रान माणूस चा secret Beach Trail| Unexplored Konkan
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2020
- पावसाळ्या नंतर चा पहिला समुद्राकडील ट्रेक
कोकणातील अश्याच स्वर्गीय सुंदर ठिकाणी येण्यासाठी रान माणूस सोबत connect राहा..
Subscribe Konkani Ranmanus Ecotourism on RUclips Instagram and Facebook
Book Trips on www.konkaniranmanus.com
खुप छान वाटल खुप खुप शुभेच्छा
फारुख छान निसर्ग सौंदर्य समुद्र किनारा समुद्राचा आवाज आपल्या कोकणाच वेंगुर्ले दर्शन सुंदर .
फार फार सुंदर. धन्यवाद. देव बरे करो
वेंगुर्ले बद्दल उत्तम माहिती मिळाली... सुंदर अथांग समुद्र किनारा पाहून मन प्रसन्न झाले..छान प्रकारे सादरीकरण केले मनःपुर्वक धन्यवाद 🙏...मला समुद्र किनारी फिरायला फार आवडतं ❤️❤️ फोटोशूट साठी उत्तम जागा ❤️❤️🔥🔥 खळखळणारा आवाज वा वा
😍Wow khup sundar. Beach👌🏻👍
अप्रतिम बीच साईट शांत व निसर्ग रम्य ठिकाण 👌. मेडिटेशन साठी उत्तम जागा. तुझे मनःपुर्वक आभार छान छान कोकणातील ठिकाणाची माहिती देत आहोस ❤️
Good Explanation & Nice Videos Shoot
Ya beach cha naav "Khavne Beach" aahe...its lovely!
आवाज.... आकर्षक 😊 👍
Best of luck...
अप्रतिम प्रसाद 👌👌अणि खूप महत्वाचा संदेश दिलास. पर्यटनाच्या सोबत निसर्ग वाचविण्यासाठी काळजी घेतली पाहिजे 🙏🙏
प्रसाद सर, मी अहमदनगर मधील शेवगाव चा रहिवासी आहे,पण मला कोकण खुप आवडते, आणि तुम्ही जे व्हिडीओ तयार करतात ते खूपच मनापासून करतात, तुम्ही जणूकाही सर्वस्व यासाठी वाहून घेतले आहे,याची प्रचिती येते. आपले नॉलेज पण खूप आहे, तुमचे व्हिडीओ पाहून अत्यंत दुःखातील माणूस पण आनंदाने भरून जाईल.
Dhanyavad Deepak sir
Sunder ...khup Prasanna Valle .. Ranmanus mule unexplored Jaga samajlya...Nikki Bhet dyaylach pahije..
Tuza avaj,,, mantramugdh karnara Nisarg,,,,khup bhari
सुंदर आपलं कोकण..मी आखाती देशात नोकरी निमित्त राहतो....इथल्या वाळवंटात राहून तुझ्या व्हिडिओ तून कोकण चं निसर्ग रम्य दृश्य पाहून मन सुखावून जातो...धन्यवाद मित्रा...
Sunder vlog.kadhitari pahayla aavdel👍👍
अगदी खर! नक्की अनुभवायच आहे ....
क्या बात है प्रसाद, अप्रतिम रस्ता, सडा, डोंगर आणि किनारा एकदम भारी शूट केलाय जबरदस्त डोळ्याचं पारणं फिटलं,लवकरच या चॅनेल चे एक लाख subscribers पूर्ण होवोत
खूप खूप शुभेच्छा तुला
👌👌😍🥰👍 so beautiful view 😍🥰
खूप सुंदर . कुठलं ठिकाण आहे हे . माझे गाव खवणे आहे .अगदी हुबेहूब तिथला सडा समुद्र अवतरला आणि मन भरून आले बघ .अप्रतिम चित्रण 👌👌
Khup sunder asach aapleya koknala prasidh kar
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
निसर्गार प्रेम करणार्या कोकणी रान माणसा आमका तुझो अभिमान हा❤️
नेहमी प्रमाणे मस्त VDO👌
मस्त आहे
Prasad...nisarg tikavanya chi janiv pratek manasa javal pahije...karan nisarg banavata cha yet nahi...aani je banavata yet nahi ...te tikavan hi garaj aahe...bagha na ,prasad...samudra banavata yeto..
Dongar... zad banavata yet...zad...veli lavata yetil....pan banavata...yet...mag je jamat nahi te..manasane sambhal pahije...mag to nisarg kuthalahi asu de Chandra tarya palikade.... khup sundar...aahe...samudra...gaj....sada....aani ....Prasad...🙏
.
कोकणाच सैदरय असच टिकल पाहिजे, मी कधी कोकण पाहिले नाही पण तूमच्या मुळे चागला अनुभव आला धन्यवाद
Nice video
Great...,as usual
Devbhumi..Konkan....kharach
Khup Sunder.
Keep it up
अप्रतिम खूपच सुंदर
Kup sundar video aahe.
विडिओ छान झालाय. निसर्ग बघून मन प्रसन्न होते. कोकणी प्रॉडक्ट सगळ्या पर्यंत पोहोचली पाहिजेत.
खूप छान व्हिडीओ!
प्रसाद हे खुप सुंदर आहे..कोकणात राहून पण आता अस वाटत की कोकण मला माहीतच नाही...खुप मोठं काम करतोस...
