आम्ही सर्वांना त्यांच्या घरी जाऊन साखरपुडा, लग्नाची पत्रिका दिलेली, त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते आले नाहीत. ते कारण काय हे आम्हांला माहित नाही. धन्यवाद ❤️
खूप सुंदर, सारे रिवाज उत्तम रीतीने केले गझने परिवाराने, कोठेही उतावळे पणा नाही. उगाचच धांगडधिंगा नाही. खरे सुसंस्कृत कुटुंब याला म्हणावे.... कृष्णाई पण अगदी शालीन व आई भाऊ पण कसलेही अवडंबर न करता सारे साग्रसंगीत करताना पाहून मन भरून आले. नवदांपत्यास हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@@sachinkotian5132 nit bagha aadhi tila Mariyaam aahe khup maragaleli aslya sarkhe bolate kadhipan vlog bagha nit sisthsheer kashya varun mag vlog madhe swatha la capture karu det nahi bawalat Ghabrate ka lokana mag ? 😊
कृष्णाई विवाह सोहळा बघुन आनंदाने डोळे भरून आले, जावईबापुं चा लग्नाचा पोषाख एकदम राजेशाही होता, तुझी रिसेप्शन ची साडी सुंदरच आहे, आई व अभि ला तुझी उणिव जाणवत असेल, तुला खुप खुप शुभेच्छा🌹❤
लग्नाचा सोहळा फार सुंदर झाला. किती सारे पाहुणे बसले होते. कृष्णाई आणि विवेकानंद दांपत्य जोडी छान दिसत होती. त्यांच्या आईंना आणि अभिदादाला बघून डोळ्यात पाणी आलं. कृष्णाई गेल्यावर घर फार सुन्न सुन्न वाटणार त्यांना. Congratulations to both the families. May the newlyweds be blessed with long happy married life.
खुपच छान झाल लग्नसोहळा पण आता घरात बायो नाहीतर करमणार नाही काय करणार आता अभिदादा सुनबाई लवकर आणूया कृष्णाई ची जोडी छान सुंदर दिसते पपु शुभांगी मावशी आले नाही का जाऊदे. ❤👍👍👌👌💐💐
छान आमची गोड कृष्णाई परीचा विवाह सोहळा अतिशय सुंदर मनमोहक रिती रीवाजा प्रमाणे झाला पण आमच्या आनंद आशरू आले खुप सुखाचा संसार कर स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी राहोत स्वामी चरणी प्रार्थना गोड परी
खूप छान कृष्णाई लग्न समारंभ पार पडला... तू तुझी आई भाऊ किती सगळे सारे सोज्वल आहेत... नांदा सौख्य भरे..... पण शुभांगी मावशी कुठे दिसली नाही ती आली नाही का लग्नाला....
खूप छान ! असे वाटले लग्नाला आम्ही स्वतःच तिथे उपस्थित होतो. तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे तुम्हाला भावी वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤ नांदा सौख्य भरे! कृष्णा हे तू खूप लकी आहेस तुला अभी दादासारखा भाऊ मिळाला तू गेल्यानंतर घरात आईला व दादाला खूप एकटे एकटे वाटेल
अभिनंदन, कोकणातील लग्नातील सगळे विधी पारंपारिक रीतीने केले आहेत. ज्यांना विधी चीं माहिती नाही त्यांच्या साठी हा व्हिडीओ उपयुक्त आहे. सकारात्मक गोष्टी होत असताना नकारात्मक लोकांची अनुपस्थित नेहमीच चांगली.
Congratulations both of you krushnai nd vivekrao aamchya bahinila khup aandat thev tila kadhi dukvu naka samjun ghya aamchya tai la tumha doghana khup khup shubhecha asech nehmi hasat raha🎉
Congratulations🎉🎉 krushnai... तू एक चांगली मुलगी आहेसच...आता एक सून बायको म्हणून पण उत्तम संसार करशील यात शंकाच नाही...तुला तुझ्या भावी आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
❤खुप सुंदर लग्नसोहळा खूप आनंद वाटला एका गावात राहून अस काय झालं... पप्पू...ताई नाही येऊ शकले...तस तर पप्पु च्या लग्नाच्या वेळेस च. ... नाही दिसत एकत्र... तुम्ही... चला चालायचे च नातेवाईक....पण खूप आनंदी रहा सुखी रहा.... ह्या च शुभेच्छा आई.... ला अभि ला खूप....भारी पडेल तुझ घरातनसण....पण ....
