Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आमच्या कडे कृष्णा ताई पापडी वाल म्हणतात किती छान महिती दिली तु आनंदी राहा ❤❤
खूप छान कृष्णा ताई...किती छान माहिती सांगितली तू ....खुश रहा ❤
खूपच छान हिरवळ पाहून मजा वाटली, असेच विडिओ मधे मधे दाखवत जा👌👍
Khupach sundar bagh aahey bhajyanchi babe
Annapurna sathi sajes sasar milal aahe God bless you ❤
Gavache vatavaran khupch chan enjoy kar mast raha
खूप छान, स्वतः च्या शेतातील पिके, हिरव्यागार भाज्या खाण्याची मज्जा काही औरच असते
घरच्या भाज्या का डून बनवून खाण्याची मजा वेगळीच आहे. 👍💐.
खूप छान
Masta farm aahe👌👌
खूप छान आहे शेती❤😊😊त्या भाजीला घेवडा बोलतात. असं अधूनमधून दाखवत जा छान वाटल. तुरीची आमटी ती पण करून दाखव.
GHARCHA BHAJA WOV KHUPCH CHHAN ❤❤❤❤❤
Wow super nice ❤
कृष्णा खुप सुंदर आजचा व्हिडिओ ❤❤
खूपच छान आहे तुमचा परिसर👌👌
Khupach Chhan 👌👌👍👍
Chan❤
Congratulations beta 🎉🎉u r blessed with ur sasural
Gharchya bhajya 👌
घरची भाजी काय वेगळीच मजा खूप भारी होते भाजी, छान आमच्या गावी पण असच आहे 😊
Superb vegetation. We miss this all as we stay im mumbai.
छान🎉🎉सुंदर 🎉🎉विडिओ ❤️❤️👌👌
खूप छान विडिओ
Very nice👍👍
खुप छान विडियो खुप सुंदर निसर्ग
Khupch Sunder aahy Sasar chi shyti🎉🎉
जय श्रीराम, क्रुष्णाई खुप छान आहे तुझी शेती!
खुट्टवडा म्हणतात कोल्हापूर मधे आणि जगदाळा पण म्हणतात ❤❤❤
खरतर मोठ्या दाण्याची शेंग ऐवजी डब्लबी दफल म्हणतात मस्त रानातली ताजी भाजी व्यवस्थित माहिती
Video khup chhan
Khupach sunder vedio
Papadi mhantat 👌👌
Lay bhari vatle ranatil bhaji
खुप छान शेत 👌👌
खूप खूप छान आहे सगळ.तिथे यावस वाटत.
बाबे मस्तच आहे तुमचे शेत....❤
Khup chan
Mast 😊❤
Khupch chan
Very good 👌
Khup chchan video
Khup chhan
कृष्णा ई छान व्हिडिओ
खूप छान भाजीचा मळा
Khupach sunder vedio 👌👌
खूप छान आहे शेती आणि गाव
शेती खूप छान आहे समाधान ़
Khup mast
खूप छान आहे तुझे शेत असेच व्हिडिओ दाखवत जा
❤मस्त ताजी ताजी भाजी ❤
Kevhadhe mothe shet ahe tumache. Khoop chan vatale baghun.kiti taji bhaji roj tumhala milat asel na. Hey tuzya navaryache ahe ka? Asach chan tumacha sansar chalu de. 🙏😍😍🤗🤗 amache bharpur ashirvad tumha doghana.❤️❤️😍😍🙏🙏
Khupp Chan Bhaji Sunder Blog
डबल बी च्या शेंगा म्हणतात शेत माळरान खूप छान आहे परसातील भाजी काढून करणे या सारखे कोणतेच सुख नाही माधुरी महाराष्ट्र
एकदम भारी, कुठे आहे हा शेतमळा?
खुट्टवडा म्हणतात कोल्हापुराला
Kuap chyan video
City sarkha Fridge madhe store karaychi garaj nahi, fresh from farm to kitchen👍🏼👍🏼
Shetkarin Babe. Khup bhagwaan aahet tumhi organic anna khata. Shaharat ase kahi milat nahi aani avva chya savva bhawat. Tuzya saasar che shet aahe ka?
