तिरफळ आणि त्रिफळा ह्यामधील फरक खूप छान समजाऊन सांगितलस प्रसाद. केवड्याच्या फुलाच झाडावरच दर्शन झालं खूप छान वाटलं. काळी मिरी च उत्पादन ही समजलं खूप छान मांगरचा दिवस.मस्त येतोय लवकरच तुला भेटायला
वा प्रसाद पिवळ धम्मक केवड्याचे फुल 👌 बाजारात मागणी जास्त असल्याने असे पिकलेले केवड्याचे फुल पहावयास मिळत नाही....आज तुझ्या मुळे बघण्यास मिळाले..... फूलाचा आतला बेंडा सारखा भाग फार सुवासिक असतो... हे खर आहे मी अनुभवलं आहे... ईकडे आमच्या भागात हि केवड्याची झाड आहेत 👍👌🚩🇮🇳
प्रिय प्रसाद, फार सुंदर व्हिडीओ आहे आजचा, तितकाच सुंदर तुझा आवाज, त्या मागील सुमधूर संगीत, एकदम फ्रेश करून जातोय. कोकणात येणे ज्यांना जमणार नाही त्यांना घर बसल्या कोकणाची सफर घडवतो तुझा व्हीडीओ. असेच सुंदर व्हीडीओ सादर करत रहा. खूप खूप धन्यवाद
जीवन वगैरे समजायला अद्याप अवकाश आहे.संपन्न, सुखी होण्याचा मार्ग पैसा!त्यासाठी प्रामाणिक मेहनत !सर्व माया आहे,असे भोंदू भंपक विचार नकोत.पोट भ्रम नाही.अस्तित्व आहे.
अप्रतिम....... व्हिडिओ 👌👍 केवड्याचे फूल, तिरफळं काढणी, मिरी, याबद्दल छान माहिती मिळाली. विशेषतः सोबतीला प्रसाद तुझे उत्कृष्ट निवेदन त्यामुळे हा माहितीपर व्हिडिओ पहायला मजा आली .. धन्यवाद😘💕🙏😘❤
प्रसाद तुझा हा व्हिडिओ खुप च छान. आता या कोकणी मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपल्या भागातील माणसांची मोट बांधून अर्थाजन करण्यासाठी त्याना उद्युक्त करा.
माका तुमचे व्हिडिओ खूप आवडले असतं, माझी तूमका एक विनंती असा, एक व्हिडिओ कोकणी कम्पाऊंड कसे करतत, जिवंत टोंब्यांचो आपल्या आड्यातलो. त्या बदल बदल थोडी माहिती देवुक जमत का तुमका यूट्यूब शोधलय पण गावुक नाय खयपन. म्हणून तुमका विनंती करतय.
Bansuri gives a calming and refreshing feel to the mind and body. Delicious coconut fish curry, walking through the mud roads, wow! Simple village people toiling so hard to enjoy the fruits of their labour. Lovely video 😃👍💞⭐
Good afternoon, the way you explain all the videos showing the Konkan nature, scenery, fruits, flowers, food culture n the humble people working so hard amidst nature to get their livelihoods, is so nice to watch you talk so humbly n down to earth nature of yours, am truly touched. My mother loves to watch the konkan blog of urs n indeed Konkan is beautiful as shown in ur various videos. Take care, keep up the good work, motivate others too, ur youth group of frnds to preserve nature whch is God's gift to mankind. Stay blessed always 🙏
Prasad, good evening. Nice to watch one more blog on authentic malvani spices. Really our land is treasure of quality life in all senses may it be the food or the life style. Waghere wadi is now the hot spot of konkani ranmanus series. Mangar is the icon. Nice work. Keep it up. I am really proud of you.
Old Memories are been enlighten through one of the scene in these video,Where I use to enter in danse area surrounded by Kevda and use to sell those flowers for 2.5 to 5 rs in Sawantwadi market around 25 years back.Those days were good though..
