Wild Vengurla वाघेरी डोंगर |Unexplored Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सर्वात स्वच्छ आणि सुंदर बीचेस साठी ओळखला जाणारा तळ कोकणातील वेंगुर्ला तालुका जणू घनदाट जंगलांच्या डोंगरानी वेढलेली एक समुद्रा कडची देवराई च आहे...
    स्थानिक कोकणी रान माणसा सोबत Wild vengurla explore करायला जरूर या
    www.konkaniranmanus.com
    Contact
    7038681978 |7588531978
    Follow us on
    Facebook Instagram and RUclips to watch Unexplored Konkan

Комментарии • 227

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 4 года назад +22

    प्रसाद तुझा प्रत्येक विडीयो आमच्या सारख्यांना क्षणात कोंकणात घेऊन जातो तुझे आणि बाळुमामाचे आभार

  • @kiransamant
    @kiransamant 3 года назад +4

    आहाहा!!!
    फार सुंदर. या भूमीत सौंदर्य ठायी ठायी भरलेलं आहे. वेंगुर्ल्यात बऱ्याचदा जाणं झालं पण हे घनदाट जंगलात लपलेलं सौंदर्य आज पहिल्यांदा दिसलं. डोळे भरून पाहीला हा व्हिडियो. अफाट सुंदर दिसतो सगळा परीसर या डोंगरावरून. बाळूदादांना नमस्कार. खूप चांगली माहिती दिली त्यांनी. फक्त मालवणीत बोलले असते बाळूदादा तर आणखी गंमत आली असती.
    अशा ठिकाणी वास्तव्य करावे. कुठलं depression नाही की टेंशन नाही. शरीराकरता उत्तम आहेच इथलं वास्तव्य पण मानसिक शांततेकरता आणि साधनेकरता आतिशय सुंदर स्थान. अशा भूमीशी मी जोडलेलो आहे याचं मलाच अप्रूप वाटतं आणि त्याबद्दल देवाचे शतशः आभार मानतो.
    प्रसाद, तू आम्हा सर्वांनाच अशा सुंदर ठिकाणी घेऊन जातोस. या पंधरा वीस मिनटांमध्ये जो आनंद मिळतो त्याचं वर्णन काय करावं! तुझे खूप खूप आभार. पुढच्या चित्रिकरणाकरता शुभेच्छा.

  • @user-dy4pj8dq6t
    @user-dy4pj8dq6t 4 года назад +10

    बाळूदादा आणि प्रसाद दोघांनी खरंच खूप परिश्रमपूर्वक सादरीकरण केल्याबद्दल आभारी.. .जंगल सफर खूप छान होती..

  • @nitinparab3036
    @nitinparab3036 3 года назад +3

    मस्त.....माझ्या गावातला वाघेरी डोंगर आणि शिदाचा खडाप 😍😍😍Natural Beauty's👌👌👌

    • @Ompatilkitchen
      @Ompatilkitchen 3 года назад

      आमचा पण शिदाचा डोंगर.नवरात्र made khup majja asate..aamhi मानकरी तिथे.गोसावी...

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 года назад +9

    ✌️💯✌️अविस्मरणीय..अविस्मरणीय..निशब्द... चित्रफीत तथा चित्रीकरण..👍देव बरे करो🙏श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏👍❤️❤️

  • @letslearntogether5433
    @letslearntogether5433 3 года назад +3

    अप्रतिम,खरच देवाने या कोकणाला भरभरुन दिलय.

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 3 года назад +11

    याच डोंगराच्या मागे आमचं घर आहे. मठात पाडलोस भागात जंगलात आमचं घर आहे. पूर्वी वाघेरीतून वाट होती पण सध्या वाट खराब झाली आहे.

    • @sanjaykadam8560
      @sanjaykadam8560 Год назад +1

      डोंगराच्या मागे घर आह़े म्हणता तर जरा जाऊन लक्ष द्या नाहीतर काही दिवसाने घर पण दिसणार नाही.भावा कोकणात खुप घूस खोरी वाढली आहे. 🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    बाळू दादांनी आणि तू दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि त्यांना आणि मित्रा तुला मनापासून सलाम

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 2 года назад +1

    कोकण म्हणजे फक्त बीचेस असं वाटायचं पण तुझे व्हिडिओ पाहून कोकण बिचेस च्या पलीकडे खरा कोकण आहे.... स्वर्गीय

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +11

    वेंगुर्लातील वाघेरी सिद्धेचे डोंगर, घनदाट जंगलातील सफर, डोंगरावरून दिसणारे निसर्गसौंदर्य अप्रतिम 🤗👌बाळू मामांनी झाडांबद्दलची उपयुक्त अशी माहिती दिली. ढोलीतला खेकडा पहिल्यांदाच पहायला मिळाला. 🤗👌🙏रानमाणूस 🙏

  • @vbrenavikar8438
    @vbrenavikar8438 3 года назад +1

    दादा, इथून ड्रोन उडवायला हवा होता. तुमच्या गो-प्रो कॅमेर्‍यानेसुद्धा कमाल केली आहे. श्री बाळूकाका आणि तुमचेही खूप खूप आभार !