Khoop mastTumhi kolhapurche ka
सुपर
Double bee kiva Dfl mhntat
👌👍
गाव कोणत आहे
खूप छान! मला असं घर आवडत. हे कुठे आहे?
डबलबी म्हणतात.
नशिबवान आहेस तु🎉
👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
❤❤❤❤❤
कुठे आहे हे शेत.
कुठल गाव आहे कोल्हापूर की कोकण
Tumchyaa gharachi tour keva daghavnar
Hoo
आम्ही पापडी म्हणतो.
Babei aei.lavkar..ho
कुठले गाव आहे खूप छान 👌
तुम्हांला सांगितले तर मला पण सांगा हा नक्की 👍😊
कोल्हापूर
Hey shet ratnagiri cha ki kolhapur cha
वांग्याची आमटी म्हणत नाहीत,वांग्याचे कालवण म्हणतात.
तू कोल्हापूरची आहेस का
Kup 👌👌👍
तुम्ही कुंभार आहात का आम्ही पण कुंभार आहोत
खूप छान तुझ्या घराची होम टूर दे
Ghevda bolto aamhi
Ya bhajya कोकणातील aahyet ki सासरकडच्या शेतातील aahyet
सासरकडची कोल्हापूर ❤
Tai Tumi khutlya aahet ..Mrs Kay kartat
Cameraman jara jacal camera gya ti kai dakhavte te disu de
Ho na...disatach nahiy
आमच्याकडे त्या शेंगेला double B म्हणतात
आमच्याकडे त्याला घेवडा बोलतात
डबल बी आहे
He shet konkanat aste tar nitnetake aani clean nit aste
Aamchyakade kashi wal mhntat
कृष्णा हे तू रत्नागिरीला राहते का कोल्हापूरला
कोल्हापूर्
Thode vajan kami kar,farach jadi deste,sundar desntsathi nahi tar health sathi bolte,Aai chan aahe,mentein aahe
तुमच्या शेतातून फिरवून आणलसं समाधान वाटलं ,गावाच शहरीकरण झाल्यामुळे गावाच् गावपण नाहीस व्हायला लागलं आहे. जे आपलं शाश्वत जीवन आहे त्याची खंत वाटते
डबल बी म्हणतात
केर्ली माधील आहे काय
Hoy
जरा वजनावर लक्ष ठेव. राहात नको. पण एकदा हाताबाहेर गेले की कंट्रोल करणे मुश्किल होते.
😀👍👌🌽🍅🌾🌴🌻🍆🌶🤗😀🙏
डबल बी
डबल बी बोलतात
मिकोलापुरचिआ हे ़व
tumhi nashibvan aahat karan tumhala sarva bhajya tajya khayala miltat
आमच्या कडे कृष्णा ताई पापडी वाल म्हणतात किती छान महिती दिली तु आनंदी राहा ❤❤
खूप छान कृष्णा ताई...किती छान माहिती सांगितली तू ....खुश रहा ❤
खूपच छान हिरवळ पाहून मजा वाटली, असेच विडिओ मधे मधे दाखवत जा👌👍
Khupach sundar bagh aahey bhajyanchi babe
Annapurna sathi sajes sasar milal aahe God bless you ❤
Gavache vatavaran khupch chan enjoy kar mast raha
खूप छान, स्वतः च्या शेतातील पिके, हिरव्यागार भाज्या खाण्याची मज्जा काही औरच असते
घरच्या भाज्या का डून बनवून खाण्याची मजा वेगळीच आहे. 👍💐.
खूप छान
Masta farm aahe👌👌
खूप छान आहे शेती❤😊😊त्या भाजीला घेवडा बोलतात. असं अधूनमधून
दाखवत जा छान वाटल. तुरीची आमटी ती पण करून दाखव.
GHARCHA BHAJA WOV KHUPCH CHHAN ❤❤❤❤❤
Wow super nice ❤
कृष्णा खुप सुंदर आजचा व्हिडिओ ❤❤
खूपच छान आहे तुमचा परिसर👌👌
Khupach Chhan 👌👌👍👍
Chan❤
Congratulations beta 🎉🎉u r blessed with ur sasural
Gharchya bhajya 👌
घरची भाजी काय वेगळीच मजा खूप भारी होते भाजी, छान आमच्या गावी पण असच आहे 😊
Superb vegetation. We miss this all as we stay im mumbai.
