PNG चे दागिने म्हणजे एकसे एक सुंदरच.. या गाण्यात दागिने,सणवार ,संस्कृती,नक्षत्रासम सुंदर नायिका तसेच पिढ्यां मधील प्रेम दिसून आलं..वाह एकंदरीत सुंदरच ❤❤
मराठी बाणा आणि मराठी संस्कृती या दोन्हींची सांगड घालून दागिन्यांची परंपरा जपणे हे पू ना गाडगीळ अँड सन्स यांचे वैशिष्ट्य.... हे सारे या व्हिडीओ मध्ये सहजतेने पण एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या कलाकारांना घेऊन यामध्ये सर्व पारंपरिक दागिन्यांची आठवण करून उत्तम रीतीने लोकांच्या मनामध्ये परत परत त्याची उत्कटता जागी केली आहे, लेखन आणि सादरीकरण अप्रतिम....
अतिशय सुंदर जाहिरात आपल्या संस्कृतीचा वारसा व नव्या जुन्यांची सांगणे अतिशय मार्मिकतेने व संस्कार पूर्ण जाहिरातीतून दिसून येते.. आजच्या काळात अशाच जाहिराती हव्यात मनःपूर्वक धन्यवाद...
आमच्या जळगाव च्या शोरूम मध्ये खूप छान व्हरायटी आहेत आणि लोक पण खूप छान आहेत मी मागच्या आठवड्यात एक हार घेतला..खूप सुंदर आहे आभारी आहे..P.N.GADGIL JEWLLERS..
पी एंड जी ज्वेलर्स.. खूप खूप अभिनंदन !किती सुंदर सोज्वळ व सुसंस्कृत जाहिराती असतात हो तुमच्या! शाल्व किंजवडेकर बरोबरची आत्ताच नविन जाहिरात बघितली, किती गोड, साजिरी प्रेमकथा...मन फार फार सुखावलं हो.. देवाची सदैव तुमच्या वर क्रुपा असु दे!!!
Amazing ani khupach chan Aapan jari kitihi modern jhalot tari aapli sanskruti visraychi nahi asa hya ad madhun distay ani Aapla theva japun tevaycha he pan
सोन्याची शुद्धता खात्रीशीर असते त्याबद्दल आभार.... दागिन्यांमध्ये नाजूक नक्षीकामाबरोबरच. काही rough and tough पण डिझाईन्स बनवाव्यात ही विनंती काहींना नाजूक तर काहींना rough डिझाईन्स पण आवडतात..म्हणून ही सूचना मांडली
किती सुंदर ❤ आपली संस्कृती, आपला अभिमान ,हौस, भावना, संस्कार, पिढ्या पिढ्यांतील आदर, कौतुक ह्यालाच तर म्हणतात ना जपून ठेवलेला ठेवा, पुढच्या पिढीकडे द्यायचा..P N गाडगीळ यांच्या जाहिराती या मराठी मनाचे दर्पण असतात.....प्रत्येक वेळी नाविन्य आणि जिव्हाळा यांचा अनुभव देतात💐💐...loads of love PNG jwellers
गाडगीळ ह्यांचे दागिने कसे असतील ते माहिती नाही पण त्यांच्या ह्या मराठी पारंपरिक संस्कृती दाखवणाऱ्या जाहिराती भन्नाट असतात... भारी वाटते बघून...
अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
गाडगीळ यांचे दागिने छान,टिकाऊ ,वैविध्य पूर्ण असतात👌👌
Dagine Ani hospitality donhi uttam astaat.😊
Gadgilanchya daginyawar anek peedhya mothya zalaya ahet sajlya ahet hich khari pawati ahe
माझ्या पणजी पासून PNG मध्ये दागिने घेतात. माझ्या बाळाला पण सगळं तिथूनच घेतलं. खूप छान दागिने आणि शुद्ध सोन मिळत.
खूप सुंदर, हौस, भावना, संस्कार, पिढ्या पिढ्यांतील आदर, कौतुक ह्यालाच तर म्हणतात ना जपून ठेवलेला ठेवा, पुढच्या पिढीकडे द्यायचा.
आपला अभिप्राय मोलाचा आहे.
