तो वाडा..प्रभात रोड..आणि ती रूम..ऍड बनण्याआधी मी राहत होतो शेवटचा तिथे..now i m police sub inspector #psialok....खूप काही दिलं त्या घरानी मला..आणि रोज चितळेंच्या त्या दुकानात जाणं नित्याचं.. योग जुळून यावा तो असा.. Thank u so much चितळे बंधू... पुन्हा आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल...
You're lucky to living in that culture....next generation la u have to stories to tell....aamchya veli....amhi........💙 Congratulations for sub inspector post...hard work pays off..
प्रत्येक वेळी नवीन जाहिरात ... दरवेळी इतकं भावनेला समजून घेणं आणि देणंही.... फक्त चितळे बंधूनाच जमू शकतं... म्हणूनच आजही आपली परंपरा टिकवून असणाऱ्या चितळे बंधूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 🙏
या बदल होणे आवश्यक आहे खूप चांगला संदेश दिला आहे जाहिराती केवळ लोकहितासाठी काम करू शकतात हे प्रथमच कळले उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो हि गणराया चरणी प्रार्थना जय गणेश
हे दिग्गज कलाकार Acting करतात असे कधी वाटतच नाही. 5 मिनिटे ह्यांच्या सोबतच होतो. खूप सुंदर advertise आहे। चितळे बंधू तुमचे पैसे वसूल. आमचा मूड एकदम फ्रेश केलात.👍 नक्की तुमचे मोदक घेणार.
खूप सुंदर व्हिदिओ आहे. हळवं मन असल्या कारणाने डोळ्यात पाणी आल. खरं सांगायचं तर शेवटी वैभव दादा च्या एका शेर ची मी वाट पाहत होतो. इतर व्हिदिओ नुसार ह्याला ही अजून बहार आली असती. पण हरकत नाही, ह्या पुढे हि असेक सुंदर सुंदर व्हिदिओ बनवत राहा. शुभेच्छा!!!
खुप सुंदर भावस्पर्शी अशी जाहिरात. चितळे बंधू the Great. पुणे तिथे काय उणे.🙏🙏🙏 मुंबकरांसाठी दूध कधी ऊपलब्ध होईल, बाकरवडी आणि अंबा बर्फी मिळू लागली आहे इकडे खुप आनंद आहे. तसेच दूध पण मिळाले तर खुप आनंद होईल 🙏
@@yashodipwani8473 चितळे बंधूंच्या ad film या तेच करतात.लिहितात पण तेच आणि direct पण तेच करतात....बाकी credits मध्ये माहीत नाही पण DOP कदाचित अमोल साळुंखे असतील आणि त्यांचं स्पेशल शेवटचं music सौरभ भालेराव यांनी केलंय😊
कमाल आहे हा व्हिडिओ खरं तर जाहिरात कमी आणि कोरोना योद्धयांचा सन्मान जास्त आहे यात , कारोना ने जगाला दाखवून दिले की चौकातली पोर फक्त टवाळक्या करत नाही आणि या कोरोना च्या काळात याच पोरांनी सर्वात जास्त मदत केली आहे !! स्कॉलार पोर बुड टेकवून झोपलेली घरात तेव्हा ही पोरं लोकांसाठी पळत होती !!
Heart touching ❣.. This is the best Ad in time I have seen & even true inspiration for all of us with beautiful concept of respect & meaningful celebration 👍🏻
All natural and heart touching. Couldn’t stop my tears. Hats off to Mohan Aagashe sir , Siddharth Jadhav and entire team for such a marvelous ad. God bless you all.
Sureeekhhhh ..!! Man agadi bharun aala hi ad pahun , Chitale hyancha ads ya fkt ad nasun ek emotion aahe . Partek ad ek veglya sankalpanechi aahe khup sunder ..!! Hatsoff to them ..😊😊
Touches the heart Lovely And really the way to celebrate the festival Maybe ladies toilets and cleaner area around the year rather than loud film music and gaudy lights
खूप छान जाहिरात बनवली आहे. तुमचा सर्व जाहिराती छान असतात. नात्यातला गोडवा तुमचा पदार्थांमध्ये आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांमधें कायम राहो . गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेछया.
