भूमिका | Bhumika | Diwali | Chitale Bandhu Mithaiwale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2021
  • आपली भाषा आणि पदार्थ, दोन्हींचा आस्वाद घेऊया !
    चला, या दिवाळीत भाषेबरोबर आपलं नातं आणखी थोडं गोड करूया !
    गेल्या १०० वर्षांहून जास्त काळ, दिवाळीअंकांच्या माध्यमातून,
    मराठी भाषेचा गोडवा जपणाऱ्या प्रत्येकाला समर्पित...
    .
    .
    वि. सू.: या जाहिरातीतील दिवाळी अंक हे प्रतिकात्मक आहेत. या जाहिरातीत दिसणाऱ्या साहित्यिकांचे फोटो हे त्यांना आणि त्यांच्या साहित्याला सन्मान देण्याच्या हेतूने वापरले आहेत.
    .
    .
    .
    #Bhumika #Diwali #ChitaleBandhu #CBM1950 #भाषेचागोडवा
  • КиноКино

Комментарии • 203

  • @SK-us4jq
    @SK-us4jq 2 года назад +70

    दिवाळी अंकांची दिवाळीपेक्षा जास्त वाट बघायचे मी. दिवाळी फराळ खाता खाता शाळेच्या सुट्टीत दिवाळी अंक निवांतपणे वाचत बसणे म्हणजे परम सुख.

  • @saee_datar
    @saee_datar 2 года назад +64

    खूप खूप खूप सुंदर संकल्पना आणि मांडणी.....👌🏻
    चितळे बंधूंची एक ३-४ मिनिटांची जाहिरात पाहिल्यावर एखादा तीन तासांचा सुंदर, आशयघन चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळतो.😍
    तुमच्या क्रिएटिव्ह टीमला सलाम....👏
    चितळे बंधू त्याच्या पदार्थांसाठी, चवीसाठी, गुणवत्तेसाठी लक्षात राहीलच पण त्याच्या कथारुप जाहिरातींसाठीही तेवढंच लक्षात राहील....❤🙏🏻

  • @shwetamathakar8660
    @shwetamathakar8660 2 года назад +113

    विस्मरणात जाण्याआधी दिवाळी अंक संकल्पना पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया...फारच सुरेख विचार😊👌🏻👍🏻दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थोडं आधीच...🎊🎉🙏🏻

    • @udaypurandare8225
      @udaypurandare8225 2 года назад

      खुप महाग झाले आहेत दिवाळी अंक . ( सर्वच नाही म्हणता येणार पण लोकमत चा दिपोत्सव अंक ३०० ₹ आहे यंदा )

    • @drumasonune7002
      @drumasonune7002 2 года назад

      Kharay🙌

    • @priyankapangam3097
      @priyankapangam3097 2 года назад +1

      @@udaypurandare8225 Bapre.. tumhi jar library join keli asel tar tihtun barechse diwali ank vachu shakta

    • @udaypurandare8225
      @udaypurandare8225 2 года назад

      @@priyankapangam3097 खेड्यातील library मधे नसतात दिवाळी अंक . खेड्याकडे लोकांना कदाचित दिवाळी अंक काय असतात हेच माहित नसेल .

    • @ganeshhgp
      @ganeshhgp 2 года назад +1

      @@udaypurandare8225 lokmat cha ppr vachayla laj vatte aajkal even bakiche pan 1st page vr nustya Advertising ik garaj ahey tyanna pan tyame main daily issue astyat te kuthetri kopryat taktat aajkal cha media ...tya peksha old ppr mdle vyangachitra net vr bghyala majja yete lokshashi cha 3ra paya media asto aapla media ch viklay mi eka kde job la hoto tr to ek eka English newspaper cha Award sathi paise det hota dile n tyala bhetla pan...maja tr tevach vishwas gela n tyacha job pan sodla 2 paise kami kamvel pan imandaricha paisa kamvel...