P N गाडगीळ यांच्या जाहिराती या मराठी मनाचे दर्पण असतात.....प्रत्येक वेळी नाविन्य आणि जिव्हाळा यांचा अनुभव देतात💐💐
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
किती सुंदर,पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांची दागिन्यांची परंपरा ❤👌👌🙏
PNG चे दागिने म्हणजे एकसे एक सुंदरच..
या गाण्यात दागिने,सणवार ,संस्कृती,नक्षत्रासम सुंदर नायिका तसेच पिढ्यां मधील प्रेम दिसून आलं..वाह एकंदरीत सुंदरच ❤❤
आपली बहुमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.
मराठी बाणा आणि मराठी संस्कृती या दोन्हींची सांगड घालून दागिन्यांची परंपरा जपणे हे पू ना गाडगीळ अँड सन्स यांचे वैशिष्ट्य.... हे सारे या व्हिडीओ मध्ये सहजतेने पण एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या कलाकारांना घेऊन यामध्ये सर्व पारंपरिक दागिन्यांची आठवण करून उत्तम रीतीने लोकांच्या मनामध्ये परत परत त्याची उत्कटता जागी केली आहे, लेखन आणि सादरीकरण अप्रतिम....
अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
माझ्याकडे pNGचे बरेच दागिने आहेत छान आणि खूप सुंदर डिझाईन आहेत👌👌👌
मस्तच खूप छान आमचे पण स्वप्न पूर्ण होऊ तुमच्याकडचे सर्व दागिने खरेदी करण्याचे
खूप सुंदर जाहिरात. नव्या जुन्या पिढीचां छान मेळ घातला आहे.
Being a hindu i feel so Proud of P. N. G for sticking up with our culture. ❤
Yes. We appreciate your feedback.
अतिशय सुंदर जाहिरात आपल्या संस्कृतीचा वारसा व नव्या जुन्यांची सांगणे अतिशय मार्मिकतेने व संस्कार पूर्ण जाहिरातीतून दिसून येते.. आजच्या काळात अशाच जाहिराती हव्यात मनःपूर्वक धन्यवाद...
खुपच छान ठेवा आवडला PNG गेल की काही ना काही ठरल जात की काय दागिना करायचा 🌹🌹
सुंदर. आपली संस्कृती, आपला अभिमान, मराठी पारंपरिक संस्कृती दाखवणारी जाहिरात. भन्नाट सादरीकरण
अप्रतिम !!! परंपरा जपायलाच हवी !!! स्त्रियांनी एकमेकींशी असलेलं नातं ही जपायला हवं !!! ❤
आपल्यालाअमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Khupch sundr add👌🏻👌🏻👌🏻
भारतीय संस्कृती ची ठेवणं.... म्हणजेच पू ना गाडगीळ आणि सन्स..... प्रत्येक स्त्री च्या अलंकारांचा ठेवा.....❤️
खूप सुंदर जाहिरात ह्या आधी कधी png मधून खरेदी केली नव्हती पण येणाऱ्या अक्षय तृतीया ला नक्कीच png मधून खरेदी
Marathi sanskruti hi sonyasarkhi god ahe. Ase dakhaval ahe ya ganyamadhe😍😘😍😘
Zakass
Ho khup sunder astat sarv dagine mi tithunach ghety sarv kahi 👌👌👌👌👍👍👍👍🙋🏻♀️😊
खुप सुंदर आहे आपल्या दागिन्यांची आठवण अतिशय उत्तम आणि भावूक आहे प्रेरणादायी आहे 👏👏👏👏👌🙏👏
वा अतिशय सुंदर खूप छान म्युझिक आणि पिढ्यानपिढ्या यांची परंपरा आपण या गाण्यामधून दाखवलीत खूप सुंदर आणि अशीच वाटचाल आपली होत राहो
अभिप्रायासाठी धन्यावाद.
Khupach chan apratim
आमच्या जळगाव च्या शोरूम मध्ये खूप छान व्हरायटी आहेत आणि लोक पण खूप छान आहेत मी मागच्या आठवड्यात एक हार घेतला..खूप सुंदर आहे आभारी आहे..P.N.GADGIL JEWLLERS..
