लग्नाचे रुखवत🤩| आम्ही सर्वांनी मिळून बनवले लग्नाचे रुखवत | Wedding Rukhwat | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 фев 2024
  • करंजी रेसिपी
    • खुसखुशीत करंजी | या सो...
    चकली रेसिपी
    • या सोप्या पद्धतीने बनव...
    नानखटाई रेसिपी
    • नानखटाई | टोपातच बनवा ...
    रवा लाडू रेसिपी
    • रवा लाडू |पाक न बनवता ...
    बेसन लाडू रेसिपी
    • दिवाळी फराळ-1| बेसन ला...

Комментарии • 225

  • @priyababar7754
    @priyababar7754 4 месяца назад +117

    लग्ना नंतर पण व्हिडिओ कर असं सांगा कृष्नाई ला plz आम्ही खूप miss करतोय तीला

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 4 месяца назад +33

    ,कृष्णाई,आई दादा खरंच किती छान आहात तुम्ही,!खुप छान रुखवत बनवला आहे,आणि तो घरी बनवल्यामुळे फार आवडला 👌👌👍👍

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 4 месяца назад +21

    तुमच्या मेहनतीचे चीज झाले. तुमच्या मेहनतीला आणि सच्चेपणाला सलाम. अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो आणि तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत.

  • @DailyFoodChannel
    @DailyFoodChannel 4 месяца назад +24

    क्रुश्नाई तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सुखी रहा आनंदी रहा. 😊

  • @rekhagurav7932
    @rekhagurav7932 4 месяца назад +12

    बहीण भाऊ प्रेमाने वागत आहेत. लग्नाच्या शुभेच्छा.आत्या,आई ची पण मेहनत. कमाल.चुलीवर करतायत. 😊रुखवत खूपच सुंदर, किती मेहनत.

  • @ranjanaandraskar4993
    @ranjanaandraskar4993 4 месяца назад +19

    खुप छान बनवले रुखवंत,खुप मेहनत घेतली तुम्ही,एक नंबर 👍🏻👌🏻💐

  • @rekhatiwari4571
    @rekhatiwari4571 4 месяца назад +10

    रूरववत छान केला तुम्ही सगळे सुगरण आहात रवुप सुंदर कृष्णाईला रवुप आशिर्वाद

  • @lalita8891
    @lalita8891 4 месяца назад +6

    खूपच सुंदर रुखवत तुम्ही सुध्दा कोणाच्याही लग्नाची रुखवतीची पदार्थ बनवायची आॅडर घेऊ शकता मला नानकटाई खूप आवडली घरगुती इतकी छान बनवलीत की तोंडाला पाणी सुटले बेकरीपेक्षा सुंदर आत्यापण सुगरण दिसते खूपच छान व्हिडिओ सर्व पदार्थ हसतमुखाने करता त्याच्यामळे चव छान असेल खूपच छान व्हिडिओ असतात प्लीज रोज दाखवत जा बघून खूप आनंद होतो गाॅड बेल्स यू

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 4 месяца назад +3

    सगळ रूखवत सुंदर आहे, लाडू तर मस्त मोठे गोल गरगरीत केलेत, अभि दादा पण मदत करतोय 👍, आत्याने हिरव्या बांगड्या मस्त भरल्यात😍

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 4 месяца назад +1

    Krushanai तू, आई, अभि व काकी सर्वांनी मिळून छानच पदार्थ तयार केलेत. रुखवात फारच सुंदर झाले.ते तुम्ही घरीच केले फारच उत्तम.👌👌💐💐

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 4 месяца назад +6

    अभि che पण khup kawtuk करायला हवे बहिणीच्या लग्नात रुखवत करायला मदत करतो आहे wah अभी असेच प्रेम कायम बहिणीवर व आईवर kar tumha सर्वाना खुप शुभेच्छा

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 4 месяца назад +5

    रूखवत सुंदर आहे. साशटांग नमस्कार ताईंना आशिर्वाद अभिनंदन सुखात रहा गजणे परिवार

  • @sureshzende5789
    @sureshzende5789 3 месяца назад

    अप्रतिम बनवला आहे रुखवत व फ़राळ पण अगदी छानच आहे

  • @naynabhurke7497
    @naynabhurke7497 4 месяца назад +16

    खूपच छान
    तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 4 месяца назад +1

