नदीच्या संगमावरील "White Sand Beach"|भोगव्याचा "स्वर्गीय किनारा"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेल्या भोगवे गावातील पांढऱ्या शुभ्र वाळूचा आणि निळ्याशार स्वच्छ पाण्याचा स्वर्गीय सुंदर समुद्रकिनारा ...
    ह्या किनाऱ्याला २०१९साली blue flag beach nomination मिळाले..
    असे नामांकन प्राप्त झालेला भोगवे हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव समुद्र किनारा आहे...
    The Blue Flag is a certification by the Foundation for Environmental Education (FEE)[1] that a beach, marina, or sustainable boating tourism operator meets its standards. The Blue Flag is a trademark owned by FEE which is a not-for-profit non-governmental organisation[2] consisting of 65 organisations in 60 member countries.
    Blue Flag Logo
    FEE's Blue Flag criteria include standards for quality, safety, environmental education and information, the provision of services and general environmental management criteria. The Blue Flag is sought for beaches, marinas, and sustainable boating tourism operators as an indication of their high environmental and quality standards.

Комментарии • 401

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus  3 года назад +81

    भोगवे एका स्वर्गीय किनाऱ्या चा काव्यमय प्रवास आहे..
    सर्वांचे मनापासून आभार❤️🙏...आपल्या प्रेमामुळेच
    शाश्वत जीवनशैली वाचवायला ताकद मिळते आहे...🙏
    घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
    घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,
    चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
    कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,
    आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
    भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,
    वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
    जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,
    जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
    त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,
    सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
    परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया
    ....

    • @nitingawade1795
      @nitingawade1795 3 года назад +5

      कवी डॉ. विद्याधर सिताराम करंदीकर यांची कविता आणि तुझे सादरीकरण... अप्रतिम.

    • @dilipmayane263
      @dilipmayane263 3 года назад +2

      अतीशय सुंदर.अप्रतीम....

    • @MsDhanashri
      @MsDhanashri 3 года назад +3

      मी भोगावे बीच पहिला आहे.. पण परत एकदा तो सुंदर निसर्ग पाहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद... खूप छान सादरीकरण 👌👌

    • @indianmompoonamn2111
      @indianmompoonamn2111 3 года назад +2

      अप्रतिम👌👌

    • @Kavita-zu5oe
      @Kavita-zu5oe 3 года назад

      खूप सुंदर अर्थपूर्ण निवेदन आणि छायाचित्रण .. सिंधुदुर्गवासी असून ही नोकरी मुळे पुण्या मुम्बई मध्ये राहणार्या आणि मित्र मैत्रिणींना सिंधुदुर्ग चे सौंदर्य न दाखवता गोव्याला फिरण्यात swag वाटणार्या सगळ्यानि नक्की तुमचे विचार ऐकावेत... आज मला कळतय माझ्या वडीलांना आपला गाव का एवढा प्यारा आहे..

  • @dattaghadage2086
    @dattaghadage2086 3 года назад +98

    "प्रसाद " काय आणि कसे बोलावे शब्द थिटे पडतील. अप्रतिम सादरीकरण. महाराष्ट्र शासनास विनंती तुझी सिंधुदुर्ग पर्यटन चा ब्रँड अँब्ससाडेर म्हणून नियुक्ती व्हावी. या सदिच्छा.

  • @umeshsable7864
    @umeshsable7864 6 месяцев назад +1

    भोगवे सागर किनारा अर्थात स्वर्ग सुंदर सागर दर्शन
    खूप खूप धन्यवाद

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 9 месяцев назад +3

    खर आहे,इथला निसर्ग जपण्यात भूमिपुत्रांच्या विकासाच्या कल्पना हव्यात.तरच शक्य आहे.बाहेरचे फक्त आणि फक्त व्यापार करतील😢

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 года назад +18

    मित्रा तू 'रानमाणूस' नाहीस,,,,, तू तर 'देवमाणूस' आहेस जो आम्हाला दर वेळी कोकणातले वेगवेगळे पदर उलगडून दाखवतोस,,,,,,,👌सुंदर,,,,,, अथांग निळाभोर समुद्र,,,, लांबच लांब पांढरीशुभ्र वाळू,,,,नारळाची झाडे ,,,खूपच सुंदर👌👌लाकडी घरांची संकल्पना ही मस्त,,,,👌👍👍

  • @Beautiful_Kokan1
    @Beautiful_Kokan1 5 месяцев назад +1

    सुंदर बीच.

