आपलं नवीन स्वयंपाकघर/किचन🤩 | New Kitchen Setup | नारळाची खीर | 200K Celebration | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2022
  • नारळाची खीर साहित्य:
    ओला नारळ/Coconut
    साखर/Sugar
    वेलची पूड/Cardamom Powder
    सुका मेवा/Dry fruits
    पाणी/water
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    आपलं नवीन Vlogging चॅनेल लिंक | New Vlogging Channel Link👇👇
    • खाडीतील कुर्ल्या(खेकडे...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 1,9 тыс.

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 Год назад +72

    नवीन किचन फारच सुंदर. पारंपरिक असल्यामुळे त्याची शोभा द्विगुणित झाली 👌🏻👍🏻👍🏻

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 Год назад +27

    वा!काय सुंदर स्वयंपाकघर बनवलय एकदम प्रसन्न वाटतय,मोठ्या मास्टर शेफचे किचन सेट पण ह्याच्यापुढे फीके आहेत.मला तर सगळ काही पाहतच राहवस वाटल खुप छान सजवलय.कृष्णाईने किती लगबगीने खीरची तयारी करुन खीर करुन दाखवली अप्रतिम.ताईची साडी खुप छान आहे आणि ह्या साडीत त्या सुंदर दिसत आहेत.तुम्हाला अजुन भरभरुन यश मिळु दे.नविन स्वयंपाकघरात आम्हाला छान छान पारंपारी रेसिपी पहायला मिळु देत.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Год назад

    कृष्णा तुमच स्वयंपाकघर खूपच छान आहे. आणि भांड्यांची सुबक रचना. मांडणी पण सुरेख त्यात वारली चित्रकला अप्रतिम स्वयंपाकघर.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +1

    अशी रांगोळी मी गावी घालायची लहानपणी

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Год назад +23

    स्वयंपाक घर अतिशय सुंदर व अप्रतिम, खेडेगावातील चुलवटणाचा लुक आला आहे, नयनरम्य स्वयंपाक घरात केल्या जाणाऱ्या रेसिपीज देखील तितक्याच स्वादिष्ट व उत्कृष्ट असतील यात तिळमात्र शंका नाही, साधेपणातच ईश्वराची अनुभूती अनुभवण्यास येते,अशीच ईश्वर कृपा आपल्या तिघांवर असो.

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Год назад +227

    बाबे तुझ्या कडे बघून आज तुझ्या आजोबा आणि बाबांना अभिमान वाटला असणार. तुझ्या जिद्दीला सलाम बाबे. तुझे अगदी सुरवाती पासून चे व्हिडिओ मी बघत आले आहे. नातेवाईकांकडे तू केलेल्या रेसिपी पण मी बघितले आहेत. तेंव्हा सुरीला धार नसल्याने सॅन्डविच कापले गेले नव्हते. हे मी एवढ्या साठी सांगितले की त्यावेळी तू तुमच्या घरी कैरीची चटणी केली होती. त्या वेळेस असलेले घर आणि आजचे घर यातला फरक समजून येतो. नुसतं रडत न रहाता त्यावर मात करून रेसिपी चॅनल चालवणं हे जिकिरीचे काम होते. सर्वांना आपलेसे करून २००००० सबस्क्राईबर मिळवणं सोपं नव्हतं. तुमच्यातल्या कौशल्याने आज इतके सुंदर असं स्वयंपाक घर तयार केलत. स्वच्छ सुंदर आणि आकर्षक मस्त मस्त आणि मस्तच 👏👏👏👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🥳🥳🥳🥳

    • @vibhavaribarve5049
      @vibhavaribarve5049 Год назад +10

      varil pramanech mazhe mat ahe tumche sarwanche Abhinandan nawin kichan mast ahe

    • @smitasonsurkar7738
      @smitasonsurkar7738 Год назад +14

      किचन खुप सुंदर व टापटीप आहे.मस्त वाटल. आणि तुम्हांला मनापासून खुप खुप शुभेच्छा .

    • @sumitrashelar804
      @sumitrashelar804 Год назад +2

      Khup chhan mi tuze video baght aste khup chhan aaj he ghr bhgun mala maze gavakadchie lhanpniche divas aathvle khrch tu khup hushar mulgi aahes matichi bhandi Kashi vapraychi te sang

    • @pranitpatil4666
      @pranitpatil4666 Год назад +1

      Mast , ekdam chhan

    • @celinerosario9701
      @celinerosario9701 Год назад +1

      Very very true..

