कशी होती कोकणातील शिमग्याची "Spiritual Cultural tour" ? | कुणकेरी हुडोत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • देव डोंगरावरील मायेच्या अंधाराकडे गाऱ्हाणे घालून पंचमहाभूतांपैकी अग्नी तत्व ठीणगीच्या रूपात घेऊन गावकरी डोंगराच्या पायथ्याशी येतात
    एक ठिणगी क्षणार्धात अजस्त्र ज्वाळेचे रूप घेते.. चुडती कवळा मशालीतून
    ऊर्जेचे हे रूप घेऊन लोक वाऱ्याच्या वेगाने चव्हाट्या कडे धावत सुटतात..
    शंभर फूट उंच सागवानी हूड्या भोवती काळोख्या रात्री अग्निचे तांडव सुरू होते...
    माणसाने आगीला नियंत्रणात आणून उत्क्रांतीची गाथा सुरू केली तोच हा क्षण....
    आग हेच आदीमानवाचे सर्वात मोठे शस्त्र बनले...किती आनंदाने आणि आत्मविश्वासाने नाचला असेल ना तो ..
    अंगावर काटा येतो आगीचा हा खेळ बघून... मन सुन्न होत... डोळे भरून येतात...कुठून येते इतकी ताकद?..
    जी मला जाणीव करून देते की मीच निसर्ग आहे..
    निसर्गातल्या दिव्य शक्ती spiritual energies ची आराधना करणारी संस्कृती आजही ह्या कुणकेरी गावात टिकून आहे .. शिमगा हा केवळ सण नसून आमच्या निसर्गातल्या जगण्याचा सोहळा आहे..
    ...रान माणूस....

Комментарии • 105

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 месяца назад +1

    खुप छान सर 👌👌🥰🤗

  • @pravinnaik2292
    @pravinnaik2292 6 месяцев назад +1

    Well explained prasad bhai.

  • @gauri6660
    @gauri6660 Год назад +2

    khup sundar video

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Год назад +2

    अद्भूत आहे हे सर्व!

  • @abhaprabhughate1490
    @abhaprabhughate1490 Год назад +3

    आपल्या जुन्या प्रथांचा आजच्या आपल्या जगण्याला जोडून केलेलं विश्लेषण फारच उद्बोधक 👍👍👏👏

  • @kirandesai8775
    @kirandesai8775 Год назад +2

    Uttam vishleshan ani uttam sadarikaran.

  • @adwitasrecreationdrawing7170
    @adwitasrecreationdrawing7170 Год назад +3

    Khupach sunder

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    Great 👍🏻☺️☺️🚩 awesome

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 10 месяцев назад +1

    अत्यंत खूप अभ्यास आहे आपला. फकत अभ्यास नाही तर कोकण काय आहे व कसे होते . कसे पाहिजे हे आपण Phd केली आहे ती तुमच्या रंध्रात आहे. लवकरच मी येत आहे.

  • @abhaprabhughate1490
    @abhaprabhughate1490 Год назад +2

    खरंच आपला हा व्हिडीओ पाहून, असं वाटलं की खरंखुरं वर्णन असावं तर असं 👍

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +2

    फारच सुंदर माहिती मिळाली.... पारंपरिक उत्सव साजरे कशे केले जातात... गोमांतक वृत्त वाहिनी वर या उत्सवाची बातमी पाहिली होती....माठा सारखे वाद्य आहे त्याचे पारंपरिक नाव काय

  • @manalirane6457
    @manalirane6457 Год назад +1

    KHUP SUNDER
    PUNHA EKDA JUNEYA PADHATINE PADARTHANCHE SADARIKARAN AND SHIMGYACHA SOHALA BAGHATLA MILALA AMHI DARVARSHI JATO

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 Год назад +7

    काय मस्त बासरी आणि प्रसादचा आवाज

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 Год назад +2

    Khup sunder🙏🙏🙏

  • @pranalibhosle2786
    @pranalibhosle2786 Год назад +2

    Sunder, detailed, exact explanation. Superb.... God bless 🙏🙏

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Год назад +2

    खूप छान सादरीकरण.

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Год назад +2

    खुप छान 👌👌👍👍प्रसाद

  • @s.rfacts7286
    @s.rfacts7286 Год назад +2

    Dada mazya angavr kata aala aani dolyat pani mi pn parpoli gavchi aahe pn punyat aste mi kdhich holila gavi geli nahi pn tu mla to anubhv krun dila thanks

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Год назад +1

    🌲🍍🌺🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌳☘️🌷🍀💐🗻🥀💮🌳🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @harshalkarmalkar864
    @harshalkarmalkar864 Год назад +3

    खुप छान. कोलगाव , कुणकेरी, आंबेगाव .