खूपच सुंदर असतात व्हीडिओ तुझे प्रसाद , सुंदर कोकणाचे नेहमीच अप्रतिम वर्णन करून संपूर्ण कोकण नजरेसमोर आणतोस. केतकीचे फुल ही सुंदर आणि सुगंध ही पोहोचला आमच्यापर्यंत.👌👌खरा कोकणी रानमाणूस आहस. कौतुक करावे तेवढे थोडेच. 💐
Hi Prasad Mr Bali che videos pahile aani तुमच्या channel baddal kalae फारच सुरेख explore karta aapale kokan आम्ही kokanche पण केव्हाच गावी नाही जात ... पण Ratnagiri Ganpati pule आणि tarakli मात्र every year jato Pan tumhi je kokan explore kele wavvvv Speechless Plz keep it ... Hats of your work Thanks 👍
Good information. I would certainly like to spend some time at your location to experience peaceful life. Do post more videos on other parts of lovely Kokan 🙂
The house behind you is so sweet, I feel like jumping in to it from my T v screen, beautiful vedio clip as always, best wishes and blessings to you from retired employee of mumbai port trust 🙏
केतकीच्या बनी फक्त गाणे ऐकले होते पण आज तुझ्यामुळे ते बन आणि सुंदर फुलाचे दर्शन घेतले. शहरात ते विकत मिळते पण सुवास राहत नाही.
य सूर्योदय सूर्योदयसूर्योदयप्रकाश प्रकाशसर्वांना मिळतोप्रसादगोड गोड प्रसादमन भारावून जातेकोवळ्या किरणात
Ekdum gavak gelyasarkhya vatla 😊😊 Dev bare karo
तिरफळ आणि त्रिफळा ह्यामधील फरक खूप छान समजाऊन सांगितलस प्रसाद.
केवड्याच्या फुलाच झाडावरच दर्शन
झालं खूप छान वाटलं.
काळी मिरी च उत्पादन ही समजलं
खूप छान मांगरचा दिवस.मस्त
येतोय लवकरच तुला भेटायला
सुन्दर कोकण दर्शन इतने नजदीक से बताने के लिए बहुत बहुत धन्यावाद
🌴निवेदन अप्रतिम 🌴कान तृप्त झाले ऐकून 🙏🙏🙏🙏🙏
वा प्रसाद पिवळ धम्मक केवड्याचे फुल 👌 बाजारात मागणी जास्त असल्याने असे पिकलेले केवड्याचे फुल पहावयास मिळत नाही....आज तुझ्या मुळे बघण्यास मिळाले..... फूलाचा आतला बेंडा सारखा भाग फार सुवासिक असतो... हे खर आहे मी अनुभवलं आहे... ईकडे आमच्या भागात हि केवड्याची झाड आहेत 👍👌🚩🇮🇳
प्रिय प्रसाद, फार सुंदर व्हिडीओ आहे आजचा, तितकाच सुंदर तुझा आवाज, त्या मागील सुमधूर संगीत, एकदम फ्रेश करून जातोय. कोकणात येणे ज्यांना जमणार नाही त्यांना घर बसल्या कोकणाची सफर घडवतो तुझा व्हीडीओ. असेच सुंदर व्हीडीओ सादर करत रहा. खूप खूप धन्यवाद
या व्हिडिओ च्या सुरुवातीस बासुरीच्या मंजुळ आवाजाच्या पार्श्वभूमी वर जीवन , पैसा यांवर खूप छान बोललास .
जीवन वगैरे समजायला अद्याप अवकाश आहे.संपन्न, सुखी होण्याचा मार्ग पैसा!त्यासाठी प्रामाणिक मेहनत !सर्व माया आहे,असे भोंदू भंपक विचार नकोत.पोट भ्रम नाही.अस्तित्व आहे.