आपुला ठेवा.. आपुली संस्कृती 👌🏻🌹🙏🏻
आपल्या ads मध्ये हिंदूत्व, आपले सण, महत्वाचे म्हणजे स्त्रीच्या कपाळी कुंकू कायम असू देणे ही नम्र विनंती
आवडले गांणे व दागिन्याची नावे शिकण्यास छान 👌👌👌👏👏🤗🤗☺☺
आपला अभिप्राय मोलाचा आहे.
जाहिरातीचं जग आणि मन जिंकतात म्हणतात ना,ते अगदी खरं आहे.. 👌👍
पी एंड जी ज्वेलर्स..
खूप खूप अभिनंदन !किती सुंदर सोज्वळ व सुसंस्कृत जाहिराती असतात हो तुमच्या! शाल्व किंजवडेकर बरोबरची आत्ताच नविन जाहिरात बघितली, किती गोड, साजिरी प्रेमकथा...मन फार फार सुखावलं हो.. देवाची सदैव तुमच्या वर क्रुपा असु दे!!!
Chan khupa cha sundar
देखणी जाहिरात!सुंदर ठेवा एका पिढीने दुसऱ्या पिढीला द्यायलाच हवा!
आपला अभिप्राय आमच्यासाठी मोलाचा आहे.
खूप छान concept मांडला आहे.. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेणारा.. beautiful...🥰❤️
अप्रतिम जाहिरात अप्रतिम दागिने
Amazing ani khupach chan Aapan jari kitihi modern jhalot tari aapli sanskruti visraychi nahi asa hya ad madhun distay ani Aapla theva japun tevaycha he pan
सोन्याची शुद्धता खात्रीशीर असते त्याबद्दल आभार.... दागिन्यांमध्ये नाजूक नक्षीकामाबरोबरच. काही rough and tough पण डिझाईन्स बनवाव्यात ही विनंती
काहींना नाजूक तर काहींना rough डिझाईन्स पण आवडतात..म्हणून ही सूचना मांडली
छान असतात दागिने .आणि जुने दागिने दाखवले तर तसेच हुबेहूब दागिने तयार करून देतात .
मस्त जाहिरात आपल्या मराठ मोळ्या संस्कृती चे दर्शन व दागिण्यांची सांगड.
Khup chan theva aahe presentation mast
अप्रतिम जाहिरात,त्याचरोबरोबर आपल्या आजी पणजीपासून असलेल्या प्रेमळ नात्यांची गुंफण असणारा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा.खूपच छान.
आपली बहुमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.
आपली बहुमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.
PNG ads khup bhari asatat mi aavarjun baghate tyamule dagine jast sundar vatatat. apratim sadarikaran ❤
Mast khup 👌
खूप मोहक मंत्रमुग्ध करणारी जाहिरात आणि दागिने ❤❤❤PNG ❤❤❤
धन्यवाद. आपला अभिप्राय मोलाचा आहे.
काय सुंदर वाडा आहे, आणि कसल्या सुंदर दिसताय सगळ्या जणी 👌👌😘
धन्यवाद.
खऱ्या परंपरा, चालीरीती आणि सण दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...कृपया हे सुरू ठेवा
Khup chhan..
किती सुंदर ❤
आपली संस्कृती, आपला अभिमान ,हौस, भावना, संस्कार, पिढ्या पिढ्यांतील आदर, कौतुक ह्यालाच तर म्हणतात ना जपून ठेवलेला ठेवा, पुढच्या पिढीकडे द्यायचा..P N गाडगीळ यांच्या जाहिराती या मराठी मनाचे दर्पण असतात.....प्रत्येक वेळी नाविन्य आणि जिव्हाळा यांचा अनुभव देतात💐💐...loads of love PNG jwellers
आपली बहुमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद.
मस्त जाहिरात आहे,
पु.ना.गाडगीळ आणि सन्स म्हणजेच पारंपरिक अलंकाराचा ठेवा.
अभिप्रायासाठी धन्यवाद.
गाडगीळ ज्वेलर्स च्या जाहिराती फारच मनाला भिडणाऱ्या असतात ....आपलेपणा संस्कृती वैविध्य जपणाऱ्या❤
अभिप्रायबद्दल धन्यवाद.