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 Год назад +2

    खुपचं छान, कोकणी मालवणी प्रथा परंपरा दाखवल्या बद्दल प्रसाद तुझे मनःपुर्वक धन्यवाद

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Год назад +4

    कोकणाविषयी अतिशय तळमळीने बोलणारा प्रसाद दादा खरच तुला खूप खूप धन्यवाद सुंदर व्हिडीओ तुझं बोलणं ऐकतच रहावं असं वाटतं संपूच नये छान माहिती दिली आहे

  • @authenticswad923
    @authenticswad923 Год назад +10

    ह्या वेळेस गावाला होळीचे 5दिवसाचा कार्यक्रम बघितला तेव्हा एक प्रकारे कांतारा ची मनात आठवण देऊन गेली.आज आज तुझ्या व्हिडिओ तून खरचं माहिती मिळाली.काय योगायोग.

  • @aniketkunkerkar57
    @aniketkunkerkar57 Год назад +2

    Khup chaan ❤

  • @surajsutar5715
    @surajsutar5715 Год назад +2

    धन्यवाद .... कोकणातल्या या चालीरीतीपरंपरा याबद्दल आताच्या पिढीला तसेच पुढील पिढीला कळावी यासाठी जे तुम्ही प्रयत्न करता आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद अन् शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी....❤

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha Год назад +3

    प्रसाद मीत्रा, खरंच कोकणातील शीमगा हा भारीच आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ते शंभर फुट ऊंच खोडावर लोकांचं चढणं. पण ते फक्त चढणंच होतं कि वर गेल्यावर काही करायचं असतं..

    • @ruchi....1127
      @ruchi....1127 Год назад

      Var avsar chadhlyavar khalun dagad martat

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 Год назад +1

    अविस्मरणीय अनुभव आहे हा, जय भारत माता की जय

  • @ShreyaBharati29
    @ShreyaBharati29 Год назад +10

    प्रसाद
    तुमचे प्रत्येक व्हिडीओ आपली परंपरा ,संस्कृती कशी जपावी आणि ती कशी जगावी ह्याची शिकवण आहे.
    कोंकणाचा खरा खुरा देवचार आहात तुम्ही. 🙏🏻

  • @travellertiwari2507
    @travellertiwari2507 Год назад +1

    Dada kadhi gheun chalta Mala kokan la...

  • @avinashhile3761
    @avinashhile3761 Год назад

    मित्रा सागाची झाडावर चढाया पायरी बनवलेली असते का साल काढून टाकण्यात आले वर चिकट होत नाही का

  • @childhoodmemorycaption.2754
    @childhoodmemorycaption.2754 Год назад +3

    शब्दांकन अप्रतिम प्रसाद...तुझ वाचन कीती दांडग असेल ...

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +7

    प्रसाद मस्तच कोकणातील निसर्ग सोहळा असेल किंवा तेथील संस्कृती परंपरा असेल ते अनुभवणे खरोखरच स्वर्गीय सुख तरुण पिढी हा वारसा मनोभावे पुढे जपत आहे हे बघून फार बरे वाटले आणि या सर्व मांडणीबद्दल तुझे आभार धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @ashishm3962
    @ashishm3962 Год назад +3

    Satte paasun laamb rahilele.......... majhe aawdte Raj saaheb ........aani glamour paasun laamb rahilela majha kokani ran manus ....... hya media la he disnaar naahi ......hyaana gheu det baki chya business men womens che interviews ..........but majhya saathi kokani ran manus mhnje Raj saheb Thackeray .......maajh way khup lahaan aahe ...pan haa Hira chamaknaar mhnje chamaknaar ......saheb tunhala winamr abhiwadan ..aani kokani ranmanus tumhaala khup shubehcha aani khup saarya blessings .....❤

    • @ashishm3962
      @ashishm3962 Год назад

      आजच राज साहेबांचे भाषण ,...,.अस वाटत होत माझा कोकणी रान माणूस बोलतोय ....❤

  • @manolichari5736
    @manolichari5736 Год назад +2

    👌,सगळं किती विलक्षण आहे ना ,या सगळ्याची प्रत्यक्ष अनुभूती काही औरच असेल.तुम्ही वर्णन देखील खूप छान केलत .तुमच्यात एक लेखक दडलेला आहे. तुम्ही योजलेल्या भावी उपक्रमांकरता अनेक शुभेच्छा .

