वेंगुर्ला शहराची पावसाळी सफर || वेंगुर्ल्याचा पाऊस || पावसाळी vlog ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • वेंगुर्ला शहराची पावसाळी सफर || वेंगुर्ल्याचा पाउस || पावसाळी vlog ||
    #Vengurla #sindhudurg #wamanparulekarvlogs
    माझे खालील vlogs पहायला विसरू नका
    १) कणकवली ते लांजा कार vlog - • Kankavali To Lanja Hig...
    २) पूर्णगड, रत्नागिरी, महाराष्ट्र vlog - • Purngad Fort || Near P...
    ३) श्री देवी सातेरी जत्रा वेंगुर्ला, सिंधुदुर्ग - • Shri Devi Sateri Jatra...
    ४) सफर जयगडची मराठी vlog - • सफर जयगडची मराठी vlog ...
    ५) खवणे समुद्रकिनारा वेंगुर्ला मराठी vlog - • Khavane Beach vlog - ख...
    ६) वरवडे समुद्रकिनारा आणि तिवरी बंदर मराठी vlog - • Varwade Beach - Tiwari...
    ७) माझा (भुताचा ×) भीतीचा अनुभव - मराठी vlog - • माझा (भुताचा ×) भीतीचा...
    ८) सिद्धेश्वर मंदिर, रेडी, वेंगुर्ला vlog - • Siddheshwar Temple, Re...
    ९) वेंगुर्ला बंदर आणि सागर बंगला - • Vengurla Bandar || Sag...
    १०) एक संध्याकाळ भगवती रत्नदुर्ग येथे - • An evening at Bhagwati...
    ११) नाचणे ते देवधे कार vlog - • Ratnagiri to Lanja via...
    +++++++++++++++++++++++++++++++++
    🔔 SUBSCRIBE and click the BELL 🔔 to Never Miss an Upload! - www.youtube.co...
    +++++++++++++++++++++++++++++++++
    ✅ Recommended playlists:
    ▶️ Travel vlogs - • Travel vlogs
    ▶️ General vlogs - • General vlogs
    ▶️ Vengurla Diaries - • Vengurla Diaries
    ▶️ Car Vlogs - • Car Vlogs
    ▶️ RUclips Shorts - • RUclips Shorts
    ▶️Tourist Attractions in Konkan - • Tourist Attractions in...
    +++++++++++++++++++++++++++++++++
    👍🤝 Follow me on Social Media ✅
    🔶 Facebook - / wamanparulekar
    🔶 Facebook Page - / wamanrparulekar
    🔶 Instagram - / wamanparulekar
    +++++++++++++++++++++++++++++++++

Комментарии • 81

  • @Ghare_Kiran
    @Ghare_Kiran 3 года назад +3

    शब्द नाही आहेत कस वाटतंय हे व्यक्त करायला. मन शांत झाल्यासारखं वाटतंय आमच्या वेंगुर्ल्याचा हा विडिओ बघून. खूप खूप धन्यवाद वामन दादा.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद किरण 🙏🙏🙏🙏🙏

  • @archanawarang9211
    @archanawarang9211 3 месяца назад +1

    अप्रतिम फारच सुंदर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊👏👏👏

  • @shamsuddinbaig8658
    @shamsuddinbaig8658 3 года назад +1

    Khup bara vatla.
    Khup vsrshani vengurlyat firlyasarkha vatla

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @mystery4691
    @mystery4691 2 года назад +1

    Vengurla is love ♥️♥️

  • @prasadlasure4637
    @prasadlasure4637 Год назад +1

    Excellent I became nostalgic my sweet memories became refreshed

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 2 года назад +1

    Narayan बोक्याची भजी ❤️...... कॅम्पात दूध कॉल्डींग वाला..... ❤️❤️.....खूप साऱ्या आठवणी ❤️❤️
    माझं माहेर वेंगुर्ला❤️❤️.....अजूनही.येते मी vengurlyala ❤️❤️❤️

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 года назад

      होय. वेंगुर्ला आहेच भारी. आता आलोय वेंगुर्ल्यात नारायण बोके च हॉटेल आता राजस्थानी माणसाने चालवायला घेतलंय. पण बाकी हॉटेल्स आहेत. रेडकर यांची भजी प्रसिद्ध आहेत. कॅम्प मधला दूध कोल्ड्रिक्स वाला पण बंद झाला

