Immensely Qualified Yet Humble & Grounded Dr. Nishigandha Wad on Dil Ke Kareeb with Sulekha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Dr. Nishigandha Wad speaking openly about her work and her passion towards well being of society on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Assistant:
    Sagar Shingade

Комментарии • 3 тыс.

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 3 года назад +572

    अतिशय उत्तम भाषा . ओघवती वाणी, अतिशय गोड आवाज. एवढं उच्च शिक्षण असूनही अतिशय नम्र, व शालीन. तरीही पाय जमिनीवर असलेली आमची निशिगंधा ताई.

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 3 года назад +5

      🙏

    • @ajitalanjekar6732
      @ajitalanjekar6732 3 года назад +18

      माझी शाळेतील मैत्रीण अतिशय सुंदर, गोड, ओघवती भाषा, शालीन नम्र आमच्या विजया वाड बाई यांच्या कन्या रत्नl तिचा lakhalakatal प्रवासाला सलाम. (संगीता एकावडे

    • @radhamote3164
      @radhamote3164 3 года назад +5

      A great hero for the middle class ,a great woman carrying moral and maural ,missing the magazine चारचौघी

    • @sunitadutta7347
      @sunitadutta7347 3 года назад +1

      Great 🙏

    • @tejaswinichavan1548
      @tejaswinichavan1548 3 года назад

      Very inspiring 😉👍

  • @sonali3794
    @sonali3794 3 года назад +190

    This lady is merit holder in 10th and 12th plus 2 doctorate and going for 3rd one and yet so humble....... kharach “ Vidya vinayen shobhate “
    Che uttam udaharan. Interview was mind blowing, interviewer and interviewee both were fabulous.

    • @shubhadakarve5280
      @shubhadakarve5280 3 года назад +4

      खूपच सुंदर बाकी शब्दच नाहीत . सुरेखा तू खूप lucky तुला असे अनुभव जगता येतात. Hatsoff to Nishigandha 🙏

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 года назад +4

    काय लिहावं हेच कळत नाही ईतकी सुंदर मुलाखत आहे ही.सुलेखा ताई फारच छान घेतलीत मुलाखत आणि निशीगंधा ताईंना काय म्हणायचं.ऐकताना भारावून गेले मी.शेवटचा किस्सा तर हेलावून टाकणारा आहे.आपल्या अवतीभवती किती भयाण वास्तव आहे.आपल्याला जाणीव ही नसते.मला वाटतं अशा खूप जाणिवा ताईंनी जाग्या केल्या या मुलाखतीत.खूपच प्रेरणादायी आहे हे कामं तुमच.तुमचे आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा...🙏🙂

  • @darshanakamble3027
    @darshanakamble3027 3 года назад +52

    या एपिसोड मुळे, मन अंतर्मुख व्हायला मदत झाली. श्रेष्ठ व्यक्ति अशाच मोठ्या नाही होत,मनाची श्रीमंती! संस्कार! धन्यवाद.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 года назад +184

    अतिशय उत्तम मुलाखत... डॉ. निशिगंधा वाड यांच्या विद्वत्तेने स्तिमित व्हायला होतं.. आणि त्यांचे प्रवाही विचार तर अचंबित करतात... प्रेरणादायी व्यक्तिमत्व!! सुलेखा जी फार विनयाने बोलतात👍

    • @manalivaidya6182
      @manalivaidya6182 3 года назад

      Kopp change mulakhat. Marathi bashevar pram. Tyanchi sagnachi padhat. Shabhat a pure padatil

    • @ashanaykodi6780
      @ashanaykodi6780 3 года назад

      खरंच दुसरा पार्ट झालाच पाहिजे जणू निशिगंधा ताई तुमच्या विचारांचा आचारांचा परीस स्पर्श झाला

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 2 года назад +4

    सौंदर्य, बुद्धी, सोज्वळता, संस्कार, शिक्षण, भाषा, विनम्रता, विचार आणि श्रद्धा सगळच उत्तुंग ,
    एका व्यक्ती मध्ये सगळं कसं असू शकतं याचं उदाहरण म्हणजे निशीगंधाजी.
    लहानपणी दूरदर्शन वर चित्रपट असायचे त्यात कधी निशिगंधाजीचा कुठला तरी चित्रपट पहिला आणि तेव्हापासून निशिगंधाजी पहिलं निरागस प्रेम आहेत ❤️

  • @rohitshete4539
    @rohitshete4539 3 года назад +56

    खूप काही शिकायला मिळाले या एपिसोड मुळे, शेवटी डोळ्यात पाणी आले, आपण ही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली, अन् तसे नक्कीच काहीतरी करेन.. Really inspirational.. waiting for part 2 with Nishigandha Mam..👍👍👍

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +15

      नवीन काहीतरी घेऊन नक्कीच करू part 2

    • @pa05
      @pa05 3 года назад +5

      हाच interview पुढे continue करा pl. कारण जे ऐकलं ते कमीच वाटतंय. On public demand निशिगंधा वाड यांना special request kara

    • @the_invisible__
      @the_invisible__ 3 года назад +1

      @@SulekhaTalwalkarofficial Kharach sulekha mam Part-2 please gheun ya.

