PNG ची जाहिरात म्हणजे जणू एखाद्या कौटुंबिक चित्रपटाची पर्वणी च असते. बाप्पाच एवढं गोंडस रूप आणि एकत्र कुटुंबाला प्रोत्साहन देणारी जाहिरात म्हणजे PNG. 🌹🌹❤️❤️❤️🌹🌹
"Wow, just beautiful.... video truly struck an emotional chord with me! 💛 The way you've beautifully summarized the essence of gold ornaments and their sentimental values in every advertisement video is simply captivating. It's amazing how a piece of jewelry can hold so many precious memories. Was expecting somthing diffrant and special for ganpati bappa, worth waiting, 😍 Kudos to the producers for creating such a heartfelt and compelling ad! ✨ #EmotionalGold" ❤ For #png
सुंदर. आपले उत्सव असे साधेपणाने आणि एकोप्याने साजरे केले तरच त्यांचे पावित्र्य जपले जाते. आणि आनंद हा वाटल्यानेच तर वाढतो. अप्रतिम सादरीकरण.
अतिशय सुंदर, भावस्पर्शी परंपरा, आपली संस्कृती आपला वाडा. वाडा संस्कृती जपा.
हा भोरचा फडणीस वाडा आहे खूपच छान
आशयगर्भ जाहिरात ! श्री बाप्पांचे सुंदर आणि कलात्मक दागिने आणि पूजेची उपकरणी !!
संपूर्णतेचा आनंद देणारी जाहिरात ❤
अतिशय सुंदर भावस्पर्शी कथानक. गणपती बाप्पा मोरया !
Nice of you Sandeep Da.
खूप छान जाहिरात. फडणीस वाडा आठवला. लहानपण त्या वाड्याशेजारीच गेलय
खरोखरच वाडा संस्कृती अप्रतिम सुंदर संदेश
खूप सुंदर 👌👌 अप्रतिम जाहिरात आहे.. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Kharach atishay utkrusha
Halli kutumbatil vadamule bappa suddha gharoghari yeu lagle, tech ekach mukhya gharat saglyani ekatra yeun bappachi seva keli tar ti godi avitach!!!!!
🕉️💐🌿🕉️💐🌿🕉️💐🌿🕉️💐
Happy Ganeshotsav
Gadgil & Co
Lot of blessings from all of us
🕉️💐🌿🕉️💐🌿🕉️💐🌿🕉️💐
खूप खूप सुंदर व अप्रतिम 👌🏻👍🏻👍🏻
🪷🙏 गणपती बप्पा मोरया 🙏🪷
🙏🌹🙏🌹🙏🌹गणपती बाप्पा मोरया 🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान जाहिरात
PNG ची जाहिरात म्हणजे जणू एखाद्या कौटुंबिक चित्रपटाची पर्वणी च असते. बाप्पाच एवढं गोंडस रूप आणि एकत्र कुटुंबाला प्रोत्साहन देणारी जाहिरात म्हणजे PNG.
🌹🌹❤️❤️❤️🌹🌹
खरंच सुंदर जाहिरात एका चांगल्या मेसेज सह आणि सर्व कलाकारांच्या सक्षम अभिनया सह. मस्त
Jaahirati chi uttam sankalpana..! Nice msg..!!
Ekdum manala lagla add hoti Pan aas vatle ki janu kahi sagle kharokhr anubhvtoy me majya dolyatun pani aale raaw 🙏🙏😘😘😍😍😍
Proud of you श्री मामा 🥰
खूप सुंदर जाहिरात आहे #
खूप छान message दिलाय
असेच सगळे एकत्र राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
Excellent presentation and message to all.
Ganapati Bappa Moraya.
Mangal Murti Moraya
Khup ani atishay apratim bappacha wada ahe.
अप्रतिम असा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न खूप छान आहे खूप काही बोलून जाणारी जाहिरात आहे 👌👌🎉🎉
अत्यंत सुंदर.
अप्रतिम 👌
खुप अप्रतीम, सहज सुलभ सर्वांचेच अभिनय...
गणपती बाप्पा मोरया..
खुप सुरेख जाहिरात❤
Khupch sundar bharich
वाव किती छान जाहिरात ❤👌👌👌🙏
Beautiful video 👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰❤️❤️❤️
Khup chhan advertise
🌼गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ✨
खुप सखोल विचार व संदेश❤👌🏼
खूपच सुंदर
व्वा खुपचं छान😊
मस्त AD 👍🏻👍🏻 🎥🎬
Vishnu दादा आणि All Team
सर्वांग सुंदर जाहिरात... PNG 👌👌💐
वाह व्वा खूपच छान 👌👌
गणपतो बाप्पा मोरया
!!🚩🌺श्री गणेशायनमः 🌺🚩!!
लोकेशन ...फडणवीस वाडा,भोर जि. पुणे
खूप सुंदर जाहिरात मोरया
एकदम सुंदर जाहिरात 👌👌 PNG
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
खूप छान जाहिरात आहे
Lai Bhari video 🙏🙏🙏🙏
Khupch chan ❤❤
Superb scripting with a heartfelt message and beautiful cinematography . All ad films must be made like this 😊💕 well done Neeraj and team 👏🏼👏🏼
खुप खुप छान
खूप छान जाहिरात आहे.😊
खुपच भावूक 🥰
अप्रतिम
Khupach Chan 👌👌👌
Super
हृदयस्पर्शी ❤ गणपती बाप्पा मोरया
एक नंबर❤
Maatch khupch chan advertise
एकदम झकास 👍
व्वा ! सुंदर!
ह्रदयस्पर्शी!!❤❤
Farach Sundar Mandani
खूप छान जाहिरात, एकोप्याचा संदेश
पण वाडा ' खाली ' करा - या खाली ऐवजी ' रिकामा ' करा हा शब्द हवा होता
संस्कृती खुप सुंदर खुप छान ❤
Ganpati Bappa Morya
खुप सुंदर..भोरच्या फडणीस वाड्याला कसे काय विसरणार?दरवर्षीचा वाड्यात होणारा गणपती उत्सव आठवला..
Again one of the superb Ad
अप्रतिम, ❤
Super 🎉
Gret ❤
"Wow, just beautiful....
video truly struck an emotional chord with me! 💛 The way you've beautifully summarized the essence of gold ornaments and their sentimental values in every advertisement video is simply captivating. It's amazing how a piece of jewelry can hold so many precious memories. Was expecting somthing diffrant and special for ganpati bappa, worth waiting, 😍 Kudos to the producers for creating such a heartfelt and compelling ad! ✨ #EmotionalGold"
❤ For #png
Wa mast
chan
Outstanding❤
My fav saksham kulkarni
अफलातून जाहिरात ❤
Nice❤
Mast
❤🙏
❤
अतिशयोक्ती
AD kashee asaavee... tar hee ashee . . .
Tears🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉😢😢
❤❤👌👌👌👌👌❤❤🌹🌹🙏🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐
Credits please… !!!
MORYA
अप्रतिम 👌👌👌👌👌
अप्रतिम