  • @ravichougule7322
    @ravichougule7322 3 года назад +1

    पावसाळ्यात आता जाणे होत नाही त्यामुळे तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @tejangimayekar3729
    @tejangimayekar3729 3 года назад +2

    सर, खूप छान आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😊😊😊🙏

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 3 года назад +2

    खूप सुंदर सफर . अशीच सफर रत्नागिरी व सावंतवाडी शहराची दाखवावी. पहायला आवडेल.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      रत्नागिरी शहराची शूट केली आहे. नक्की पहा. सावंतवाडी आणि कुडाळ लवकरच vlog publish करेन 😊🙏

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Год назад +1

    २७ वर्षानंतर, वेंगुर्ला शहराची सफर झाली.
    व्हिडिओ शूटिंग छान.

  • @pravinpalav9800
    @pravinpalav9800 3 года назад +1

    माझं गाव पण वेंगुर्ला आहे. खरेच वेंगुर्ला बाजार फिरुन आलो असे वाटले सुंदर फोटो ग्राफी

  • @manavpatkar6666
    @manavpatkar6666 3 года назад +2

    Khupp mastt vlog hota😇.. Hope soo ki lavkar yena hoil vengurla la❤ #majormissing❤💯

  • @atuljuvle662
    @atuljuvle662 3 года назад +1

    Ekdam MAST

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 3 года назад +1

    पावसाळी वेंगुर्ला बघण्यात मजा काही औरच आहे. खूप छान वाटले. आमचा वेंगुर्ला..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      होय म्हणून पावसाळी vlog केला. पाऊस असताना वेंगुर्ल्याच जे सौंदर्य दिसत त्याला तुलनाच नाही 😊

  • @krishnavengurlekar7838
    @krishnavengurlekar7838 3 года назад +1

    माझं वेंगुर्ला बघून फार छान वाटलं.

  • @manseedabholkar4305
    @manseedabholkar4305 3 года назад +1

    Khup chaan

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @samidhanaik5399
    @samidhanaik5399 Год назад +1

    Mastt

  • @mangalasawant6093
    @mangalasawant6093 3 года назад +1

    Very nice

  • @jayashree___
    @jayashree___ 3 года назад +1

    खुप सुदंर आमच वेंगुर्ला आमचपण वेगुर्ल्यात घर आहे. पण नोकरी मुंबईत असल्यामुळे वर्षातुन दोन वेळा जाण होत. बघुन खुप बर वाटल गावी जाऊन आल्यासारख वाटल. 🙏

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      मुद्दाम त्यासाठीच vlog केलाय. जे वेंगुर्लेकर बाहेर आहेत त्यांना एकदा पावसाळी वेंगुर्ल्याचे दर्शन घडवूया असा विचार आला. Vlog तुम्हा सर्वांना आवडला याबद्दल धन्यवाद 😊🙏

  • @sureshphadke3563
    @sureshphadke3563 3 года назад +1

    मधूनच एखादं वाक्य मालवणीतलं कानावर पडलं. गोड वाटलं.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      आमची मायभास कोकणी मालवणी ❤️❤️

  • @shrikantmathure1627
    @shrikantmathure1627 Год назад +1

    Ekdam mast, Mardhekarachi Kavita pan aatach aikali,dhanyawd

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +1

    खुप छान. मजा आली जुने वेंगुर्ले शहर पाहताना. शहर पुर्ण सपाटीवर वसलेलं आहे. दुपारी 1 वाजता पावसाने केलेला अंधार आणि ओला चिंब झालेला निसर्ग लहानपणी पाहिलेला कोकणातील पावसाची आठवण करून देत होता. वेंगुर्ले शहराची ऐतिहासिक माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. विडिओ खुप enjoy केला. मस्त. 👌👌👌👌👌

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      दुपारचा अंधार आणि त्यात ओला चिंब पाऊस खूपच मस्त वाटतो. त्यात कांदा भजी आणि चौकोनी पाव म्हणजे सोने पे सुहागा

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 3 года назад +1

      @@konkaniwaman अगदी बरोबर. गुळाचा चहा पण. मस्तच. 😋😋😋

  • @supriyawarang9259
    @supriyawarang9259 3 года назад +1

    वेंर्गुल्याची सफर छान होती. लहानपणी पाहिलेले सगळे आठवले.