    • @rudraveerahappytwins4083
      @rudraveerahappytwins4083 2 года назад +2

      @@SulekhaTalwalkarofficial please nishigandha tai la parat aana

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 3 года назад +42

    बाप रे.. निशिगंधा वाड ..such a big star itka humbleness...she deserves to be rewarded for her work... सुलेखा ताई...you too just outstanding..wish tula tuzya sasubaincha interview asach Dil ke Kareeb gheta ala asta...😭🙏

  • @ankitanaik5012
    @ankitanaik5012 3 года назад +10

    Dr. निशिगंधा वाड यांची मुलाखत ऐकली. खूपच छान. तेजस्वी व्यक्तिमत्व, ओघवती भाषा, खूप हुशार आणि तरीही कुठे self ego नाही. खरंच असं साधं सरळ राहणं सगळ्यांना नाही जमत. माझ्यासाठी तर त्या नेहमी प्रेरणादायी व्यक्त आहे. Lots of love to ur programme and best wishes to ur group to Sulekhatai. Very nice conept. Dil Ke Karib. 🌹🌹❤️❤️🍫🍫

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 3 года назад

      🙏

    • @jankisamant8879
      @jankisamant8879 15 дней назад

      फार छान मुलाखत.दोघीही अगदी सरस.

  • @vibhavariparab9437
    @vibhavariparab9437 3 года назад +75

    डाॅ निशिगंधा यांचे बोलणे ऐकूताना मन भारावून गेले , निःशब्द झाले 😘😘

    • @smitaphase4030
      @smitaphase4030 3 года назад

      Dusrya partchi wat phardiwas phayla lau naka Sulekha tai khup chan

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 года назад +144

    अप्रतिम कार्यक्रम.. असे वाटले निशिगंधा ताईंनी बोलत राहावे व आपण ऐकत राहावे.. देवी सरस्वती चा वरदहस्त व कोठेही अभिनिवेश नाही, साधे बोलणे पण हृदयाच्या जवळचे.. खूप सुंदर सुलेखा जी !! मी मंत्रमुग्ध होऊन सर्व ऐकले.. तुमची जी मनःस्थिती झाली तीच माझी 🙏. निशिगंधा ताई व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @anuradha6892
    @anuradha6892 2 года назад +20

    I want this interview to reach more than million views, its worth it, it should reach to maximum people, very inspirational and mind-blowing.

  • @sunitapawar4436
    @sunitapawar4436 3 года назад +105

    विजयाताई वाढ यांची यांची लाडकी लेक, शब्दसुमना च भांडार असलेली खूप गोड मुलगी, खूप खूप शुभेच्छा आपणास

  • @shraddhapawar6092
    @shraddhapawar6092 3 года назад +41

    लिहायला शब्दच नाहीत इतका सुंदर झाला आहे हा एपिसोड ,thanku सुलेखा आणि निशिगंधाजी ,नुसतं ऐकत बसावे असे वाटतेय ,खूप छान,, याचा दुसरा एपिसोड आला तर चालेल आम्हाला

  • @madanhagir6415
    @madanhagir6415 3 года назад +2

    दिल के करीब....शीर्षकाला साजेसा कार्यक्रम काल अचानक पाहण्यात आला. सुलेखाताई खूप उत्तमप्रकारे तू समोरच्याला बोलता करतेस, दिलखुलास गप्पा ऐकतच राहाव्याश्या वाटतात....मला निशिगंधा ताईचं बोलणं खूप खूप आवडल रादर ते खूप Inspirational & Motivational होतं आणि आहेच... एका क्षणाला तुम्हा दोघींचे डोळे पाणावले... खरंच दिल के करीब..........
    उच्चविद्याविभूषित पण तेवढीच साधी आणि सरळ निशिगंधा ताई आणि तिचे ते लाघवी बोलणे खरंच मनाला कुठेतरी स्पर्शून जाते... तिने सांगितलेला शब्द न शब्द खूप काही सांगून गेला, शिकवून गेला आणि एक वेगळीच उर्जा देऊन गेला एक प्रकारचे बळ देऊन गेला...मी आवर्जून हे सगळं लिहलं कारण मला माहिती आहे की चांगल्या कामाची पोचपावती त्या काम करणाऱ्या माणसाला एक वेगळी उर्जा आणि चालना देऊन जाते.... सुलेखाताई या सेशन चा पार्ट-२ ची मी वाट पाहतोय खूप काही ऐकायचंय, शिकायचंय आणि सतत नवीन काहीतरी करण्याचा ध्यासवसा असाच अखंडितपणे चालू ठेवायचा आहे... धन्यवाद आणि हरीओम......

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад

      अचानकपणे का होईना पण तुम्ही या कार्यक्रमाशी जोडले गेलात म्हणून धन्यवाद. नक्कीच, आम्ही हा ध्यास असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमची साथ तितकीच मोलाची आहे, जी कायम मिळत राहील अशी आशा, अपेक्षा आणि इच्छा. तुमच्या ही पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून मनःपुर्वक शुभेच्छा.

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 2 года назад

      🙏Manahpurvak Naman aani Aabhar

  • @raginim.7419
    @raginim.7419 3 года назад +87

    मस्त मुलाखत.अक्षरश: डोळे पाणावले.मरठी बोलणं ही अप्रतिम.मुलाखत पण छान घेतली.दुसरा भागही जरूर घ्यावा

  • @tejashreeveer3313
    @tejashreeveer3313 3 года назад +23

    किती गोड आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व ❤🙌🙌निशिगंधा वाड Ma'am😇........Beauty with brains🙂. Down to earth person. ही मुलाखत संपूच नये असं वाटलं !! किती आणि काय काय सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे....बाप रे !!! चालतं बोलतं विद्यापीठ जणू 😇❣🙌. अनुभवांची शिदोरी. भाषेवरचं प्रभुत्व.
    सुलेखा तळवळकर ma'am......thank you so much !!❤🙏
    Second Part ची खूपच उत्सुकता आहे. 🙏😊❣

  • @rashmikadam1378
    @rashmikadam1378 Год назад +1

    I watched and heard Madam Wad today....truly a gentlewomen.....humble....awestruck....speechless....Dhanyawad Sulekhaji for making my day!!!