    छान आई कृष्णाई व आत्या दादा तुम्ही सर्वानी छान पैकी नाजुकसा रूकवत बनवला अतिशय सुंदर झाला आता कृष्णाई तुही सासरी विडिओ बनव आम्ही पाहणारच तुम्हा दोघांना खुप खुप आशिर्वाद सद्गुण संपन्न अशी आमची कृष्णाई

  • @Shevanti23
    @Shevanti23 4 месяца назад +1

    खूप मेहनत घेतली रुखवत बनवायला एक नंबर झाले रखवत सर्वांना शाबा सकी व कृष्णाई ला आर्शीवाद पुढच्या वाटचाली साठी

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад

    खुपच छान रूकवत घरच्या घरी बनवला हे खुपच छान, पुढच्या आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
    मी देखील रूकवताचया मणयापासून वस्तू बनवते ,माझ्या मुलीच्या लग्नाला आम्ही घरीच रूकवत बनवला होता.
    मी ठरवून ठेवलं होतं कुषणाई लग्न जमलं की माझ्या कडून मणयापासून बनवलेले तुळशीवृदांवन तुला देईन असं
    तुझे सौपाकाचे विडीओ व चुलीचे व तुमचे किचन व तुमचे स्वछ व सुंदर वागणं पाहून मी हे मनाशी ठरवलं होतं तुला ही छोटीशी भेट द्यायची तुझ्या कडे मी घरचा पत्ता मागून मी कुरीअरने पाठवणार होती.आता कळलं तुझं लग्न झालं देखील, खुपछान, लग्ना च्या शुभेच्छा
    बरं जमलं तर मला वॅहसटप वर पत्ता देऊ शकली तर मी माझी छोटी भेट तुला पाठवू शकेन
    सगळयाना खुप खुप शुभेच्छा
    तुझे पुढचे आयुष्य खुप भरभराटीचे व आनंदाचे जावो हीच सदिच्छा

  • @babitas6400
    @babitas6400 4 месяца назад

    Khup khup sundar aahe rukhvat. Ladoos,karanji,chakli etc etc. khup chhan banavle. Ghari karun je samadhaan aani Anand milto to veglach asto.

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 4 месяца назад +4

    नवरा नशीबवान आहे.बायको सुगरण भेटली.❤❤❤❤❤❤

  • @asharao3401
    @asharao3401 4 месяца назад

    रुखवत किती छान दिसतोय l सर्व वस्तू किती छान निवडून घेतल्या आहेत

  • @nandapadmanabha
    @nandapadmanabha 4 месяца назад

    वाव मस्त खुपचं सुंदर रुखवत आहे, लग्नाचा विडिओ बनवा,सासरी गेल्यावर तिथल्या काही नविन रेसिपी पण दाखव कृष्णाई, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rupalisawant9027
    @rupalisawant9027 4 месяца назад

    Khup chan rukhwat👌khoop aashirwad tula! Pan lagna nanter suddha tuze video asech chalu rahu det

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 4 месяца назад

    खूपच सुंदर बनवले रूकवतांचे पदार्थ

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 4 месяца назад +1

    खुप छान रूखवत बनवले आहे.

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 4 месяца назад

    किती सुंदर!कृष्णाई खुप छान रुखवत 👌👌👌👌👌😘

  • @chandrashekhargangan1629
    @chandrashekhargangan1629 4 месяца назад

    कृष्णाई तुम्ही सगळ्यांनी मिळून रुखवत छान बनविला आहे. तुझ्या आईने तुला दिलेले चांगले संस्कार आणि तुम्हा सर्वांवर अन्नपूर्णे देवीचा असलेला वरदहस्त असाच कायम रहो. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.🌹🌹

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 4 месяца назад

    Khup mast. La kar receipe gheun ye miss karto aahe

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 4 месяца назад +13

    रुखवत पाहून त्यावर ठेवलेल्या पैसे वजा बक्षीसाला जास्त महत्व लग्नात 😄 रुखवत जसा असेल त्याप्रमाणे पैसे ठेवले पाहिजेत त्याने दोन्हीं बाजूचा समन्वय साधला जातो.. 👌♥️👍

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 4 месяца назад +1

    ❤ खूप मेहनत घेतली रूखवत करायला एक नंबर झाले रूखवत शाबास बाबे आणि सर्व जण

  • @shrutidalvi5712
    @shrutidalvi5712 4 месяца назад

    रुखवत खूप छान आहे...सगळ्यानी खूप प्रेम ओतलं आहे त्यात 😊❤

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 4 месяца назад

    रूखवत खूपच सुंदर. नांदा सौख्यभरे. ❤

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 4 месяца назад +14

    Very beautiful.