आजच्या इंटरनेटचा फायदा करून प्रत्येक शेतकर्यांनी आपला शेतमाल प्रोसेस करून विकला तर त्यांचे अर्थाजन वाढू शकते.
nice video
मी पहिल्यांदाच केवड्याचं फुल पाहिलं. खूप खूप धन्यवाद राणमाणूस.
सुंदर सुंदर सुंदर.. तुमच्यामुळे आम्हांला इथे शहरात बसून आमचं सुद्धा निसर्गाशी नातं वृद्धिंगत होऊन जातं. 🙏🙏 अप्रतिम निर्मिती 👌👌👌
Thank u so much
Khoop chan dada mahan tu ket mehant tu
नमस्कार
तिरफल! आठवणी जाग्या झाल्या आमची आजी कालवणात तिरफल घालायची काय मस्त सुगंध यायचा आहाहा !
खुपच मेहनतीचे काम करता तुम्ही
खूप शुभेच्छा बेटा
छान आहेत आपले videos.
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे....निवेदन शैली सुंदर. 👌👍👍🙏💐
खूप वर्षापासून केवढ्याचे फुल पाहायाची इच्छा होती . तुमचे खूप मी आभारी आहे .
कोकणातील वनस्पती अनमोल आहे . त्या जपल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. सुंदर केतकीच फुल आणि घराच नैसर्गिक कुंपण खुप च आवडलं
खूप छान व्हिडिओ
अप्रतिम....... व्हिडिओ 👌👍
केवड्याचे फूल, तिरफळं काढणी, मिरी, याबद्दल छान माहिती मिळाली. विशेषतः सोबतीला प्रसाद तुझे उत्कृष्ट निवेदन त्यामुळे हा माहितीपर व्हिडिओ पहायला मजा आली .. धन्यवाद😘💕🙏😘❤
प्रसाद...... खूप छान सुंदर सादरीकरण
तुझ्या आवाजाचा गोडवा, गावात घेऊन आल्या सारखा वाटला मीरी,, तिरफळ.... मसाल्याच्या पदार्थाचा सुवास, केवड्याच्या वनात फिरल्या सारखा वाटला. 👌👌👍सुंदर निसर्गाचे चित्रण... . मस्तचं👌
We truely get happy when we live with nature.I experience this personly.Video is as always very nice 👌👌Thx Prasad.
Very very good N Goahed for your Aim Best of luck JAY RAN MANUS
मस्त व्हिडिओ ! केवड्याच फुल अप्रतिम ! छान !
🙏🙏 अतिशय सुरेख.🙏
छान प्रसाद दादा खूपच छान आवाज आहे खूप छान माहिती त्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्रिफळा बद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद,,
सुंदर video. तुमची बोलण्याची, समजावून सांगण्याची पध्दतही अगदी ओळखीतल्या कुणी व्यक्तीने बोलावं अशी आहे. तुम्हाला अनेक आशीर्वाद.
Wow you are blessed by nature God bless you with good health wealth happiness and prosperity 👍👌👏👏
खुप सुंदर आणि स्पष्ट मराठी बोलतोस...
केवड्याच्या फुलासाठी तुला आभार... फार पूर्वी लहानपणी पाहायला मिळायची माझ्या गावी नदी किनारी मालवणला... पण आता त्यांची जागा नारळ बागानी घेतली आहे.
भावा तू खूप छान माहिती सांगितली तुझे मनापासून आभार मलाही केगदीचे फुल खूप आवडते गावी आल्यावर मी सुद्धा डोक्यात घालते खूप सुंदर अप्रतिम वास असतो तेचा
प्रसाद तुझा हा व्हिडिओ खुप च छान. आता या कोकणी मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपल्या भागातील माणसांची मोट बांधून अर्थाजन करण्यासाठी त्याना उद्युक्त करा.
किती मनातून बोलतो रे दादा खुपच छान
माका तुमचे व्हिडिओ खूप आवडले असतं,
माझी तूमका एक विनंती असा, एक व्हिडिओ कोकणी कम्पाऊंड कसे करतत, जिवंत टोंब्यांचो आपल्या आड्यातलो.