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 Год назад

    कुरुष्णाई आणि तुझी आई छान बोलता आपल्या गावच्या भाषेत बोलत असता आमच्या घरातल्याच आहेत असे वाटते फार बरे वाटते आणि आपले नेहमीचे साधेच पण खूप रुचकर पदार्थ मोठे अवडंबर नाही खरोखर बरे वाटते आणि आता बनवलेला पारंपरिक पद्धतीत स्वयंपाक घर मस्तच

  • @shobhakalambate4778
    @shobhakalambate4778 Год назад

    खूपच सुंदर आहे स्वयंपाकघर. खूपच आपलेपणाने बोलण आहे. स्वच्छता आणि टापटीप पणा आहे.

  • @jgbhambore
    @jgbhambore Год назад +40

    तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन 💐
    नव्या स्वयंपाकघराची रचना अप्रतिम 👌😍
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 👍

  • @sujatatupe5677
    @sujatatupe5677 Год назад +21

    अभिनंदन...
    नविन किचन एकदम मस्त...
    ते नारळाच्या करवंटीपासून बनवलेली भांडी खुप सुंदर दिसत आहेत...खुप छान कल्पना...मस्तच एकदम...👌👌👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад +2

      खुप छानस्वयंपाक घर गझणे फॅमिली.
      कृष्णाई एक पाण्याने भरलेला माठ ठेव नवीन स्वयंपाक घरात.म्हणजे स्वयंपाक घर पुर्ण वाटेल.खुपच सुंदर अशीच तुमची प्रगती व्होवो.अभिनंदन दोन लाख सबस्र्याबर झाल्या बद्धल.

    • @pramilamanjrekar2008
      @pramilamanjrekar2008 Год назад +1

      ​@@asmitabandkar8407

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      खुप खुप धन्यवाद😍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      खुप खुप धन्यवाद😍

  • @sudhamore3718
    @sudhamore3718 Год назад +1

    स्वयंपाक घर खूप छान आहे प्रत्यक्ष येऊन बघावेसे वाटते

  • @Shevanti23
    @Shevanti23 11 месяцев назад

    आज तुम्ही तिघ छान दिसता . व स्वय पाक घर खुप च सुंदर आहे .

  • @AM-pw9du
    @AM-pw9du Год назад +69

    साधं सात्विक कुटुंब ,साधे सात्विक पदार्थ आणि आता साधं सात्विक स्वयंपाक घर ......! खूप सुंदर 👌

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Год назад +25

    अभिनंदन कृष्णाई आणि परीवार
    खूप सुंदर स्वयंपाक घराची सजावट 👌

  • @wiprerana
    @wiprerana Год назад

    ताई, नवीन स्वयंपाकघर खुपच आगळे वेगळे आहे. वारली पेंटिंगने सौंदर्यात भर पडली

  • @rashminaik537
    @rashminaik537 Год назад

    छान वाटले आपले स्वयंपाक घर . विशेष म्हणजे वारली चित्रकला भिंतीवर रेखाटली आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने वापरलेली भांडी.

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 Год назад +65

    अग बाबी नुसते आमच्या मुळे नाही तुमच्या तिघांचीही मेहनत सचोटीने काम करण्याची पद्धत त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला अणि ह्या पुढे पण होणार

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад +7

    कृष्णाई तुमची आधीची चूल आणि घरातील गँस असलेले.किचन दोन्ही छान,स्वच्छ आणि प्रसन्नच होते आता.बाहेरची नविन चूल तीला केलेला सुंदर अडोसा.भांड्यांची मांडणी,मसाल्यानी भरलेल्या बरण्यात्यांची व्यवस्थित मांडणी आणि वातावरण प्रसन्न करणारी वारली पेंटिंग्स आणि इतर सजावट एक नंबरझाली आहे.तुझ्यात आणि अभीच्यात इतर गुणांप्रमाणे गृह सजावट कशी करावी हा गुण पण आहे.नविन चुलीवर उत्तमोत्तम रेसिपीज तुम्ही तीघं नक्कीच करणार.जास्त न बोलता सर्वोत्कृष्ट काम करणे हातुमच्या कुटुंबाचा गुणधर्म आहे.एक गोड सुसंस्कारित आदर्श कुटुंब. म्हणुन तुमच्याकडे मी बघते.आणि हो नारळाच्या करवंटीपासुन सुंदर मीठ ठेवण्याचे.भांडे बनवणे.ही कल्पना अफलातुनच आहे।आणि भांडे खूप सुंदर बनले आहे.

