झणझणीत वांग,कोलीम(जवळा),बटाटा भाजी | कोकणातील फेमस भाजी |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 325

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 3 года назад +35

    बाबे तू खूप गुणी , हुशार ,निरागस आहेस मला तू अभीने व ताईनी केलेले सगळेच पदार्थ आवडतात
    तुमच तीघांच बॉन्डीग असच राहू देत तुझी प्रगती होवो बाळा !💕

  • @dilipsalvi772
    @dilipsalvi772 2 года назад +2

    तूम्ही जे पदार्थ करून दाखवता ते मि स्वतः करून बघतो. खुप छान पदार्थ बनतात. चविष्ट पण बनतात. तूमच्या मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 года назад +23

    सुग्रण चुलीसमोर छानं पोझ घेऊन बसली आहे, सुंदर वाटलं. नेहमी प्रमाणेच चवदार रेसीपी मस्त.

  • @harishdhamapurkar5791
    @harishdhamapurkar5791 Год назад

    खरंच कृष्णाई तू खूप गुणी व कष्टाळू मुलगी आहेस. तुम्ही मायलेकी ज्या पध्दतीने रेसिपी समजावून सांगता ते कसं अगदि घरातल्या व्यक्ति असल्याप्रमाणे वाटतं. खूप छान. ❤

  • @suvarnajadhav2320
    @suvarnajadhav2320 11 месяцев назад

    ताई तुम्ही सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवता त्यामुळे सहज बनवता येतात रेसिपी आम्हला थँक्यू

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 года назад +14

    कृष्णाई तू किती गोड मुलगी आहेस काॅलेजचा अभ्यास संभाळुन तू रेसिपीजचे व्हिडीओ बनवतेस काॅमेंटस वाचतेस तरी काॅमेंटसना उत्तरं नाही दिलीस तरी चालेल बाळा आम्ही सगळे समजुन घेऊ. खूप शिक खूप मोठी हो

    • @binduyadav8077
      @binduyadav8077 Год назад

      Tumchjevn prfktastaaniyumhikitghalaychpaanimsalatelsrvshagthaamhalateaavdttumhikupchagleaahataaithai❤❤❤❤❤❤

  • @sushmashelar9209
    @sushmashelar9209 3 года назад +2

    फणसाच्या कुयरीची भाजी दाखवना 🙏तुमच्या सगळ्या रेसिपी खूपच छान असतात आणि तुमचा साधेपणा आम्हाला खूप आवडतो 🙏

  • @dhairyathakur3568
    @dhairyathakur3568 3 года назад +3

    एक नंबर काम केलस स्वतः चा चॅनल opne करून.... Pappu फुकटच काम करून घेण्यात एक्सपर्ट आहे..... आणि फुकटच खाण्यात पण.... Keep it up

  • @pratimamankame5008
    @pratimamankame5008 2 года назад

    Tai tumchi receipt khup sopya aani lajjatdaar aahet aamhala khup aavdtat

  • @vishakha2828
    @vishakha2828 3 года назад +10

    कृष्णाई, अळूच्या पानांची भाजी (अळूच फतफत ) करून दाखव ना . आता पावसाळ्यात खूप अळू रुजलं असेल. बाकी आजची वांग बटाटा ,कोलीम भाजी आणि भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले . आवडती भाजी एक नंबर 👌

  • @pramilakolwalkar2791
    @pramilakolwalkar2791 3 года назад +1

    Tondala pani sutale. Mast

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 3 года назад +2

    खूप छान समजून सांगते नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या साठी खूप छान

  • @ranisawant302
    @ranisawant302 2 года назад

    तुमची रेसिपी छान असतात आणि विशेष म्हणजे रेसिपी च्या चँनेल वर फक्त रेसिपी च असतात हे बघून बरे वाटते नाहीतर नाव रेसिपी चे चँनेल आणि आला श्रीमंत पणा च असतो.आजकाल बडेजाव पणाला कोणीही विचारात नाही. तुमचे रेसिपी सोपे आणि छान आहे त

  • @rashmijadhav1199
    @rashmijadhav1199 Год назад

    ही आमची जुनी पारंपरिक पद्धतीने बनविलेले भाजी

  • @sandhyasamel3329
    @sandhyasamel3329 3 года назад +3

    बाबे छान रेसिपी दाखवलीस. तुझी मांडणी आणि रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे खूप गुणी मुलगी आहेस तू. 👌👍

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 3 года назад +1

    खूपच छान, पावसातून ही भाजी खुप चवीष्ट लागते खायला

  • @siddhikhot844
    @siddhikhot844 8 месяцев назад

    Khup chhan dakhavlis recipe tai.