सुंदर आणि परिणामकारक सादरीकरण ! अभिनंदन डाॕक्टरसाहेब आणि सिद्धार्थ !! चितळे बंधूंच्या जाहिराती देखील रोचक असतात. मिठाई जीभेवर रेंगाळते -जाहिराती मनात रेंगाळतात.
चितळे अहो डोळ्यातून पाणी काढल की हो खम्प्लिट!!!!! काय सुंदर जाहिराती बनवताय! गोड एकदम गोड!!!!!! धन्यवाद
Kharach dolyatun pani aala mastach aahe advertisement
तो वाडा..प्रभात रोड..आणि ती रूम..ऍड बनण्याआधी मी राहत होतो शेवटचा तिथे..now i m police sub inspector #psialok....खूप काही दिलं त्या घरानी मला..आणि रोज चितळेंच्या त्या दुकानात जाणं नित्याचं.. योग जुळून यावा तो असा.. Thank u so much चितळे बंधू... पुन्हा आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल...
You're lucky to living in that culture....next generation la u have to stories to tell....aamchya veli....amhi........💙 Congratulations for sub inspector post...hard work pays off..
प्रत्येक वेळी नवीन जाहिरात ... दरवेळी इतकं भावनेला समजून घेणं आणि देणंही.... फक्त चितळे बंधूनाच जमू शकतं... म्हणूनच आजही आपली परंपरा टिकवून असणाऱ्या चितळे बंधूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 🙏
धोनी नंबर ७ ची t-shirt, सरसेनापती... मस्त
किती सहज सुंदर अभिनय करतात दोघंही.लाजवाब
या बदल होणे आवश्यक आहे
खूप चांगला संदेश दिला आहे जाहिराती केवळ लोकहितासाठी काम करू शकतात हे प्रथमच कळले
उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो हि गणराया चरणी प्रार्थना
जय गणेश
चितळे तुमच्या पदार्थांप्रमाणे तुम्ही केलेल्या जाहिराती ही उत्तम आहेत
शुभेच्छा
एका विश्वासू उद्योजकाचा निस्सीम ग्राहक
आईशप्पथ !! डोळ्यात पाणीच आलं 👌 खूप सुंदर ❤️
Ganpati Bappa...... moraya.... Chan man prasanna Zale. chitale bandhu jahiraat pahun 😍🥰🤗
मस्त चितळे 👌👌
मांडवाखालचे उंदीर नाही तर तुम्ही तर मूषकसेना..
मी अगणित वेळा पाहिली ही जाहिरात !!! Top class
Fantastic advertise !!!!! 👏👏👏
Tumchya advertise madhun aamhala manuskiche dhade hi miltat ..... Thank you 🙏
हे दिग्गज कलाकार Acting करतात असे कधी वाटतच नाही. 5 मिनिटे ह्यांच्या सोबतच होतो. खूप सुंदर advertise आहे। चितळे बंधू तुमचे पैसे वसूल. आमचा मूड एकदम फ्रेश केलात.👍 नक्की तुमचे मोदक घेणार.
Yes but uk Siddharth Sudha tya phase mdhun gelay varganya gola karne chawl culture so aatun acting yete....
APratim...Pharach sunder jahirati astat... Tumachya... Sadar pranam
खूप सुंदर व्हिदिओ आहे. हळवं मन असल्या कारणाने डोळ्यात पाणी आल. खरं सांगायचं तर शेवटी वैभव दादा च्या एका शेर ची मी वाट पाहत होतो. इतर व्हिदिओ नुसार ह्याला ही अजून बहार आली असती. पण हरकत नाही, ह्या पुढे हि असेक सुंदर सुंदर व्हिदिओ बनवत राहा. शुभेच्छा!!!
That's why I am not just a fan of Chitale Product but their ads too
Same here
अत्यंत भावपूर्ण जाहिरात .. खूपच सुंदर 👍👍
खरंच , कमाल !!!!
अप्रतिम संवाद, सादरीकरण, ...अभिनय तिघांचा ही खूप सुंदर, एकनएक exppression बोलके & थेट पोहोचणारे...
