धाकटा नाही ताई.. मोठा भाऊ आहे तिचा तो कारण तिच्या तोंडून नेहमीच अभी दादा म्हणूनच ऐकलंय. पण काहीही असो त्याने त्याची जबाबदारी फार उत्तम पार पाडली. त्याच विशेष कौतुक
लग्नाच्या सर्व विधी,देवी देवतांचे पूजन अगदी सगळे व्यवस्थित केले. तुझे husband khup lucky aahet त्यांना छान संस्कारी,सुगरण , गुणी wife milali. Wishing you both a very happy, prosperous life ahead.
आई दररोजच्या पदार्थाच्या व्हिडिओ मध्ये प्रसन्न चेहऱ्याने असायची आणि मध्येच म्हणायची नाही का ग बाबे पण आज कावरीबावरी झालेली दिसतेय, लेकीच लग्न आहे याचा आनंद झालाय तीला पण लेक दुर जातेय हे चेहऱ्यावर दिसत दुःख 🙏🙏🙏
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
खुप छान विधी. धाकट्या भावावर आलेली ताई ची जबाबदारी पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. कृष्णाई तुला खुप सारे आशिर्वाद.
धाकटा नाही ताई.. मोठा भाऊ आहे तिचा तो कारण तिच्या तोंडून नेहमीच अभी दादा म्हणूनच ऐकलंय. पण काहीही असो त्याने त्याची जबाबदारी फार उत्तम पार पाडली. त्याच विशेष कौतुक
कृष्णाइ किती जबाबदारीने करतेस सगळे देव तुला आणी तुझ्या दोन्ही कुटुंबाना सर्व सुख देवो
आईला वान दिलेस सर्वात सुंदर हाच खरा मान 👌👌👌👌🌹🌹🌹🌹❤️
लग्नविधीचे आतापर्यंतचे सारे video अप्रतिम सोबतचे music अतिशय सुंदर मनाला भावणारे असे वाटतं कि आपण तिथेच उपस्थित आहोत ❤
लग्नाच्या सर्व विधी,देवी देवतांचे पूजन अगदी सगळे व्यवस्थित केले. तुझे husband khup lucky aahet त्यांना छान संस्कारी,सुगरण , गुणी wife milali. Wishing you both a very happy, prosperous life ahead.
कृष्णाई, हाताची मेहंदी छान रंगली,हिरवा चुडा छान दिसतोय साडी खुप सुंदर आहे, छोट्या कुमारिका खुष झाल्यात,
सगळ अगदी रीतसर खूप छान वाटले तुझ्या आईला पाहून डोळे भरून आले माझ्या दोन्ही मुलीची आठवण आली तुला खुप सारे आशीर्वाद
आई
दररोजच्या पदार्थाच्या व्हिडिओ मध्ये प्रसन्न चेहऱ्याने असायची आणि मध्येच म्हणायची नाही का ग बाबे पण आज कावरीबावरी झालेली दिसतेय, लेकीच लग्न आहे याचा आनंद झालाय तीला पण लेक दुर जातेय हे चेहऱ्यावर दिसत दुःख 🙏🙏🙏
हातावर रंगलेली मेहंदी आणि हाती भरलेला चुडा पाहून गहिवरून आले कन्या पूजन छान झाले सुखी रहा बाबे सासरी नंदनवन फुलवशील ह्याची खात्री आहे ❤❤
छान आपल्या गावाकडची परंपरा पद्धतीने सगळे कसे छान आहे 👌👌👍👍 खूप शुभेच्छा नेहमी आनंदी समाधानी हासत राहा 💐💐🎉🎉
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
कुमारिका पूजन आणि इतर धार्मिक विधी मना प्रमाणे केल्या खूपच छान
देवांचे आशीर्वाद महत्वाचे असतात.छान झाले कन्या पुजन आणि सर्व विधी.🙏👌🏻😊
खूप खूप आशीर्वाद, शुभेच्छा व अभिनंदन. सुखी राहा आनंदी राहा. सर्वांना आपलंस कर. सासरच्या लोकांना सांभाळ. तुला सर्वांचे आशीर्वादच मिळतील.
Krisnai tula lagnacha khup shubhecha ani ashirvad
आईला सौभाग्यचा मान दिलास खुप छान वाटले 👍🌹🌹
खुप खुप आशिर्वाद व पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
तुझ्या आईला ,भावाला अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
Om namo shivay
Parampujya shree Kalavati aai cha aashirwad aahe tumacha family var
Good evening
खूप छान, अभिनंदन सर्वांचे
छान झाले कन्या पूजन. सर्व देवदेवतांचे पुजा विधी छान पार पाडली. कृष्णाई तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद.🎉🎉👏👏💐💐❤️❤️❤️❤️
Krishnai ❤🎉tula khup khup ashirwad God bless 🙌 you beta 🎉🎉😊
गावात खुप विधी असतात त्या घर च्या जाणत्या माणसानी करुन घ्यावयाच्या असतात त्या चांगला रितीने केल्या देवाचा व आम्हा सच्चा आशिर्वाद
Khoop chan vatale baghun tumachya. Savashini & kumarika poojan. 🙏🙏👌👌
बाबा, खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन आणि आशिर्वाद आहे
Babe sukhacha sansar kar tula khup ashirwad aahet mazey khup anand yevo tujhya ayushat hich swamin charni prarthana shree gurudev Datta 🙏🙏
खूप छान विधीवत पूजन केले आहे नांदा सौख्यभरे ताई तुला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद
खूप छान बाबे, खूष रहा आनंदी रहा. 🙏
खुप छान 😊🎉 सर्व विधि सह लगनाला सुरुवात
Very very nice. God bless u always krushna Mai
Khupch chaan. Tula khup khup shubhechha. Sukhi raha.