Congratulations to the beautiful blessed couple. Loved your video. Well organised marriage there was so much love and unity. Wish you both a very happy married life. Stay blessed. Love to all.🙏❤️🎉🎊🎉💐
So sweet of you krishanai fly that you still invited them for your wedding even though they dont talk. God biess you!! Wishing you a very happy married life for years to come filled with abundance of love, laughter, good health and prosperity!!!
Congratulations Babi Apratim Lagen Sohala Rajy Shai Padhti Ny Lagen Sohala Karava tr Asaa Beautiful Apratim God Bless You All Family members 😊😊😊😊👏👏👏👏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
आम्ही सर्वांना त्यांच्या घरी जाऊन साखरपुडा, लग्नाची पत्रिका दिलेली, त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते आले नाहीत. ते कारण काय हे आम्हांला माहित नाही.
धन्यवाद ❤️
Krushnai tula saglyat pahile congratulations🎉🥳 happy married life dear.. Tu jashi ahes tashi khup chan sadhi mast ahes.. Tyamule konacha vichar karu nkos✌tuja lagn khup chan zala❤ ashich happy raha stay bless dear
शुभाशीर्वाद " नांदा सौख्य भरे " खूपखूप शुभेच्या 🎉🎉
🥰👌👌👌👏🎊
Ignore
Congratulations Krushni ❤❤
कृष्णाई तुझ्या आईच्या कष्टाचे चीज झाले
खूप सुखाचा संसार होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अभिनंदन
अगदी खरे आहे👌👌👌👌👍 अभिनंदन
सौ.कृष्णाई तुला वैवाहिक जिवन सुखात समाधानात जावो ह्या करता खुप शुभेच्छा!
खूप सुंदर, सारे रिवाज उत्तम रीतीने केले गझने परिवाराने, कोठेही उतावळे पणा नाही. उगाचच धांगडधिंगा नाही. खरे सुसंस्कृत कुटुंब याला म्हणावे.... कृष्णाई पण अगदी शालीन व आई भाऊ पण कसलेही अवडंबर न करता सारे साग्रसंगीत करताना पाहून मन भरून आले.
नवदांपत्यास हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Khara ahe
Agadi khare aahe👍
Babecha nach nahi pahila kashi nachat hoti thillarpanana hota baki sagal thik
Shubhangi kelechi mulgi sundar aani shistshir aahe
@@sachinkotian5132 nit bagha aadhi tila Mariyaam aahe khup maragaleli aslya sarkhe bolate kadhipan vlog bagha nit sisthsheer kashya varun mag vlog madhe swatha la capture karu det nahi bawalat Ghabrate ka lokana mag ? 😊
कृष्णाई बाळा तुझ्या लग्नाचा सोहळा बघुन खुप आनंद झाला.तुझ्या आईच्या कष्टाचे सोने झाले.तुझ्यावर देवाची कृपा सतत राहो व तुझा संसार सुखाचा होवो हिच देवाचे चरणी प्रार्थना. तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन .
कृष्णाई विवाह सोहळा बघुन आनंदाने डोळे भरून आले, जावईबापुं चा लग्नाचा पोषाख एकदम राजेशाही होता, तुझी रिसेप्शन ची साडी सुंदरच आहे, आई व अभि ला तुझी उणिव जाणवत असेल, तुला खुप खुप शुभेच्छा🌹❤
Pllllllllllplllppllplllll
Lplpllppplllllplplllllplllllpllllllllpllllllllllllllllplllllllplllllllllllllpllllplllplllplllllllllllllllllllllllllplllllllllllllllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllplllllllllll
Lllplpll
Llpllllll
Llpplllllllllpllllllllplllllllllllllllpl
लग्नाचा सोहळा फार सुंदर झाला. किती सारे पाहुणे बसले होते. कृष्णाई आणि विवेकानंद दांपत्य जोडी छान दिसत होती. त्यांच्या आईंना आणि अभिदादाला बघून डोळ्यात पाणी आलं. कृष्णाई गेल्यावर घर फार सुन्न सुन्न वाटणार त्यांना. Congratulations to both the families. May the newlyweds be blessed with long happy married life.