  • @kavitathoke2967
    @kavitathoke2967 5 месяцев назад +1

    Sundar❤

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Год назад

    सुंदर स्वयंपाक घर खूप खूप अभिनंदन

  • @shilpaambekar463
    @shilpaambekar463 Год назад +7

    एकदम पारंपरिक स्वयंपाक घरं बघून आपल्याच घरात असल्या सारखे वाटते आज काळ्याच्या मॉडर्न life मध्ये अस बघून फार छान वाटत फार सुंदर ग कृष्णाई, आई आणि अभि तुमचे खरंच मनापासून अभिनंदन 🥰🥰

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 Год назад +199

    अभिनंदन गजने फॅमिली चे,,,तुमच्या साधेपणा मुळे,, तुम्ही अजून पुढे जाणार ,,स्वयंपाक घर अप्रतिम

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад +6

      धन्यवाद

    • @shrutijuvekar7097
      @shrutijuvekar7097 Год назад +2

      Khupch sunder aahe🌹👍

    • @arainasayyad6383
      @arainasayyad6383 Год назад

      4ie

    • @veenarane7943
      @veenarane7943 Год назад

      A .1

    • @vaishalichavan2535
      @vaishalichavan2535 Год назад +3

      खुप खुप सुंदर... खूप कौतुक वाटतं आम्हाला तुमच्या कुटुंबाचे, माझे कुटुंब तर खरंच fan आहेत तुमचे.. तुमच्या रेसिपी मी नक्की try करते आणि त्या खरच स्वादिष्ट असतातच... तुमची अधिक प्रगती होवो 🙏😊😍

  • @nandkumarnaik5304
    @nandkumarnaik5304 Год назад

    Varli paintingne decorate
    kelele kitchen khupch Chan 👌🏻👌🏻

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 Год назад

    खूप च छान तुझी आई खूप. गोड बोलते.ऐकावे से वाटते.

  • @babitas6400
    @babitas6400 Год назад +24

    swayampakghar excellent. Congratulations to three of you. kharach khup kashta kartat tumhi.

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Год назад +7

    तुमची साधी राहणी रूचकर पदार्थ लाजवाब.तुमचामावज भाऊ बायको ला दाखवत असतो.थिललर पणा करत असतो.

    • @aarti106
      @aarti106 Год назад +5

      Ho kharch yedpat aahet 😂 kahihi video banavtat Paisa milto majja kartat

    • @ujjwalapansare9786
      @ujjwalapansare9786 Год назад +2

      बाबीचा व्हिडीओ छानच आहे परंतु दुसर्याला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीए तो बायको ला दाखवतो पण तो आईची सेवा पण खूप करतो हे नाही तुम्ही सांगत .उचलली जिभ लावरी टाळ्याला काय .दुसर्याकडे एक बोट केल की आपल्याकडे चार बोटं असतात हे विसरु नका .

    • @nehapatil8574
      @nehapatil8574 Год назад

      खरच आहे recipe कमी आणि बडबड जास्त असते त्यांची..शुभांगी ताई पाहिले recipe दाखवायचे तेव्वा ठीक होत पण हलली अतीच करतात

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Год назад

    खूप छान kitchen आहे..वारली पेंटिंग भांडी सगळं सुरेख...नारळ किती परफेक्ट फोडला तुम्ही..तुमचा तिघांचं खूप अभिनंदन.. अशीच प्रगती करत रहा आणि आम्हाला नवीन रेसिपीज दाखवा...तुमचे million subscribers होवू दे हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sangeetatilak2878
    @sangeetatilak2878 Год назад

    मला तूमचे स्वयंपाक घर खूप आवडले तूमचे पदार्थ खूप छान असतात तूम्ही छान रीतीने समजावून सांगत असता.चूल तर खूप छान मूंबयी मध्ये असं काही नाही संगिता टिळक.