  • @kamalpatil9618
    @kamalpatil9618 2 года назад +1

    अप्रतिम... 👌👌👌

  • @adityam2803
    @adityam2803 3 года назад +1

    काय बोलतोस यार... खूपच सुंदर...!!!

  • @shwetahajare7942
    @shwetahajare7942 7 месяцев назад +1

    Apratim varnan

  • @vaishalipawar8448
    @vaishalipawar8448 2 года назад +1

    Khup chan information aahe.👍

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 3 года назад +25

    मन तृप्त करणारा आवाज आणि चित्रण ☺️
    धन्यवाद 🙏

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 3 года назад +24

    कमाल आहे,
    उत्कृष्ट निवेदन, सुंदर फोटोग्राफी,
    एका मालवणी माणसाला सुद्धा अस वाटायला लागते कि, आपल्याला काहीच माहीत नाही. तीच जागा, तोच किनारा पण तुझ्या नजरेने अनुभवण्याची गोडी वेगळीच आहे.
    कोकणच आणी तुमच भविष्य उज्वल आहे

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 года назад +2

    Khup sundar beach sundar nesargik gaon aani tyahi peksha tuze sundar kavya aapan parat parat tychya premat padato mast 👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 2 года назад +1

    खूपच सुंदर आणि अप्रतिम कोकणचे निसर्गसौंदर्य पाहताना मन तृप्त झाले.खूप छान आवाज आहे तूझा.खूप छान व्हिडिओ.

  • @jidnyasadudgikar4759
    @jidnyasadudgikar4759 Год назад +1

    अप्रतिम भावा

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 3 года назад +1

    Khup chan beach ani tumce bolane

  • @vilaspednekar291
    @vilaspednekar291 3 года назад +1

    फारच सुंदर सादरीकरण, प्रसाद

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 года назад +1

    भोगवे समुद्र किनारा खूप सुंदर .तुमचा Camera छानच

  • @samruddhidesai3516
    @samruddhidesai3516 3 года назад +1

    Sundar kalpana👍👍👍🥰

  • @Happyme_42
    @Happyme_42 3 года назад +1

    मित्रा,अप्रतिम.

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 года назад +2

    अप्रतिम...प्रसाद वाक्य रचना खरोखरच...छान

  • @jitujacky
    @jitujacky 3 года назад +1

    भावा मी तुझे खूप व्हिडिओ पाहिले आणि पाहतो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून...पण हा व्हिडिओ खूप छान.. तसे तुझे सगळे व्हिडिओज छान असतात..पण हा व्हिडिओ खूपच आवडला मला.....तू असच काम करत रहा...बस..आम्ही तुला बघू...खूप मस्त..

  • @swapnilpatil2122
    @swapnilpatil2122 3 года назад +1

    Khup chan baghun angavar kata aala kiti chan aahe na aapal kokan 😘😘

  • @varunkarambat645
    @varunkarambat645 3 года назад +7

    सुंदर असे वर्णन....दोन मिनटं हरवुनच गेलो

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 года назад +17

    देवबाग, देवराई, देवडोंगर आणि देवभूमि कोकण खुपच सुंदर सादरीकरण

  • @kedarparab2318
    @kedarparab2318 2 года назад +1

    मी परुळ्याचा.भोगवे किनारा आमच्यापासून खुप जवळ..!! उत्तम सादरीकरण..मित्रा !! तळकोकण.. म्हणजे जणू महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया !! हा अमूल्य ठेवा जपायला हवा..!! तुझे खूप खूप अभिनंदन !!🙏🤝💐

  • @rajanishtelavane9808
    @rajanishtelavane9808 3 года назад +1

    Khup sunder

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 3 года назад +1

    अप्रतिम भाई........खूप सुंदर आपले कोकण ......