त्या बदल बदल थोडी माहिती देवुक जमत का तुमका
यूट्यूब शोधलय पण गावुक नाय खयपन. म्हणून तुमका विनंती करतय.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहिती पण एक नंबर दिली मित्रा तू खूप छान काम करतो आहेस कोकण देव भूमीसाठी
Bansuri gives a calming and refreshing feel to the mind and body.
Delicious coconut fish curry, walking through the mud roads, wow!
Simple village people toiling so hard to enjoy the fruits of their labour.
Lovely video 😃👍💞⭐
Good afternoon, the way you explain all the videos showing the Konkan nature, scenery, fruits, flowers, food culture n the humble people working so hard amidst nature to get their livelihoods, is so nice to watch you talk so humbly n down to earth nature of yours, am truly touched. My mother loves to watch the konkan blog of urs n indeed Konkan is beautiful as shown in ur various videos. Take care, keep up the good work, motivate others too, ur youth group of frnds to preserve nature whch is God's gift to mankind. Stay blessed always 🙏
खुपच सुःदर केवडा
Kevdyache ful dakhavlas..amcha he gharat suvas darval lla .khup chan scenery pan.....ani tirfal ani kalimiri...accha vedio masta hota...
तिरफळ, मिरीची छान माहिती मिळाली आणि केवड्याचे फुल तर खूपच मस्त 🤗👌
Sundar .....Prasad ..
Kokanatil ranati madalyanchi milali. Tasa tirfala amhin khup waparto. Khup uttam mahiti video thru.
Kewadyache flower khupach sundar aahe.
Pradeep Ji, after watching Visa2explore am becoming follow your channel and you from Karnataka.
Yes preserve nature
केवडा मस्तच ,तु बोलतोस ते ऐकतच रहावस वाटत
Khupach Sunder Prasad tuje hubehub nesargache varnana karak asatos khupach manala Anand denare shabhakosh tuje mala khupach awadatat 😊👌tethale garam masale// kewadyachi pat Ani kewadyacha atil white ful Kasturi sarakhe sugadha sarvi kade pasaro Waa pahun mankhupach khush zale? But obvious tya magachi mehant Dev rupees Manches Karu shakatat 🙏🙏tyancha mehanatila maja Salam 🙏🙏 ani special Thanks for you Prasad tuja mule ahamala Kokan Ranmanus pahayila milala 🙏🙏💐😊 keep it up dear 👍
अरे व्वा..... पिवळा धम्मक...... केवडा 😘
प्रसाद सुंदर विडिओ आणि तुज बोलण सुध्दा
खुप छान
Music छान
अप्रतिम सादरीकरण 👌👌👍
Aaj first time tujha video baghitla and I just loved it and subscribed your channel. Great job. Khupach chaan
Mast dada....👌👌👍👍
Khup sunder kevdyache paan.. 👌
मस्तच
Prasad, good evening. Nice to watch one more blog on authentic malvani spices. Really our land is treasure of quality life in all senses may it be the food or the life style. Waghere wadi is now the hot spot of konkani ranmanus series. Mangar is the icon. Nice work. Keep it up. I am really proud of you.
प्रसाद सुंदर विडियो बनवलास. Hats of you..
Old Memories are been enlighten through one of the scene in these video,Where I use to enter in danse area surrounded by Kevda and use to sell those flowers for 2.5 to 5 rs in Sawantwadi market around 25 years back.Those days were good though..