  • @shilpany9552
    @shilpany9552 3 года назад +37

    Really one of the best interview. Was not aware Nishiganda is a lady full of knowledge and talent. Hats off. Really humble very motivational and inspirational.

  • @prasadg7582
    @prasadg7582 3 года назад +131

    Excellent stuff !! Speechless. I am a big fan of her acting and movies but now I become biggest fan of her personality. Please make another interview with Nishigandha Wad tai. Excellent. Hats off.

    • @diptidalvi1893
      @diptidalvi1893 3 года назад

      Superb

    • @pratibharane3903
      @pratibharane3903 3 года назад +1

      खुप सुंदर मुलाखत .....निशिगंधा ताई मी तुमची आणि तुमच्या आई ची खुप खुप चाहती आहे.... विजया वाड यांची खूपच पुस्तके वाचलीत....बहुतेक सगळीच..... सुले खा ताई अन निशिगंधा ताई दोघीही खूपच सुंदर झाली तुमची भेट.....पुन्हा नक्की भेटायला मला आवडेल👌🥰

    • @SamRege24
      @SamRege24 3 года назад

      खरच भावा शब्द ते शब्द खर आहेत तुझ

  • @priyankaa_99
    @priyankaa_99 Год назад +1

    Mala shabd ch nahiye suchat ha interview pahilyanantr..I'm speechless khup kamaal interview hota ha.. thank you Sulekha tai please part 2 gheun lavkar gheun ye.
    Nidhi gandha ma'am vishayi tr kay bolav suchatch nahiye fakt aikat rahav asa vatat hota, khup prabhavi vyaktimatva, evdhi sunder Marathi mi yapurvi kadhihi aikli navti , she's multi-talented ❤️ tu khar bolalis tai "asa kahi ahe ka g je tuza Karaycha baki ahe" ani shevtacha kissa tr agadi dolyat Pani deun gela.
    Thank you tai for this wonderful interview and thank you to Nishigandha ma'am for sharing your thoughts, experiences, wisdom with us! :)

  • @ketkigore9330
    @ketkigore9330 3 года назад +7

    Excellent interview... शब्दात नाही मांडता येईल इतका सुरेख संवाद साधला गेला. एक चांगली अभिनेत्री ह्या पेक्षा किती तरी मोठं आणि सुंदर व्यक्तिमत्त्व आहे ह्यांच. As you also said, Please do a part two of this interview. अजून किती तरी पैलू आहे, जे उलगडायचे राहिले असतील. खूप आवडेल ते जाणून घ्यायला.

  • @yakoo456789
    @yakoo456789 3 года назад +41

    One of the finest episodes. Nishigandha wad is a perfect combination of beauty with LOTS of brains. Sulekha, you are doing a very good work by bringing this side of actors to the table. Looking forward to many more episodes. All the best!!

  • @hemangikanade6811
    @hemangikanade6811 Год назад +2

    I think hecha part 2 is most wanted.....💕💕

  • @SansarikaFoodofficial
    @SansarikaFoodofficial 3 года назад +20

    निशीगंधा ताई खुप छान.
    सुलेखा ताई बोलली तसं तुझं बोलणं खरंच ऐकत रहावं वाटत. तुझ्याकडे बघून असं वाटतं आपण आता कुठेतरी सुरुवात केली आहे आणि खुप पुढे जायचं आहे . खुप छान ताई.

  • @sneharane4406
    @sneharane4406 2 года назад +12

    एवढे episode pahile pn आजचा खरच खूप छान होता डोळ्यातले पाणी थांबवता नाही आले...परत परत पहावा एवढा सुंदर.....☺️😌

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 3 года назад +1

    Wow... Tremendous... Dr. Nishaigandha wad ma'am has so so so much of knowledge class n elegance. She should somehow in online world spread it to youngsters. Actually I came here to see the interview after her statement about LGBTQ but she never made a statement she has just raised a question/concern about it n she has raised it through d perspective of the child n also thru indian mentality n other social majors which got a practical point too... We should think in all perspective with neutral mindset....
    Sulekha ma'am d thing I like about ur interviewing is u never interrupt n u let them talk n which is why its successful. Pls Nishaigandha wad ma'am chya 2-4 mulakhati hou dyaat she is tremendous... Dil se 🙏🙏🙏
    N ya pls interview Atul Kulkarni sir....

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 3 года назад

      🙏 I sincerely appreciate your unbiased comment.Truly enthusing. Thanks

  • @aartidesai8265
    @aartidesai8265 3 года назад +15

    Nishigandha tai is a great combination of intelligence & humbleness....also a confident orator. Thank you Sulekhatai for a wonderful interview.

