पाटील साहेब खूप छान माहिती मिळवली आणि आम्हा पर्यंत पोहोचवली त्या बद्दल आपले खूप खूप आभार.आपले छायाचित्रण खूपच अप्रतिम आहे तसेच तेथील परिसराची खूप छान पद्धतीने आपण माहिती गोळा करून ती आपण सांगता हे खूपच प्रशंसनीय आहे.मनुष्य बळ विकास खाते आपणाकडे होते त्यापेक्षा इतर खूप काही गुण आपणाकडे आहेत याची आम्हाला आता माहिती मिळते आहे तेही आपण इथून सोडून गेल्यावर..असो असेच भेटत राहू...परत एकदा तुमचे अभिनंदन आणि आभार...❤
खुप खुप छान व्हिडिओ आणि आपणास आमचा गाव आवडला,इथली खाद्य संस्कृती, सागर सौंदर्य, जीवन शैली,याचे ऐतिहासिक सौंदर्य आपण व्यवस्थित explore केल त्याबद्दल आपले खुप खुप आभार ❤❤❤
Hi @sushant, Khup changala informative video. ek ajun info havi hoti ti mhanje, 3 of us movie madhe jo vengurla dakhavala aahe, te kuthe baghayla milel?
खूपच छान सर आम्हीही या सुट्टीत ट्रीप अरेंज करायचं ठरवलं आहे पण नक्की कुठे हे ठरलं नव्हतं. शेवटी वेंगुर्ला फायनल झालं. युट्युबवर इतके व्हिडिओ पाहिले पण कन्फ्युजन होत होतं तुमचे भाग १ २ ३ या व्हिडिओमुळे मात्र वेंगुर्ला फायनल झालं आणि २ दिवसात निघतोय आम्ही ट्रीपला ❤👍
No babies coming in tuljabhavani or vital rukmini kamblevir or Monday Zarap Kodak temple since kamblevir neighbours asking bad fuming question to comers or boring foods seen at mundane to gawfewadi Zaralp road

धन्यवाद सर..आपली कमेंट उत्साहवर्धक आहे..नवीन चांगलं काही करण्याची उर्जा यातून मिळाली.
सर कोकणचं ऐतीहासिक सौंदर्य. येथील खाद्य संस्कुर्ती .च वर्णन खूप सहजतेने. सोप्या भाषेत .सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर... असेच प्रेम सदैव राहू द्या.
छान व्हिडिओ
आभारी आहे..
खरच खुप छान ब्लॉग झाला आहे ❤👌👌
धन्यवाद..
Khoop Chhan
धन्यवाद..
खुप खुप छान व्हिडिओ आणि आपणास आमचा गाव आवडला,इथली खाद्य संस्कृती, सागर सौंदर्य, जीवन शैली,याचे ऐतिहासिक सौंदर्य आपण व्यवस्थित explore केल त्याबद्दल आपले खुप खुप आभार ❤❤❤
धन्यवाद.. आभारी आहे.. व्हिडिओ शेअर करा मित्र परिचीतांमध्ये.
@@sushantpatil4293 ho kela sir.
अप्रतिम 🙏
धन्यवाद..
Apratim. Video. Thanks. for. Excellent. shooting
Thank you..
chaha barobar pan mast lagate
Apratim Mahela Kandalvan
Safari Sunder Maheti Zady Fully
Mast Veg Thali
Bhari Lai Bhariiii
धन्यवाद..तुमच्या कमेंट मुळे अजून नवीन काही करण्यासाठी उर्जा मिळाली.
👌
Thank you..
Khup chan mahite milali. Sunder prashepan kelay. Video cha Awaj chan ahe
Thank you..
❤❤
Chan aahe vidio
Thank you..
खूप खूप सुंदर,
शांत आणि निसर्गरम्य परीसर,मोजक पण आवश्यक अशी माहिती.👌 खूप छान शब्दांकन 👍 मिळालेली माहितीं नक्किच फायदेशीर ठरेल.👌👍🌹🙏
धन्यवाद... खूप आभारी आहे.
खूप सुंदर दादा
धन्यवाद.. मनापासून आभार.
Nice
Thanks..
Sushant sir Chan videos kelet❤
Thank you..
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
धन्यवाद... आणि आभार...शेअर करा व्हिडिओ.
Modak Chan hote
😊🥰
Hi @sushant, Khup changala informative video. ek ajun info havi hoti ti mhanje, 3 of us movie madhe jo vengurla dakhavala aahe, te kuthe baghayla milel?
I think Kondura beach ahe..
वेंगुर्ला दर्शन अप्रतिम.....निसर्गाचा दिलखुलास आनंद घेणे तुझ्याकडून शिकायला पाहिजे.अस वाटत आताच ट्रीप arrange करावी.अप्रतिम....
धन्यवाद असेच प्रेम असुद्या..
❤❤👌👌
Thank you👍🙏
Nice video Sushant.... Cat wala seen bhari hota.
Thank you...
👌👌👌
❤️🙏
Saheb Barach kahi rahil ho dakhvaych...Manseshwar Mandir -Khajana Devi Mnadir,_ Pal, Mul Sateri Devi Mandir - Ansur, Jaitir Mandir - Tulas,Vetoba Mandir - Aarvali, Redi cha Ganpati....Apeksha aahe nunter dakhawal
हो..अजुन एक दौरा होणार आहे वेंगुर्ल्यात.
मी तर साचावर नाही हाताने काढलेले शिरवळ खालेले आहेत .
Tumchi safer Kashmir asli ki nkki sanga
हो ...नक्की असा कधीतरी योग जुळवून आणू😅🙏
तुम्हा तुमची भाषा वापरली असती तर खुप छान वाटल असत
all making crowd on sateri temple pawshi kudal sindudurga or no coming in vitahl rukmini math vengurla temple or near khanolkar school
I want to visit again at vengurla..next time i will be definitely to do shoot here.
खूपच छान सर आम्हीही या सुट्टीत ट्रीप अरेंज करायचं ठरवलं आहे पण नक्की कुठे हे ठरलं नव्हतं. शेवटी वेंगुर्ला फायनल झालं. युट्युबवर इतके व्हिडिओ पाहिले पण कन्फ्युजन होत होतं तुमचे भाग १ २ ३ या व्हिडिओमुळे मात्र वेंगुर्ला फायनल झालं आणि २ दिवसात निघतोय आम्ही ट्रीपला ❤👍
धन्यवाद अगदी मनापासुन... तुम्ही कमेंट मधून हा जो उत्साह वाढवताय ते बघून अजून नवीन काही करण्याची उर्जा मिळतेय.
वैग्रुर्ला जा खुपच छान आहे आम्ही जाऊन आला आहे
Stay roomcha rate?
1000-1500 per day
Vengurla hya maza gaon aasa
🥰🙏
तुम्ही इकडचे वाटत नाहीत... आप्पासाहेब खोत यांच्या गवनेर कथेतल्या ओळींनी सुरुवात...
मी कोल्हापूरचा आहे.
तुम्ही घाटी आहात का?
कुठलेही असूदे महाराष्ट्रीयन आहात...छान vlogs karta
Hotel cha number dyana
Ya hotel cha contact number dyana
Shweta hule ..8806465286
मॅडम तुम्ही vengurlyachya ahaat तुम्हि नारळाच दुध म्हणु नका. रस म्हणा. मी सुद्धा vengurlyachi आहे. ऐकायला बरं वाटलं नाही.