रवा लाडू |पाक न बनवता सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात तोंडात विरघळणारे रवा लाडू |कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2022
  • अर्धा किलो रवा लाडू साठी साहित्य:
    अर्धा किलो रवा
    400ग्रॅम साखर
    200ग्रॅम तूप
    1 चमचा वेलची पावडर
    अर्धा चमचा जायफळ पावडर
    काजू बदाम पूड
    मनुका,चारोळी

Комментарии • 600

  • @truptigoythale3626
    @truptigoythale3626 Год назад +95

    काकी तुम्ही बनवलेले लाडू छान आहेतच.. पण त्याही पेक्षा तुम्ही जे आपलेपणा ने प्रेमाने बोलता ना ते खूप आवडत मला 😘आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +10

    आई रवा लाडू एकच 1 नंबर भन्नाट रेसिपी वेगळीच पध्दत आहे. पण एकदम सोपी पद्धत आहे. मी नक्की करून बघणार या दिवाळीला 😊👍

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Год назад +15

    खुपच मस्त कारण रवा लाडू करणे सोपे नाही 👌👌👍🏻

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi Год назад +11

    दिवाळी म्हणजे जास्ती जास्त काळ आनंदाचा पण फराळ करायचा म्हटलं की घाम फुटतो .....हा घाम फुटू नये म्हणून तुमचा व्हिडिओ बघायचं कारण आता घाम गाळण्याची गरज नाही.... जेव्हा पासून तुमचा व्हिडिओ बघायला लागलो.... तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगतात मायेने आणि प्रेमाने... अशीच माया आणि प्रेम राहू दे आणि तुमचं व्हिडिओ येऊ दे....👍👍👍👍👍

  • @meenashigavan4694
    @meenashigavan4694 5 месяцев назад +2

    खुपच छान आहे समजावून सांगायची पध्दत, अगदी सोप्या भाषेत, टिप्स पण छान सांगतात. एखाद्या नवशिक्या व्यक्ती ला सुध्दा जमतील असे लाडू करायला
    आणि वळायला. तुमचे मनापासून आभार आणि शुभेच्छा. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 Год назад +26

    खुपच मस्त माहिती देता. दोघीही अगदी मनापासुन
    अन बोलण्यात साधी राहणी मान. 👌👌👍❤️❤️

    • @deepalolge2111
      @deepalolge2111 Год назад

      कोकण ची माणस साधी भोळी 😍😍😍😍

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Год назад +3

    ताई तुम्ही केलेले रवा लाडू खूप भरी दिसत आहेत. दिवाळी च्या तोंडावर दाखवली रेसिपी खूप छान वाटले Thanks Tai

  • @sadhanashinde6813
    @sadhanashinde6813 5 месяцев назад +1

    Tai khoopch chan soppe karoon aai samjawte tase sikwtat khoop chan dhanyawad

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Год назад +10

    Tai tumhi kiti sahaz sagle padharta banavita. Tumche recipes bhagun. lagech karayla ghete me. All your recipes are mouth watering. My family appreciates your dishes. Banavte me pann Master mind aahat tumhi. Thankyou 🙏🙏
    You all are Master Chefs

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 Год назад +7

    मावशी लवकर भाजणी चकली आणि पोहा चिवडा पण लवकर दाखवा वाट पाहतो आहे भाजणी तयार करायची आहे. प्लिज .आणि आजची रेसिपी छान 👌👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Год назад +20

    खुप मनापासून आणि छान समजावून सांगता अगदी प्रेमाने ते फार आवडले मला ताई धन्यवाद 🙏🏻💐

    • @mayagawali136
      @mayagawali136 Год назад

      रवा लाडू छान झाले. ताई धन्य वाद 🙏🙏

  • @nisha280
    @nisha280 11 месяцев назад

    मस्तच लाडू अश्याच पध्दतीने माझी आई लाडू करायची. धन्यवाद.