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 2 года назад +31

    चितळे बंधुची एक खास " भुमिका " .
    यांत दिसली . धन्यवाद , सर्वाचे अभिनंदन !

  • @amitaparanjape1061
    @amitaparanjape1061 2 года назад +35

    दिवाळी अंक म्हणजे छान आठवण असते अजूनही त्याची वाट रसिक बघतच असतात.

  • @bsd7327
    @bsd7327 2 года назад +12

    चितळे बंधूंच्या मिठाई इतकाच जाहिरात दर्जा पण उत्तम. Great च

  • @gdgmail99
    @gdgmail99 2 года назад +10

    भिलवडी येथील ८१ वर्षे जुन्या वाचनालयात ती. कै. काकासाहेब चितळे यांच्या प्रेरणेने २० वर्षांपूर्वी पासून दिवाळी अंक महोत्सव आयोजित करण्यात येतो. ३५० दिवाळी अंकांचा अंदाजे २०० वाचक वाचन फराळ करतात.

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 2 года назад

      वाचुन खुप बरं वाटलं .

    • @kalyanigayawal2808
      @kalyanigayawal2808 2 года назад

      वा. सर , वाचन फराळ. १ नंबर शब्द.

  • @shilpabane3167
    @shilpabane3167 2 года назад +4

    "चितळे बंधू" बास नामही काफी है! अशी चव असे पदार्थ ! ज्या जाहीराती बघून वैतागून जातो त्याच चितळेंच्या you tube वर शोधून शोधून पहातोही आणि fwd करतो. खरच प्रत्येक जाहीरात एक सुंदर विचार! hats off आणि आभार !

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 2 года назад +4

    कादंबरी कदम माझी सर्वात आवडती अभिनेञी !!

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 2 года назад +2

    Renuka Shahane.......superb acting .....🥰🥰🥰🥰🥰

  • @niksniks7933
    @niksniks7933 2 года назад +4

    अप्रतिम आणि हृदयस्पर्शी. इतक्या गोड संकल्पने साठी तुम्हा सर्वांचा खूप खूप अभिनंदन ❤️

  • @mugdhachitale4912
    @mugdhachitale4912 2 года назад +4

    काय अप्रतिम अभिनय केला आहे रेणुका शहाणे यांनी 🙏🙏🙏🙌🙌🙌

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 2 года назад +2

    Very fabulous actress Renuka Shahanejee

  • @Abhijeetphoto1973
    @Abhijeetphoto1973 2 года назад +1

    अप्रतिम. मी दिवाळी अंकांत निमित्ताने लिहिले आहे , याचा आज मला अभिमान वाटतो. Love you all, Chitale..!!

  • @akshayjoshi7848
    @akshayjoshi7848 2 года назад +12

    खूपच सुंदर!
    रडवलंत खरंच...❤️

  • @smitabarve3151
    @smitabarve3151 2 года назад

    चितळे बंधुच्या सगळ्याच जाहिराती मनाला भिडणाऱ्या असतात. परंपरा, नाती, भावना जपण्याबरोबर साहित्यिक वारसा जपून पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची संकल्पना खूप आवडली. आम्ही साहित्यकलामंच हा दिवाळी अंक काढला आहे. सहभागी साहित्यिक हे महाराष्ट्राबाहेरील मराठी आहेत.

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 Год назад +1

    खरंच गरज आहे...

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ Месяц назад

    पणती असो वा स्वप्न तेवत राहणं महत्त्वाचं❤ ...🙌

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 2 года назад +7

    खूपच सुरेख आणि भावस्पर्शी !✨👌🏼❤️

  • @manjushajagtap539
    @manjushajagtap539 2 года назад +6

    khup goshti awadlya..acting, script presentation sagalach chan...👌mulga asun sudha gharat tea serve karat hota.sasu sunech bonding.navra baykoch bonding etc.👌👌mast watal..renuka shahaneche expressions.. overall ekdam chan vatal hi ad.ani ho mala diwali ank wachayla khuupp awadatat..