  • @orthodel
    @orthodel 3 года назад +1

    शींदुदूर्ग जील्हातल वेंग्रुलाच नीशरग, श्वरगीय शोंदर्य उलगङन्याच प्रयत्न, पावशाल्यात वाहनार वहाल, ज्युना झ्याडावरच वेगवेगल फंगश, आज्यु बाज्युच जंगळ, बांबुच्य प्रकार, पडनारे शुर्य कीरन, झ्याडाच बुंद, आज्यु बाज्युच बुरशीच बोंड, वरुन दीशनार शमुद्र ,शह्याद्रीच रांगा, मश्त मश्त च,शुंदर, मन कश ताज्य ज्याल,कोंकनी राणमानुश.

  • @radhan6424
    @radhan6424 3 года назад +3

    खूप सुंदर होता हा उपक्रम आणि त्याचे चित्रीकरण. वेंगुरल्याचे निसर्गसौंदर्य अजूनही लोकांसमोर आलेले नाही. अगदी अस्पर्शित असा भाग दिसतोय हा. अशी अनवट ठिकाणे तुम्ही आमच्यासमोर आणता आहात. आमचं अनुभवांचं क्षितिज विस्तारता आहात. खूप धन्यवाद.

  • @sushilnibre123
    @sushilnibre123 3 года назад +1

    अतिशय सुंदर वर्णन आपण या जागेचे केले आहे उत्तम माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे असेच नवीन नवीन जागेची माहिती आपल्याकडून मिळत राहो

  • @RajeshThakur-zw6dj
    @RajeshThakur-zw6dj Год назад +2

    The view from the vantage point is breathtaking!

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 3 года назад +1

    प्रसाद , अतिसुंदर अनुभव, मी वघेरीचा डोंगर अनेकदा दुरून पाहत आलो आहे मात्र आज तुझ्या आणि बाळू दादा मुळे त्याला जवळून पाहता व अनुभवता आले, दोघांचेही मनःपूर्वक आभार.

  • @unnatidalvi5914
    @unnatidalvi5914 3 года назад +1

    वाव विडीओ बघून खुप छान वाटला. तुळस माझा माहेर.आणि वाघेरीचो डोंगरात माझ्या आतेचा घर .

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 года назад +4

    खरचं,कोकणाला देवाने भरभरून दिलेला अविस्मरणीय निसर्ग दृश्य आहे. त्याची जोपासना करणे हे आपले प्रत्येक कोकणातील लोकांचे कर्तव्य आहे . Hats off .

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +1

    मी मुंबईची. नी माझे गाव वेंगुर्ले येथील खानोली गाव आहे. मी अनेक मालवणी यू टुबर्स चे वीडियो पाहते. जसे येस महाराजा, लकी चा मालवणी लाईफ, एच तोडणकर असे अनेक वीडियो. पण आत्ता तुझे वेंगुर्ले हैडलाईन वाचुन मी हे channel subscribe केले. बेस्ट विशेस दादा..👍👍

  • @ravindranarvekar7936
    @ravindranarvekar7936 3 года назад +1

    I am born brought up in Mumbai. But I spend lot of time in childhood in vengurla and math area.
    Kokni Ranmanus che khup aabhar. Tumchya wangda punha ekda gaw firuk milta ha. Asech kam karit rawha Dev Rameshwar tumka yash deo.

  • @SachinNaikOfficial1
    @SachinNaikOfficial1 3 года назад +1

    खूप सुंदर माहीती बाळू आणि कोकणी रानमाणूस👌🏼

  • @vivekvatve
    @vivekvatve 3 года назад +1

    Chhan video. Aplyala Balu mamana shubhechha.