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +2

    अतिशय उत्तम लाडू आणि लाडू सारखेच गोड बोलणं फार मनाला भावते.नक्की असे लाडू बनवणार आहे मी मनापासून धन्यवाद आणि खूप प्रेम 👌👌😋

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯

  • @atulbhagat9874
    @atulbhagat9874 Год назад

    सौ. अनिता भगत : ताई मी यंदाच्या दिवाळीत तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने रव्याचे लाडू बनवले खूपच छान झाले. आणि खूप खूप समाधान वाटले. या आधी लाडू करायचे तेव्हा वळताना फुटायचे दूध घेऊन वळावे लागायचे. म्हणून रवा लाडू बनवणं सोडले होते. आणि आता ते चांगले झाले याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @jaydrathpawar4371
    @jaydrathpawar4371 7 месяцев назад

    🙏🙏 खुपचं छान आहे समजावून सांगायची पध्दत गझणे ताई.अगदी सोप्या भाषेत.टिप्स पण छान सांगतात.एखाद्या नवशिक्या व्यक्तीला सुध्दा जमतील असे लाडू करायला आणि वळायला.तुमचे मनापासून आभार आणि शुभेच्छा.धन्यवाद🙏🙏🙏

  • @rekhakadam9441
    @rekhakadam9441 Год назад +1

    🙏 आज दिवाळी पाडवा व भाऊबीज आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आज मी खूप वर्षांनी तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच प्रथमच रवा लाडू बनविले. मला माझ्या जॉब मुळे वेळ तर मिळत नाही.तसेच पदार्थ बनविण्याचा आत्मविश्वास पण नाही . नेहमी पदार्थ बाहेरून आणते.पण तुमची सांगण्याची पद्धत तुम्ही अगदी जवळ बसून दाखवत आहात अशी आहे. आता मला छान आत्मविश्वास वाढला .मी पाव किलो चे 17 लाडू तयार झाले.आता मी पुन्हा करेन. धन्यवाद. असेच छान छान रेसिपी दाखवा. मेथी लाडू पण दाखवा.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Год назад +3

    Hallo Krushnai,
    आईने रव्याचे बिन पाकचे लाडू खूप सुंदर करून दाखवले. खर सांगू, बेसन चे लाडू जमतात,पण रव्याचे लाडू करायचा confidence तुझ्या आईने आज दिला. तूप गरम करून वापरायची आईची आयडिया खूप आवडली. नक्की करून बघेन. आईचं खूप कौतुक.आईला मुद्धाम सांग. तिघांना खूप शुभेच्छा. 👍👍

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 Год назад

    Ek number recipe 👍🏻👍🏻👍🏻

  • @nishabhande4060
    @nishabhande4060 Год назад

    sooooo good,, chhan easy recipe paddhat aavadali.

  • @NDPatil12
    @NDPatil12 Год назад

    वाह, खूप छान, सुंदर झालेत लाडू , I will also try.

  • @rachnapotale2403
    @rachnapotale2403 8 месяцев назад

    तुम्ही लाडू कसे बनवायचे हे अत्यंत, सुंदररित्या सांगितले. मी तुम्हची करंजी ची रेसीपी करून पाहिली आणि त्या देखील खुपच छान झाल्या. खुपच धन्यवाद अशा सुंदर सोप्या रेसीपी साठी

  • @shankarlaltak3416
    @shankarlaltak3416 6 месяцев назад

    खूप खूप छान रेसिपी शेअर केली आहे.
    छान पध्दती आहे. कुसुम फुड तर्फे
    मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा आहे...📌📌📌

  • @amitasule9995
    @amitasule9995 Год назад

    खुपचं आपुलकीने,अगदी बारीक,सारीक टिप्सहस शिकवत असता.एरवी रव्याचे पाकातले लाडू म्हणजे अक्षरशः परीक्षा असते पण ही पद्धत १०० टक्के सेफ आहे.मन:पूर्वक धन्यवाद .🙏🙏👌👌