जाहिरात कशी असावी याचे ऊत्तम उदाहरण.. मोदकाचा गोडवा अण डोळ्यात पाणी👍👍
नेहमी प्रमाणे खुप छान ❤️. आता दिवाळीतल्या जाहिरात ची वाट पाहत आहे 🙂😀
त्या अशोकने पण एवढं मस्त काम केलंय बाकी दोघांबद्दल तर बोलायलाच नको.
अभिनंदन सर्व टीमचे💐
खुप सुंदर भावस्पर्शी अशी जाहिरात. चितळे बंधू the Great. पुणे तिथे काय उणे.🙏🙏🙏 मुंबकरांसाठी दूध कधी ऊपलब्ध होईल, बाकरवडी आणि अंबा बर्फी मिळू लागली आहे इकडे खुप आनंद आहे. तसेच दूध पण मिळाले तर खुप आनंद होईल 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🤗🤗🤗😇😇💓💓💓🤘🤘🤘😤😤😤👍👍👍
Varun narvekar sir,you are simply great🙏🙏
साधं,सोपं,जे आजूबाजूला घडतंय त्यातून एवढं कमाल फक्त तुम्हीच करू शकता!
मोरया!😊
Tumhala kas mahit ?
dialogue, music hyach credit konalach dil nahiye. koni kay kaam kelay he kas distay ?
@@yashodipwani8473 चितळे बंधूंच्या ad film या तेच करतात.लिहितात पण तेच आणि direct पण तेच करतात....बाकी credits मध्ये माहीत नाही पण DOP कदाचित अमोल साळुंखे असतील आणि त्यांचं स्पेशल शेवटचं music सौरभ भालेराव यांनी केलंय😊
चितळे समूहाचे अभिनंदन.
कमाल आहे हा व्हिडिओ खरं तर जाहिरात कमी आणि कोरोना योद्धयांचा सन्मान जास्त आहे यात , कारोना ने जगाला दाखवून दिले की चौकातली पोर फक्त टवाळक्या करत नाही आणि या कोरोना च्या काळात याच पोरांनी सर्वात जास्त मदत केली आहे !! स्कॉलार पोर बुड टेकवून झोपलेली घरात तेव्हा ही पोरं लोकांसाठी पळत होती !!
अगदी बरोबर
चितळे च्या जाहिरातीत चांगलाच संदेश असतो
अतिशय सुंदर जाहिरात 👌👌
आहो सांगलीकर चितळे एकचं हृदय आहे आता किती वेळा जिंकणार आपण...🙌❤️😘😍🙏
मस्त जाहिरात, मी तर अशोकला पाहायला आलो होतो
पण नेहमीसारखी सुंदर जाहिरात.
चितळे, भन्नाट माणसं आहेत ही
दर्जेदार उत्पादनांसोबतच दर्जेदार जाहीरातींचीही परंपरा राखत आहात त्याबद्दल विशेष आभार...
हृदय स्पर्शी....
अप्रतिम...
निःशब्द करून टाकणारी...
Chitale Bandhu🤘...
Mohan Agashe Stalwart of Indian cinema actors.
डोळ्यातून पाणी काढलं की तुम्ही. फारच छान
Ganapati Bappa Moryaa!!!! Kharach Chitale bandhu tuhmchya yaa advertise kdhich vatat nahi ek Aapulki ch vataty nehmi Ekdm Bhari as 😍😍😍❤️❤️🌹🙏🌎
नेहमीप्रमाणे सुंदर, समर्पक, प्रबोधक!
एक वर्षा आदी पाहिले तरीही पुन्हा पहायला बरं वाटलं.
मोहन आगाशे!
Same
Heart touching ❣.. This is the best Ad in time I have seen & even true inspiration for all of us with beautiful concept of respect & meaningful celebration 👍🏻
शब्द सुचेना अप्रतिम
शब्द नाहियेत... खुप सुंदर...!!! जाहिरात असावी तर अशी 👌👌👌
Most wonderful and thoughtful ad in the whole world! Maanacha mujra to the ad makers and Chitale bandhu!
wah wah wah..... apratim .... Chitale comapny chya products paramane tyanchi marketing team pan jabardast ahe...
Ashi advertise krn fkt Chitale na ch jmt...apratim.. HeartTouching
Kay chan advertise banvliye ekdam KAMAL ani bahar. 😍😍
मी पाहिलेल्या सुंदर जाहिरातींपैकी एक. माझे डोळे पाणावले.