  • @anushkabait8861
    @anushkabait8861 3 года назад +4

    1 number recipe aahmcha ghari pn ashic bnvtat 👌lagte bhaji

  • @sheelamohite9014
    @sheelamohite9014 Год назад

    Krishna khup mast ,sadhi recipe.Thank you.

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад

    वा छान कोकणातील पावसातुन केली जाणारी फेमस भाजी वांग बटाटा कोलीम मस्तच केलीस

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад +1

    खूप छान भाजी दाखवली बाबे अगदी सोपि पद्धत दाखवली

  • @chandravilaslavekar5235
    @chandravilaslavekar5235 3 года назад

    Tai mast ,apya paddhatichi bhaji ,abhinandan.

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад +7

    कालची अभी ची गोल भजी ची रेसिपी छान होती एक नंबर 👌👌👌👍👍
    कोलिम रेसिपी पण एकदम मस्त लई भारी आहे 👌👌👌👍👍

  • @vaishalisunilshelar4043
    @vaishalisunilshelar4043 3 года назад +6

    माझी आवडती भाजी .. या भाजीत शाकाहारी लोकांनी काजू घातले तर मस्तच 😋😋

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 года назад +10

    बाबे जवळ वागी बटाटा भाजी छान दाखवली आई अभि आणि तु मस्त रेसिपी दाखवतात मला आवडता😋👌👍

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 Год назад +1

    This is my favourite bagne batate baji I Live it mast

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 года назад +2

    मस्त मस्त आणि मस्त 😋😋😋😋 आता पावसात हेका चव येता.कशा वांगडाक खालास तर मस्तच लागतली.

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 года назад

    ⚘ताई नमस्कार, रेसिपी खूप छान, मस्त. मी सुद्धा कोकणातील मालवणचा असल्याने तुमची रेसिपी खूप आवडली. सोबत भाकरी असेल तर..! * खास करून कांदा, बटाटा, टोमॅटो चिरण्यासाठी एक फूट लाकडाचा तुकडा जो तुम्ही वापरला आहे ती पद्धत मला खूप जास्त आवडली. अगदी सुटसुटीत आणि झटपट चिरण्यासाठी खूप छान पद्धत वापरली. आम्ही आता मुंबईसारख्या ठिकाणी गॅसवर जेवण करतो. पण अशी रेसिपी गावी चुलीवर केल्याने खूपच् छान लागते. चुलीवरची चव काही वेगळीच असते. आणि त्यात बाहेर पाऊस म्हणजे अगदी मस्त..!😃👌👌👌⚘⚘👍👍👍👍धन्यवाद.

  • @swatisawant9017
    @swatisawant9017 3 года назад

    कांदा व गोल भजी खुप छान होती आताची भाजी पण मस्त 1 नंबर

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 2 года назад +1

    Ratnagiri special. Khoop Khoop chaan 👍 ♥️

  • @ketalgadave8266
    @ketalgadave8266 3 года назад +18

    कृष्णाई छान झाली भाजी... आम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखव ना ग...❤❤❤

  • @babitas6400
    @babitas6400 3 года назад +1

    Nice receipe. Kharach khup व्यवस्थित करते आणि समजावून सांगते तू. लहान वयात छान शिकलीस तू. एकदा तुमचे गाव आणि आजूबाजूचा परिसर पण दाखव.

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 года назад +1

    मस्त एकच नंबर भाजी झाली आहे 👌🏻👌🏻

  • @pramodinishirke7467
    @pramodinishirke7467 2 года назад

    Krushnai tu aaj kay keleles vangyachi bhaji aani javla te khup bhari jale hote karan aami ti resipi aaj karun bahitli hoti tu khup god mulgi aahes 😊😊

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    Lay bhari tuzi hi bhaji baghun tondala pani sutale kiti masta banavate tuza video avadala thanku

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 года назад +1

    मस्तच बाहेर पाऊस पण मस्त पडतोय खूपच छान

  • @shreyamankar2863
    @shreyamankar2863 3 года назад

    Mi resipi karun pahili aaj..photo tula share kelay mst jale resipi. Tx

  • @RuchikaPanchal-g8h
    @RuchikaPanchal-g8h Год назад

    Khup chan recipe

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 3 года назад +28

    कृष्णाई भाजी ऐकदम मस्त.पावसाचा पण नजारा दाखवत जा.कोकणातील पाऊस बघायला छान वाटते.