  • @manalisatam1507
    @manalisatam1507 Год назад +1

    🙏ताई मला रवा लाडू कधी जमले नव्हते पण तुमच्या पदधतीने केलेत खुपच सुंदर झालेत खुप खुप आभार तुमचे😊

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Год назад +1

    ताई‌‌ तुमचे दिवाळीचे सगळे पदार्थ खूप छान आणि सोप्पी पद्धत आहे त्यामुळे ‌ते खूप आवडतात तुम्ही‌ अन्नपूर्णा आहात👃👍😊

  • @user-me3dg5bw6j
    @user-me3dg5bw6j 11 месяцев назад

    Me banvle ladu tumchya padhatine, khup chan zale,,, tumchi padhat chan aahe, me agoder dusrya padhatine विडिओ baghun kele hote pan te nahi zale changle, tumcha video baghun kelyaver khup chan zale,, thanks a lot❤

  • @bharatiTPandit
    @bharatiTPandit Год назад +3

    मी रव्याच्या लाडू साठी खूप चॅनेल वर खूप recipe पहिल्या पण मला सगळ्याच अवघड वाटत होत्या. पण आज तुमची पद्धत पहिली ..मला फार योग्य आणि सुटसुटीत वाटली. मी याच पद्धतीने करणार. आणि काकी तुम्ही किती किती गोड आहात.. घरात आपली आई आपल्याला शिकवते असाच feel येत होता, व्हिडिओ पाहताना.. 👍👍खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Год назад +5

    खूपच सुंदर रवा लाडू 👌

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Год назад

    रवा लाडू खुपच छान तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर काही जण व्हिडिओ दाखवायचा म्हणून दाखवतात तुमचे सुटसुटीत पणा खुप चांगला वाटतो

  • @poojazeple7137
    @poojazeple7137 Год назад

    अप्रतिम 👌😊 khup chan kaku

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад

    अतिशय सुरेख रवा लाडू

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 Год назад

    Tumchi paddhat khupach avadli mala 😘thanks for sharing...... 🥰

  • @nandiniburunkar4426
    @nandiniburunkar4426 9 месяцев назад

    Mast zale ha maze ladu kaki

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Год назад

    जबरदस्त सुंदर अप्रतिम😍💓 सुग्रास सुग्रण आहात

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Год назад

    खरच खूप छान वाटत होते.गरेट .

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 8 месяцев назад

    खूप मस्त काकी माझी आईपण असेच करते रव्याचे लाडू खूप छान होतात❤तुम्ही खूप प्रेमाने सांगितले❤आईसारखे😊

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 Год назад

    खूप सुंदर आहेत रवा लाडू👌👌🙏👍

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Год назад

    Chaan ladoo. Khup mast paddhhat dakhavalit. Dhanyavad

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Год назад +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 काकू किती प्रेमाने आपुलकीने recipe banvun ani समजावून सांगता तुम्ही ती पण एकदम सोप्या प्रकारे 🥰

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯

  • @renukasakpal234
    @renukasakpal234 Год назад

    मी कधी रवा लाडू नाही बनवत कारण खुप वेळा बनवताना बिघडले म्हणून पण ह्या दिवाळीत नक्कीच करून बघणार तूम्ही दाखवलेली रवा लाडू रेसिपी खुप छान व सोप्पी आहे ताई धन्यवाद 🙏

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar6045 10 месяцев назад

    छान खूप सोपी पद्धत आहे. थॅन्क्स maushi

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Год назад

    Hii.... apratim rava ladu 👌👌👌👌👌

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 9 месяцев назад

    खूप छान लाडू बनवले आहेत काकू आणि खूप समजून सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @sonal859
    @sonal859 Год назад

    1 number khupch easy padhat sangitali Thank uuuu 🌹

  • @deepalid151
    @deepalid151 Год назад

    काकी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मी लाडू केले आणि खुपच छान झाले.. खूप खूप धन्यवाद!