फार सुंदर 👌
गणपती बाप्पा मोरया 🙏
खरंच ... हृदयाला भिडणारी जाहिरात आहे.
All natural and heart touching. Couldn’t stop my tears. Hats off to Mohan Aagashe sir , Siddharth Jadhav and entire team for such a marvelous ad. God bless you all.
ADV. एकदम झकास बनली आहे...
तेवढ फक्त वैभव जोशी यांच्या कवितेच फिनिशिंग राहून गेला
Agadi barobar
Fantastic promotion..you have raised our expectations now.. thnx n all the best for your future endeavour..
Heart touching.. amazing
खरंच काय जबरदस्त जाहिरात राव,,आणि करोना वॉरियर्सच अभिनंदन🌹🇮🇳🌹
Learn from chitale : how to do advertising with full emotions...very nice
धन्यवाद चितळे बंधु 🙏
Aprateem. Heart melting
मूषकसेना -- खरेच अगदी चपखल
khup chan khup aawadala video
Ekdam jabrire ... ganpati bappa morya.
बरं वाटलं.
गणपती बाप्पा मोरया
Masterpiece of an video. Message spot on. Emotion spot on. Marketing spot on.
Mindblowing! Love the way they convey emotions so effortlessly!
I hope I would play one character in Chitale's add in future!
Really kharch khup Chan aahe
Sureeekhhhh ..!! Man agadi bharun aala hi ad pahun , Chitale hyancha ads ya fkt ad nasun ek emotion aahe . Partek ad ek veglya sankalpanechi aahe khup sunder ..!! Hatsoff to them ..😊😊
Locations khupach sundar nivadtat pratyek veli. ☺️👌
sundar sandesh ! Ganapati bappa morya
जबरदस्त सुंदर जाहिरात ...
वाह खुपचं छान... 👍🙏
Very nice ad. Mohan Agashe is brilliant
Awesome add kelit... Chitle bandhu.. Tumchya pedhe sarkhich chan ahe...
गणपती बाप्पा मोरया!!💐💐खूप छान...
अप्रतिम झाला आहे हा व्हिडीओ. सर्व टीम चे अभिनंदन
Namaskar
Mastch .... Siddhu
Agashe ajoba best... Ekdam gharatle
शब्दात अक्षरात सांगता येणार नाही. अप् तीम्
खूप छान 👌👌
Sundar!!" Chitle ads always rocks
चितळेंची उत्पादनं जिभेला आणि जाहिराती काळजाला भिडतात
Pune is the best city to live on this earth
ओ चितळे भारी आहेत जाहिराती.
Nice Concept 👍👍👍
खुप सुंदर..... Very simple yet effective concept 👍
What acting ...first class
Big fan of the expressions while delivering every dialogue
Touches the heart
Lovely
And really the way to celebrate the festival
Maybe ladies toilets and cleaner area around the year rather than loud film music and gaudy lights
Superb ...great work
खूप छान जाहिरात बनवली आहे. तुमचा सर्व जाहिराती छान असतात.
नात्यातला गोडवा तुमचा पदार्थांमध्ये आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांमधें कायम राहो .
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेछया.
Dr. Agashe you are awesome as always.... Siddarth you were good too.
Advertisement is an Arts, which directs and controls the minds of consumers to purchase the product of consumption.
Touching as usual..... Speechless 💯💯🙌
अतिशय सुंदर 😊👍👌
खूपच छान नेहमीप्रमाणे ...
सुंदर आणि परिणामकारक सादरीकरण !
अभिनंदन डाॕक्टरसाहेब आणि सिद्धार्थ !!
चितळे बंधूंच्या जाहिराती देखील रोचक असतात.
मिठाई जीभेवर रेंगाळते -जाहिराती मनात रेंगाळतात.
Best ...best..👌🏻👌🏻👌🏻
जगात भारी..😊😊😊👌
Channnn!!! Samaj parbhodan . Wahhh
Simple. Attractive. And deep meaning advertise with cultural sense#great efforts ! And nice cast also 👌👍
Great concept... Great video
Khup sundar banvli aahe jahirat..hrudyala sparsh karun geli ❤️
अप्रतिम concept❤😊🙌🏻
Speechless ..fantastic ads👍🙏👌