  • @utkarshagirigosavi1317
    @utkarshagirigosavi1317 Год назад +5

    कृष्णाई तू आणि तुमचं कुटुंब खूप छान आहात. अशी सोबत मिळायला भाग्य लागतं. तू कृष्णा नदी सारखी खळखळ वाहणारी, निरागस आणि सगळ्यांना तुझ्या सुंदर पदार्थांनी तृप्त करणारी कृष्णा माई आहेस. 🌹 Love you 🌹 तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचाली साठी चिरंतर शुभेच्छा 🌹

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Год назад +6

    तुमच्या तिघांचे अभिनंदन ! स्वयंपाक घर खूपच छान झाले आहे.

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Год назад

    मस्तच आहे तुमचे स्व्यंपाक घर... चुल पण छान खीर पण छान तुम्हाला आशीर्वाद असेच पुढे जावा. देव बरे करो.

  • @rashmiraut-hu9wc
    @rashmiraut-hu9wc Год назад

    किचन छान आहे सात्विक आहे अभिनंदन गजले फेमिली

  • @shubhadajoshi6537
    @shubhadajoshi6537 Год назад +3

    Your lovable togetherness pays off. You three are adorable. कुठे असतात तुम्ही राह्यलाय. पदार्थ अप्रतिम असतात. उतर उत्तर प्रगती होवो, हीच शुभेच्छा!

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Год назад +6

    अभिनंदन, तुम्हां तिघांच! तुमचे विडिओ येत नव्हते, तेंव्हा वाईट वाटले. आता आज मला तुमचे स्वयंपाक घर खूप आवडले. छान विचार करून सजवले आहे.
    सजावट ही छान आहे. त्यात वावरणारी कृष्णाई पण गोड आहे. खरच आता तुमच्या रेसिपीज पहायला मजा येईल. 💐💐

  • @prakashpandit1295
    @prakashpandit1295 Год назад

    खुप छान स्मिता ताई रेसिपी आहे. तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात. आवळ्याचे चटपटीत लोणचे करुन बघितले. खुप छान झाले. सगळ्यांना खुप आवडले. 🙏

  • @digambarlipne9883
    @digambarlipne9883 Год назад

    खूप मस्त ओल्या नारळाची खीर तयार करून दाखवली मला खूप आवडली बर ताई

  • @palakpaneer8015
    @palakpaneer8015 Год назад +3

    तुमचे 1 million subscribers लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, हि ईश्वर चरणी प्रार्थना. असेच प्रगती करत रहा

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 Год назад +29

    Congratulations krishnai kaku and Abhi you all deserve this i love your channel your recipes are simple and your simplicity paid off very happy for your progress keep it up and always stay grounded 🙏🙏 God Bless 🙏🙏

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 5 месяцев назад

    नविन किचन झक्कास अभिनंदन आशिर्वाद

  • @amitasule9995
    @amitasule9995 Год назад

    नवीन स्वयंपाक घर सुरेख आहे.चूलपण छानच.आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो ही प्रार्थना.👌👌👏👏

  • @shilpaambekar463
    @shilpaambekar463 Год назад +5

    खरंच खूप सुंदर प्रसन्न वातावरण आणि त्यात पक्षांचा natural sound फारच positive वाटत extra sound ची गरज नाही शब्दच नाहीत असेच video बनवा तुम्हाला सगळ्यांना all the best👍🏻 & congratulations 👏🏻👏🏻 stay blessed 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @sharayuwaingankar4366
    @sharayuwaingankar4366 Год назад +9

    Congratulations Gazane family and the setup for kitchen 👌

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Год назад

    अप्रतिम सुंदर आहे स्वयंपाकघर. अगदी तुमच्याच सारखे खूप छान. अशीच प्रगती होत राहो. खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Год назад

    नविन कीचण मस्तच आणी खीर पण तुमचे व्हिडिओ सगळेच छान असतात.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Год назад +3

    अभिनंदन तुमचे... क्रुष्णाई तु खरोखर अन्नपूर्णा आहेस...सिधुदुर्ग

  • @NDPatil12
    @NDPatil12 Год назад +7

    कृष्णाई आणि परिवारास, नवीन स्वयंपाकघरासाठी अभिनंदन, खूप छान, नारळाच्या करवंटी पासून बनवलेली भांडीही खूप छान,.
    नारळाची खीर मस्त 💐💐

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Год назад

    मस्त सुंदर स्वयंपाकघर.निर्मळ मनाच्या माणसांच निर्मळ स्वच्छ व सुंदर स्वयंपाकघर.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +1