  • @abhijitnaik3304
    @abhijitnaik3304 3 года назад +1

    Ek no bhava ....apl konkan ...ani tu kharach great 🙏👏👏👏👏👏👏

  • @reshmabhusari8925
    @reshmabhusari8925 3 года назад +8

    खूपच सुंदर,खरच शब्द कमी आहेत वर्णन करायला.निसर्गाने किती भरभरून दिलंय मानव जातीला आणि मानव ते संपवायचा मागे लागला आहे.या गोष्टीचं फार वाईट वाटत

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 3 года назад +1

    Prasad lajabab sadarikaran, तुला salam👌👌👏👏👏

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 3 года назад +1

    Avaj khupach Chan ahe Ani bhogve bich pn Sundar 🙏🙏

  • @madhurdukhande4863
    @madhurdukhande4863 3 года назад +1

    सुंदर 👌

  • @shyampawar700
    @shyampawar700 3 года назад +1

    अप्रतिम 🎉🎊

  • @samruddhidesai3516
    @samruddhidesai3516 3 года назад +2

    Tuze kautuk karave tevdhe kami aahe........ you are great person.
    God bless you.😊😊

  • @tarakmehtakasidhachasma7319
    @tarakmehtakasidhachasma7319 3 года назад +1

    Kharach Tuzya video bhagun khup positive feel hothh 🙏

  • @geetavichare6874
    @geetavichare6874 2 года назад +1

    सुंदर

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад +1

    Khupach chan thanks

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 3 года назад +1

    खूप प्रसन्न भोगवे किनारा असाच सुंदर स्वच्छ रहावा

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 3 года назад +19

    अप्रतिम व्हिडिओ❤️
    स्वर्गीय किनारा आणि त्याला साजेसे सुंदर निवेदन आणि संगीत! सकाळी सकाळी एवढ्या सुंदर सहलीसाठी धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा✨

  • @luckyavinash1
    @luckyavinash1 3 года назад +2

    वाह, सुंदर

  • @umeshkamble2611
    @umeshkamble2611 3 года назад +1

    छान बीच आहे

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 года назад +1

    नितांत सुंदर निसर्ग निवेदन सुधदा खुपच छान दादा

  • @rohitgajane3706
    @rohitgajane3706 3 года назад

    शब्दांकन खुपच छान👌

  • @Nonot007
    @Nonot007 3 года назад +2

    Jai Maharashtra
    Changla Maharashtra

  • @pranitamohite9681
    @pranitamohite9681 3 года назад +1

    खुप भारी हा . कविता मस्त होती प्रसाद 🥰

  • @vijaychavan4176
    @vijaychavan4176 3 года назад +1

    Sadarikar ekach Number ❤️❤️

  • @ajaydeokar518
    @ajaydeokar518 3 года назад +1

    Khup chan boltos..... Aikat rhav

  • @supriyakakad3896
    @supriyakakad3896 3 года назад +1

    Khup chan

  • @cyberplayz5621
    @cyberplayz5621 3 года назад +1

    Ani Kavita...tar...khupch bhari....kinara..apratim...tuza awaj ha prane aahe video cha...

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Год назад +1

    Maka tumhi mazya gaonchya samudra kinaryavarun firvlas 🌴🌴 kay bhari vatla lahanpaniche sagle aathvani jaage zale 🙏🙏 Dar unhali suttik ahmi gavat jao Kharach kavyamay gaon aasa kevdho motho sunder safed swatcha samudra kinaro labhlo aasa Ekdum masta 👌👌👌video Yeva Konkan Aploch Aasa 😊😊

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 года назад +1

    Zabardast 👍👍👍👍👍

  • @santoshkoilkar1908
    @santoshkoilkar1908 3 года назад +1

    Khup sunder beach aahe aavadla video khup. Keep it up.

  • @nkush-cf8mh
    @nkush-cf8mh 3 года назад +1

    खूप सुंदर निसर्ग रम्य नजारा... भोगवे सागर किनारा..