  • @smitadublay7120
    @smitadublay7120 2 года назад +5

    Hats off to Chitale Bandhu...... Sweet msg along with sweet mithai.....

  • @user-td7hh9kz8d
    @user-td7hh9kz8d 2 года назад

    नव्या पिढीनी आधुनिक रूपात दिवाळी अंकाची परंपरा जोपासायला हवी. विदेशात देखील मराठी माणसांनी मराठी बोलण्याची सवय सुरू ठेवली आहे.

  • @kasturikulkarni2212
    @kasturikulkarni2212 2 года назад +18

    You guys never fail to win our hearts!! ❤️
    दिवाळीच्या खुप शुभेच्छा!! :)

  • @renukdassuvidha3181
    @renukdassuvidha3181 2 года назад +1

    खूपच सुरेख!👌👌
    अप्रतिम पदार्थ बनविण्यात जसा हातखंड आहे आपुला,तसाच दूरदृष्टीच्या चषम्यातून पाहत ब्रीदवाक्य बदलण्यात एक पाऊल पुढे आहे .

  • @MadhurasEva
    @MadhurasEva 2 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण, अगदी मनाला भावले ⭐️⭐️🙏🙏🙏👌👌👌

  • @kalyanidhawade2012
    @kalyanidhawade2012 2 года назад +3

    Navya-junyachi sundar sangad ghatali ahe...
    khup chaan ahe ... Diwali ankachi Dhwanichitrfit 😁💥

  • @sunilnikam259
    @sunilnikam259 2 года назад +2

    अप्रतिम 👌👌
    मागील ४ ते ५ वर्ष दिवाळी अंक वाचण्यातच नव्हता आला.
    ह्या वर्षी नक्की वाचेन😊

  • @geetajoshi7684
    @geetajoshi7684 2 года назад +3

    Sandip khare cha aahe na last background voice?

  • @21289rocky
    @21289rocky 2 года назад

    बघा..... हिंदी ad बनवणाऱ्यानो....
    याला म्हणतात ad... आपली खरी एकदम मस्त ad आहे...
    भरभरून शेअर करा लाईक करा... म्हणजे कळेल त्यांना पण... 👍👍👍👍👍

  • @rp.patil95
    @rp.patil95 2 года назад

    खरंच खूप आनंद होतो जेव्हा आपली कविता किंवा कथा दिवाळी अंकात प्रकाशित होते..
    माझ्याही कविता दिवाळी अंकात प्रकाशित होतात, मागच्यावर्षी एकूण 46 दिवाळी अंकात माझ्या कविता प्रकाशित झाल्या होत्या..
    यावर्षी सुद्धा बऱ्याच दिवाळी अंकात येतील माझ्या कविता
    लिहणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची हीच तर खरी दिवाळी असते
    आपली दिवाळी शब्दांची दिवाळी ..🎊🎉✍️

  • @everbestads143
    @everbestads143 10 месяцев назад

    Happy to see kadambari kadam after so long time

  • @MJWEBD
    @MJWEBD 2 года назад +6

    As usual, super 👍🏻 dooper 👍🏻 amazing 👍🏻👆

  • @artikulkarni8706
    @artikulkarni8706 2 года назад

    चितळे बंधूंच्या भावप्रवण जाहिरातीस तोड नाही! त्यांची जाहिरात हमखासपणे नव्याजुन्याची सांगड असते.