कृष्णाई तुम्हां नवदाम्पत्यास लग्नाच्या या शुभ सोहळ्याच्या खुप खुप शुभेच्छा... आपला संसार सुखाचा होवो... ही ईश्र्वरास प्रार्थना... 🎉💐
खुप गुणी आहे कृष्णाई .....अभिनंदन बेटा.....
कृष्णा तुला खुप खुप शुभेच्छा तुझ्या भावी संसारात सुखी आनंदी रहा हिच देवा चरणी प्रार्थना 👌👌💖💖🙌👍👍
सौ.कृष्णाई ला पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा, नांदा सौख्यभरे.💐खुप छान दिसत होते दोघे, अभि आणि काकू पण.🎉🎉🎉
खूप छान पद्धतीने लग्न झाले.❤👌👌👍
कृष्णाई तुमच्या दोघांची जोडी आनंदात सुखात राहूदे तुम्हाला खुप खुप आशीर्वाद 💐🙌
कोकणातील हा साध्या पद्धतीचा लग्न सोहळा
खुप आवडला. कृष्णाई खुप गोड दिसतेस ग.
तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
Saily sunil malankar
❤🎉😊
श्री स्वामी समर्थ चरणी तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणी आशीर्वाद असच हसत रहा ❤❤
Congratulations Krushnai👍be happy in ur married life😊🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤😊
कृष्णाई नांदा सौख्यभरे! तुला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐❤️❤️❤️
खुपच छान झाल लग्नसोहळा पण आता घरात बायो नाहीतर करमणार नाही काय करणार आता अभिदादा सुनबाई लवकर आणूया कृष्णाई ची जोडी छान सुंदर दिसते पपु शुभांगी मावशी आले नाही का जाऊदे. ❤👍👍👌👌💐💐
फारच सुंदर लग्न सोहळा...नव दांपत्याचे अभिनंदन आणि शुभाशीर्वाद
छान आमची गोड कृष्णाई परीचा विवाह सोहळा अतिशय सुंदर मनमोहक रिती रीवाजा प्रमाणे झाला पण आमच्या आनंद आशरू आले खुप सुखाचा संसार कर स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी राहोत स्वामी चरणी प्रार्थना गोड परी
खूप छान कृष्णाई लग्न समारंभ पार पडला... तू तुझी आई भाऊ किती सगळे सारे सोज्वल आहेत... नांदा सौख्य भरे..... पण शुभांगी मावशी कुठे दिसली नाही ती आली नाही का लग्नाला....
कृष्णाई आणि विवेकानंद यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन🎉❤
खूप छान दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद
जय श्रीराम, क्रुष्णाई तुमची जोडी नंबर एकच!सगळे विधी छानच झाले, पाहुणे पण भरपुर आलेत!
खूप छान हसरी कृष्णाई आणि विवेकानंद खूप खूप भरपूर शुभेच्छा
लग्न समारंभ खुप छान
कृष्णाई आपणा दोन्ही उभयतांना खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
दोन्ही ऊभतांना शुभ आशिर्वाद छान सुदंर👌👌
कृष्णाई तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा खुष रहा ❤❤🎉🎉
Dear Krushnai, Heartiest congratulations to both of you ❤
Khupch sundar lagna sohala . Stay Happy and Blessed 🎉
खूप सुंदर संस्कृती जपत झाला सोहळा नवीन वधू वरास शुभेच्छा आम्ही कोकणचे त्यामुळे असे सोहळेच आवडतात
Sarva lagna sohala khup chaan zala babe abhi Aai tumchi mulgi bahin jya ghari geli tya gharcha sona karel ashi aahey babe sukhat raha khup subecha tumhala 🎉🎉
खूप छान ! असे वाटले लग्नाला आम्ही स्वतःच तिथे उपस्थित होतो. तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे तुम्हाला भावी वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤ नांदा सौख्य भरे! कृष्णा हे तू खूप लकी आहेस तुला अभी दादासारखा भाऊ मिळाला तू गेल्यानंतर घरात आईला व दादाला खूप एकटे एकटे वाटेल
अभिनंदन, कोकणातील लग्नातील सगळे विधी पारंपारिक रीतीने केले आहेत. ज्यांना विधी चीं माहिती नाही त्यांच्या साठी हा व्हिडीओ उपयुक्त आहे. सकारात्मक गोष्टी होत असताना नकारात्मक लोकांची अनुपस्थित नेहमीच चांगली.