  • @avb530
    @avb530 3 года назад +1

    अप्रतिम निसर्ग आणि वर्णन खासच कविता अगदी अनुरूप

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 3 года назад

    Aaahaaa..... सुरेख beach..... भोगवे ....वेंगुर्ला.... ❤️❤️

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 3 года назад +10

    तु बोलतोस भारी माहिती निवेदन खूप छान पध्दतीने देतोस अप्रतिम
    तुझे विडियो डीस्कवरी चॅनल मधे आहे तसेच टाकायला पाहिजे

  • @IndianFlavours-marathi
    @IndianFlavours-marathi 3 года назад +1

    फार छान, आवाज अप्रतिम

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 3 года назад +1

    खूपच सुंदर
    तुमच्या ह्या कार्यास मनापासुन सलाम

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад +1

    मीत्रा, मी भोगवे बिचचे दुसरे व्हिडिओ सुद्धा पाहिले. पण तु ज्या पद्धतीने हा बिच दाखवला आहेस तसा कुणाला दाखवता आला नाही. खरंच मीत्रा, तुझं खुप खुप अभिनंदन.

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 3 года назад +6

    खूपच छान निवेदन व चित्रीकरण आहे

  • @vilaspednekar291
    @vilaspednekar291 3 года назад +1

    मस्तच

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 года назад +1

    khup chhan prasad....

  • @siddhiterse1276
    @siddhiterse1276 3 года назад +1

    खूप सुंदर 👌👌

  • @anaytodankarphotography4230
    @anaytodankarphotography4230 3 года назад +1

    Waa mastach khup chan video..nakich kahi tari karuya konkan tourism sathi..

  • @vinayamberkar2723
    @vinayamberkar2723 3 года назад

    Kup mast Mitra mi tuza vidos Regularly pahato kup Proud filling yete kokani manus aslyacha.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 года назад +1

    Mast saagri kinaaraa aani mast tuze saadrikarn 👍🙏

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад +1

    खूप सुंदर निसर्ग काव्यरचना अप्रतिम प्रसाद बाळा खूप खूप धन्यवाद

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 года назад +1

    Mast..best wishes for your work.. Missing Sindhudurg..Gavchi khup athvan yeta..

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 3 года назад +1

    सादरीकरणाची पद्धत तर खूप छान आहे भाई.. चार चांद लागलेत तुमच्या चित्रीकरणाने आपल्या कोकण ला ......wow awesome

  • @bhagyashreesan7190
    @bhagyashreesan7190 3 года назад +1

    अप्रतिम वर्णन; आवाजातला गोडवा ; शूटिंग सगळंच एकदम झकास. नक्की तुझ्या नजरेतून कोकण बघायला आवडेल

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 3 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @nilamgidaye7145
    @nilamgidaye7145 3 года назад +1

    तुझं बरोबर आहे.सगळेच लोक जबाबदारीने नाही वागत. त्यामुळे लोकेशन नाही देत हे योग्य आहे.

  • @11111vasant
    @11111vasant 3 года назад +3

    Ohhoho.... Khup sundar shabd...angavar shahare aale....

  • @BrijeshSingh-ex8bu
    @BrijeshSingh-ex8bu 3 года назад +4

    कोंकण बहुत सुन्दर है... भगवान शिव भोलेनाथ ने इस भारत को भरपूर दिया है। God bless you bro.👍🙏

  • @mvah4897
    @mvah4897 3 года назад +1

    Khup khup chaan. 👍

  • @kaustubhketkar2985
    @kaustubhketkar2985 3 года назад +1

    अप्रतिम

  • @sgss9397
    @sgss9397 3 года назад +1

    अप्रतिम शब्द वर्णन, चित्र दर्शन, संगीत, आणि स्वतः ला व्हिडीओ मद्ये जास्त दाखवण्या पेक्षाही निसर्ग सौंदर्य दाखवले त्यामुळे खूप छान

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 3 года назад +7

    अप्रतिम सौंदर्य लाभलेले भोगवे तुझा जादूई आवाजाने तो खूपच सुंदर दिसत आहे मला तर मी समुद्र किनाऱ्यावर येऊन बघते आहे असेच वाटले , सगळ्यांना विनंति आपला स्वर्ग आपणच जपला पाहिजे भेट द्या

  • @archii4455
    @archii4455 3 года назад +2

    अप्रतिम विडिओ 👌👌👌👌

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 года назад +1

    छान सरजी

  • @Kavita-zu5oe
    @Kavita-zu5oe 3 года назад +1

    खूप सुंदर अर्थपूर्ण निवेदन आणि छायाचित्रण .. सिंधुदुर्गवासी असून ही नोकरी मुळे पुण्या मुम्बई मध्ये राहणार्या आणि मित्र मैत्रिणींना सिंधुदुर्ग चे सौंदर्य न दाखवता गोव्याला फिरण्यात swag वागणार्या सगळ्यानि नक्की तुमचे विचार ऐकावेत... आज मला कळतय माझ्या वडीलांना आपला गाव का एवढा प्यारा आहे..