    ताई तुझे किचन खूप छान 👌 आहे.आणि मोकळ्या जागेत जेवण करण्याची वेगळीच मजा असते.मी पण रत्नागिरी पावस येथील आहे.ताई आता स्वामी स्वरूपानंद पावस येथील स्वामीचा वाढदिवस येणार आहे तो तू नक्की दाखव.आणि परत एकदा किचन एकदम नाविन्यपूर्ण आहे.धन्यवाद ताई

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 Год назад +32

    नवीन किचन फारचं सुंदर 👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Год назад +3

    अभि, बाबे आणि ताई तुम्हा सर्वांचे अभिनंदन.तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @VidyaPotdar-mu9gw
    @VidyaPotdar-mu9gw Год назад

    Navin स्वयंपाक घर अप्रतिम

  • @snehamadye87
    @snehamadye87 Год назад

    Surekh swayampak ghar.... All the best

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +4

    सर्व प्रथम तुम्हां तिघांचं मनःपूर्वक अभिनंदन अगदी थोड्याच अवधित तुम्हीं दोन लाखांचा पल्ला पार केलात. त्यामागची तुमची प्रामाणिक मेहनत, हातात असलेला गोडवा आणि समोरच्याबद्दलचा आपलेपणा हे प्रमुख कारण आहे. नवीन स्वयंपाकघराचा सेटअप एकदम मस्तं 👌 मधेच तुमची मनीही पहिली छान बसली होती. 😄 ही आपुलकी, प्रामाणिकपणा आणि हाती असलेला गोडवा कायम तुमच्यात राहो. देवी अन्नपूर्णा सदैव तुमच्या स्वयंपाक घरात वास करो हिच प्रांजळ प्रार्थना.. 💐👍

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Год назад +4

    हॅलो Krushnai,
    पारंपरिक स्वैपाकघर खूप सुंदर ,त्याजोडीला वारली पेंटिंग आणि शेगडी सार खूप छान वाटतं. तुमच्या यशाला कष्टाची किनार आहे. तुमच्या अगदी सुरवाती पासुंच्या रेसिपीज मी पाहिल्या आहेत. त्यामुळेच तुमचा फार अभिमान वाटतो. तुला खूप भेटावे वाटते. तुमचा प्रवास असाच सागरासारखा वाढो. आजची नारळाची खीर खूप छान दाखवली नक्की करून बघेन. तुम्हा तिघांना खूप शुभाशीर्वाद.

  • @aparnadarkar4903
    @aparnadarkar4903 Год назад

    स्वयंपाक घर खूप छान आहे👌👌
    आणि अभिनंदन तूमच

  • @sandeshnikam2851
    @sandeshnikam2851 Год назад

    तिघांचे खुप खूप आभार तुम्ही लोकांची चव आणि आवडीचे पदार्थ बनवून मार्गदर्शन देता छान प्रवास 🎉

  • @rajashreegaonkar3333
    @rajashreegaonkar3333 Год назад +7

    Congratulations 🎊 for new kitchen, very nice, yours family is very sweet, nice so credit goes to all people in your family God bless you to all❤️ 😊 💐💐💐

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +4

    आई,अभी आणि बाबी तुमच्या तिघांचेही खूप अभिनंदन 💐
    स्वयंपाकघर अप्रतिम बनवले आहे.खूपच सुंदर दिसते.
    तुमच्या फॅमिलीची सात्विकता, साधेपणा झळकतो तुमच्या आवडी मधूनच पदार्थ छान असतातच, नवीन सेटअप उत्कृष्ट आहे.....
    आमची साथ आणी शुभेच्छा सतत तुमच्या सोबत आहेतच.अशीच प्रगती करा 💐😘🎁🙏

  • @sayalisawant3106
    @sayalisawant3106 Год назад

    किचन सुंदर तुमची सजावट छान आहे👌🏼👌🏼👌🏼 तुमची माऊ पण 👌🏼👌🏼आहे ,अभिनंदन तुमच्या तिघांचे💐👏🏼👏🏼👏🏼👏🏼🍫🍫🍫🍫

  • @vinaybhide6866
    @vinaybhide6866 Год назад

    प्राजक्ता भिडे
    ताई साडी 👌 पारंपरिक पद्धतीने सजवलेले किचन तर बेस्ट च

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 Год назад +56

    पारंपारीक स्वयंपाकघर खूप छान !
    तुमच्याकडे बधून सकारात्मकता (पॉझीटीवीटी) मिळते !
    २ लाख सबस्क्रायबर अभिनंदन बाबे 💐🍫

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 Год назад +3

    Congratulations. Hard work vs success. Nice set up. God Bless you n family abundantly.