मस्त जोडी. बाळा सुखी रहा.
खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.❤😍🙌💐 अभिनंदन.
Congratulations both of you krushnai nd vivekrao aamchya bahinila khup aandat thev tila kadhi dukvu naka samjun ghya aamchya tai la tumha doghana khup khup shubhecha asech nehmi hasat raha🎉
खुप छान लग्नसोहळा.अभिनंदन 😊 आणि खूप खूप शुभेच्छा ❤
Very nice all👌👌 Krushani & Vivekanand looking so good👌👌 Happy Married life to both of u 🌹🌹stay blessed 🤲 💐💐
Khupach chan. Sukhi raha anek ashirwad.
खूप खूप आर्शिवाद दोघांना..
अभिनंदन बेटा..💐💐
तुमी तिघेही. खुपच. ग्रेट. आहात... असेच आनंदात. रहा.... तुमी. प्रेमळ. मनाचे.. माय. लेक... आणि आता. तुमचा. जमाई. बापू. पण. हसरा. आहे. आमची. कोकण ची. माणसं. लय. भारी. आहेत. 🙏🙏❤❤
Abhinandan krushanai tuzya navin gruhastisathi subechya beta God bless both🌷🌷🌷
Congratulations🎉🎉 krushnai... तू एक चांगली मुलगी आहेसच...आता एक सून बायको म्हणून पण उत्तम संसार करशील यात शंकाच नाही...तुला तुझ्या भावी आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
कृष्णाई तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
.. 🌹🌹
खूप छान लगन सोहळा तुम्हाला पुढचया वाटचालीसाठी खूप खूप सुभेचछा आणि उखाणे छा घेतले
Khoop chan lagna kelet Krushnai che. Navin Dampatya la amache bharpur ashirvad. God bless them. 😍😍❤️❤️💐💐
Congrats to bth of you.Agdi Anurup joda.khup chhan lagna zale.sukhi raha🎉🎉❤❤
थँक्स 😍
❤खुप सुंदर लग्नसोहळा खूप आनंद वाटला एका गावात राहून अस काय झालं... पप्पू...ताई नाही येऊ शकले...तस तर पप्पु च्या लग्नाच्या वेळेस च. ... नाही दिसत एकत्र... तुम्ही... चला चालायचे च नातेवाईक....पण खूप आनंदी रहा सुखी रहा.... ह्या च शुभेच्छा आई.... ला अभि ला खूप....भारी पडेल तुझ घरातनसण....पण ....
कृष्णाई "मी आणि माझं "माहेरी आई च्या पाया खाली ठेव आणि निर्मळ पणे संसाराचा श्रीगणेशा कर
खुप खुप सुखी रहा 😊
किती छान मोजक्या शब्दात समजावलं आहे...
खुपच छान 👌 नवदांपत्यांचे खुप खुप अभिनंदन 💐💐
Krushnai तुझ्या आईच्या कष्टाचे चीज झाले. तुझा खूप सुखाचा संसार होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏👍❤️👏💐💐
अभिनन्दन, खूपच छान प्रकारे लग्न पार पडले. शुभेच्छा 💐
Khup chhan ved banvlat, khup khup ashirvad.
खूप सुंदर लग्नसोहळा. प्रत्यक्ष लग्नाला आल्यासारखे वाटले. दोन्ही उभयतांना खूप खूप शुभाशिर्वाद. नांदा सौख्यभरे.
अभिनंदन ताई 🎉❤ तूला पूढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤
सुंदर आणि खुप शुभकामना
तुमच्या धाकट्या मावशीला लग्नात बघून फार छान वाटलं. शुभांगी, ओंकार आणि काजल ह्यांची उणीव अजिबात वाटली नाही. लग्न सुंदर झालं.
