Kusumagraj marathi Kavita/कोलंबसाचे गर्वगीत:कुसुमाग्रज/kusumagraj Kavita |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • कोलंबसाचे गर्वगीत ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची विशाखा या काव्यसंग्रहातील एक अतिशय दर्जेदार कविता आहे. हजारो वर्षापासून निसर्गाच्या क्रूर संकटांना समोर जाऊन माणसांनी विजिगिषु वृत्तीने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. या कवितेत कुसुमाग्रज साहसी दर्यावरती कोलंबसाची कथा सांगताहेत. कवितेतून आपल्याला जीवनात नवी ऊर्जा, नव सामर्थ्य , नवी प्रेरणा मिळेल ही अपेक्षा जय महाराष्ट्र
    मित्रानो हा विडिओ बनविण्यासाठी खालील गोष्टी वापरल्या आहेत ज्या तुम्ही खालील लिंकवरून खरेदी करू शकतात
    S
    #kusumagraj
    #Motivationalmarathi
    #bolkyakavita
    चॅनेल वरील खालील कविता हि नक्की ऐका
    कविता इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सुरेश भट
    • सुरेश भट : इतकेच मला ज...
    कविता सांगा कसे जगायचे मंगेश पाडगावकर
    • Mangesh Padgaonkar Kav...
    कविता माझ्या मन बन दगड विंदा करंदीकर
    • मराठी कविता : माझ्या म...
    ‪@bolkya_kavita‬
    अशाच दर्जेदार कविता ऐकण्यासाठी बोलक्या कविता हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा...
    मराठी भाषेतल्या उत्तमोत्तम कविता रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठीचा प्रयत्न म्हेणजे बोलक्या कविता आमच्या अजून काही कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे आणि चॅनेल जरूर subscribe करावे हि विनंती.
    • विझलो जरी आज मी / Mo...
    • Ga.Di.Madgulkar marath...
    • आयुष्यावर लिहिलेली सुं...

Комментарии • 37

  • @aditibhamare2272
    @aditibhamare2272 3 года назад +4

    Waaa mast khupch chan🙏❤️

  • @shivramkunte541
    @shivramkunte541 2 года назад +3

    अनंत आमुची ध्येया शक्ती अनंत अन आशा कवि कुसूमाग्रज

  • @rajendrasapkal5147
    @rajendrasapkal5147 2 года назад +1

    विनय सर very nice

  • @rajkumar.venjanerajkumar9655
    @rajkumar.venjanerajkumar9655 2 года назад +1

    Very beautiful 😘❤️❤️👍

  • @aniketshinde8315
    @aniketshinde8315 4 года назад +3

    अप्रतिम...👌💐
    आतुरता पुढच्या काव्या ची..☺️

  • @vandnapatil2309
    @vandnapatil2309 4 года назад +4

    Khup chhan

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  4 года назад +1

      मनापासून आभार

  • @madhaviraje3673
    @madhaviraje3673 2 года назад +6

    कविता वाचन करताना भाषा कुसुमाग्रजांची हवी होती, न चे उच्चार भयानक आहेत.उगाच ऐकल असं वाटलं.सुदैव कवी हयात नाहीत.

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  2 года назад +1

      मनापासून आभार आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी आहेत असेच आशीर्वाद असू द्यावेत

  • @poojahegde6179
    @poojahegde6179 3 года назад +3

    Nice

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 3 года назад +1

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinashinde6043
    @pravinashinde6043 2 года назад +1

    🤗😇

  • @bhagyashreeakhare6511
    @bhagyashreeakhare6511 3 года назад +1

    खुप सुंदर गायलय👍👍😊

  • @lembhearjun
    @lembhearjun 2 года назад +2

    मला शाळेत असताना एक कविता होती, तिच्या शेवटच्या काही ओळी आठवतात, कृपया कोणाकडे ती कविता किंवा त्या बाबतची माहिती असेल तर सांगा.
    कवितेच्या काही ओळी
    "चिक चिक माती रप रप पाय
    ठणकणारी जखम जशी
    मन होते आवेगलेले
    शब्दच होतात सहप्रवासी..."