छान🎉🎉सुंदर 🎉🎉विडिओ ❤️❤️👌👌
खूप छान विडिओ
Very nice👍👍
खुप छान विडियो खुप सुंदर निसर्ग
Khupch Sunder aahy Sasar chi shyti🎉🎉
जय श्रीराम, क्रुष्णाई खुप छान आहे तुझी शेती!
खुट्टवडा म्हणतात कोल्हापूर मधे आणि जगदाळा पण म्हणतात ❤❤❤
खरतर मोठ्या दाण्याची शेंग ऐवजी डब्लबी दफल म्हणतात
मस्त रानातली ताजी भाजी
व्यवस्थित माहिती
Video khup chhan
Khupach sunder vedio
Papadi mhantat 👌👌
Lay bhari vatle ranatil bhaji
खुप छान शेत 👌👌
खूप खूप छान आहे सगळ.तिथे यावस वाटत.
बाबे मस्तच आहे तुमचे शेत....❤
Khup chan
Mast 😊❤
Khupch chan
Very good 👌
Khup chchan video
Khup chhan
कृष्णा ई छान व्हिडिओ
खूप छान भाजीचा मळा
Khupach sunder vedio 👌👌
खूप छान आहे शेती आणि गाव
शेती खूप छान आहे समाधान ़
Khup mast
खूप छान आहे तुझे शेत असेच व्हिडिओ दाखवत जा
❤मस्त ताजी ताजी भाजी ❤
Kevhadhe mothe shet ahe tumache. Khoop chan vatale baghun.kiti taji bhaji roj tumhala milat asel na. Hey tuzya navaryache ahe ka? Asach chan tumacha sansar chalu de. 🙏😍😍🤗🤗 amache bharpur ashirvad tumha doghana.❤️❤️😍😍🙏🙏
Khupp Chan Bhaji
Sunder Blog
डबल बी च्या शेंगा म्हणतात
शेत माळरान खूप छान आहे
परसातील भाजी काढून करणे या सारखे कोणतेच सुख नाही
माधुरी महाराष्ट्र
एकदम भारी, कुठे आहे हा शेतमळा?
खुट्टवडा म्हणतात कोल्हापुराला
Kuap chyan video
City sarkha Fridge madhe store karaychi garaj nahi, fresh from farm to kitchen👍🏼👍🏼
Shetkarin Babe. Khup bhagwaan aahet tumhi organic anna khata. Shaharat ase kahi milat nahi aani avva chya savva bhawat. Tuzya saasar che shet aahe ka?
Khoop mast
Tumhi kolhapurche ka
सुपर
Double bee kiva Dfl mhntat
👌👍
गाव कोणत आहे
खूप छान! मला असं घर आवडत. हे कुठे आहे?
डबलबी म्हणतात.
नशिबवान आहेस तु🎉
👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
❤❤❤❤❤
कुठे आहे हे शेत.
कुठल गाव आहे कोल्हापूर की कोकण
Tumchyaa gharachi tour keva daghavnar
Hoo
आम्ही पापडी म्हणतो.
Babei aei.lavkar..ho
कुठले गाव आहे खूप छान 👌
तुम्हांला सांगितले तर मला पण सांगा हा नक्की 👍😊
कोल्हापूर
Hey shet ratnagiri cha ki kolhapur cha
वांग्याची आमटी म्हणत नाहीत,वांग्याचे कालवण म्हणतात.
तू कोल्हापूरची आहेस का
Kup 👌👌👍
तुम्ही कुंभार आहात का आम्ही पण कुंभार आहोत
खूप छान तुझ्या घराची होम टूर दे
Ghevda bolto aamhi
Ya bhajya कोकणातील aahyet ki सासरकडच्या शेतातील aahyet
सासरकडची कोल्हापूर ❤
Tai Tumi khutlya aahet ..
Mrs Kay kartat