  • @ranjanatambe4382
    @ranjanatambe4382 Год назад

    Congratulations.very nice recipe.and very nice kichen room

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Год назад

    कृष्णाई तुमचं सगळ्यांच खूप अभिनंदन
    अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे
    स्वयंपाक घर सुंदर आहे

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 Год назад +5

    Congratulations.. Kitchen is very beautiful and you all following the traditions is awesome.. Would love to know more about our age old traditions

  • @sridevishenoy3026
    @sridevishenoy3026 Год назад +4

    Congrats and all the best..loved ur new set up..God bless u..

  • @seemafazalmulla1525
    @seemafazalmulla1525 Год назад +1

    Very nice

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Год назад

    खूप छान स्वयंपाक घर

  • @shobhapadare1118
    @shobhapadare1118 Год назад +11

    Proud of you krishnai ❤️❤️

  • @anagha4579
    @anagha4579 Год назад +3

    दोन लाखांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल तुम्हा तिघांचे अभिनंदन! 🍫
    असेच यश उत्तरोत्तर तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
    स्वयंपाकघरात जे बदल केले त्यामुळे एकदम छान वाटले. वारली पेंटिंग ,मातीची भांडी आणि करवंटीची भांडी तसेच तांब्या पितळेच्या भांड्यामुळे गावचा फिल येतोय .खूप छान प्रकारे मांडणी केली आहे. तुम्ही रेसीपी ही उत्तम करता आणि आजचे स्वयंपाकघर बघून तुमच्यातील कल्पकता ही दिसते.
    अशीच पुढची वाटचाल करत राहा आणि यशाची शिखरे गाठा .👍

  • @dilipsalvi772
    @dilipsalvi772 Год назад

    तूमचे स्वयंपाक घर मस्त हवेशीर आहे. पदार्थ तूम्ही खूपच छान बनवता आणि समजाऊन सांगता ते ऐकताना खूपच छान वाटतं. तूम्हाला एकदा भेटायचि ईच्छा आहे. कारण तूम्ही आमच्या घरातीलच आहात असा भास होतो. तूम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @jagrutitoraskar4176
    @jagrutitoraskar4176 Год назад

    मस्तच छान आहे किचन,खीर पण आवडली.मी नक्की करेन

  • @prabhak5667
    @prabhak5667 Год назад +5

    Congratulations Krushnai Gazane for the new kitchen set up. Keep it up. All the best always. May God bless you and all your family members. ❤️👍🙏

  • @mangirishnadkarni9180
    @mangirishnadkarni9180 Год назад +5

    Congratulations to entire Gazane family.keep growing.

  • @naynabhurke7497
    @naynabhurke7497 Год назад

    अभिनंदन
    खूप छान स्वयंपाकघर
    तुमचा साधेपणा हीच खरी श्रीमंती

  • @vaishalinamjoshi3445
    @vaishalinamjoshi3445 Год назад

    स्वयंपाक घर खुप आवडल

  • @chhayapowle2636
    @chhayapowle2636 Год назад +3

    Congratulations Krushnai and family your new kitchen look unique I love your warli paintings your simplicity god bless you Krushnai

  • @subhalaxmikale6285
    @subhalaxmikale6285 Год назад +3

    🙏Shree Swami Samarth 🙏 Congratulations for all your family members for New Kitchen Decoration . 🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎉♥️♥️♥️♥️♥️

  • @vandanakhole681
    @vandanakhole681 Год назад

    Khup sundar zalay navin kitchen. All the best👍

  • @vaishaling105
    @vaishaling105 Год назад

    अभिनंदन कृष्णाई तुमच्या कुटुंबासारखा स्वयंपाक घर खूप सुंदर, सोज्वळ आणि छान

  • @beenamane4107
    @beenamane4107 Год назад +4

    Congratulations 🙏🙏

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 Год назад +3

    बाँबे,ताई आणि अभि तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
    असेच छान छान विडीओ करून सर्वांची मने जिंकली पाहिजे 🤗🥰😘👏👏🙌🙌
    नविन किचन बद्दल काय बोलू आहे
    जगात भारी असे 1️⃣ नंबर आहे
    भांडी कलेक्शन, वारली चित्रकला, चुल वैल
    सर्व काही अप्रतिम, आकर्षक मांडणी 🤗
    शिवाय ताईंची रांगोळी ( चुण्याचा अशा )👌🏽
    सगळं काही छान छान 👌🏽👌🏽🥰
    खिरीची रेसिपी झटपट छानच आहे
    Love you dear Babe 🥰😘
    All the best 👍👍