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 3 года назад +1

    वेंगुर्ला फिरल्या सारख्या वाटला
    👌👌👌👌

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @manishakole7670
    @manishakole7670 3 года назад +1

    Khup chhan wattle aamcha vengurla pahatana, bandara varcha Paus pan anubhavaycha hota!

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      येतोय vlog लवकरच

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Год назад +1

    जुन्या आठवणींना उजाळा.......

  • @seemanaik8113
    @seemanaik8113 3 года назад +1

    मस्त मस्त मस्त आहे.

  • @prasad4u3
    @prasad4u3 3 года назад +1

    अप्रतिम

  • @pakizatandel6926
    @pakizatandel6926 2 года назад

    Athawto to soneri kal vengurlycha
    Alhad wayatla ayushya ghadawnara sundar kal vengurlycha
    Ghar sodla mhanun dukh swatantra milala mhanun sukh kasa aaj aathawla kal vengurlycha
    Kadhi pawsatli masti kadhi siranchi dhasti sashru nayanni aaj aathawla kal vengurlycha
    Lamb lamb raste gela kaal sahaj haste haste
    Kiti sangu shabdha apure asa hota amucha kal vengurlycha

  • @DeepakBhorNiphad
    @DeepakBhorNiphad 3 года назад +1

    खूप छान

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pallavichavan9527
    @pallavichavan9527 3 года назад +1

    माझ्या मनाचे गाव

  • @deepathorat2781
    @deepathorat2781 3 года назад +1

    वेंगुर्ल्याचा पाऊस
    वेंगुर्ल्याचा पाऊस कसा
    माया करीत यायचा
    सरींनी लाड करीत
    मला कुशीत घ्यायचा
    बालपण माज सगळ
    भिजवल त्याने
    आईसारख मला थोपटूंन
    निजवल त्याने!!
    ...
    वाळूत रुतलि काळी होडकी
    डोळे मिटून न्हात;
    उंचाडे फाकीर माड
    चिंब भिजून जात!!
    झरयांनी धो धो हसत
    जांभया डोंगर नहायचा !
    वेंगुर्ल्याचा पाऊस...
    लाल लाल कौलांवर
    थेंबोनी फुलायाची
    हिरवी हिरवी गाणी होऊन
    झाडे सगळी झुळायची !
    ये रे ये रे पाऊसा अस
    माझ्या सुरात गायचा!
    वेंगुर्ल्याचा पाऊस...
    काळ्या काळ्या ढगात जेव्हा
    आभाळ सगळ बुडायच ;
    पांढरा-शुभ्र बागळा होऊन
    माझ मन उडायाच !
    चाफ्याच्या झाडाखाली
    लाल तळ व्हायच !
    वेंगुर्ल्याचा पाऊस...
    - मंगेश पाडगावकर

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      किती सुंदर कविता आहे ना. वेंगुर्ल्याचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो. दुपारचा पाऊस, अंधार, भिजलेली कौल, हिरवागार झालेला निसर्ग...... हे सगळं म्हणजे स्वर्गच जणु

    • @deepathorat2781
      @deepathorat2781 3 года назад

      होना,
      सगळीकडे हिरवळ

  • @sachinparab828
    @sachinparab828 3 года назад +1

    👌👌 mast

  • @amolvargaonkar3436
    @amolvargaonkar3436 3 года назад +1

    ऐक नंबर

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 года назад +1

    वेंगुर्ल्याच्या पावसाचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद!

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад +1

      धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @kokandarshan4173
    @kokandarshan4173 3 года назад +1

    ❤️

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs 3 года назад +1

    सर मला तुमचा नंबर पाठवा राजू पाटील औरंगाबाद

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад +1

      ९८६०४२७५२०

  • @sumitmorajkar8380
    @sumitmorajkar8380 3 года назад +1

    गावची आठवण ईली

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  3 года назад

      धन्यवाद 🙏🙏 त्यासाठीच व्हिडिओ केला आहे. अनेकांना गावी जात येत नाही. व्हिडिओ बघून तरी गाव पाहिल्याच समाधान

    • @deepathorat2781
      @deepathorat2781 3 года назад

      हो