चला, आमच्या पूजाबायनं आज अंड्याचा बेत केला, मासे कोंबडी खाऊन तर बाबा माझा प्वाॅट लयं भरला.... हुडकून आणली गवतामधूनी साताठ अंडी पूजानी, डोळे वटारून नजर टाकली गोडगोबऱ्या राजानी.... शिरीष व्यस्त तो सुपारीत अन् पूजा स्वयंपाकघरात, अंडा रस्सा रटरट शिजे तो काळ्या मातीच्या भांड्यात.... आजवर काय कमी झाले जो पूजानेही केला घोटाळा, पण हा घोटाळा तसा नाही हं रसनेस केवळ सुटेल लाळा.... मनापासूनी रमती दोघे दाखविण्या रेसिपी आम्हाला, कृतकृत्य होतो आम्ही म्हणूनी आभार बहुतही तुम्हाला.... (पूजा शिरीष....अंड्याचे दोनही पदार्थ आवडले. कल्याणमस्तु....)
Nice receipe amhala coconut use karaila awadata tyachyashivay chav nahi jevnala ...jya lokana coconut nahi awdat tyani nako te comment naka karu coconut he ek kalpavriksha ahe.. please note
ताई recipe खूप छान बनवता. फक्त एव्हढ करा की बोलून recipe बनवायची प्रोसेस करा. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला काही शंका राहणार नाही आणि योग्य तो अंदाज मिळेल.👍
चला, आमच्या पूजाबायनं
आज अंड्याचा बेत केला,
मासे कोंबडी खाऊन तर बाबा
माझा प्वाॅट लयं भरला....
हुडकून आणली गवतामधूनी
साताठ अंडी पूजानी,
डोळे वटारून नजर टाकली
गोडगोबऱ्या राजानी....
शिरीष व्यस्त तो सुपारीत
अन् पूजा स्वयंपाकघरात,
अंडा रस्सा रटरट शिजे तो
काळ्या मातीच्या भांड्यात....
आजवर काय कमी झाले
जो पूजानेही केला घोटाळा,
पण हा घोटाळा तसा नाही हं
रसनेस केवळ सुटेल लाळा....
मनापासूनी रमती दोघे
दाखविण्या रेसिपी आम्हाला,
कृतकृत्य होतो आम्ही म्हणूनी
आभार बहुतही तुम्हाला....
(पूजा शिरीष....अंड्याचे दोनही पदार्थ आवडले. कल्याणमस्तु....)
धन्यवाद 🙏🏻🙂
@RedSoilStories आपल्या दोघांचेही आभार....
Sampurna gavchya paddatine gavthi andyacho rassi gavthi ghosalyachi kishi gavthi taji andi khoop mast tai yeto kadhitari khauk
खूप छान ❤
@varshagaonkar7569 धन्यवाद वर्षाजी....
गावठी अंडी दोन्ही रेसीपी खूप छान आणि चविष्ट झाल्या. तोंडाला पाणी सुटले. 💖❤
गावात राहण्याचा निर्णय अत्यंत योग्य...आणि तुम्ही छान निभावत आहात. Best Wishes to My dear कोकण..❤
तुम्ही ज्या ठिकाणी राहता , ते ठिकाण खूप सुंदर आहे. वेड लावण्या सारखा निसर्ग आहे. मला छान वाटते हे ठिकाण पाहून
Tasty ghotala, रम्य वातावरण आणि देवकरांची छानच कविता
सुरेख episode🎉
Thank you 😊
Wa mastach Tai khup khup yammy 🤤...keep it up....❤
खूप छान,, हेच खरे कोकण, अंडा परडी लई भारी
Anda ghotala v nice
Nice receipe amhala coconut use karaila awadata tyachyashivay chav nahi jevnala ...jya lokana coconut nahi awdat tyani nako te comment naka karu coconut he ek kalpavriksha ahe.. please note
मस्त रेसिपी अप्रतिम नक्की ट्राय करेन. अंडा करी मी अशीच करते.पण अंडा घोटाळा करून बघायलाच हवी.❤❤
ताई गावठी अंडी रेसिपी खूप छान होती 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Pitali bhandyanche sunder collection just beyond words 😊
धन्यवाद!
गवता मधली अंडी पहिल्यांदाच पाहिली...आम्ही crate मधेच पाहतो आणि घेतो😅
मस्त recipe ❤
आपल्या कोकणाच्या निसर्गाला , रोजचे व्यवहार, जीवनाला पूजा शिरीष भाऊ तुमचा 📷 न्याय देतो...🥚👌😋, all the best 👍
Thank you 😊
खूप छान ❤
Woow mouthwaring 😋😋👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान👌👌
मस्त 💐🙏💐
I am learning from your channel very nice photography and editing keep it up
नाव केलंस चेडवा कोकणाचा 🎉🎉🎉🎉
अनेक आशिर्वाद 🎉🎉🎉
Thank you for your kind words. 😊
केरळ राज्यातील आणि तुम्ही केलेले पदार्थ, सारखेच आहेत परंतु त्या प्रांतात, खोबरेल तेलाचा वापर करतात. तुमची, रेसिपीज अतिशय सुंदर आहे.