  • @chandrashekhargavandar7526
    @chandrashekhargavandar7526 Год назад

    खूप छान decoration केले मला भेट देण्याची खूप इच्छा आहे मातीची भांडी आणि स्वयंपाक घर बघून खूप छान वाटले

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 Год назад

    खूपच छान,सर्वप्रथम दोन लाख इतके सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन...😊😊👍👍👌👌💐💐 स्वयंपाक घरही मस्तच सजवले आहे, नारळाच्या खिरीची रेसिपी पण खूप आवडली...अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आम्हाला तुमच्या गोड भाषेत अश्याच अनेक रेसिपीज बघायला मिळो, हिच श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...😊😊👍👍

  • @shankarpujari3349
    @shankarpujari3349 Год назад +3

    Really beautiful traditional kitchen may you achieve more and more success day by day

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      खुप खुप धन्यवाद😍

    • @mangalnavale6350
      @mangalnavale6350 Год назад

      @@krushnaigazane921 कृष्णाई खूप सुंदर किचनच बनविले, तुमचे तिघांचे अभिनंदन

  • @aryashetye4516
    @aryashetye4516 Год назад +9

    Congrats Krishnai 💐 and all the best👍

  • @shailajachavan3047
    @shailajachavan3047 Год назад

    खुप छान सुंदर केल आहे ताई स्वयंपाक घर

  • @rupeshchoudhari5169
    @rupeshchoudhari5169 11 месяцев назад

    Tumche soynpak Ghar khup chhan aahe khup chhan sajavlay ekdam mast

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 Год назад +3

    Congratulations Krushnai 💐. Navin swayampak ghar khupch chan aahe. Navin chul 👌. Warli paintings 👌👌

  • @swatigupte6589
    @swatigupte6589 Год назад +3

    Congrats Gazne Family💟

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Год назад

    Congratuulations

  • @magicfooddishandvlog
    @magicfooddishandvlog Год назад

    अभिनंदन कृष्णा ताई तु खुप मोठ्या मनाची आहे आमच्या सारखे छोटे यु ट्यूब चॅनल तु प्रमोट केले होतेस आणि तुझ्या कष्टाचे चीज झालं

  • @aaparnaaskarkarsharma
    @aaparnaaskarkarsharma Год назад +3

    Khup sundar kitchen aahe....congrats n all the best

  • @pratikshatambe1913
    @pratikshatambe1913 Год назад +3

    Congratulations 👏🏼🎉
    Kitchen khup sunder aahe 👌🏼

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 Год назад

    नवीन स्वयंपाक घर अप्रतिम आहे.👌👌👍👍

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Год назад

    क्रुष्णाई खूप छान रेसिपी आणि स्वयंपाक घर खूप छान बनविले आहे बघून खूप खूप छान वाटले .🙏🏻👍🏼👌🏼❤️

  • @janetdmello7131
    @janetdmello7131 Год назад +3

    Congratulations to the Gazane family,you three are so humble and wonderful people,love your traditional Konkan recipes all yummy 😋, your kitchen set is perfect and beautiful,love you all❤️❤️❤️ blessings to you all,may your channel grow manyfold.

  • @nehagurav5829
    @nehagurav5829 Год назад +29

    नवीन किचन खूप छान आहे 👌👌👌👌मनाला साधेपणा भावला अभिनंदन🙏🏻🙏🏻

    • @sarikamestry5715
      @sarikamestry5715 Год назад

      खुप सुंदर नवीन स्वयंपाकघर,
      तुम्हा तिघांचेही अभिनंदन, पुढील वाटचालिस खूपशुभेच्छा

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      खुप खुप धन्यवाद😍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      खुप खुप धन्यवाद😍

  • @shrikantpawar7372
    @shrikantpawar7372 Год назад

    अप्रतिम, अनुकरणीय स्वयंपाकघर

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад

    2लाखाच कुटुंब झाल्या बद्दल गझने कुटबियांच मनपूर्वक अभिनंदन. नविन स्वयंपाक घर खूप खूप छान बनवलं आहे. तुझ्या रेसिपी पहिल्या पासूनच बघते आणि शेअर करते.