  • @Ruturaj_1104
    @Ruturaj_1104 11 месяцев назад

    🔥🔥🔥

  • @rohanjangam2960
    @rohanjangam2960 3 года назад +1

    wow

  • @swatipatil8456
    @swatipatil8456 4 года назад +8

    Chan ahe !!! Pls take care of pronunciations of ‘n’

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  4 года назад +2

      I will mam... thanks for your comment

  • @Aniket2411
    @Aniket2411 3 года назад +2

    Khup chan avaj ahe sir apla...

  • @sambhagiwagh4206
    @sambhagiwagh4206 3 года назад +1

    Khup Chan 👍👍👌👌👌☝️☝️☝️

  • @A.G.Birajdar
    @A.G.Birajdar 4 года назад +4

    Beautiful

  • @indianidol..2535
    @indianidol..2535 3 года назад +2

    (विडंबन काव्य)
    मूळ कविता: कणा
    कवी: कुसुमाग्रज
    -------------------------------------
    ओळखलत का सर मला
    माणसात आला कोणी,
    कपडे होते डॅशिंग
    तोंडाचे पळाले पाणी..
    शहाणा कसला,थोबाड वासला
    बोलला खालती पाहून,
    कोरोनाबाई पाहुणी आली,
    गेली नरड्याचा घोट घेऊन..
    ताशिल पोरीसारखी
    हर बाबतीत जिंकली,
    मोकळ्या हाताने जाईल कशी,
    जाता जाता शिंकली...
    होती नव्हती सारी
    व्यवस्था बिघडवली,
    दिलासा म्हणून माजखोरांची
    मस्ती तेवढी जिरवली...
    मास्क लावून तोंडाला
    सर आता हिंडतो आहे,
    लहान लेकरासारखा रडतो आहे
    सरकारशी भांडतो आहे..
    सॅनिटायझरकडे हात जाताच
    हसत हसत उठला,
    सॅनिटायझर नको सर
    जरा वकटेपणा वाटला..
    कोलमडलो तरी
    आव आणीन उसना
    नुसतं आरडून
    गो कोरोना म्हणा...
    ० विजय माणिक जाधव
    अणदूर, उस्मानाबाद..
    ७०२०४३७२७६

  • @shirinsheikh8199
    @shirinsheikh8199 3 года назад +2

    कुसुमग्रजांच्या कवितेबद्दल जेव्हा गीतकार इरशाद कामिल बोलतात ruclips.net/video/dO6_ZImSCL0/видео.html

  • @Swami-1234
    @Swami-1234 2 года назад +1

    आधी आपले शब्दोच्चार सुधारा,आणि मग कुसूमाग्रजांना तोंड लावा.तुम्हाला धड "न" चा उच्चार करता येईना!

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार... सुधारणेसाठी प्रयत्न चालू आहेत... अशाच सुचना करत रहाल ही अपेक्षा... धंन्यवाद

  • @atulpurandare5085
    @atulpurandare5085 2 года назад +1

    अशुद्ध उच्चार

  • @rashmilahoti9201
    @rashmilahoti9201 2 года назад +1

    न ला ण वाचलंय बहुतेक ठिकाणी…त्यामुळे …भ्रमनिरास

    • @sanjeevranshing1929
      @sanjeevranshing1929 2 года назад +1

      N n ch karat basa, vishay kay, comment kay?

    • @kookiesbananamilk2527
      @kookiesbananamilk2527 2 года назад

      @@sanjeevranshing1929 Marathi bhashetil Kavita aahe.... shabdancha uchhar ha barobar vaylach Hawa.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 года назад

      @@kookiesbananamilk2527 एवढ्या सुंदर कवितेची अक्षरशः वाट लावली. आपल्याला झेपंत नाही तर कशाला वाटेला जाता हो अशा कवितांच्या? उच्चारांबद्ल न बोललेलंच बरं, सादरीकरण सुद्धा व्यवस्थित नाही. (आमचं दुर्दैव)!

    • @kookiesbananamilk2527
      @kookiesbananamilk2527 2 года назад

      @@kiranbarve1061 खरं आहे.😬😓