारखी!!

  • @gharpureparag
    @gharpureparag Год назад +4

    मुलीच्या वडलांच्या डोळ्यातून पाणी काढणारी.
    मनाला स्पर्श करणारी आणि कुठेतरी काळजाला हात घालणारी. हा हार मी घालणार म्हणताना ते दागिने सुंदर की जाहिरात हेच आपण विसरतो.

  • @abhijeetpatil6798
    @abhijeetpatil6798 Месяц назад +2

    तुम्ही मात्र भावनेलाच हात घातला राव ❤

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 Год назад +1

    म्हणूनच तर पुन्हा पुन्हा
    पु. ना. गाडगीळ असली असली सोना.
    सुंदरच ❤

  • @meghayadav7541
    @meghayadav7541 6 месяцев назад +2

    आत्ता पर्यंत ची सगळ्यात छान आणि मनाला स्पर्श करून जाणारी ही जाहिरात आहे😊

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Месяц назад +1

    🌄🙏🌹👌👌👏👏सुरेख कथानक आणि हृदयस्पर्शी अभिनय.....

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 Год назад +3

    वा क्या बात है! जाहिरात करणाराचं कौतुक !

  • @jagdishrahangdale7865
    @jagdishrahangdale7865 Год назад +2

    खरोखर डोळे भरून येत आहे, जीवनात खरोखर अस होणे योगा योगच आहे

  • @ugaleaarti
    @ugaleaarti Год назад +2

    The Best!!
    I am with pngandsons since 2009!❤

  • @bestone3686
    @bestone3686 Год назад +3

    वाह! खूपचं छान... नेहमीप्रमाणे....👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @vaishnavi_8991
    @vaishnavi_8991 Год назад +3

    Khup Sundar represent kelay......kya baat hai❤😊😊😊😊

  • @kirandeshpande1886
    @kirandeshpande1886 9 месяцев назад +3

    As usual PNG chi khupach sundar ad, concept tar 👌👌👌

  • @anjalideshmukh7065
    @anjalideshmukh7065 6 месяцев назад +3

    खरंच खूप सुंदर.डोळे पाणावले 😢

  • @madhurachavan5209
    @madhurachavan5209 Год назад +3

    Kiti chan majja aali aani radayala suddha❤😂😢

  • @motivation89892
    @motivation89892 Год назад +2

    Nishigandha mam chya dolyat pani jari aal tar amhala pan ikad radu yet.😍😘. Hridaysparshi chya acting la hridaysparshi GOLD 😍😘😍😘😍

  • @jagdishrahangdale7865
    @jagdishrahangdale7865 Год назад +3

    ही नवीन कलाकार फारच छान वाटल्या

  • @poonamkhusnure2317
    @poonamkhusnure2317 Год назад +2

    खूपच आवडली जाहिरात, p&g याच्या डिझाईन्स प्रमाणेच❤

  • @samratingle484
    @samratingle484 Год назад +1

    Sunder Advertisement ani music ahe.. Story tar Uttam ahe ❤

  • @namratanileshdangre8678
    @namratanileshdangre8678 Год назад +4

    Nishigandha wad❤❤❤❤

  • @samidhabarve1561
    @samidhabarve1561 Год назад +1

    सुरेख....निःशब्द केले. काय भावनिक प्रतिभा आहे ad बनविण्याचे काम केले आहे त्यांची

  • @manishalambe1355
    @manishalambe1355 Год назад +1

    अप्रतिम. नेहमी प्रमाणेच मनाला भिडणारी गोष्ट. PNG.

  • @varshamane4756
    @varshamane4756 Год назад +3

    So beautiful and heart touching .

  • @user-ec9de2tc1n
    @user-ec9de2tc1n Год назад +2

    Beutiful n touching ad❤😅

  • @babasahebdangode1942
    @babasahebdangode1942 Год назад +2

    याला म्हणतात जाहिरात्तीची संकल्पना खूप छान...

  • @yogeshgangurde1493
    @yogeshgangurde1493 6 месяцев назад +2

    कथानक आणि कलाकार सगळच कस अगदी मस्त , खूप छान 👌👌👌👍

  • @yashashreewaichal8265
    @yashashreewaichal8265 Год назад +2

    Nice to see you Nishigandha Tai,khup chan story PNG khrach aavadali.Saglyach kalakarani mast Kam kelay, really appreciated 👍

  • @varshachaudhari1874
    @varshachaudhari1874 Год назад +3

    उत्तम सादरीकरण 👌🏻👍🏻

  • @shubhrasirsat9043
    @shubhrasirsat9043 Год назад +2

    आतापर्यंत chi सर्वात सुंदर जाहिरात

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Год назад +2

    Beautiful ad and beautiful ornaments 👍👍👍👍👍

  • @gharya1954
    @gharya1954 7 месяцев назад +2

    Gorgeous video and ornaments .