  • @98udit
    @98udit 3 года назад +26

    Waiting for part 2. After watching this interview realised their is lot to learn from both of you.
    Be a good listener, be humble, don't be greedy.. Help whenever possible. 😊

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 2 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण. निशिगंधा ताई, तुम्हाला तर कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
    काय सुंदर दाखले, ओघवती भाषा आणि ह्या जोडीला कमालीचा विनम्रपणा.
    खूप काही घेण्यासारखे मिळाले आज.
    मनापासून धन्यवाद 🙏 दोघींनाही

  • @prachisworld7262
    @prachisworld7262 3 года назад +67

    ताई खरच शेवटचा किस्सा रडवून गेला ...आपली ओंजळ भरली तर ढेकर देऊ नये ..दुसऱ्यांना घस भरवा ..खूपच भावूक ..मला तुमच्या सारख्या लोकांसोबत काम करावं वाटत ..पण कसे यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.

  • @desi4peace
    @desi4peace 3 года назад +52

    Soft spoken, gentle and a very different kind of beauty, and such a unique name. Nishigandha...have set reminder and can't wait to watch. All the episodes are very hatke btw, you have the knack of getting to the soul of a person..l

  • @prachiekarnik6821
    @prachiekarnik6821 2 года назад +1

    Aaj parenta cha saglyat BESTEST aani SUNDAR episode hota KHUPACH CHHAN

  • @muraliseetharaman1908
    @muraliseetharaman1908 3 года назад +47

    The best episode I have watched in my life. Dr Nishigandha Wad is such a down to earth person as well as Sulekha Talwalkar her style of interviewing is simply amazing. God bless this show and let it complete 10,000 episodes. So happy for you all.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +4

      Thank you for your best wishes.

    • @mugdhakanyalkar1664
      @mugdhakanyalkar1664 3 года назад +1

      सुलेखाताई दिल के करिब ... अतिशय सुरेख व्यासपीठ . आणि निशिगंधाताईच ओघवतं बोलण . छान ! खुप आवडल. खुप प्रेरणादायी . मस्तच .

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 3 года назад +6

    अप्रतिम मुलाखत !!आज एका महान व्यक्तिमत्वाला मनापासून ऐकायला मिळाले, मन तृप्त झाले, निशिगंधा ताईंची असीम विद्वत्ता, रसपूर्ण भाषाशैली..शब्दच नाहीत वर्णन करायला. शेवटचा किस्सा तर मनात घर करून गेला.. 🙏🙏👍

    • @smitakadam2690
      @smitakadam2690 3 года назад

      Mast, khup chan, shubhechchhya khup khup

  • @nishantscreations..1109
    @nishantscreations..1109 2 года назад +1

    खुप छान मुलाखत घेतली आहे सुलेखा ताई.या आमच्या डॉ.विजया वाड टिचरच्या मुलगी आहेत.जाता जाता त्यानीखुपच संवेदनशील व विचार करायला लावणारा विषय त्या माणसाचा सांगीतला. तो खुपच ह्रदयाला स्पर्श करून गेला.डोळ्यांत पाणीच आलं.निशीगंधा ताईंना खुप छान यश मिळु दे खुपच सुंदर गोड आहेत त्या😘

  • @shweta5954
    @shweta5954 3 года назад +10

    This is the first ever interview I have watched of a Marathi star..and it's the best. Very inspirational..beautiful language..beautiful mind.

  • @sheilarao5183
    @sheilarao5183 3 года назад +18

    Simply loved her humility and diverse talent, activities and attitude towards Life. God bless 🙏

  • @adv.pallavibhosale2708
    @adv.pallavibhosale2708 3 года назад

    काय हे सुलभ सहज भाषाप्रभुत्व!! इतक्या वर्षांनंतर माझी अगदीच रिती असलेली ओंजळ मराठीतील संपन्न शब्दांनी भरल्यासारखी वाटली. एवढा शब्दसंग्रह , भाषा प्रवाह , मी पामर काय कौतुक करणार अशा महान निशाताईंचे!! सोपान शब्दाचा असा प्रयोग तेही एवढ्या सुलभतेने अशा दिग्गज व्यक्तीच करु शकतात. Thank u so much Sulekha sis ,ही न्यारी अनुभूती केवळ आपल्यामुळेच अनुभवता आली. अभ्यासाचा , वाचनाचा , लेखनाचा व्यासंग असावा तर असा!! निशाताई तुम्ही सांगितलेली कुपीतील आठवण मनातील कुपीत तर ठेवलीच आहे पण खूप काही शिकवूनही गेली.....will eagerly wait for part II....v v thanx to both of u.👍🏿👍🏿🙏🙏

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 3 года назад +8

    Sulekha : Accept my deepest gratitude !! 🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊
    God bless you and this program !!
    Literally tears are rolling as I write this !!
    I have always been a big fan of Simi Garewal for Rendezvous with Simi Garewal ,Late Farroque Shaikh saab for Jeena Isi ka Naam Hai and now undoubtedly " Sulekha Talwalkar" for Dil Ke Kareeb 😊😊
    What a beautifully designed and curated show !! 😊😊😊
    It is truly 💕 ke Kareeb
    You are an amazing Interviewer !! 😊😊😊💕💕💕
    No words about Dr Nishigandha Wad.....she's a gifted soul ...we are blessed to listen to her pearls of wisdom ❤️🙏🙏😊😊
    Please bring on Part 2 😊🙏
    Excellent !!
    In gratitude
    Girish Vk Dhaarap

  • @anushkamahamuni2810
    @anushkamahamuni2810 3 года назад +7

    निशिगंधा ताई तुमचं कराव तितकं कौतुक कामीच आहे...... तूम्ही आमच्या सारंख्या तरूण पिढी साथी एक प्रेरनाच आहात..... इतक्या मोठया अभिनेत्री असूनसुध्दा तुमचे पाय जमिनीवर आहेत ...आज काल खुप कमी पहायला मिलत हे..... speechless 🤐🤐lots of respect mam🙏🙏... thanks sulekha mam .love you both ❤️

  • @nilakshibelan9450
    @nilakshibelan9450 Год назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत. निशिगंधा ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुमचं ज्ञान खूपच अप्रतिम आहे. तुम्ही खरंच आमची प्रेरणा आहात.