सोप्या पद्धतीने अंडा रस्सा माहिती मिळाली
मस्त मी शेताकडे गेल्यावर नक्की करून बघेन
Nice reciepe
I just love to see Her cooking these amazing dishes..
Mast recipe 😋
Khupach chan. Tondak pani sutla
Khup chan👌👌
छान..!❤
Wow yummy yummy 😋😋 andi thevaych bhand chan aahe, mala khup avadal
लय भारी
Yammy recipe ❤❤❤
Tumche sarva episode khup chhan astat Tai. Gavakadche jivan kiti chhan aste.
Yummy 😊
छान,
कवठा फोडून सांबारा
मस्त सूर्सुरीत होता 🎉
Yummy Anda curry and Anda ghotala 😢
👌छानच!💐💐
अंडा घोटाळा एकदम भारी डिश 😋
खूप छान मस्त
Mast recipes ❤❤
Yummy ❤❤
Beautiful egg basket👌👌
Frm where did you get it
1No Malvani Egg Curry & Egg Ghotala Recipe Thanks Dear
धन्यवाद! 😊
Amcha ghaav pn same aahes tumchya sarka ghaavti eggs 🥚🥚 khayla kup different mjya aahes .so yummy recipes❤️ egg ghotala tr mst😋
Khup Chan Recipe.❤❤❤❤❤.
Cute couple ❤
मस्तच पदार्थ
Khup chan pooja
Hello Pooja and family lovely recipes TC God bless ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर 👌👌👌❤️
Lovely
Lovely 🥰
Tai tumhi great chief aahat 😊
Cheff
खूप छान रेसिपी 🎉
Your filming skills are really great...! 😍
Thank you for the appreciation, we try our best to capture the beauty of village life 😊
🎉 मस्तच रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं waaa 🎉
आमहाला आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला.
Khoop chan recipe aahe
👌
Love seeing the chickens and the countryside and the lovely kitchen. Thank you.
Glad you enjoyed it.
मस्त रेसिपी एक नंबर
Khup divsani yetat tumche video.. As ka br... Nice recipes.. ❤😊
किती छान वाटते व्हिडिओ बघून तुमचे
धन्यवाद! 😊
मस्तच गो कवटा कोंबडी गवतात घालतत बाकी रेसीपी मस्तच👍❤️
एकदम भारी रेसिपी ❤
धन्यवाद! 😊
Mast receipy.khoop awadali.keep it up Puja.
आज वासाचा ( अंडा, नॉन व्हेज ) तर राजगो आणि मोगली जागेवरसून हलततं कित्याकं 😄 👌 ♥️ 👍
Malwani Anda Ghotala masta 😋
Yes
मस्त रेसिपी
Very nice video
छान विडीओ👌👌🙏🙏
Khup chan ❤
मालवणी अंडी रेसिपी खूप बरेच दिवसांनी पहितली🎉🎉
Chan recipe Tai Thank you ❤
खुप छान रेसिपि ❤
Very nice 👌 🎉
अंडा घोटाला ❤
खुप छान
Mala egg thevayche pot avadle ani recepie pn khup chan ahe
आम्हाला आनंद झाला की तुम्हाला ही रेसिपी आवडली 😊
खूप मस्त अंडा रेसिपी
Naic
खुप मस्त व्हिडिओ
धन्यवाद! 😊
Recipes are nice...but the decorations you do, just looking at them makes my stomach full❤😋 अशाच छान छान रेसिपी आमच्या साठी बनवत जा😊
ताई recipe खूप छान बनवता. फक्त एव्हढ करा की बोलून recipe बनवायची प्रोसेस करा. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला काही शंका राहणार नाही आणि योग्य तो अंदाज मिळेल.👍
Mast
एक नंबर 😋😋 अंडा घोटाळा 😂
Nice recipe dear❤😊.
घोटाळा एकदम बेस्ट
Mast 🎉
धन्यवाद! 😊
Tai aapka kitchen very nice just looking like a waw 😍 ❤
Tasty
Mast recipe tai ❤
Nice 👍
ताई शब्दच नाहीत बोलायला ईतकी सुंदर रेसीपी दाखवता हा एपिसोड बगते का नाही तर पुढच्या एपिसोडची ओढ लागते खूप सुंदर 😊😊😊
धन्यवाद! आम्हाला आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला 😊
Khup chan👌 ! Try karnna mi recipes 🙏
Try karun nakki sanga 😊
Superb ❤
Thanks 🤗
nice
The gourd scrubber is the best for bathing also Can I ask what are the orange seeds that are drying and what are they used for ?
Orange nuts are betel nuts also called as supari
Vry nice didi vry Hard working....egg curry looking vry tasty 😋
Thanks a lot
Kaash my apki beti hoti...apke hath ka khana khane ka saubhagya prapth hota mujhe....ur daughter is a angel 😇 she is vry lucky girl.
Mouth watering recipe beautiful video
N तुम्ही कशा नी भांडि घासली ते सांगा आम्ही कोकणा त ले आहित
Nice