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 2 года назад

    खूप छान 👌दिवाळी अंक वाचन हे दिवाळीत फराळ फटाके यांच्या इतकच आवडीच आणि आनंदाचं होत .सध्या हा आनंद हरवतो आहे .म्हणूनच मालाड मधील शंभर वर्ष पूर्ण केलेल्या श्री समर्थ पुस्तकालय लोकमान्य वाचनालय या संस्थेने दिवाळी अंक योजना आज ही सुरू ठेवली आहे वार्षिक नाम मात्र वर्गणीत विविध दिवाळी अंक वाचक घरी नेऊन वाचू शकतात .आणि दर दिवाळीला पहिल्या दिवशी या अंकांचे वाटप वाचकांसह दिवाळी साजरी करत होते 👍

  • @yogitadeshpande3023
    @yogitadeshpande3023 2 года назад

    चितळे बंधुंची जाहिरातही त्यांच्या मिठाई सारखीच लाजवाब असते,मला खुप inspire करतात त्यांच्या जाहिराती

  • @EassyCooking.
    @EassyCooking. 2 года назад +1

    Khupach mast, mann bharun aale🙏🏻🙏🏻

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 2 года назад

    Khoop Sundar.
    Bhasha cha godwa.... Ani jibhe che chochale... Saglach ek short film madhye :)

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 2 года назад +2

    महिला अभिनेत्रींच्या कपाळावर गंध/टिकली/कुंकू 🔴 लावलेले दाखविल्याबद्दल चितळे बंधूंचे आभार!
    आणि खूपखूप शुभेच्छा.👍
    😄🙏🌹
    .
    आणि ज्या व्यापारींनी #अशा सुसंस्कृत, सोज्वळ हिंदू 🚩 महिला आपल्या जाहिरातीत दाखवल्या नाहीत, त्यांचा तीव्र निषेध!!! 😠👎👊👎👊👎

  • @rohsho1000
    @rohsho1000 2 года назад +2

    wha apratim... khup chaan concept... very well executed and presented...." Jagat Bhari"

  • @vishramsawarkar2223
    @vishramsawarkar2223 2 года назад

    नमस्कार... 🙏
    मी सावरकर.. आपल्या सर्व short stories खुप सुंदर... मनाला भिडणाऱ्या असतात.. आता ह्या उतार वयात तुमच्या आगामी short story ची वाट पाहणार आहोत... खुप खुप शुभेच्छा.. 🙏

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 2 года назад

    अतिशय सुंदरेख जायरात होती 👍आपली संस्कृती जपणारी . आपलेपणा वाटणारी .दिवाळी अंकात माझ्या आई च्या
    कथा खुप येत होत्या बरेच वर्ष तीने लिखाण
    केले होते आता ती नाही ये . 😢 या जायरातील
    एक गोष्ट लक्षात आली अंक पाहण्याच्या निमित्ताने हाताळले गेले ☺️👌👌👌उत्साह
    आनंद दाखवला 👍

  • @kiranransing
    @kiranransing 2 года назад +1

    चितळे, जाहिरातीत देखील दर्जा जपलाय बरं का. दीपावलीच्या स्वादिष्ट शुभेच्छा ✨😊

  • @vishramsawarkar2223
    @vishramsawarkar2223 2 года назад

    नमस्कार.. 🙏
    नवीन videos ची खुप आतुरतेने वाट पाहत आहे.. कारण आधीचे सर्व short stories अत्यंत सुंदर.. कथेची छान निवड.. उत्कृष्ट बांधणी आणि कलाकारांचा कसदार अभिनय..
    खरच आम्ही नव्या videos ची वाट पाहतोय

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 2 года назад

    वाह खूप इमोशनल झाले

  • @chandrashekharjoshi782
    @chandrashekharjoshi782 2 года назад +1

    Great msg and well act

  • @tarevaishnavi
    @tarevaishnavi 2 года назад +2

    Cherry on the cake is "Sandeep Khare cha sumadhur aawaj" ...

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад

    चितळे बंधूंचा खास स्पर्श

  • @sudhirphanse6568
    @sudhirphanse6568 2 года назад

    खूपच सुदंर अन्य हिंदुस्थान वासीय यांच्याहीपेक्षा मराठी माणसाच्या मनामनातील सणांचा सण,देवत्व प्राप्त झालेला वारसा म्हणजेच "चितळे बंधू "यांची अस्सल मराठी पदार्थांची जाणीवपूर्वक पिढ्यानपिढ्या संभाळलेली मुखशुद्धि!