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Год назад +1

    काय सुंदर कलर दिसतोय लाडू चां 👌👌 thanks 🙏 मला तो आधी इतरांचा लाडू खाताना वाळू खाल्ल्या सारखी😀 वाटायची.. म्हणून मी स्वतः कधी बनवायची नाही..आता नक्की बनऊन बघेन .. 👍👍🙏

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Год назад +7

    Khup sunder ladu 😍

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly Год назад

    Ek num 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍

  • @user-lj6ur6nr5m
    @user-lj6ur6nr5m 9 месяцев назад

    Tumchi recipi chan aahe mala khup aavdli

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 Год назад

    Khup chan mahiti sangitalit...काकी 👌👌👍🏻

  • @nishawetal24
    @nishawetal24 Год назад

    Mastach.bhari 👌👌👍Thank you kaku 😘

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Год назад +6

    मस्त रव्याचे लाडू 👌👌👌

  • @asmitawadekar7100
    @asmitawadekar7100 Год назад

    Ladu chi recipe lai bhari kaku Khup chan

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад

    Tai ladu lay bhari.khup aavdale.ani samjavnyachi padht khup chan.

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Год назад

    Waa khupcha chan tips khup chan

  • @nayanamulay9369
    @nayanamulay9369 9 месяцев назад

    Aatacha kele me ravyache ladu tumchya recipe pramane khup chan zala

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    खूप छान आहे विडीओ

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 10 месяцев назад

    Khoopch chan tai mastch 🙏❣

  • @ketkiwalvatkar3601
    @ketkiwalvatkar3601 8 месяцев назад

    अतिशय सुंदर व सोपी पध्दत,

  • @truptiwaghare1088
    @truptiwaghare1088 Год назад

    Mast hai kaku Chan recipe

  • @ashapawar9454
    @ashapawar9454 Год назад

    Thank you❤ very much
    Tai tumchysarkhe Rava ladoo kele. Khup sundar zhale. Gharat sarvanna aavdale

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Год назад

    Apratim ladu 👌👌👌.Thnx tai 🙏🙏

  • @snehamadye87
    @snehamadye87 Год назад

    Mastach... Tumcha saglya recipies khup chan and easy astaat....krushnai tr sweetch aahe

  • @pranitathorat4236
    @pranitathorat4236 10 месяцев назад

    Khup Chan samjaun sagitl

  • @rajanipawar5675
    @rajanipawar5675 Год назад +1

    खूपच छान नक्की बनवून पाहील

  • @harshasolanki7803
    @harshasolanki7803 Год назад

    Mast kaku thanks for sharing 👍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯

  • @deepaligurav2287
    @deepaligurav2287 Год назад

    Mast kaku👍👏👌1no. Zale ladu,

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 Год назад

    मी करणार अशा पध्दतीने,मस्त

  • @rudrapawar254
    @rudrapawar254 Год назад +1

    Ladoo Sunder zalet 👌

  • @nilammhatre8535
    @nilammhatre8535 Год назад

    काकी मी तुमच्या पध्दतीने रवा लाडू बनवून पाहीले खुप छान झाले
    तुम्हा दोघींना धन्यवाद

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 8 месяцев назад

    छान मस्त हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला माई सर्वांना

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 Год назад +1

    Very nice rava ladu👌👌

  • @vimalab3564
    @vimalab3564 Год назад

    Hi Gazane fmly
    Rava ladu Chan zalet.
    Your video sharing method is super,
    also your tips are useful to everyone.
    Tempting recipe.Thanks for shareing.

    • @reshmanaik8376
      @reshmanaik8376 Год назад

      Hi
      Should we fry the charoli
      And how to powder the cashew and almonds . should i fry roast them before making powder.

  • @its._nobita_gaming1369
    @its._nobita_gaming1369 Год назад

    Kaku recipe kup mast hai

  • @namratarane8475
    @namratarane8475 Год назад

    Mast, khup chaan 👌

  • @gaurisvlog1113
    @gaurisvlog1113 Год назад

    खूप छान पद्धतीने करून दाखवली आहे मि करून बघणार आहे.