  • @SupriyaGhude
    @SupriyaGhude Год назад +3

    डोळ्यात पाणी आणलं राव 😢😇

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 7 месяцев назад +2

    Very nice
    पिंगळा लईच भारी

  • @12345ajmal
    @12345ajmal Год назад +1

    Amazing, lovely, खूब सुन्दर

  • @amrutaghadge7723
    @amrutaghadge7723 Год назад +1

    डोळ्यात पाणी आले ❤

  • @mangalsambrani4267
    @mangalsambrani4267 Год назад +2

    Khup chan ad ❤❤

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 Год назад +1

    नेहेमीप्रमाणेच उत्तम❤

  • @shreyaa72081
    @shreyaa72081 6 месяцев назад +2

    Khupach Chan ad hoti❤

  • @beautifulbyheart9777
    @beautifulbyheart9777 Год назад +1

    Baapreyyy evdhi sundar ad ❤❤❤❤❤

  • @savitaxhirm5542
    @savitaxhirm5542 Месяц назад +1

    Apratim Surekh 👌👌👍👍

  • @shahashree3661
    @shahashree3661 Год назад +4

    Hrishikesh Joshi awesome

  • @rupeshgawde4302
    @rupeshgawde4302 11 месяцев назад +1

    One of the best commercial.❤

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 Год назад

    अप्रतिम सादरीकरण , भावस्पर्शी जाहिरात ❤, दर्जा वाखाणण्याजोगी 👌👌

  • @dnpyahoo
    @dnpyahoo 6 месяцев назад +1

    Very beautiful to bring a lovely smile on every once faces. Well done. ❤️❤️❤️

  • @bhandarishm7513
    @bhandarishm7513 Год назад +3

    खूब सुंदर❤

  • @anilpatki58
    @anilpatki58 10 месяцев назад +1

    अप्रतिम खरोखर आवडल आपल्याला.

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +2

    अप्रतिम!शब्द तोकडे पडतील छान जाहिरातीला....

  • @tejasgogawale6639
    @tejasgogawale6639 Год назад +2

    Kadakkkk dil jit liya ❤

  • @raviraju6708
    @raviraju6708 5 дней назад

    poranno bhara bhara daginya sahit lagna kara ani parampara vadhava .👏👏💐

  • @nileshwakale4462
    @nileshwakale4462 Год назад +1

    अप्रतीम जाहिरात बनवली आहे।

  • @posterbyte
    @posterbyte Год назад +2

    Nicely done 👏

  • @arambhimone8159
    @arambhimone8159 7 месяцев назад +1

    Mind blowing act and advertisement❤❤❤👏👏😍 apratim

  • @kulsumtamboli
    @kulsumtamboli Год назад +2

    Khup chan concept.. Apratim🥰🥰🥰

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 Год назад +3

    Shalva kiti cute aahe hyat

  • @poonamsangsheti3188
    @poonamsangsheti3188 11 месяцев назад +2

    Khup ch mast...😊

  • @sachinjadhav8473
    @sachinjadhav8473 Год назад +2

    Very nice ad well done

  • @kavitabhonde7296
    @kavitabhonde7296 Год назад +1

    Khup Chan manala khup bhavli kalpana

  • @dinkar459
    @dinkar459 Год назад +2

    अहो डोळ्यात पाणी आलं की

  • @kuldeepgaur7693
    @kuldeepgaur7693 Год назад +2

    अप्रतिम 🎉🎉🎉.

  • @user-iq4wt1xk9h
    @user-iq4wt1xk9h 6 месяцев назад +1

    Jeevan he aasech NIRMAL aasave.

  • @vaishaligokhale2414
    @vaishaligokhale2414 Год назад +1

    नेहमीच सारखीच सुरेख!

  • @AIRobotica
    @AIRobotica 2 дня назад

    Ultimate...🎉🎊

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 Месяц назад

    वाह काय कथा आहे.. 👌👌

  • @NK-ue4yt
    @NK-ue4yt Год назад +1

    Great ,khupach chan

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Год назад +8

    Nice...but मला वाटलं की पिक्चर येतोय नंतर समजलं जाहिरात आहे🤣🤣🤦🤦🤦🤦जरा जास्त नाही का मोठी दाखवली??एक मुव्ही तयार होईल इतकी😂😂😂😂😂😂😂1,2 गाणी टाकायची ना म्हणजे झालं असतं😂

  • @aditrijoshi8417
    @aditrijoshi8417 Год назад +1

    Tumhi radawlet rao ... Great

  • @kavitanaigaonkar1642
    @kavitanaigaonkar1642 9 месяцев назад +2

    खूप सुंदर जाहिरात

  • @prashantpatil5173
    @prashantpatil5173 24 дня назад

    Best ad ever👍

  • @shubhangimache3688
    @shubhangimache3688 Год назад +1

    खूप सुंदर 👍🏻👌🏻👌🏻

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 20 дней назад

    Kiti chan😊 asa chan jawai mala pan pahije! Shalva so cute!

  • @nehasambale2978
    @nehasambale2978 Год назад +1

    Ekch number🎉❤

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Год назад +1

    अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @vipulpawaskar
    @vipulpawaskar Год назад +1

    अप्रतिम ❤❤❤

  • @anjalipatwardhan2439
    @anjalipatwardhan2439 Год назад +1

    अप्रतिम❤🎉🎉

  • @amarware1977
    @amarware1977 Год назад +1

    ❤❤ fakt wow 🤩

  • @priyankajagtap1511
    @priyankajagtap1511 Год назад +1

    खुप छान...movie तयार होईल यावर

  • @director.mohanr
    @director.mohanr Год назад +14

    Apratim 🎉🎉

  • @minalkulkarni442
    @minalkulkarni442 Год назад +1

    अप्रतिम 🎉🎉

  • @udaygaikwad6311
    @udaygaikwad6311 Год назад +1

    Khupach chan👌👌

  • @algirapereira
    @algirapereira Год назад +2

    Khupach apratim❤❤❤❤😢