रत्नागिरीतील हे स्वर्ग पाहिलं का 🧐? जगातील एकमेव सूर्यदेवाची मूर्ती इथे आढळली 🌞🌊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 67

  • @rohinidukale
    @rohinidukale 13 дней назад +1

    its my village :) i stay nearby this temple and its really beautiful and peaceful

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  12 дней назад

      Very nice village 😍.....! If you like this video please don't forget to share and subscribe to the channel 😀🙏
      Thank you 😊🙏

  • @manishnarkar9069
    @manishnarkar9069 6 месяцев назад +1

    Maza gaon Kasheli

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  6 месяцев назад

      खूप सुंदर गाव आहे तुमच🤩😇✨

  • @jaywantambelkar879
    @jaywantambelkar879 2 месяца назад +1

    chan

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Месяц назад

      😇✨🤗 धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल.. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेयर करून सहकार्य करा 🌟😄..!

  • @Mivatsaru
    @Mivatsaru Год назад +1

    फारच छान माहिती दिली

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद 😃☺️🙏 असाच सपोर्ट करत रहा 🙏

  • @kanchansawant8285
    @kanchansawant8285 Год назад +2

    खूपच सुंदर video

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद ☺️😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 Год назад +2

    👌👌👌❤❤❤सुंदर ब्लॉग

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट असुद्यात 😇🙏

  • @19925454
    @19925454 Год назад +1

    साक्षी, खुप छान माहिती मिळाली, कनकादित्य मंदिर अप्रतिम च आहे, आम्ही नक्कीच पुढच्या ट्रीपला कशेळी ला जाऊ.....🌄🌊🌴

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😃..! नक्की भेट दया 👍. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😃😊☺️🙏

  • @niteshdhavade2062
    @niteshdhavade2062 Год назад +2

    खुप छान ❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद ☺️😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏

  • @HarshalRajiwdekar
    @HarshalRajiwdekar 6 месяцев назад +1

    Sakshi khup chan video

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  6 месяцев назад

      धन्यवाद 😇😀😊🙌🏻🙏🏻...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😀😅. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😀😅😊🙏🏻🙌🏻

  • @MVJ095
    @MVJ095 Год назад +2

    Very nice video

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      Thank you 😊😇🙏 keep supporting 😊

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730 Год назад +1

    Khup Sundar jaga aahe 😍

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद ☺️😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏

  • @snehakaledeshmukh3192
    @snehakaledeshmukh3192 9 месяцев назад +1

    Best time to visit...ata jau shkto ka

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 месяцев назад +1

      हो जाऊ शकता पण सकाळी किंव्हा संध्याकाळी जास्त चांगल राहील. छान आहे परिसर 😊.
      व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा धन्यवाद 😇🙌🏻🙏🏻. चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😅

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Год назад +2

    Sakshi volg chan aaha

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद ☺️😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏

  • @kumartare627
    @kumartare627 8 месяцев назад +2

    Mast

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  8 месяцев назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😃🙏🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करावे 😄😇🙌🏻..! आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😅🙏🏻

  • @abhijeetkhot2770
    @abhijeetkhot2770 3 месяца назад +1

    खूपच छान व्हिडिओ ....लाईक तर केलेच आहे ....हो पण मला जे इंग्लिश साँग व्हिडिओ मध्ये use केलेस त्याची लिंक सेंड करशील ....खूप छान

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  3 месяца назад

      RUclips studio मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल मी song details description मध्ये दिले आहेत..😇👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल ✨🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..! चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😄☺️🙌🏻🙏🏻

  • @purushottamthakare1973
    @purushottamthakare1973 Год назад +3

    🎉🎉❤❤🎉🎉

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад +1

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट करत असुद्यात 😇🙏

  • @indianairforce2102
    @indianairforce2102 4 месяца назад +1

    रत्नागिरी अजून पूर्ण फिरायचीय तू, परत कधी येते सांग सगळं फिरवतो 😻

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  3 месяца назад

      हो लवकरच...😅✨ 😇👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..! चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻

  • @narendralakhan3972
    @narendralakhan3972 11 месяцев назад +1

    My beautiful village kasheli and devghali beach 🏖🏝

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 месяцев назад

      हो खुप सुंदर आहे 😍. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏☺️. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😃😅🙏..!