  • @pratibhaawale1202
    @pratibhaawale1202 4 месяца назад

    लग्नासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. सासरी तुला खूप सुख आणि आनंद मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @deeparajwadkar6259
    @deeparajwadkar6259 4 месяца назад

    Khup chan zale aahe rukhavat mast mast krushanai eakdum badhiya

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 4 месяца назад

    Khup mehanati aahat tumhi rukhvat chhan banvile mast 👌👌

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 4 месяца назад

    Khoopch chaan Rukhwat banavle aahe navrila anek Ashirwad ❤

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 4 месяца назад

    खूप छान रूखवत कृष्णाई

  • @milagrisfernandes6472
    @milagrisfernandes6472 4 месяца назад

    Khup sunder Swami Samarth

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 месяца назад +1

    Khupach chaan rukvaat kela sarvanni Best Wishes dear babe stay blessed always with lots of happiness

  • @shilpachitale2043
    @shilpachitale2043 4 месяца назад +2

    Aatte jam expert aahe

  • @user-sf1jm4wx1r
    @user-sf1jm4wx1r 4 месяца назад

    Kaki khup chan rukavat banvle

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 4 месяца назад

    Apratim Rukhvat
    Ladu Chkali Kanji
    Sarv Khuppppppp Chan

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 4 месяца назад

    Very beautiful ..❤Talented family ...chaan vatate tumche sa rvanni ekatra kaamacha urak pahun

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 4 месяца назад +24

    Admire ur dedication and hardwork to make all the sweets at home. You'll are the real stars. All the best in your married life

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 4 месяца назад +1

    Rukhwat khup chan aahe 👍👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +2

    खूप छान रुकवताची तयारी केली होती ❤❤👌👌👍
    कृष्णाई तुझ पण एक नवीन चॅनल काढ तुझ्या सवडीने आम्हालां त्या निमित्ताने video मध्ये बघायला भेटेल,🙏🙏👍

  • @JnhaviPurohit-up5nn
    @JnhaviPurohit-up5nn 4 месяца назад

    रूकवत खूप सुंदर अप्रतिम

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 4 месяца назад +1

    सुंदर रुखवत

  • @latarengade8119
    @latarengade8119 4 месяца назад

    खूप छान आहे रुखवत

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 4 месяца назад +2

    Khup chan rukhavat

  • @devyanishanbhag8972
    @devyanishanbhag8972 4 месяца назад

    अति सुंदर,

  • @siddhiterse1276
    @siddhiterse1276 4 месяца назад

    खूपच छान रूखवात

  • @saidvd
    @saidvd 4 месяца назад

    Kiti chan content kiti chan shantatet vlog present krtayt...khup informative videos astat😊😊 nahitr dusre mand youtuber paishansathi utavle zalele ahet kay dakhvu ani kay nko as zalel ast kahina personal life pn tyana dakhvaycbi aste nusta bazar mandlay you tubevr😂😂😂 krushnaai keep it up 😊 we all love you 😍

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 4 месяца назад

    Khup chan rukhavat Kela, sajavala.

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 4 месяца назад +1

    अप्रतिम रुखवत

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 4 месяца назад

    खुप छान रूकवत 👌👌

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 4 месяца назад

    Khup mast video zala

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 4 месяца назад

    खुप छान
    नांदा सौख्यभरे ❤❤🎉

  • @amitasule9995
    @amitasule9995 4 месяца назад

    खुप छान रुखवत.! 👌👌👌👌👏👏👏👏

  • @smitahule4925
    @smitahule4925 4 месяца назад

    खूपच छान रुखवत 👌👌

  • @swatiborkar703
    @swatiborkar703 4 месяца назад

    Khup chaan Rukhwat 👌👌

  • @smitapingulkar3372
    @smitapingulkar3372 4 месяца назад +2

    खुपच छान पदार्थ केले आहेत.रूखवात पाहूनच सगळे खुश होतील.तुम्ही सगळे लयभारी आहात.