  • @Enlightenment743
    @Enlightenment743 3 года назад +8

    Extremely talented, beautiful and kind personality....rare combination....her philosophy and thoughts are higher than our understanding...truly inspiring..!!!

  • @yogeshkolekar3778
    @yogeshkolekar3778 3 года назад +44

    Nishigandha mam so humble 😊 she is down to earth 🤗

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 2 года назад +1

    आतापर्यंतच्या सगळ्या मुलाखती मध्ये सर्वात बेस्ट फक्त ऐकत रहावस वाटत खूप श्रेष्ठ काम करणारी एक तेजस्वी स्त्री hatsoff

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 3 года назад +4

    amazing, wonderful and one of the best interview..आजवर सुलेखा जींनी घेतलेल्या मुलाखतींपैकी माझी सर्वांत आवडती मुलाखत आणि आवडतं व्यक्तिमत्त्वही..... मराठी चित्रपटसृष्टीला पडलेल एक गोड स्वप्न म्हणजे निशी 😍 😘 माझी आवडती अभिनेत्री निशिगंधा ma'am... काही वर्षांपूर्वी मी त्यांना प्रत्यक्षात भेटले होते...जितक्या चांगल्या अभिनेत्री तितक्याच छान व्यक्ती आहेत निशी ma'am....माझ्याकडे अजूनही त्यांचा autograph आहे...आजची मुलाखत अप्रतिम झाली... Thank you so much Sulekha ji... 🙏🙏🙏 #u both are my Dil ke kareeb 💞💞

  • @titanspacexx5560
    @titanspacexx5560 3 года назад +30

    It seems you were lost for words while talking to Mrs Wad .
    You were taken aback by her intellectence and knowledge .

  • @saee_datar
    @saee_datar 3 года назад +1

    अत्यंत सुंदर, हृदयस्पर्शी आणि प्रचंड प्रेरणादायी मुलाखत.....
    खरंच, नुसतं ऐकत रहावं आणि त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर आपल्या आत झिरपावं असं वाटतं. Video ला दिलेलं Title... 💯💯💯👌🏻👌🏻👍🏻
    सुलेखा मॅम, तुम्ही अभिनयक्षेत्रातील इतक्या संवेदनशील व्यक्तींची मुलाखत घेताय, इतका सुंदर 'दिल के करीब' हा कार्यक्रम करताय याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार 🙏🏻🙏🏻❤❤

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 3 года назад +19

    This was one of the best episodes of Dil Ke Kareeb. Waiting for Part 2!

  • @kanchannavgire5406
    @kanchannavgire5406 3 года назад +8

    I had never seen such type of interview rather interaction in my life, I'm super motivated by Nishigandha mam's journey .... Towards the end, I was also having tears in my eyes... Huge respect 🙏🤗❤️

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar Год назад +1

    सगळ्यात सुंदर प्रवास !! अतिशय आनंददायी !! अजुन कितीतरी भाग केले तरी कमी आहेत !! इतकं सुंदर आणि विनम्र बोलणे !!

  • @malinithorat6523
    @malinithorat6523 3 года назад +4

    Can't get over it and can't absorb all of it in one go..need to hear more about her life , work and thoughts..One of the best interview ever watched.

  • @rupalideshmukh7174
    @rupalideshmukh7174 3 года назад +5

    I am definitely waiting to see 2nd part with Nishigandha Tai . Such a great person .. just hats of to u 🙏🙏

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 2 года назад +1

    I am speechless after watching this interview..
    Shevatcha kissa tyani jo sangitla toh sarvana antarmukh karnara aahe..it made me cry.
    I am happy to tell you that in in 90-91 I was studying in Mulund Vidya Mandir school and for Annual gathering we performed Drama Based on Aavhan serial and at that time on our request Nishigandha tai used to come and help us by directing Drama..at that time she was doing her MA but it was so kind of her..she used to take out time and used to come to Tambe Nagar from her Ranjit society.
    I remember those days...now she has reached to a very high level. I have tremendous love and respect for her.
    Congrats Sulekha Tai.. celebrities enjoy to express themselves so openly coz you make them feel comfortable.❤️💗❤️💗

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 2 года назад

      Good Luck to you too Dear. God Bless. Hari Om

  • @tanulatawalawalkar2375
    @tanulatawalawalkar2375 3 года назад +23

    We never waited so much so eagerly for any other episode and this was a mesmerizing experience to watch. We would love to watch second episode or part 2 as there looks like so much more to know and learn from Dr. Nishigandha.

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 3 года назад +7

    Sulekha, This Episode of Nishigandha Waad is the Bestest of your series so far as she rarely gives interviews. So versatile , telented & yet so humble. We Viewers thank you for giving us an opportunity to hear her. Ekhadi vyakti evadhi Buddhimaan , Geya , madhur Aani Oghavati asu shakte? Her personality is saakshat Goddess Saraswati Speaking.