  • @yogeshmeshram9530
    @yogeshmeshram9530 10 месяцев назад +1

    Nice clig sakshi

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 месяцев назад

      Thank you so much 😇😊🙏🏻. If you like this video please don't forget to like, share and subscribe 😅😇🙏🏻

  • @1kokani_manus
    @1kokani_manus Год назад +3

    Mst video banvlas....amhi tula balekot killyavr bhetlo hoto ❤🎉

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      हो बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏 धन्यवाद

  • @akashpotphodevlogs7535
    @akashpotphodevlogs7535 Год назад +2

    😊

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट करत असुद्यात 😇🙏

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 5 месяцев назад +1

    महाराजांची मावळा आहेस तू... साक्षी एक बेधडक बिनधास्त मुलगी ❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  5 месяцев назад

      खूप खूप आभार 😇🙏🏻🙌🏻🚩...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻.
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🏻😇

  • @abhijadhav5302
    @abhijadhav5302 11 месяцев назад +1

    ❤🎉

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  11 месяцев назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😃. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करून सपोर्ट करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😊😇😃🙏

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 9 месяцев назад +1

    माझ माहेर

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  9 месяцев назад

      हो खुप सुंदर आहे 😍..! धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ☺️😄. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😇🙏🏻

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 месяцев назад +1

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  10 месяцев назад

      हो😇. धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करा 😃😊🙏🏻

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Год назад +2

    साक्षी तुझ्या मुळे मला आज कशेळी बेट पहायला मिळाले. खुपच छान असा व्हिडिओ बनवला आहे. 👌👌👌🙏😊

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद 😃 आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करून आपण सहकार्य करा 😅😇☺️🙏 आणि चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😇

  • @saylideshpande8643
    @saylideshpande8643 Год назад +1

    Mic konta use karte

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏..! Mic नाही वापरत कॅमेरा मधला mic चा वापर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 😊☺️🙏.

  • @dayavyavahare
    @dayavyavahare Год назад +4

    मंदिरातील काकांनी सांगितलेली माहिती छान होती 8 दिशा बद्दल माहिती होती दहा दिशा म्हणतात पण राहिलेल्या दोन दिशा कोणत्या त्या समजल्या त्याबद्दल धन्यवाद
    बाकी dron shot खूप छान होते तुला जोडीला समुद्र किनारा आणि त्याच्या लाटा ❤❤❤

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад +1

      हो काकांनी छान माहिती दिली 😊. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट असुद्यात 😇🙏

  • @radhikadalvi2512
    @radhikadalvi2512 Год назад +2

    Mala pan gheun chaal aata

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      हो प्रयत्न करेन 😇🙏..! धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट असुद्यात 😇🙏

  • @rajpatil15725
    @rajpatil15725 Год назад +2

    मला सुदा सा गत जावा की मी सुदा येतो फिरायला

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад

      Thank you 😇😊..! Keep supporting 🙏😇

  • @amravatioffice
    @amravatioffice 3 месяца назад +1

    Sakshi, video madhye mahiti detana, selfi stick cha kami vapar kar. Mhanje Viewers Scenery la pahanyasathi video pahtat...tu selfi stick kami use kar.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  3 месяца назад

      नक्कीच 😇👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..!
      चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +2

    साक्षी तुझे सर्व व्हिडिओ छान आहेत. पण एक गोष्ट खटकते की प्रत्येक टेक ला मित्रांनो बोलतेस ते फक्त व्हिडिओ च्या स्टार्ट पुरतेच वापर.

    • @SakshiDalvi
      @SakshiDalvi  Год назад +1

      हो नक्की पुढे तसच करेन धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏.! व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 😇

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan Год назад

      @@SakshiDalvi
      मालवणकरांका नेहमी मोटिवेशन देतलोच, जे चांगले व्हिडिओ बनवतले. त्यात आता तुझो समावेश झालेलो हा.