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Год назад +2

    👌👌

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Год назад +6

    मित्रा तुझ्या कोकणावरील खरया प्रेमा मुळेच तु जीवंतपणी बनला आहेस कोकण संस्कृती जपणारा जागेवाला देवचार आणि निसर्ग देवता

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 Год назад +1

    🙏🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Год назад +5

    सुरुवातीला बासरीचा सुमधुर आवाज.👌खूप सुंदर बासरी वाजवली 🤗कुणकेरी गावातील हुडोत्सवाची अनोखी प्रथा पाहता आली. उंच सागाच्या खांबावर चढतानाचे दृश्य आणि आगीचे खेळ पाहण्यासारखे होते. तसेच या प्रथेचा वैचारिक दृष्टीकोनहि छान समजावून सांगितला. मस्त vlog. या हुडोत्सवाची डोक्यूमेंट्री पहायला आवडेल. 🙏तुम्हालासुद्धा नूतन वर्षाच्या आणि गुडी पाडवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

  • @netradesai1533
    @netradesai1533 Год назад +18

    waw khupach chhan, agadi muddesud khari mahiti detos, kahi glamor nahi, khara kokani manus ahes tu, 👌 kokanatla pure gold ahes tu, dev tuza bhala karo🙏

  • @sanketparab9185
    @sanketparab9185 Год назад +2

    Prasad dada Thanku amchay huda baddal tu khup sunder ashi mahiti dilay baddal ❤️❤️❤️

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +4

    What a wonderful celebration! Hope to visit in future.

  • @gnk6643
    @gnk6643 Год назад +2

    Nice vlog 👍👌🙏

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 Год назад +6

    रायगड जिल्ह्यातील या खेळाला आगोळ्या म्हणतात पण हल्ली त्या आगोळ्या खेळनारी राहीली नाही माझ्याकडे फार जूनी आगोळी मी जतन करून ठेवली आहे याचं माझ्या मनाला समाधान वाटते

  • @kushugaming8356
    @kushugaming8356 Год назад +3

    Prasad so superb nice information. Definitely next year we are there with you for Holi festival.

  • @TousifAmbedkar
    @TousifAmbedkar 10 месяцев назад

    Khaproli 😋😋😋

  • @ashwinimirashi1201
    @ashwinimirashi1201 Год назад

    Subtitle add kr mhnje jeka bhasha ny samjt teka pn samjtla baki tuze video chan aasat

  • @satishranade4296
    @satishranade4296 Год назад +2

    Nice information 👌 👍 👏

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 Год назад +1

    Khup chhan prasad. Pratek sanachi mahiti chhan samjavun sangatos.

  • @snehachavan606
    @snehachavan606 Год назад +1

    Kiti divasani video aala mast sunder

  • @abhinandanjekte5420
    @abhinandanjekte5420 Год назад

    Bohot badha chadha k batate ho ...its a festival ...celebrated in different ways ...y so different way explaining ...people wear enjoying

  • @shailajasukhthankar3953
    @shailajasukhthankar3953 Год назад +7

    Prasad Extra Ordinary people who Celebrats this type of ,Shimogostav. Great, Simply that Mesmerising Experience of this traditional Values. TUZYASATHI KHUP SUBHECHCHYA .GOD BLESS YOU. REALLY AWESOME.

  • @ruchi....1127
    @ruchi....1127 Год назад +1

    Khar tar Thanks Bhava amchya hudyach evdh chhan sadarikaran kelyabaddal Shree Devi Bhavai che ashirvad tuzya pathishi raho
    Tuze sarvch video chhan astat tu mulat nisrgatch swatala zokun ghetls, great & salute

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +3

    Prasad ..tuza awaj..tuz Anchoring khup khup khup khup bhari..🙏..Tula devachi Dengi ahe...🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Год назад +3

    खूपच छान! पर्यटकांसोबत हा सण साजरा करण्याची कल्पना कौतुकास्पद

  • @sachinrawool-hz3oy
    @sachinrawool-hz3oy Год назад +2

    Hi Prasad, m living in Goa, but my native place is Madkhol, near ur Village, my wife is from sangeli, every year we going at giroba

  • @ramdasparab5279
    @ramdasparab5279 Год назад +3

    सुंदर ते कोकण धन्यवाद प्रसाद ❤

  • @chandrakantpanchal9876
    @chandrakantpanchal9876 Год назад +3

    1 नंबर

  • @chalagappamaruyatwithaditi5045
    @chalagappamaruyatwithaditi5045 Год назад +5

    Simply wonderful👌👌👍

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 Год назад +1

    @Prasad हे माझं आजोळ आहे, माझ्या मामाच गाव. लहानपणीची आठवण झाली. धन्यवाद तुझ्या उपक्रमाला. एकदा खुशी विल्लेज रिसॉर्ट ला भेट दे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      प्रसाद ला गावात बोलावायचे आहे कसे बोलावतात? फोन नंबर कुठे मिळेल

  • @sarojkat4229
    @sarojkat4229 Год назад +1

    khup chan👌👌

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +2

    Indian culture is limitless and factfully spritiual. Thanks for sharing this video.