  • @rahulsonurlekar6635
    @rahulsonurlekar6635 3 года назад +1

    Amazing bhai beautiful nature

  • @sarangmahajan2269
    @sarangmahajan2269 3 года назад +1

    Supper Number.1

  • @sarthakhambir9978
    @sarthakhambir9978 3 года назад +1

    Ek number drone shots 👌😍

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 3 года назад +1

    तुझे शब्द म्हणजे अंतःकरणाला समाधान...व्यक्त कसे व्हावे शब्द तोटके पडतील...

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 года назад

    प्रसाद किती रे तुझ मोठ काम. तुझ वर्णन करण्याची
    पद्धत खूप छान

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 года назад +1

    Literally Adbhut.. fakta baghatach Rahava asa beach ❤️

  • @dineshkhule2247
    @dineshkhule2247 3 года назад +5

    He maze gaw aahe, agdi gavi gelya sarkhe watale, thanks
    Very nice

  • @checkpoint270
    @checkpoint270 3 года назад +1

    खूप छान प्रसाद दादा जितका सुंदर समुद्र त्या किनाऱ्याला येणाऱ्या सुंदर लाटां आणि तिथं असणाऱ्या निसर्ग सुंदरतेला तुम्ही कवितेतून बोलकं केलं खूप छान दादा 👏👏👏😍

  • @madhuradesai3707
    @madhuradesai3707 3 года назад +1

    आपल्या सूंदर कोकणा इतकाच तुझा आवाज आणि निवेदन ही सूंदर ..प्रसाद..Keep it up..

  • @sonalirawool8895
    @sonalirawool8895 3 года назад +2

    Khupach sundar video ahe dada...

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 3 года назад +1

    Apratim nishabd karnara nisarg.....nusta anubhavava....shantpane......
    Ani aaj ek nava marg suchawlas kokani mansana ekatra yeun paryatnacha paryay dewun.....khup chhan....👌👌
    Ran manus sobat paryatan karayla nakki aawadel.....tumhala, tumchya purna teamla khup shubhechha...

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 3 года назад +6

    सर खूप सुंदर मधुर आवाज आहे आपला🚩😊

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 3 года назад +1

    Apratim

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 года назад +3

    𝐊hup 𝐂lean 𝐁each 𝐀he 👌

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA 3 года назад +2

    je shabd uccharan kelele aahet hya divya video madhe tya mule ek divya anubhuti hote ho. jyacha vaak madhe saraswati aai aste tithe nakkis aai maha ashta laksumi yet aste. khup chaan .man prassann zaale

  • @sidhupole
    @sidhupole 3 года назад +1

    खूप छान शब्दात व्यक्त नाही करता येत सर हा विडिओ पाहत असताना अस वाटत होतं की संपू च नये एक वेगळ्याच अवस्थेला जाऊन व्हिडिओ पाहत होतो खूप खूप धन्यवाद सर

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 3 года назад +4

    मित्रा तुझे आभार कसे मानायचे यासाठी प्रयत्न केले पण शब्दांत व्यक्त करता येत नाही, रान माणूस खरंच तुझं आपल्या कोकण पर्यटन, विकास व आत्मीयता, तळमळीने मांडत आहेस ,अप्रतिम असे किनारे,जगलं,खाड्या, याचं निसर्ग सौंदर्याने मन प्रसन्न होते, तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @mansinaik3633
      @mansinaik3633 3 года назад +1

      निळाशार समुद्र बघत बसावंसं वाटत

    • @mansinaik3633
      @mansinaik3633 3 года назад +1

      Speechless

  • @minalkadam3635
    @minalkadam3635 3 года назад +1

    खूप सुंदर..... खूप छान सादरीकरण... तुझे व्हिडिओ पाहत असताना अस वाटत आत्ताच जावं कोकणात.... तू खूप छान कविताही करतोस तुझ्या आवाजात ते या निसर्गा एवढेच मनाला प्रसन्न करतात..