Khup chan congratulations krishanai khup chan distay
Khup chhan GBU beta
जय श्रीराम, क्रुष्णाई सगळे विधी छानच झाले ,कुमारीका पुजन छानच, नव दंपतीला शुभेच्छा, आशिर्वाद!
मनःपूर्वक अभिनंदन, आणि आशिर्वाद. 🎉🎉
Kitti sundar😊 agadi paramparik padhatine sarva vidhi kele. Pahun khup maan bharun aale. Atishay apratim video.❤🥰👌🏻👌🏻
Khup chan vidhi krushnai tula khup sukh labhude
साधेपणात किती गोडवा असतो.बाबे तु गोड मुलगी आहेस.सुखी रहा.
तुझे अभिनंदन आणि खूप खूप आशिर्वाद. जगातील सर्व सुख तुला प्राप्त होवोत
खुप छान विडियो तु लग्न करून गावी की मुंबई ला राहणार
खूप छान. अभिनंदन.
खूप छान विडिओ आहेत आणि म्युझिक तर अप्रतिम आहे.
खूप सुंदर अभिनंदन🎉❤
माझा कडून तुला
खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
छोट्या भावाने सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या खूप छान रीती परंपरा छान खूप खूप शुभेच्छा कृषानाई
Dollyat pani aale ga music ek number
खूप छान झाले कन्या पूजन
अभी तुला खूप खूप आशिवाद
बाबी तु सुखी रहा❤
Khup shubha aashirwad krushnai
खुप छान आहे ❤❤❤
Khup chhan
Krushanai khup khup subhechha Ani ashirvad donhi family la subhechha 💐💐
Khup chchan video
कृष्णाई तुला खूप खूप शुभेच्छा अन् शुभाशीर्वाद .
Khup mast
Very good all👌👌😊
अतिशय सुंदर 👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌺
Congratulations Krishnai (Babe)❤❤
Khup chan pujan zale babe tuza aaila aabhar hota maze dole bharun yet hote vlog baghatana tu chan sausar jashil babe aashirwad aahe aamche🎉
Congratulations krushnai tai
आपण सुंदर आहात नांदा सौख्यभर आशिर्वाद सुखात रहा
Nice vlog .Krushnai thanks because of your wedding we got to see all traditions that are being followed in villages .❤❤
खूप सुंदर
Video छान आहे.
Congratulations to Krishna and Gazne family. ♥️🌹
Congrats Happy wedding life for both of you Swami Samarth bless you 🎉❤
सुन्दर विडिओ ❤❤🌹🌹
Krishnai marriage video APratim sundar😊❤🎉🎉nice and
खूप छान रितीरिवाज
Ek vegli paddhat pahavayas milali khup chhan vatle. Krishnai Abhinandan tujha aani Aai aani bhaucha pan. Khup chhan video.
Mast aahe
Congratulations
Very nice.
खूप छान झाला अनया पुजन कार्यकरम
Khup mst
कृष्णाई हिरवा चुडा छान दिसत आहे आईला वान दिले खूप बरं वाटले
Khoop sunder, pratakshya aahe ase vatle, tujhe mr lucky aahet ho
Krushnai Tai congratulations
खूप खूप आशिर्वाद
A nice gesture to include school children,may God bless you always
Chhan
👌👌😍🌿
🎉🎉congratulations Krishnai 🎉🎉 nice vlog
Good 🎉
खुप खुप आशिर्वाद
Very nice
Very Nice
Congratulations krishnai 🌹 nice vlog 👌👌
कृष्णाई झाली बाई नवरी खुप सुंदर विधी
Congratulations.. Kaal pan same vidhi hote. Kanya pooja kiti diwas asate? Babe khup chan disat aahe.
👌👌👌🎉🎉🎉
पप्पू दादा शुभांगी मावशीला का बोलावले नाही तुमची नाती छान आहे भावंडं छान आहे बोलवायचे ताई
Tyancha kaam zhala, nusta video banvayche dhande. RUclips sathi maushi, aaji, aatya, natewaaik, shejari. Tya nantar kay ghena dena nahi. Aata hey nahi aikaychay ki aamhi amook kaamat vyast hoto, te tyanchya channel varun disun yetay.
👌👌
शुभांगीकीर.ओंकार.काजल विवाह सोहळ्यासाठी दिसत नाहीत.
👌👌👌👌
Nice
❤❤❤❤
❤
👌👌👍❤️💐🙋
Mandav gharachya daratach aahe na. ? 👌👌👌
Krushanai tu la serv Milo Swami Samarth
👌🏼😍🤩✋🏼👍🏼
अभिनंदन कृष्णाई 👌👌💐💐🥰