  • @prathamesh5329
    @prathamesh5329 4 года назад +3

    हिरवं घनदाट वेंगुर्ला 🌴🌴

  • @Ghare_Kiran
    @Ghare_Kiran 4 года назад +6

    खूपच छान प्रसाद भावा. मी पण तुळशीचो पण माका पण माहीत नव्हता की तुळशीत इतकी सुंदर जागा आसा. खूप खूप धन्यवाद. तुझ्यामुळे गावचे खूप नवीन नवीन गोष्टी कळतत. असाच चांगला काम करीत रव. 🙏🏽🙏🏽

  • @malvanigajali2882
    @malvanigajali2882 4 года назад +3

    गेलव बाबा हय त्या दिवस
    हयरान जाव्क झाला
    ८km चलाचा लागला
    पण वर पोहोचल्यार स्वर्गात पोहोचल्या सारख्या मस्त
    बघण्या सारख्या👍👌👌👌
    भारी VDO👍

  • @jayabhaik5503
    @jayabhaik5503 Год назад +1

    Amazing forest and diversity in life

  • @arvindpednekar6052
    @arvindpednekar6052 4 года назад +2

    काेकणातील पावसाळी निसर्ग आम्हाला दाखवायला तुम्ही खुप मेहनत घेऊन हा विडीओ बनवला...धन्यवाद
    एकदम वेगळा प्रयत्न
    👍🏼

  • @jagdishnarvekar6059
    @jagdishnarvekar6059 3 года назад +1

    वाघेरी डोंगरचे सृष्टी सोदर्य अप्रतीम होते.
    प्रसाद कृपया त्या भागातील गाईडचे संपूर्ण नाव
    सांगावे ही विनंती.आपले वकृत्व अप्रतीम असते.
    धन्यवाद!

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 месяца назад

    दादा आंबे, काजु, फनस, करवंद प्रत्येक ऋतु मधली वेगवेगली फले, भाज्या यासाठी यूटूबवर खुप लोक विडिओ बनवतात त्यांच ते तेवढ्यापुरत असेलही काही दिवसानी त्यांची विडिओ वेगली असते. पण निसर्गाकडुन तु वरील कोणत्याही फलाची अपेक्षा न करता जे आम्हाला पाहिजे असा निसर्ग तु आम्हाला दाखवतोस त्यासाठी मि तुझी रोज ऋणी आहे. खुप खुप थैँक्यु.

  • @yogeshgawankar9050
    @yogeshgawankar9050 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती प्रसाद

  • @vinumestri11
    @vinumestri11 4 года назад +2

    प्रसाद तुझा प्रत्येक लय भारी असतो... व्हिडिओमध्ये कोकणाला वेगळ्या दृष्टीने तू सादर करतोस हे बघून मस्त वाटत...तुझं काम कोकणासाठी खूप भारी आहे....तुझ्या चॅनल वर गेलं की कोकण फक्त दिसत नाही तर अंगात भिनत..... आणि मनात येत की मी इथे भेट देणार नक्की....

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад

      धन्यवाद मित्रा❤️🙏🌳

  • @SantoshChavan-xc6oe
    @SantoshChavan-xc6oe 3 года назад +1

    You are bear grylls of Kokan .
    Thanks broo . Love my kokan .

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 года назад +1

    तुझे विडियो मनप्रसन्न करतात

  • @vilaschamankar8952
    @vilaschamankar8952 3 года назад +1

    फार सुंदर तुका कांबळी खय गावली

  • @harshvardanmore7022
    @harshvardanmore7022 3 года назад +1

    Me tumcha sagl episode pahto khup chan aastat❤❤jay shivray🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,,,,,, kokan,,

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    Khup.khup khup mast video

  • @maheshrawool7980
    @maheshrawool7980 3 года назад +1

    मला अभिमान आहे मी या तुळस गावचा रहिवाशी आहे.. खूपच सुंदर झालाय व्हिडीओ 👍👍👍👌

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 3 года назад +1

    Apratim zabardast

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 4 года назад +4

    Apratim saundarya aahe.......kharach bhural.padate yachi....
    Pan he asach abadhit thenyasathi lokan madhe jan jagruti karne pan garjech aahe.....

  • @virashreeraorane9321
    @virashreeraorane9321 4 года назад +5

    👏👏अतिशय सुंदर व्हिडिओ.. ढोलीत राहणारा खेकड्या बद्दल पहिल्यांदा कळलं.. such a rare and beautiful biodiversity!! It should remain undisturbed and should be allowed to explored only to genuine tourist and explorers with strict monitoring.. याशिवाय बाळूदादांसारख्या जबाबदार स्थानिक लोकांकडून मिळालेली माहितीचे जतन (documentation) होणेही गरजेचे आहे.. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा...

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 4 года назад +18

    Superb........ खुपच छान
    देव बरे करे....