खूप सुंदर दादा आपले कोकण आहेच खूप सुंदर
तुमची video mala khup avdtat ❤🎉✨
खूपच सुंदर असतात व्हीडिओ तुझे प्रसाद , सुंदर कोकणाचे नेहमीच अप्रतिम वर्णन करून संपूर्ण कोकण नजरेसमोर आणतोस. केतकीचे फुल ही सुंदर आणि सुगंध ही पोहोचला आमच्यापर्यंत.👌👌खरा कोकणी रानमाणूस आहस. कौतुक करावे तेवढे थोडेच. 💐
Seen first time so beautiful fresh KEVADA. 👌👍🙏
Khup chan kokan ahe ,aani tumhi khup chan mahiti sagatat
Khup chhan👍👌
सुपेरब चछान माहिती मिळाली धन्यवाद
फार्म मस्तच
Hi Prasad Mr Bali che videos pahile aani तुमच्या channel baddal kalae
फारच सुरेख explore karta aapale kokan
आम्ही kokanche पण केव्हाच गावी नाही जात ...
पण Ratnagiri Ganpati pule आणि tarakli मात्र every year jato
Pan tumhi je kokan explore kele wavvvv
Speechless
Plz keep it ... Hats of your work
Thanks 👍
🌴 *Mesmerizing as usual* 🌴
दादा केवड्याच्या फुल बघुन छान वाटले गावची आठवण झाली
Wagheri is a beautiful village.kali miri is taste spice.I use it while making fish curry.Nice video.
काय बोलता तुम्ही फिशकरी बनवता?आणि ते सुद्धा काळीमिरी टाकून!जबरदस्त हां!☺
Sorry not Kali miri.i meant to say Tirfal.By mistake I typed Kali miri.I use Tirfal while making fish curry specially Bangda fish.
खरच तुझा अभिमान वाटतो.
अप्रतिम कथाकथन
Wow tirphala, today we have bangda curry n without tirphala it's not worth, prasad keep it up, doing gr8 work to bring ppl back to nature, 👍👍👍
I fabulously exciting to watch your new videos. I will plan to resign civil engineering job and live my native place which is in raigad district.
Ekekali tirfalya aamchya bandukichya golya hotya...👍
Sundar sabadch nahi great 👌
😊🙏🙏🙏👏👏👏💐💐अति सुंदर
Sir y r young so indian Minster y r require y r very talented and good person
खूप छान सादरीकरण .
Nehmi Pramane khupach Sunder ahey ha hi Video
आम्हाला मराठीत धडा होता कोकण हा भारता चा कॅलिफोर्निया आहे तो राहावा ही मनापासून इच्छा राजकीय माणसांना सहभागी करून घ्या
खूप छान व्हिडिओ 👌👌
Superb episode touching the core of Konkani life 👍👍
I m from Goa mapsa tumi kuthe ahat
Very nice video
Khup chan prasad dada ..
Sunder video 👌
Good information.
I would certainly like to spend some time at your location to experience peaceful life.
Do post more videos on other parts of lovely Kokan 🙂
🌱🍃khup sunder ✨
कुठे आहे हे गाव कोकणात सुंदर निसर्ग केवड्याच फुल छान विडीवो
Prasad miri garam panyat ka taktat ?Content 1dam bhari
khoopach sundar prasad bhau
Amcha ethepn ahe kevdyach bnn khup sundar suvas asto yacha
Very very very very very very very very very very very very very very very very very very nice भाऊ
परिसरातील निसर्ग सौंदर्य मनमोहक आहे. तसेच आपले निवेदन साधे, सोप आणि सरळ आहे. तुमच्या गावाला भेट द्यायला आवडेल.
The house behind you is so sweet, I feel like jumping in to it from my T v screen, beautiful vedio clip as always, best wishes and blessings to you from retired employee of mumbai port trust 🙏
❣️❣️🏕️
Nice tirfala keva tayar hot hotat kadhanicha time kay
बाळा, आपल्या कोकणातील या दुर्मिळ फळे आणि फुलांची माहिती व आठवण करून दिलीस त्या बद्दल फार आभारी. 👌🙏
Very nice
Loving All These.💚
Wow Wonderful 👍🥰🥰
I like your voice prasad dada❤❤