  • @neelimakulkarni8596
    @neelimakulkarni8596 2 года назад

    खुप सुरेख विचार मांडलाय जाहिरातीमधून. दिवाळी अंकांची परंपरा पुढुल पिढीपर्यंत नेलेत त्याबद्दल अभिनंदन! आपल्या सर्वच जाहिराती छान असतात. ग्राहक आणि आपण सर्वांसाठी विनविन सिच्युएशन.

  • @dishapalkar8553
    @dishapalkar8553 2 года назад +4

    Superb.. As usual 👌🏻👌🏻

  • @aruncukk
    @aruncukk 2 года назад +1

    Beautifully presented. Godbless.

  • @ngageajinkya
    @ngageajinkya 2 года назад +1

    As usual amazing from Chitale Bandhu!!

  • @gauravjoshi3106
    @gauravjoshi3106 2 года назад +2

    Wonderful creativity ...

  • @shabdabysamira
    @shabdabysamira 2 года назад +1

    नेहमीप्रमाणेच उत्तम, दर्जेदार, हृदयस्पर्शी!

  • @madhavsawaikar9544
    @madhavsawaikar9544 Год назад

    उत्तम .....छान.....

  • @yadneshdeole8060
    @yadneshdeole8060 2 года назад

    Khup sunder dar veli pramane hya veli hi chitale chi anokhi sankalpna 🪔👏..

  • @mugu03joshi
    @mugu03joshi 2 года назад +1

    As usual fantastic

  • @vithalm0hite191
    @vithalm0hite191 2 года назад

    खूपच सुंदर... भावपूर्ण..! भाषेचा गोडवा जपणारे चितळे बंधू मिठाईवाले..!
    व्वा ,असा जपावा भाषेचा गोडवा .मिठाईतला गोडवा.नात्यातला गोडवा. नाती, भाषा अन् गोडवा खूपच गोड, चितळे बंधू मिठाईवाले..!

  • @snehasutar8798
    @snehasutar8798 2 года назад

    खूपच छान....

  • @amolborhade4233
    @amolborhade4233 2 года назад +1

    Khup sundar ❣️

  • @ashwinidangle8002
    @ashwinidangle8002 2 года назад +1

    💖chitale bandhu bhari 😘😍

  • @renkojidahe6954
    @renkojidahe6954 2 года назад

    दिवाळी अंक ही संकल्पना फक्त आणि फक्त मराठीच..!
    एक समृद्ध परंपरा.!
    अशा अनेक परंपरा लोप पावत आहेत..म्हणून वेळीच सावरायला हवं.!
    हा समृद्ध वारसा पुढील पिढीला सोपविण्याचा संकल्प करू या..✍🙏🌹

  • @umapadgaonkar1587
    @umapadgaonkar1587 2 года назад

    फारच सुरेख 💐

  • @sukanyapanchal2257
    @sukanyapanchal2257 2 года назад +1

    Another great ad as always!!!

  • @manjirikamalapurkar7386
    @manjirikamalapurkar7386 Год назад

    अप्रतिम ❤

  • @shriramjikijay9158
    @shriramjikijay9158 2 года назад

    अप्रतिम, कल्पना, सादरीकरण, कलाकार, सर्वच, धन्यवाद चितळे बंधू 🙏

  • @harshchandak5090
    @harshchandak5090 2 года назад

    Best video ever watch.....
    God to see it

  • @mrunalgondkar4571
    @mrunalgondkar4571 2 года назад

    पणती असो किंवा स्वप्न, तेवत राहणं महत्वाचं..... व्वा!!किती सुंदर

  • @sarangbrahme
    @sarangbrahme 2 года назад +1

    Khupach sundar :)

  • @rajeshjoshi1967
    @rajeshjoshi1967 2 года назад

    नेहेमी प्रमाणे सुंदर व्हिडिओ. मस्तच

  • @ishanvaidya7887
    @ishanvaidya7887 2 года назад

    अप्रतिम.....👏👏👏👏👌👌👌👌

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 2 года назад

    सभान अवधानाने अभ्यासावी.. अशी
    सर्वस्पर्षी 'गोड'
    कलाकृती...