  • @shubhangialandkar3811
    @shubhangialandkar3811 3 года назад +1

    सुलेखा ताई आणि निशिगंधा ताई दोघांचेही मनापासुन आभार 🙏🏻🌹 आभार एवढ्यासाठीच की, 'निशिगंधा' एक फूल होतं आणि 'सुलेखा' एक हळुवार पणे पाकळी पाकळीनं उलगडणारा स्पर्श होता त्यामुळेच त्या परिपक्व ज्ञानाचा सुगंध आमच्यापर्यंत दरवळत आला. आणि बरं का ताई, मुलाखतीचे हे प्रयोजन मात्र आमच्यासाठी एक उत्तम प्रबोधन होतं..
    ताई आपल्या दिव्यत्वाला कर जोडुन वंदन करिते🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @sudarshan71
    @sudarshan71 3 года назад +6

    WOW!!!! The interviewer and the interviewee both are par excellence - In Sulekha I recalled Smita tai Talwalkar's style of asking questions in a gentle, coaxing, cajoling way and in Nishighadha a new facet emerged with every answer. The beauty of this interview was that it was not at all like a interview it was more like a gappa on a katta between two friends

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад +4

    विजयाताई ची मुलगी शोभते. सेम बोलण्याची ढब .फारच छान. सहित्याची सेवा कला विभाग आपलासा केला. समाजसेवा ही चालू आहे. संसाराची गोडी अनुभवने ही चालू आहे. शिक्षण ही चालू आहे. आणि विचाराची ऊंची तर कशी मोजावी ते कळत नाही. सुलेखताई तर पाहतच राहिली. आणि मी बघतच राहिले ऐकतच राहिले.हे बोलणं असंच चालू रहावं असं वाटलं. पण काय करणार वेळेच बंधन!असो. असेच अनेकदा आपले विचार ऐकायला मिळावेत हीच आशा. विचार तर खूप आहेत मुलाखतीबाबत लिहिण्यासाठी पण--- धन्यवाद. खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं.

    • @smitaranade2565
      @smitaranade2565 3 года назад

      Nishigandha great polite beautyhonest havishi vatnari god vyaktimatva tiche vichar aplyat rujavet manapadunvate

  • @alkapagay500
    @alkapagay500 Год назад +1

    निशीगंधाताई तुमच्या शैक्षणिक पात्रतेची उंचाई खूपच आहे.ग्रेट आहात.तुमचे पाय मात्रं जमिनीला घट्ट धरुन आहेत हे कौतुकास्पद .

  • @pandit13
    @pandit13 3 года назад +37

    खूप सुंदर..निशिगंधा ताई..या भागात तुम्ही खूप शिकवलंत...दुसऱ्या भागाची मी तळमळीने वाट पाहतोय..!!!

    • @aditioak2683
      @aditioak2683 3 года назад

      अगदी खरंय..दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत..👍

  • @RuhaanGawde
    @RuhaanGawde 2 года назад +4

    Awe inspiring….to say the least this talk is inexplicable being confounding and yet intelligible is an understatement in itself….kudos to the team to have conceived, conceptualised and construed such gems …. to hear that one line “both our tears are enough to make an arid desert moist” is worthy enough to listen rest of the interviews….alas, spend half your life trying to find wisdom and then you discover this…. thanks to almighty

  • @ssamberkar
    @ssamberkar 3 года назад +1

    दूरदर्शन वर आजीसोबात जेव्हा 'आवाहन ' मालिका पहिली, तेव्हापासून निशिगंधा ताईंचा अभिनय मनाला भावला.
    त्यांच्या सारख्या शिक्षिका जर आम्हाला शाळेत लाभल्या तर कुठल्याही विषयांत आम्ही तरबेज झालो असतो. नावाप्रमाणेच त्यांचे विचार, चित्त, वाणी आणि कर्मं सुद्धा आहेत. त्यांना पुढील वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
    सुलेखाजी, निशिगंधा ताईंसोबत दुसरा भाग जरूर करा, आम्हाला नक्की आवडेल.
    अशाच सुरेख व्यक्तींच्या 'दिल के करीब ' ची सफर घडवत रहा ! धन्यवाद!

  • @aarogyamayurved1493
    @aarogyamayurved1493 3 года назад +9

    Beautiful Ladies... Awesome Nishigandha mam, we need one moren interview of her. Sulekha mam please arrange one more interview with different topic.

  • @mukeshjoshi6306
    @mukeshjoshi6306 3 года назад +10

    Very amazing interview, I never knew she is so educated, so down to earth madam, so elegant and simple. GOD bless you madam , Nishi ji.

  • @jyotsnadaptardar4702
    @jyotsnadaptardar4702 3 года назад +2

    Tears in eyes, at the smallest deed done by Nishigandha ji
    The deed turned out to be symbol of humanity
    G8 human
    Sulekha ji thanks

  • @mac9003able
    @mac9003able 3 года назад +5

    Thank you so much Sulekha tai ! I am in my 30s but felt like I have not done anything after listening to this ! Such a great speaker, great personality, great artist and on top of that greatest human❤️ Nishugandha ji thanks for those golden words . . This is one of the best interviews I have ever witnessed
    -Mukta

  • @chetanalingayat3387
    @chetanalingayat3387 3 года назад +18

    Hi Sulekha di, im 26 and I love watching Nishigandha mam, she has been one of my favourites, however never had an idea that she was so dynamic and versatile in everything that she is doing, she is like an inspiration and just like you said you just want to keep listening to her, I think nowadays the world is going elsewhere, however people like her who are ground feeted keep us alive, Much love to you and Nishigandha mam❤️