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 Год назад +3

    तुझं सादरीकरण खरंच वेगळं आहे.. करत राहा... 👍🏼

  • @KokanWonders
    @KokanWonders Год назад +1

    Nice🎉

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Год назад +2

    खुप छान वाटले.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    He fakt Ani fakt aplya konkantch disu shakat specially aplya Sindhudurgat...🙏.. Apan sarv lucky Ahot ki apan sarv Sindhudurga madhe janmala aalo..🙏..Prasad..God bless you..🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +4

    Vishwas basat nahi..hi manas without safety evdhya unch chadtat..hya Sarvanna devachi Dengi ahe..hyalach khar ayushya mhantat 🙏..hats off these people..🙏

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo Год назад +5

    कोकणी रानमाणूस ❤
    ❤️ Love from #Bandiwade (malawadi 🌴

  • @manthanrane6105
    @manthanrane6105 Год назад +3

    Hatss off too you prasad . From kunkeri etki warsha amhi amcha ha hudotsav jaga parsidha ,jaga prasiddha mhant hoto . Kharya artha ne azzz amcha hudotsav jaga prasiddha zala . Thank you . ... ya upcomming documentery madhe asnkhya riti rivaji qstil ashi akesha karto . ;)

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 Год назад +2

    खुप मस्त

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +3

    Prasad.. tuze Vedio he itar Konkanavarchya RUclipsrs peksha unique asatat..tuzya Vedio madhe tu tuz private life ajibat show karat nahi..ikade gelo ..tikade gelo..he khaal .te khaal..as ajibat nasat..🙏.tuzya Vedio madhe natural pana asato...🙏llove you yaar..God bless you..🙏

  • @nehasawant3866
    @nehasawant3866 Год назад +2

    खूप छान

  • @geeteshgawas6357
    @geeteshgawas6357 Год назад +1

    Beautifull

    • @jayakandalkar8812
      @jayakandalkar8812 Год назад +1

      खूप छान व्हिडिओ
      अंगावर काटा उभा राहिला

    • @sapanapradhan1827
      @sapanapradhan1827 Год назад

      Chan mahiti dili

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Год назад +2

    Kubh saras Prasad

  • @hemantnaik3808
    @hemantnaik3808 Год назад +1

    Dada sal gavat lan ashi pratha aahe pan thodi vegli aahe..Sal gade utsav

  • @prasaddalvi9391
    @prasaddalvi9391 Год назад +12

    सुंदर सादरीकरण… आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा आहे कुणकेरी हुडोत्सव.. जगात भारी … 🫡

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Год назад +8

    My fav😍 Hero tune, soothing flute music, छान वाजवली, nice video, sunder,bhaan harapale,village tradition so spiritual,Shirwale मस्त,gavachi आठ वन आली,happy holi to All,happy padva in advance Bro,Shimgo rocks🤘 in kokan 🥰

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Год назад +1

    प्रसाद छान विडिओ बनवला. शिमग्याची माहिती मिळाली. घावणे पोळ्या सर्व बनवतो. फक्त शिरवाळे नाहि बनवत .

  • @narayanbodke3382
    @narayanbodke3382 Год назад +2

    अप्रतिम शिमगोत्सव

  • @hemangiranekadam2268
    @hemangiranekadam2268 Год назад +2

    Mast, khup sunder 👌

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад

    Wa Prasad...tuze vedio khup miss karto...plz Prasad vedio banav...🙏

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Год назад +2

    सुंदर खुपच छान 🚩🙏🚩

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 Год назад +1

    Nad khula!

  • @sachinsawakhandevlogs
    @sachinsawakhandevlogs Год назад +1

    Nice sir

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 Год назад +1

    👍🏻👍🏻👍🏻

  • @saiprasadparab1
    @saiprasadparab1 Год назад +1

    Class yaar.... 1st Viewer comment... 😍

  • @rajeshridhamane5958
    @rajeshridhamane5958 Год назад +1

    खूप छान 👌

  • @gavmazhaombal7151
    @gavmazhaombal7151 Год назад +1

    👍👌

  • @shitalparab5015
    @shitalparab5015 Год назад +1

    👌👌👌👌✨

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +3

    ❤😊👌👌👏👏💐💐🙏🙏

  • @vishalzagade3766
    @vishalzagade3766 Год назад +2

    ruclips.net/video/bxoqJ04fiFQ/видео.html
    Aamchyakdacha original kantara paha

  • @Tour-X
    @Tour-X Год назад +2

    Bhai Hindi me b banao

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Год назад +1

    🤩😍🎉🎉🎉🚩🎊🪔🪔🪔🎊🚩💐💐🌴📸❤️💛💙💛💚💛❤️🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dattaramsawant1270
    @dattaramsawant1270 Год назад +1

    खूपच छान

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 Год назад +1

    👌👌👌

  • @snehalparab2573
    @snehalparab2573 Год назад +2

    👌👌