  • @anupritakambli492
    @anupritakambli492 Год назад

    Khupch sundar tondala pani sutal
    Tumchi mulgihi khup chaan ahe tichahi madhech samjavan khup chaan vatat mi nakki tray karanar tumchya recipe khup sopya padatine sangata thanku

  • @ashvinikulkarni6194
    @ashvinikulkarni6194 Год назад

    khupch chhan👌👌👌👌👌

  • @kusumnagavekar9064
    @kusumnagavekar9064 Год назад +2

    एकदम मस्त

  • @ayushmaddy339
    @ayushmaddy339 Год назад

    खुप छान माहिती दिली आहे

  • @nutandesai1506
    @nutandesai1506 Год назад

    Khup chan kaki banvlt ladu .mla.khup aavdtat he ladu.👌😋

  • @nitidhule8546
    @nitidhule8546 8 месяцев назад

    खूप सुंदर ताई सोप्या पद्धतीने सांगितलं🙏😊

  • @tejasgurav9012
    @tejasgurav9012 9 месяцев назад

    खूपच छान आहे ताई

  • @rupalimore5251
    @rupalimore5251 Год назад

    Tumhi jya tips dilya tyapramane ladu banvale ani mast banle. Kadhi jamle navhate ladu banvayala te Aaj jamale. Thank you so much 🥰

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳

  • @nirmalk6329
    @nirmalk6329 Год назад +4

    👌👌👌must chan

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Год назад

    खुप छान पद्धतीने लाडु शिकवले
    धन्यवाद 🙏🎇💐
    दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @hemap9418
    @hemap9418 Год назад +1

    मस्तच रव्याचे लाडू.

  • @suvarnal.haldankar2096
    @suvarnal.haldankar2096 Год назад

    खूप मस्त लाडू रेसिपी 👌👌

  • @janhavibirje2325
    @janhavibirje2325 Год назад

    Tumhi sangitale tyapramane ladu kele kharch khup chan zale me prathamch rava ladu kele aani me diwali faral kadhich karat nahi pan aaj tumcha video pahun aajch prayatn karun ladu banvale chan zale thank u

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 9 месяцев назад +1

    छान लाडू रेसिपी ❤️

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Год назад +1

    कृष्णाई ,आई आणि दादा तु म्ही सर्व पदार्थ छान दाखवता.तुमची मेहनत खूप असते.तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳

  • @user-ck4iv2qp9k
    @user-ck4iv2qp9k 9 месяцев назад

    खूप छान एकदम सोपी पद्धत या दिवाळी ला करून पहाते.

  • @milindkangutkar3108
    @milindkangutkar3108 Год назад +1

    Mai, superb👌👌

  • @pansare9941
    @pansare9941 Год назад +1

    So sweet so yummy

  • @priyankasawant7738
    @priyankasawant7738 Год назад

    Kaki ekdam chhan zale ladoo mastch

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Год назад

    आज रव्याचे लाडू बघताना मला माझ्या आईची खूप आठवण आली. माझी आई असेच सुंदर रव्याचे लाडू बनवायची पण माझे लाडू वळताना नेहमी फसतात. ह्या वर्षी मिक्सर मधून रवा काढून नक्कीच माझे रव्याचे लाडू छानच बनतील. उपयुक्त टिप दिली त्या साठी धन्यवाद 🙏

  • @jyotipatil7300
    @jyotipatil7300 Год назад +1

    Khup chan 👌👌

  • @pritispassion5681
    @pritispassion5681 7 месяцев назад

    Khupach chhan recipe ❤

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Год назад

    तुमचे मुगाचे लाडू पण सुंदर आणि रव्याचे पण 👌👌👌

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 8 месяцев назад

    Khup,chan,sopi,padhat,thankyou