  • @ranjanajadhav3354
    @ranjanajadhav3354 2 года назад +1

    खुप खुप म्हणजे अतिशय सुंदर विचार,बोलणं,वागणं आणि सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व.मुलाखत संपू नये असच वाटत होतं.सुलेखाचे आभार.निशिगंधा आमची आवडती अभिनेत्री आहे.आजपर्यंतची सर्वांत छान मुलाखत.👌🌈🌹💞

  • @mvvkb
    @mvvkb 3 года назад +47

    sulekha talwalkar is a good listner. very good qyality indeed

  • @pallavikumbhar1698
    @pallavikumbhar1698 3 года назад +140

    साधी राहणी उच्च विचारसरणी या वाक्याला साजेस व्यक्तिमत्व आहे तुमचे निशिगंधा ताई

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 3 года назад +1

      🙏

    • @dr.reshmapore924
      @dr.reshmapore924 3 года назад +2

      अतिशय सुरेख....भारावून गेले.... असं काम करायला आवडेल मलाही...🙏🙏🙏👍👍👍

    • @mischelleviegas3827
      @mischelleviegas3827 2 года назад

      Very true Nishigandhaji🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂

    • @mischelleviegas3827
      @mischelleviegas3827 2 года назад

      Very true 🙏

  • @anuradhaarade5110
    @anuradhaarade5110 3 года назад +1

    खूप सुंदर मुलाखत! सुलेखाताई म्हणतात तसे ऐकतच रहावे इतकी ओघवती भाषा, सुंदर विचार, नम्रपणा. वा क्या बात है!निशिगंधताई नावाप्रमाणेच सुगंध पसरवणार सगळीकडे.

  • @rstar521
    @rstar521 3 года назад +5

    Dr. Nishigandha Wad, Such an amazing and inspiring personality ❤ Been watching her movies since 90s but never got to see her interview, so never came to know about her beautiful personality. Jitkya disayla sundar, tyapeksha kityek patine sundar mann ani vyakti ahet Nishigandha Wad. Beauty with brains! Her voice is so soothing and has healing power.
    Thanks for the interview.

  • @pushpalatajagtap9638
    @pushpalatajagtap9638 3 года назад +5

    Love you Dr. Nishigandha Wad! God bless you!

  • @navnathbhalerao8588
    @navnathbhalerao8588 2 года назад +1

    Wow... Marathi language varch prem...😍😍 Ani tyavh Prema varcha Vishwas manun Marathi cha vapar.. khrch mind-blowing haaa

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 года назад +24

    निशिगंधा वाड यांची मुलाखत "दिल के करीब" बऱ्याच भागांत घ्यावीत अशी सुलेखा तळवलकर यांना विनंती करते.💐💐 तुम्ही घेतलेल्या सर्वच मुलाखती खूप छान आहेत.मनाला भावणाऱ्या आहेत.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +2

      सीमा सगळ्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद

  • @nishantjoglekar445
    @nishantjoglekar445 3 года назад +19

    She is so great...n down to earth....we feel so small n r so selfish ...why can't we think like her...Dr.Nishigandha Wad👍

  • @rajeshmane2311
    @rajeshmane2311 3 года назад +1

    निशगंधा वाढ याचा विचार त्यांचं बोलणं त्यांचा प्रवास हे सर्व इतकं मोठं आहे हे आज समजलं खूप धन्यवाद सुलेखा तळवलकर मॅडम तुम्ही या आपल्या जुन्या आणि मोठ्या लोकांचे मुलाखती मधून खूप काही देत आहात तुमचं सुद्धा खूप कौतुक .तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .

  • @aratipatil2096
    @aratipatil2096 3 года назад +25

    I was waiting for this episode. She is too good.I love her. Can you please ask her her favourite list of books both English and Marathi. Please its a request 🙏 i would love to read those books.

  • @mahesh8925
    @mahesh8925 3 года назад +8

    Hats off to such a great personality. What a dedication towards work, value adding discussion. Regards to Tai.

  • @shaileshkhaire85
    @shaileshkhaire85 2 года назад +1

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व!
    मुलाखत सुरू होण्याआधी निशिगंधा ताईंबद्दल काही पूर्वग्रहदूषित होते - " फार नखरेल अक्ट्रेस असेल...attitude असेल वगैरे वगैरे ..."
    पण मनापासून SORRY, असं जज केल्याबद्दल. डोळे उघडले अक्षरशः
    सुलेखा - तुमचे मनापासून आभार ही मुलाखत घेतल्या बद्दल!
    निशिगंधा वाड - Beauty with Brain, knowledge and modesty!! नतमस्तक...
    आयुष्य... करावे तितके थोडे!

  • @nileshtikekar3235
    @nileshtikekar3235 3 года назад +32

    khoop khoop chhan interview. What a humble lady Dr. Nishigandha Wad. Hats off.

  • @manjirikirloskar1302
    @manjirikirloskar1302 3 года назад +8

    So simple and humble ...got to know what life is!!!!!....last story of this interview is superb..very inspiring..keep helping others n bring joy in needy

  • @sushilwadnere5384
    @sushilwadnere5384 2 года назад +2

    By far the best interview on Dil ke Kareeb

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 года назад +6

    एक श्रीमंत करणारा अनुभव.
    अनेक दिवसांनी खूप छान म रा ठी कानावर पडले.
    निवडीसाठी १००% गुण सुलेखा मॅडमना.
    काहीतरी आशयसंपन्र, आशयपूर्ण तरी बोजड न वाटणारे.
    प्रेरणा देणारा अनुभव.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +1

      खरं आहे. असं मराठी बोलणारे आणि समजणारे आता विरळाच झाले आहेत. तुम्हांला फक्त आवडलच नाही तर समजलंही आणि ते तुम्ही व्यक्तही केलत यासाठी तुमचे आभार. आमचे बाकीचे भागही बघितले असतील ही अपेक्षा.