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +3

      देव बरे करो❤️🌳🙏

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад +2

    Discover vatle bagtana sem to sem nice video 📹 bhava khup chan

  • @Aniketpawar1771
    @Aniketpawar1771 3 года назад +1

    tuzhya awajachi tone mala khup awdte n u r nyc vloger .kahi varshat tu khup motha aplya koknatla vloger honar 100000% n thnk u 👍

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 года назад +1

    Prasad khup chan mahiti detoyas..bolanyaachi padddhat khup chan aahe...aamhala nisargaache darshan dilya baddal dhanyavaad..

  • @dattaghadage2086
    @dattaghadage2086 3 года назад +2

    Mitra Tuza voice "khatarnak"

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 4 года назад +5

    सुंदर घनदाट जंगल
    माणसांना अश्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे

  • @saikalambe1313
    @saikalambe1313 3 года назад +1

    Khupp sundar 😍👌🏻👌🏻

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 года назад +1

    खूप सुंदर ट्रेक.

  • @santoshsawant4830
    @santoshsawant4830 4 года назад +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुमच्या माध्यमातून पाहण्यास मिळाले.
    धन्यवाद…!!
    तुमच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा…

  • @snehalgawande7133
    @snehalgawande7133 3 года назад +1

    Amcho kokan bhari.

  • @RahulDesais
    @RahulDesais 3 года назад +1

    Awsome destination Vengurla

  • @tejasadvirkar3852
    @tejasadvirkar3852 4 года назад +4

    कोकणी रानमाणुस चे मनःपूर्वक आभार.
    वेंगुर्ला उभादांडा माझं आजोळ आहे.
    तुमच्या निमीत्ताने explore करयला मिळलं.

    • @kaustubhchamankar3440
      @kaustubhchamankar3440 4 года назад

      M from chamankarwadi

    • @sunilpandhare3332
      @sunilpandhare3332 3 года назад

      फारच सुरेख, अवर्णनीय, बघायला खूप छान वाटले, माझ्या वडिलांचे मित्र वाघेरी गावी राहायचे ते आमच्या तुळशीच्या गावाच्या दारातून पुढे जायचे. खूप ऐकून होतो त्या बद्दल पण कधी जाता आले नाही, आता वाघेरी चढने शक्य नाही पण भवा तू ही इच्छा पूर्ण केलीस हा व्हिडिओ तयार करून, मनापासून आभार

  • @smile4ualways494
    @smile4ualways494 3 года назад +2

    Zanbbardassst

  • @pankajcharegaonkar3899
    @pankajcharegaonkar3899 3 года назад +1

    👍 कडक

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 года назад +2

    प्रसाद,
    पुनः सुन्दर स्वर्गीय कोकण दर्शन.
    तुझा तसेच बाळुदादाची वेषभुषा, कांबळी, हातात पाळ बघून गावाची आठवण ताजी झाली,
    निसर्गातील प्रत्येकाचे खास महत्व आहे आणी एकमेकास पुरक आहेत म्हणूनच शाश्वत आहेत.
    पुनः धन्यवाद ,
    देव बरें करो.

  • @ravindranarvekar7936
    @ravindranarvekar7936 3 года назад +2

    Wagheri is a place where nature's beauty is at top level. I visited it before also. Thank you Prasad

  • @Ompatilkitchen
    @Ompatilkitchen 3 года назад +1

    मठ दाखवलं असतास तर ममज्जा आली असती.आमचं गाव हे आणि आमचं कुलदेवता.हा आमचा डोंगर आहे.thanks... सिद्ध महापुरुष मंदिर ..🙏🙏🙏🙏

  • @dnyandeogawade9065
    @dnyandeogawade9065 4 года назад +2

    Khup chhan 👍 thanks 🙏

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 4 года назад +1

    Chhan

  • @siddheshmestry8119
    @siddheshmestry8119 3 года назад +1

    खुप छान .....

  • @ramchandrasakpal7224
    @ramchandrasakpal7224 2 года назад +1

    Khup sundar

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 4 года назад +1

    Apratim video

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад

    छान forest explore केलेस ❤️ खरच अशी जंगल वाचली पाहिजे 🚩.

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 года назад +1

    छान व्हिडीओ

  • @ajitsawant6149
    @ajitsawant6149 4 года назад +1

    Very good go ahead

  • @sukanyadeo9934
    @sukanyadeo9934 4 года назад +3

    Khup chhan fresh....