  • @poojakamble2062
    @poojakamble2062 2 года назад

    Kmaaaaaaaaal... 😍👌👌👌👌👌

  • @OldSoul2779
    @OldSoul2779 2 года назад +1

    Superb ad. ❤️❤️❤️

  • @shriramkatakdhond1592
    @shriramkatakdhond1592 Год назад +1

    IT WAS NICE WATCHING KADAMBARI KADAM BACK .

  • @medhadalvi9727
    @medhadalvi9727 2 года назад

    Khupch chan chitke always best quality detat

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 года назад

    सुंदर कल्पना ,दिवाळी अंकांची पुन्हा ओढ लावण्यासाठी

  • @sujata17
    @sujata17 2 года назад

    वा.... उत्तम संकल्पना, सुंदर जाहिरात !

  • @aratidate4112
    @aratidate4112 2 года назад +1

    नेहमप्रमाणेच सुंदर जाहिरात 👍👍

  • @unmeshharawade
    @unmeshharawade 2 года назад

    He sanskar kharch atachya pidhi la dayla havet...thank u chitale bandhu really great add😊😊😊

  • @rajendrakarandikar1075
    @rajendrakarandikar1075 2 года назад

    विषयाची निवड व मांडणी - उत्तम 👌👍

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 2 года назад

    सुंदर जाहिरात झाली आहे...👌

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 2 года назад

    कमाल, शब्द अपुरे पडतील कौतुक करायला.👌👌👌आशयघन जाहिरात.
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 года назад

    अतिशय सुंदर जाहिरात, भूतकाळात नेणारी.

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 года назад

    Khup ch sunder 🙏

  • @satishravan
    @satishravan 2 года назад

    खूप छान, अगदी काळजाला भिडलं 👌👍

  • @user-ge1zh3lc3r
    @user-ge1zh3lc3r 2 года назад

    अपेक्षेप्रमाणेच छान आणि सुंदर

  • @authenticswad923
    @authenticswad923 2 года назад

    चांगले विचार दिवाळी अकासहित ,कविताही सुंदर.

  • @prachit3492
    @prachit3492 2 года назад

    अप्रतिम

  • @belasush4
    @belasush4 2 года назад

    सुंदर 👌🏻👌🏻यंदाही दिवाळी अंक विकत घेणार ...शेवटी येणारा आवाज कवी संदीप खरे यांचा वाटतो...

  • @VirShri
    @VirShri 2 года назад

    खूप छान हृदयस्पर्शी

  • @montu1974
    @montu1974 2 года назад

    Khup chan❤️❤️❤️❤️

  • @samanya_manus
    @samanya_manus 2 года назад

    अप्रतिम जाहिरात 👍

  • @shubhaangipatiil5850
    @shubhaangipatiil5850 2 года назад +1

    मस्तच👌👌आहे ऍड😘😘

  • @kk-li7tw
    @kk-li7tw 2 года назад +1

    "Panati " Aso ki "swapn" tevat rahan Mahtwach........😊😊.

  • @Mulkitron
    @Mulkitron 2 года назад +1

    So so beautiful.

  • @SNEHAL2662
    @SNEHAL2662 2 года назад

    Sunder 👌

  • @vrushalithakar7186
    @vrushalithakar7186 2 года назад

    सुरेख 👌👌🙏🙏

  • @prachipatil4854
    @prachipatil4854 2 года назад +1

    Sandeep khare😍😍😍😍😍

  • @sachinbaikar479
    @sachinbaikar479 2 года назад

    Khup chan 👍👍👍