    • @abhijittere3693
      @abhijittere3693 3 года назад

      @@SulekhaTalwalkarofficial
      तुमचं काम सुद्धा मला आवडतं.
      खलनायिकेपेक्षा तुमची विनोदी भूमिका जास्त का करत नाही? तुमचं टायमिंग खूप छान आहे. मॅडम सुलेखा धराधर या नावापासून तुमचे काम बघतो आहे. मला वाटत सुनिल बर्वे सोबत तुमची पहिली मालिका होती.
      तुम्ही खूप छान मुलाखत घेता. प्रश्न सुद्धा छान असतात. सगळया मुलाखती बघितल्या आहेत. एक विनंती आवशक्यता नसेल तर इंग्रजी भाषेचा वापर कमी कराल का?
      तुमच्या या प्रयत्नांना शुभेच्या.
      अस्मिता चित्र हा बॅनर परत सुरु होणार का? तोच दर्जा तुमच्या पण कार्यक्रमात आहे.

    • @nishigandha5107
      @nishigandha5107 2 года назад

      🙏

  • @moonshine72369
    @moonshine72369 3 года назад +10

    Wonderful interview!! Great job Sulekha! Nishigandha Wad talks really nice!

  • @shivanimalankar3701
    @shivanimalankar3701 3 года назад +1

    सुलेखा ताई शब्दच अपुरे आहेत.. खूप सुंदर मुलाखत होती ही.... निशिगंधा ताई ज्ञानाचा स्त्रोत आहे... तुला ह्यांची मुलाखत घेण्यास सुचले ह्या बद्दल तुझे कौतुक..

  • @payalshah611
    @payalshah611 3 года назад +8

    Beautiful interview. So many things to learn from Nishigandha mam.
    She is still learning..doing social work.her thoughts are so pure.
    Makes u think..

  • @pradnyakaranjkar6747
    @pradnyakaranjkar6747 3 года назад +11

    ह्या मुलाखती बद्दल शब्दच नाहीत, खूपच सुंदर होती आणि खूप काही शिकायला मिळालं. धन्यवाद सुलेखा आणि निशिगंधा ताई.🙏

  • @sanjaygaikwad1148
    @sanjaygaikwad1148 8 месяцев назад +1

    सुलेखा ताईंनी निशिगंध मॅडम ची मुलाखत घेतली खुप छान निशिगंधा मॅडम तुम्ही सांगितलेला किस्सा एकउन डोळ्ये भरून आले अस पुन्हा पुन्हा तुमचे हे गोड शब्द ऐकत राहावा वा खुपचं छान मॅडम माझ्या कडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छ

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 3 года назад +6

    The last part simply the best
    let's be human and treat others also as humans and take care .
    A VERY touching message .
    🙏🙏🙏🙏🙏

    • @poojaambekar8182
      @poojaambekar8182 3 года назад

      Farach sundar very brilliant actress she is my favorite

  • @siddharthpatil5163
    @siddharthpatil5163 3 года назад +29

    सामाजिक भान असलेल्या, संवेदनशील व्यक्ती निशिगंधा ताई Great 👍

  • @sunitapangarkar8066
    @sunitapangarkar8066 2 года назад +1

    अतिशय सुरेख झाली मुलाखत. निशीगंधा खुप हुषार आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून समजत आहे. Beauty with brains. मंत्रमुग्ध झाले मी. Great . त्यांना मनापासून शुभेच्छा. भाग २ लवकर पाहायला मिळूदे.

  • @neetashere8393
    @neetashere8393 3 года назад +5

    Interview has given us pleasure to know more and more about the humble, intelligent and down to earth personality. Great.

  • @rajendramali9237
    @rajendramali9237 3 года назад +14

    सौंदर्य आणि बुध्दीमत्ता यांचा दुर्मिळ मिलाफ म्हणजे निशिगंधा मॅडम! ग्रेट!👍

  • @RadhikasTravelDiaries
    @RadhikasTravelDiaries Год назад

    One of the best interview I have seen.
    Thank you so much Tai.. tumchyamule amhala The Nishigandha Tai samlalya.. khup shikayala milal ❤

  • @swapnap2427
    @swapnap2427 3 года назад +5

    Its the finest episodes till date. Khup chaan. Thnx Sulekhaji..ha Interview ghetlya baddal.khup shikayla milala. Part 2 please.

  • @rcdemonic2320
    @rcdemonic2320 3 года назад +3

    Very Knowledgeable Lady & A Good Speaker. Huge Command Over Marathi ......... We Use To Watch Her Movies On Sundays 4 pm means All Other Actors As Well. Still Remember The "Mole" On Her Cheek. That Time Was So Cool - Nostalgia 👍

  • @ksr0409
    @ksr0409 2 года назад +2

    Her way of expression was sooooo good!! Her beyond brilliant vocabulary...very very inspiring!! Proud she is a Ruparelite!

  • @prajaktabelose2831
    @prajaktabelose2831 3 года назад +8

    One of the best interviews so far.. Thank you Sulekha tai for this interview...eagerly waiting for part 2