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 4 года назад +1

    मस्त

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    बाळू दादा 👍👍👍👌

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 3 года назад +1

    सुंदर 👌👌👌

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 3 года назад +1

    अप्रतीम

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 года назад +1

    Wow 😳

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 года назад +1

    सुंदर दृश्य.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 года назад +1

    Mast jagal safaari 👌

  • @nitinthakur8164
    @nitinthakur8164 4 года назад +3

    Khup sundar place👌

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 4 года назад +1

    Supperbbbb

  • @sudeshkasalkar3465
    @sudeshkasalkar3465 4 года назад +3

    प्रसाद कृष्णामेघ कुंटेनच एका रानवेड्याची शोधयात्रा पुस्तक वाचताना अशीच मजा आली हा व्हिडीओ बघताना

  • @devendragawas827
    @devendragawas827 4 года назад +2

    रानमाणूस
    झाडे लावा झाडे जगवा 😍😍🥰🥰

  • @jayramghogale4898
    @jayramghogale4898 4 года назад +2

    Khup chan video 👌👌👌👌dhanwad

  • @piyushpawnaskar8347
    @piyushpawnaskar8347 4 года назад +2

    Khupach sundar jungle ! Mala he baghayla avdel .

  • @govindchendwankar2430
    @govindchendwankar2430 4 года назад +1

    खूप छान भाऊ

  • @transking5358
    @transking5358 4 года назад +1

    सुंदर माहिती .

  • @sahilnaik4278
    @sahilnaik4278 4 года назад +5

    जबरदस्त🤙

  • @macdeep8523
    @macdeep8523 4 года назад +1

    You are topmost Marathi Travel vlogger ,with rich content , no one can beat you !

  • @gajanangaikwad2452
    @gajanangaikwad2452 3 года назад

    रान माणूस & देव माणूस 👌

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 года назад +1

    मित्रा,तुमचा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.आम्ही तुमचे vlogs नेहमीच पाहत असतो छान वाटतं.फक्त एकच गोष्ट कानांना खटकते ती म्हणजे तुमच्या निवेदनातला इंग्रजीचा अतिरिक्त वापर.बाकी छायाचित्रण,संकलन आणि इतर तांत्रिक गोष्टी एकदम झकास.शुभेच्छा.

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 3 года назад +1

    Chan 👌 kokan apla

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 4 года назад +1

    Vengurla lay bhari .

  • @milindphadke104
    @milindphadke104 3 года назад +1

    Apratim

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 4 года назад +1

    Khup Sundar👌 👍🙏

  • @prathameshsawant1932
    @prathameshsawant1932 4 года назад +2

    प्रसाद अतिशय सुंदर व्हिडीओ. तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातुन आमच्या गावातील अतिशय सुंदर ठिकाणाची माहिती सर्वान पर्यत पोहचली. वाघेरी डोंगर आणि सिद्धमहापुरुष देवस्थाना या बद्दल बाळु परब दादाने अतिशय चांगली माहीती दिली. माझ्या माहिती प्रमाणे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण पुर्वी समुद्रीमार्गे चालणार्‍या माल वाहतुकीत या डोंगराची दिशा दर्शक म्हणुन ओळख होती. रात्रीच्या वेळेस या ठिकाणाहुन अतिशय सुंदर नजारा पहावयास मिळतो.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +1

      हो प्रथमेश ही अशी जागा आहे जिथून सह्याद्री आणि समुद्र पण दिसतो त्यामुळे ह्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे

  • @sid8863
    @sid8863 4 года назад +2

    Best place to trek in monsoon n in summer too we will find diffrent faces of kokan in every seasons

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 4 года назад +3

    प्रसाद मालवणी लाईफ बरोबर एक vlog कर तुम्ही दोघेही फार छान vlog करता,

  • @CraftbyRose
    @CraftbyRose 3 года назад +1

    Ak no😍🤩🤩🤩👌👌

  • @sadhanapitale2157
    @sadhanapitale2157 Год назад +1

    Very nice👌👌👌

  • @happy2help623
    @happy2help623 4 года назад +2

    Big Fan Bro, Tujha Aawaj Ati Uttam Aahe Bhava 🙏☺️

  • @sandeepsagam3849
    @sandeepsagam3849 4 года назад +2

    Prasad request aahe..madhe madhe malvanitun bol.

  • @itube3787
    @itube3787 4 года назад +1

    Best quiet 🤫 place to explore 👌

  • @rupeshrewale3654
    @rupeshrewale3654 3 года назад +1

    Chan dada

  • @KEVINMUSICVLOGS
    @KEVINMUSICVLOGS 4 года назад +2

    Ek number video ahe tumcha bhari bhai keep up