गाणे फारच सुंदर अप्रतिम आहे,आणी सर्व डान्स पण खूपच सुंदर
खूप सुंदर
आपली संस्कृती आणि परंपरा
मराठी संस्कृती जपणारी आपली विश्वासाची पिढी, खूप सुंदर जाहिरात आणि संदेशही
We appreciate your feedback.
अप्रतिम गाणं. तोडच नाही आजीच्या पीडीची आठवण जाहली. 👌👌👌💐💐💐 आपली संस्कृती 🙏🙏🙏👌🌹
आपल्या लाअमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
अप्रतिम, सुंदर... जपा आपुल्या संस्कृतीचा 'ठेवा'..
नक्कीच. धन्यवाद.
Kiti.chan ❤
Khupch chan
खूपच छान वाटले
अप्रतिम!उत्तम कलाकुसरीनं घ़डवलेला दागिना..
Assal marathmoli parampara ani saj pahun khup chaan watle ❤️❤️
अप्रतिम कल्पना आणि सादरीकरण ♥️
आपल्यालाअमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
गाण्यामध्ये सविताताई चा आवाज टाकून गाण्यामध्ये अजून जिवंतपणा आला
Beautifully presented video. Proud of our Sanskriti. Looking forward for more of such videos from PNG.
Thank You.
खूप खूप छान ठेवा एका पिढी ने दुसऱ्या पिढीला देणे ❤👌👌
अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Khup aapratim 🌹🙏🌹
अप्रतिम सांस्कृतिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न 🔥
आपल्यालाअमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
The concept was AWESOME and Video presentation was Nice ..... 👌🏻👌🏻👌🏻
Thanks.
Nice concept, all look good but spruha, nivedita saraf look awesome and excellent. Spruha la sanga ki kharya sasukadun drishta kadhun ghe.
खुप खुप सुंदर मन तृप्त झाल
Thank you.
पारंपरिक दागिने आणि P. N. Gadgil यांना तोड नाही
खुपच सुंदर व्हिडिओ आहे 👌👍
अप्रतिम नेहमीप्रमाणे
Khoopach sundar 👌👌👌👌 saglyanchi athvan aali
अतिसुंदर
खूप सुंदर ❤️
मराठी संस्कृती अप्रतिम 🙏🏻👍🏻
खूप छान व्हिडीओ आहे
Gadil chya kalpana ani tradition Jewllery design saglch avarnniya aahe ❤❤
Khupch sundar👌agdi hasya aal chehryavar☺️
We appreciate your feedback.
सगळ्या जणी छान दिसतायत, मी प्रथमच ad पाहीली. 🎉❤🎉
Thanks for your feedback.
Apratim Sundar chaan jabardast
khoop sundar. Nice creativity. P N Gadgil is always very creative.
आपली संस्कृती आपला अभिमान
हिच खरी मराठमोळी संस्कृती.
खरंच. धन्यवाद.
Khooooooooooop sundar💯🥰🥰❤❤💗💗💗
Mala Abhi man vatato tyanche dagine mazya Aaji pasunche Aahet. Mazya Aajichi javalik Aslya mule mazya vadalanchi khup khas maytri hoti. Tyanchya Dadukaka kusti khelu lagale hote.
Super making - specially aaji wala
Khup sunder theva collection 🙏
Khupach sunder gane ani kalakar hi khup chan ghetale ahet dagine tar sunderach
We appreciate your feedback.
PNG दागिन्यांप्रमाणे video सुद्धा आठवणींत जपावे असे💖💖💖
Concept khupch chhan ahe.👌🥰
अप्रतिम!! मौल्यवान नात्यांसाठी मौल्यवान अलंकार
अभिप्रायासाठी धन्यवाद.
मनाला आनंदित करणार आहे शुभेच्छा
Khup Chan
Khupach chan vatalaa
Very nice presentation 👍
It's very osum yr just love it I have decided that m going to purchase gold jwellery only from png
We appreciate your feedback.
khoop khoop su dar distay sagle! nivedita tai🧿❤️❤️❤️
खूप छान
Very beautiful
Khupach apratim👌🏻👌🏻💯💯😇😇
Awesome song, concept and advertisement 👍
Superb video and my favorite Instagram baby girl pune chi bahuli 💖
सुरेख 😊