Khup chhan zhale lagna joda khup sunder aahe wish you all the best Krushnai
सौ कृष्णाई लग्न दिवसाच्या आणि पूर्ण आयुष्यभराच्चा तूम्हां दोघांनाही खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्य भरे
Congratulations to the beautiful blessed couple. Loved your video. Well organised marriage there was so much love and unity. Wish you both a very happy married life. Stay blessed. Love to all.🙏❤️🎉🎊🎉💐
Kahup kahup shubehya Tai tula Ani jijju n mastch lagn 🎉🎉🎉❤❤❤
Khup chan zal lgn ,ashich khush raha
Krushnai saglya aadhi khup shubhechya tula.khup aanand zhala.aani man hi khup bharun aale .aanandi rha khush rha .
Nanda saukhy bhare.
Aani krushnai aamche javai bapu hi khup chhan vatale ho.
मी आज प्रथमच तुमचे हे चॅनल बघीतले,मला खुप आवडले,तुम्ही कुठे राहता कोकणात,आम्हाला ही तुमच्या घरी येऊन दोन दिवस तुमच्या सोबत राहिला आवडेल.
अभिनंदन गावाकडील लग्न समारंभ अप्रतिम मस्त वाटले
So sweet of you krishanai fly that you still invited them for your wedding even though they dont talk. God biess you!!
Wishing you a very happy married life for years to come filled with abundance of love, laughter, good health and prosperity!!!
Kuph Chan video
Khupch Chan sohala congratulations and all the best 👌👌👍👍🌹🌹♥️♥️🥰🥰
Abhinandan krushnai lagnachya hardik subhechya khup aashirvad beta👌🏻🙏🏻
Congratulations krushnai. . Tu annapurna ahes ani sasri kharach laxmi milali ahe ...amcha krushnai la sukhi theva😊 naanda soukhya bhare❤🧿
Chaan zal lagn. Doghana pan shubheccha. Sukhi raha. Babe mast distes.
Khup chan distte krishnai ❤
खूप सुंदर विडियो
कृष्णाई तुम्हा दोन्ही उभयतांना खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्य भरे
कृष्णाई तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🎉🎊🥰
लग्न झाले अभिनंदन आशिर्वाद सुखात रहा आपले सप्रे काका
Congratulations and God bless you Krishnai 💐💐
❤ sundar 🙏
Waa Khup chan lagnsohaya👌👌
Congratulations to both of you 🌹🌹
कृष्णाई तुझं नावच इतकं भारीय.खुप छान वाटतं ऐकायला. सुखानं संसार करा.लाख लाख शुभेच्छा...
Mi aaj khoop divsani vlog pahila.Krushnai congratulations.khooop ashirwad.khoop sukhat raha❤
Khup grand zale lagna . Congratulations to both of you. Sasar kuthe aage? Gavatach aahe ka?
खूप खूप अभिनंदन आणि आशिर्वाद ❤💐
खूप छान 👌 पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन 👌👌👍👍
Khup chan langna zale congratulations both of you 🎉🎉
Tumha doghana hardik abhinandan ani pudhil ayushyasathi khup khup shubhechha🎉🎉
खूप छान झाले लग्न
खूप सुंदर जोडी,सुंदर लग्न सोहळा.शालू ,पैठणी,नवर देवाचा ड्रेस खूप सुंदर.कृष्णाईचे पैंजण,मेहंदी खूप सुंदर आहे.
खूप छान व्हिडिओ❤❤
Wishing you both happy wedding and married life in future ❤
Congratulations Babi
Apratim Lagen Sohala
Rajy Shai Padhti Ny
Lagen Sohala Karava tr Asaa
Beautiful Apratim
God Bless You All Family members 😊😊😊😊👏👏👏👏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Congratulations ❤
Khup khup chaan❤👌🏻👌🏻 Apratim video ❤❤
Congratulations krishnaee ❤God bless you
खुप छान 👌कृष्णाई तुला लग्नाच्या खुप शुभेच्छा 💐❤️
Krushanai khup sanskari mulagi aahe. Khup chan lagn jhale. 👌👌❤🌹💐
Congratulations krushanai. God bless you always. Happy married life dear.
Khup chan gunvan Tai mazi
Khup chaan couple aahat👫made for each other❤
Khup Khup lagnacha shubhecha ❤ happy married life dear may God bless you both ❤️❤️🌹🎁😘