  • @सुवर्णासाबळे

    खूप छान रेसिपी लाजवाब ❤️ 😯 👌🏻 👌🏻 👍🏼

  • @vedika9120
    @vedika9120 3 года назад

    Chhan aahe. Machhi naste tevha aamhi hich recipe karto. Aamhala aawadate vange batata sukat.

  • @jyotiraut3197
    @jyotiraut3197 3 года назад

    मस्त आहे रेसिपी असंच छान रेसिपी दाखव

  • @supriyaparte7936
    @supriyaparte7936 3 года назад

    aaga kiti sahajtene n sopya paddhatine n anandane recepies karun dakhavtes.good.tuzha kautuk karava tevdha kamich padel.tula tuzhya pudhil vatchalisathi shubhechha.

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +12

    Congratulations 21 K + Subscribers 🙌🏼
    आम्ही पण लवकरच कोकणी जेवणाचे, बनवण्याची प्रोसेस बघून बघून एक्सपर्ट होणार 😇

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 3 года назад

    Tempting chan mast

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 года назад

    खूप छान रेसिपी येवढ्या लहान वयात तू जे करतेस ते खूप कौतुक करावे तेवढ कमी आहे खूप खूप शुभेच्छा तुला नी आई नी अभिला

  • @simantinisawant1826
    @simantinisawant1826 3 года назад

    कृष्णाई रेसिपी तर मस्त आहेच आणि तुझ्यामुळे लई भारी झाली आहे चुलीजवळ बसून जेवण करताना छान दिसतेस।

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 2 года назад

    Khup chan aammhi banavato

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Год назад

    KRUSHNAI HI VANGE BATATA AANI JAVLA GHALUN PAVSLYAT BHAJI CHAN LAGEL

  • @priyakadam5493
    @priyakadam5493 3 года назад

    बाबे जवळा ची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मस्त वाटत होती भजी 👌👍

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Год назад

    वा मस्त छान.

  • @vidyaamale7303
    @vidyaamale7303 3 года назад

    Khoop chan mast

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 6 месяцев назад

    Mi karte g ashich👌👌

  • @vanitapatil3966
    @vanitapatil3966 3 года назад

    Bhahercha pause dhakhav bhajee khupach Chan ahe

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад

    खूप छान रेसिपी मस्त 👌👍🙏

  • @mangalawadekar3575
    @mangalawadekar3575 3 года назад

    Mast zali bhaji.yammy

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 года назад

    मस्तच खूपच छान आम्ही बनवतो कधीकधी भाजी आणि भाकरी

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 3 года назад

    Zatpat aani mast recipe

  • @truptisawant8331
    @truptisawant8331 3 года назад

    Krushnai bhaji chhan zali.tuzi swach ta chhan aahe.bhaji baghunath pot bharale.mala tuzi family.pappuchi aai khup aavadta.maze

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 года назад

    Ek no javla vang .mala khup आवडतं 👍👌.मस्त दिसतेय रेसिपी. mouthwatering..

  • @arunjoshi2106
    @arunjoshi2106 3 года назад

    Bhagi chhan zali recipi chhan

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 3 года назад +2

    Babe khup sunder receipe. Tu khup chaan explain kela.kalchi Abhichi golbhaji kele. Khup sunder zali.thank you.

  • @veenag9638
    @veenag9638 3 года назад +5

    मस्त, एकदम झटपट होतात तूझ्या रेसिपी👏👌 बाहेरचा पावसाचा पावूस आणि निसर्ग पण दाखव

  • @rajankeluskar7160
    @rajankeluskar7160 Год назад

    Khup cchan 👌🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashchavan7363
    @prakashchavan7363 3 года назад

    कृष्णाई ताई तुमची रेसिपी आवडली खुप छान करता मला कच्ची केळी भाजी दाखविणे

  • @vaishalisawant3383
    @vaishalisawant3383 3 года назад +1

    1 no. Receipe. Tu dakhavli tashi kulith pithle me kele n khupch chan zale. U r so sweet

