अप्रतीम. केवढी मोठी व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होवून गेली आहेत. आपण आजच्या तरुण पिढीला हे सगळे videos forward करून त्यांना याची जाणीव करून देणे फार गरजेचे आहे.
असामींचे हे असे सु श्रवणीय ध्वनिफिती जतन केल्याबद्दल खूप अभिनंदन आणि धन्यवाद अनेक शुभेच्छा व असेच अनेक ध्वनिफिती ऐकायला आवडतील ,कारण आताच्या काळात विनोदाची पातळी घसरली आहे म्हणूनच हे अश्या सोप्या भाषेत ( अर्वाच्य शब्द ,अश्लीललतेचा भपकरा न वापरता ) छान व नैतिक विनोद होऊ शकतात हे विसरत चाललेल्या समाजाला हा असामीच परत हे पटवून देऊ शकतो म्हणून विनंती आहे की आपले हे काम असेच चालू ठेवा कारण खरे रसिक अजून पण समाजात वावरत आहेत खूप शुभेच्छा 🙏
तू नक्कीच साधा माणूस देखील नसशील...नाहीतर भाई बद्दल असा कुणीच बोलू नाही शकत.. भाईचा विषय आहे इथे, नाहीतर माझ्याकडे शिवांची खूप मोठी खाण आहे....सगळी रिकामी केली असती तुझ्या समोर..
खूप छान👌👌👌
अप्रतीम. केवढी मोठी व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होवून गेली आहेत. आपण आजच्या तरुण पिढीला हे सगळे videos forward करून त्यांना याची जाणीव करून देणे फार गरजेचे आहे.
100
खूप छान
असामींचे हे असे सु श्रवणीय ध्वनिफिती जतन केल्याबद्दल खूप अभिनंदन आणि धन्यवाद अनेक शुभेच्छा व असेच अनेक ध्वनिफिती ऐकायला आवडतील ,कारण आताच्या काळात विनोदाची पातळी घसरली आहे म्हणूनच हे अश्या सोप्या भाषेत ( अर्वाच्य शब्द ,अश्लीललतेचा भपकरा न वापरता ) छान व नैतिक विनोद होऊ शकतात हे विसरत चाललेल्या समाजाला हा असामीच परत हे पटवून देऊ शकतो म्हणून विनंती आहे की आपले हे काम असेच चालू ठेवा कारण खरे रसिक अजून पण समाजात वावरत आहेत खूप शुभेच्छा 🙏
पूर्ण सहमत आहे.
*पूलश्री...💯अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏.सुखी संसारात बायकोला*मन नसणे,*स्वतःचं अस्तित्व नसणे...या सारखा *आनंदीआनंद नाही...😊
मॅडम तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे बायकोला मन का नसावं
अद्भुत..अप्रतिम पेशकश...
खुप छान अप्रतिम
असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही .🙏
अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤
खूप च छान.
पु.ल. ना ऐकणे हे केव्हाही छान वाटते.
खूपच छान 😊
Apratim godi ajunhi kayam aahe.
खरंय
अप्रतिम....👌🏻👌🏻
पु. ल. देशपांडे... You are always grt . .... 😂
Kup chan
तुमच्या मुळे,, खूप,, हसायला,, मिळते ❤🎉
Kitti goad 😊
आता साडीला पोहचल्यावर या सर्वच टीपा यथार्थ वाटत आहेत. पुलंनी त्यावर विनोदाची साखरपेरणी करून कडवटपणा नाहीसा केला आहे.धन्यवाद.
" साडीला" ऐवजी साठीला असे वाचावे.
Apratim❤
Asach kahi tari upload karat raha..channel satat chalat rahude hich khup iccha✨
सध्या स्टँडअप काॅमेडीच्या नावावर जो आचरटपणा ( खास करून हिंदी व इंग्रजी भाषेत) चाललाय त्यापेक्षा अनंत पटीने चांगला विनोद! 🙂
Yekadham bhannat vichaar aahe ha P L Deshapandeji sirancha tyamule wadh matbhedh honyacha prashanch yet nahi vinodhat vinodhi karawa toh fakt PL yaanich tyana mazanamasakaar jay Maharastra
Yes.
👍
good
१९८० सालचे भाषण आहे 😎
पु.लं म्हणजे कायविचारता ?❤😊😊
Ho
😂😂👌🏻👌🏻👍🏻👍🏻
7:00😂
😅👌👌
आवाज पु. लं. चाच आहे का ?
हो
हो आणि हे त्यांचं पत्र खूप प्रसिद्ध पत्र आहे.
Awaz aikun kalla pahije????
म्हणजे काय... आवाज आपल्या पु.ल. यांचाच.. !!!
100000000000% साक्षात दैवताचा आवाज आहे....
हा आवाज पुलंचाच आहे.
शंका नसावी.
Manjhe bolu naka ,agar tu nola to fasa ,chup rehne mein hi bhalai hain
😂😂😂😂
😂😂😂😂
Pl send hard copy if somebody have 😂
cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_19.html इथे मिळेल पूर्ण पत्र
फक्त ब्राह्मणा चे साहित्यिक.
वारे गाढवा!
नाही ब्राह्मण जातीवाद करतेत पण पु ल ना फक्त विनोदी साहित्यिक म्हणून ऐकायचं जातीवाद नाही शोधायचं आपण
तू नक्कीच साधा माणूस देखील नसशील...नाहीतर भाई बद्दल असा कुणीच बोलू नाही शकत..
भाईचा विषय आहे इथे, नाहीतर माझ्याकडे शिवांची खूप मोठी खाण आहे....सगळी रिकामी केली असती तुझ्या समोर..