    • @asharao3401
      @asharao3401 4 месяца назад

      खरं आहे l रुखवत पाहून सासरचे खुश झाले असतील

  • @nileshpanchal7851
    @nileshpanchal7851 4 месяца назад +3

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤

  • @seemachoche7923
    @seemachoche7923 4 месяца назад

    Rukhvat khup chan. Dilyaghari sukhi raha.❤🎉

  • @yashashriingale8865
    @yashashriingale8865 4 месяца назад

    नमस्कार, खुप आभार आणि अभिनंदन 😊, छान video ahe , aluminium kadhai kuthun wikat ghetli sangal pls kaku..😊

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 4 месяца назад +1

    Khup chaan🎉😊

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 4 месяца назад

    Atishay sundar 🙂🙌

  • @sangitasangita6827
    @sangitasangita6827 4 месяца назад +1

    Congratulations dear.....stay happy both of u....but pappu mavshi kuthe aahe...

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 4 месяца назад

    Faar kami changli Mansa urli ahet thumchya sarkhi❤🙏. Majhya nashibaat Asa koni nai😔. .God bless you Swami pathishi ahe tumchya🙏

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 4 месяца назад

    Masstch rukavat

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 4 месяца назад

    रुखवत अगदी भारीच!👌👍❤️

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 4 месяца назад

    मस्तच रूखआवत छान

  • @ShalanSawant-jt2lr
    @ShalanSawant-jt2lr 4 месяца назад

    खूप सुंदर
    कृष्णातुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा! ❤

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi2718 4 месяца назад +1

    खूप छान 👍👌

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 4 месяца назад

    Krushnai रुखवत खूप छान मस्त झाले ❤❤🫶🫶👌👌🙏🙏🌹🌹

  • @ujwalakadam7438
    @ujwalakadam7438 4 месяца назад

    khup masta

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 4 месяца назад

    खूप छान रुखवत ❤

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 4 месяца назад

    Khupch chan rukawat khupch avdla amala ❤

  • @darshananaik1105
    @darshananaik1105 4 месяца назад

    रुखवत खूप छान आहे👌👌👌👌👌

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 месяца назад

    Khupch chan.

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 4 месяца назад

    Khup chhan rukhawat

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 месяца назад

    Very nice good job krushnai and family done all reukhwat good good Mrs Dikshit

  • @vedhasmayekar8231
    @vedhasmayekar8231 4 месяца назад +1

    Khupach chan

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 4 месяца назад

    Kriushnai khupach chan keli rukhwat 😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад

    खूप छान आहे विडीओ ❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 4 месяца назад

    खूप छान

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 4 месяца назад +3

    Wonderful.

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 4 месяца назад

    Kup chhan swami bless you

  • @bharatigadre3452
    @bharatigadre3452 4 месяца назад +1

    Ya mothya karanjivar food colourcha vapar karun colourcha new brush vaprun doghanchi nave swastik kinva maroon colourchi nave green colourchi narlachi 2 zade ase rangva chhan diste v khatahi yete nantar karan food colour aahe

  • @prachideshpande6968
    @prachideshpande6968 4 месяца назад

    Lagna banter pan vedio kar. Khup chan

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 4 месяца назад

    Waa Khupch chan tayari all the best

  • @malini7639
    @malini7639 4 месяца назад

    सर्वानी रुखवत मेहनतीने बनवले सुंदर झाले . आईला व अभीदादा खुप रडायला येईल लग्न होते तो पर्यंत खुप उत्साह असतो .पण लग्न लागल्या बरोबर डोळे साथ देत नाही आपोआप अश्रू पडत राहतात .

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 4 месяца назад

    सुरेख केला आहे रुकवात 👌🏼👌🏼😍👍🏼😊✋🏼

  • @vaishalimore5733
    @vaishalimore5733 4 месяца назад

    मस्त

  • @jjbjjbh
    @jjbjjbh 4 месяца назад

    चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 4 месяца назад +1

    Nice work🎉🎉🎉🎉

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 4 месяца назад

    नमस्ते कृष्णाई अभि मावशी आत्या सगळ्यानी मिळून छान रुखवत बनवला❤❤

  • @user-hm2wd5ws2w
    @user-hm2wd5ws2w 4 месяца назад +1

    Khup chan

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 4 месяца назад

    Rukhvat khup Chan zala aahe mazya lagnat mi pan ghari h sagle kele hote

  • @minalkhatavkarinamdar9088
    @minalkhatavkarinamdar9088 4 месяца назад

    Nice family nice bonding
    Congratulations🎉🎉🎉 to krishnaei