Mitra tu je bollas te 10000000% correct ahe.. same goshti avadtat.. same vichar.. same feel.. saglach.. tu nashibvan ahes ki explore karu shaktos..visit karu shaktos.. Mala nahi hot possible.. thike vlogs baghun pan tevdhach mast vatata... Aaj tar kay views... Wahhh... 15 snaps ghetleyt mi wallpapers sathi
khupach sundar beach
छानच.लई भारी.
लय भारी
खूपच छान दादा 1नंबर
ekdam zakkas,
प्रसाद अप्रतिम सादरीकरण , हत्ती आहे तर जंगल आहे - सम्रुद्धी आहे आणी हे सर्व तळकोकणात आहे. तुझ्यामुळेच हा कोकणातला सडा जिवन्त झालाय. लवकरच भेटू. देव बरें करो
फारच सुंदर….
खुप छान ,, दादा ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, स्वर्गसुखाची ,, अनुभुती ,, खुप छान दादा ,, 👌👌👍👍
झकास भाऊ.
समुद्र किनाऱ्यावर माडाचि उंच झाडे छान दिसताहेत ..हि झाडे तीस चाळीस वर्षाची दिसताहेत , काही वर्षांनी हि झाडे लूप्त होतील नवीन लागवड दिसत नाहीत . तिथल्या लोकांना उक्त करून किनाऱ्याचे सौंदर्य टिकविले पाहिजे.
Awesome videos astat tujhe the way u r explaining kokan very nice 👍
Grt work bro
Excellent job
अतिशय सुंदर निवेदन.... तुला शुभेच्छा.
हे, सगले खूप सुदर आहे,आवते, मला, छान बोलता, 😇
Wow..... Beautiful 😍😍😍😍
Khup chan video bhava 👌👍
Great work, keep it up
मस्त मित्रा
Apratim.. 👌👌👌👌👌👌
Bhava tuza garjalo vari chi mulakaat sundar dili, maka aavdali, barobar boltas asi tu keeping this.
Swargahun sunder ahe konkan pure delight natural environmental video ❤️❤️🙏👍
Khup sundar
सुंदर 👌👌
Fantastic, amazing spot 👌
Fantastic farach chan beach
अप्रतिम!!!
Very interesting information! खूप छान 👌🏻
You are the best topmost vlogger not only in Kokan but I rate you topmost above everyone in entire Maharashtra
Khoop sundar, Vengurla ani tuza blog!
Khup Chhan
परत एकदा सुंदर व्हिडिओ.
Khup Chan mitra
Very interesting...! It's beautiful that people like you still are fighting to preserve nature! Thank you
Mastach vlog 👌👌👌
नमस्कार भाव खूप छान विडिओ आहे 💕 💕 👍 👌 💖
मस्त अशाच व्हिडिओ बनवत जा
nice bhau tuje video khup cangle ahet
SUPERB
FEELING REJUVENATED!
फार् छान माहिती व explanation khup changle आहे great thanks 🌹🌹
खूप सुंदर... Thanks for taking us to this beautiful place...
खूप छान काम करत आहात.. keep it up👍
खुप छान
Fantabulous ❤️🙏🏻
सुंदर निळभोर आकाश आणी मस्त बीच
this natural beauty I have seen first time thanku so much
Nice vlog
Nice beach , amezing Kokan and nice information 🙂🌊🌊🌴🌴
अपतिम दादा समुदाचा व तयाचा अधिवास खूपच संदर . लाटांची गाज, रेती अजूबाजूचे खडक , शेवाळे नारळ माड इबास शब्द अपुरे पडतील 👌👌👌👌
Lalita From Pune
I like it Konkan
Very nice video 👌👌👍
खूपच छान कोकणातला प्रवास तुमच्या व्हीडिओ मधून नेहमीच अनुभवता येतोय।।।मी नेहमीच माझ्या मित्राना share करतो।।।मस्त ।।।।
अप्रतिम 🙏👍
I always look forward to your videos...you are an excellent storyteller 👍🙏...keep up the good work you are doing....hope to visit each of the beautiful locations you have been showing in your blog...stay blessed
अतिशय देखणा व्हिडिओ झालाय.तुमच्या बरोबर नक्की यायला आवडेल
खूप मस्त नेहमीप्रमाणेच व्हिडिओ हिरवागार निसर्ग view पण खूप सुंदर आणि स्वच्छ आणि सुंदर असच बीच 👌👌✌️❤️सांगली
Apratim 👌👍
Nice vedio
Khup chan dada
सड्यापासून ते बिचपर्यंतचा प्रवास अप्रतिम. 🤗👌किनाऱ्यावरील खडक व सर्वत्र दूरवर पसरलेले विलोभनीय सौंदर्य मन प्रसन्न करून जाते. 🤗🤗
खूप छान मित्रा... आम्हाला असे छान बीच दाखवतोस त्या बद्दल तुझे आभार
Its awesome
Wow beautiful
प्रसाद, खूपच सुंदर ,हा खरच स्वछ, सुंदर समुद्र किनारा आहे...असे अनेक नवनवीन कोकणातील प्रेक्षणीय स्थळे दाखव आम्हाला... अनेक शुभेच्छा
तुला सलाम प्रसाद
आवडता बीच आणि आवडता दिवस 💕 19k ❤️ Keep Growing.. ❤️ This video is special..💕
Vengurla aamcho gaon. Sunder