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 3 года назад

    Recipe mastch

  • @dineshpawar9255
    @dineshpawar9255 2 года назад

    Sundar recipe

  • @raneusha
    @raneusha 3 года назад

    यात तू खवलेलं खोबरं आणि कोकमं घालायला विसरलीस! 😊 पण बाकी सर्व गोष्टी छान explain केल्यास!!👍 Keep it up. God bless you💐

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 года назад +1

      ओल खोबरं आणि कोकम सुद्धा टाकले आहे मी या रेसिपीत 😌💯

  • @shraddha.kulkarni
    @shraddha.kulkarni 3 года назад

    वांग कोलिंम भाजी मस्त एक नंबर

  • @seemantinimahendrakar7120
    @seemantinimahendrakar7120 3 года назад

    Aga mastta. Khup chan. Sugaran.

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 3 года назад +2

    भाजी एकदम छान आणि तू पण छान आहेस,

  • @surajpawar541
    @surajpawar541 3 года назад +1

    Khupch Mst krushnai khup Chan navnavin Mst tikhat chamchmit recipe sikvli

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 3 года назад

    Khupach chaan receipee tondala pani sutle aamchya ...sugran aahat tai

  • @vaishnavikshirsagar
    @vaishnavikshirsagar 3 года назад

    क्रुष्णाई , मस्तच भाजी.

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 года назад

    खुप छान भाजी दाखवली पाहून तोंडात पाणी आलं 👌👍💐krushnai

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 года назад

    Babe chan g kolim vang batata. Yymmy

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 3 года назад +2

    काही टेंशन घेऊ नकोस...तुम्हा तिघांना खूप काम असतील... आम्ही समजून घेवू शकतो... कृष्णाई खूप भारी रेसिपी..

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад

    मस्त भाजी लांडगा,बटाटा व जवळा.. 😋😋

  • @tusharpatil1098
    @tusharpatil1098 3 года назад

    👌👍खुपच छान रेसिपी 🙂

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 3 года назад

    Shef krushnai zakas bhaji😋

  • @jyotisasane2618
    @jyotisasane2618 2 года назад

    Mi kanda pat an sukat banvtye ata 2,recipe da,thanks ami Kolim la sukat m,👌🙏

  • @sharadajavalage1202
    @sharadajavalage1202 3 года назад

    खूप छान रेसिपी दीदी.

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Год назад

    खुप छान 👌👌👌

  • @mangalghule9243
    @mangalghule9243 7 месяцев назад

    Chan malvani fish curry dakhva😊

  • @shrutipendse9054
    @shrutipendse9054 3 года назад

    भजीचे दोन्ही प्रकार छान आणि पोहे उपमा रेसिपी पण मस्त आता बटाटेवडे दाखवा एकदा ,👌

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 3 года назад

    Khup Chan presentation

  • @shilpapalkar8709
    @shilpapalkar8709 3 года назад

    माझ्या कडुन👍👍👌👌💐💐

  • @samuelpaulcaleb9654
    @samuelpaulcaleb9654 3 года назад

    Good explanation God bless u.keep posting

  • @BB.libas_tailor
    @BB.libas_tailor 3 года назад +16

    Khup kashtalu ahes tu college karun he sagl manage kartes all the best 👌🏻 recipe chan ahe

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад

    1 nabar 👌👌👍👍

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 3 года назад +9

    Babe you explain receip so nicely .n simple way no overacting nahi..you fly so sweet n hardworking .n your receip looks tasty..we wish you Good luck m sure you will reach 1 million soon. Good luck..you deserve..👍👌👌👌

  • @bipinkadam1014
    @bipinkadam1014 3 года назад

    वाह फार छान,

  • @vrushalighag7646
    @vrushalighag7646 3 года назад

    Khoop chan receipe.

  • @sadhanapongurlekar7249
    @sadhanapongurlekar7249 3 года назад

    भाजीछान झाली.

  • @sanjaylrane
    @sanjaylrane 3 года назад

    खुपच मस्त अाणि चवदार. छानच.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад

    रेसीपी खूप छान 👌👌 आमी गोल भजी केली होती फार छान झाली होती। 👍

  • @sunanadalokhande694
    @sunanadalokhande694 Год назад

    Mast hai 👍

  • @rohinigurav1668
    @rohinigurav1668 3 года назад

    Jawaylache saar thavna na plz

  • @swatigupte6589
    @swatigupte6589 3 года назад

    Your all.vidio are v nice love your recipes