रोजच्या जेवणाची थाळी 8 | मुगाची भाजी,सुटसुटीत चिकट न होणारी भेंडीची भाजी,तिकटवनी | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 257

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 года назад +40

    श्रावण सुरु होण्याच्या आधी.छान पौष्टीक छान चवीची थाळी तुम्ही.द़ाखवलीत. केव्हा काय दाखवायचे हे तुम्हाला छान कळते.गँसवर किंवा चुलीवर कुठेही रेसिपी दाखवताना स्वच्छता आणि सुव्यवस्थिपणा हे नियम काटेकोरपणे तुम्ही पाळता रेसिपीसंबंधी टिप्स आणि माहिती देता त्याव्यतिरिक्त फालतू बडबड किंवा तुमचे खाजगी आयुष्य सगळ्यांसमोर मांडत नाहीत. त्यामुळे तुमचे व्हिडीओ बघण्याआधीच मी लाईक करते.परत परत लाईक करण्याचा मोह होतो तरी माझा एक लाईक म्हणजे शंभर लाईक समजावेत. तुमची तीघांचीसाधी सुंदर रहाणी खूपच सोज्वळ आणि छान असते खरे सुसंस्कृततेचे प्रतिक म्हणजे गजने फँमिली

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 2 года назад +32

    बघायच्या आधीच लाईक 👍जिथे मेहनत आहे आणि आपल्या व्युवर्सला चांगल दाखवायचा प्रामानिकपणा तिथे आमचा हात आपोआप लाईककडे जातो.ते ताट बघुनच त्या अन्नाचा गोडवा कळतो,तुम्ही कष्टालु मेहनती आहात म्हणुन तंदुरुस्त आहात आणि देवाच्या कृपेने रहाल आर्शिवाद आहे.जी माणस चांगली असतात आपल अंर्तमन बरोबर आवाज देतो ती काळजाला भिडतात.आणि जी दिखावीगीरी करतात ती बरोबर मनाला झोंबतात .

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 2 года назад +34

    तुम्ही खूप छान समजवून सांगता.राहणं साधं. बोलण्यात आपुलकी. कुठे माज नाही, कुठे घमेंड नाही. असेच रहा.खूप प्रगती होईल.
    👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 2 года назад +5

      True ...👍.Aaplich vatat.😘...kiti chaan samjavun saangatat..👍..
      Bhendi saadi bhaaji pan kiti chaan samjhavle....chotya chotya gosthi je aapan visrun jaato....
      Khoop padharte yanchya mule me chaan banavayala shikali
      Kiti clean vessels vastu chaan kapun thevlya astat...main bolne chaan irritate hot nahi....faltu bolne hi nahi.. only about recpies....👍👌
      Gazane family will go long long way...
      God Bless you all.....🙌🙌🙌🙌

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 2 года назад

      @@vidyapawar191
      💯✔✔

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 2 года назад +9

    आई , थाळी मस्तच .. खूप छान समजावून सांगता .. पाय जमिनीवर आहेत तुमचे .. उगाच फालतू बडबड नाही .. खोटी फुशारकी नाही .. खोत खोटं कौतुक नाही .. 👌👌👍💐

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 11 месяцев назад +2

    कोकणातील , कालवण आणि मुगाची ऊसळ खुपच सुंदर 👌👌

  • @vrunalimore8418
    @vrunalimore8418 2 года назад +26

    आई तुमची सांगण्याची पद्धत च मुळात खुप छान आहे 👌 मस्तच थाळी 👍👍

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад +6

    आवडीची दोन्ही भाज्या.तिखटवणी पहिल्यांदा बघितली.मस्तच ताट

  • @renukaarde3147
    @renukaarde3147 2 года назад +19

    मावशी तुम्ही मला खूप आवडता
    श्रावणातील रेसिपी दाखवा

  • @rupalisawant8096
    @rupalisawant8096 Год назад +1

    मावशी,तुम्ही तर अन्नपूर्णाच आहेत.कमी साहित्यात किती सुरेख स्वयंपाक करता. तुमच्या घरातील स्वर्वांनाच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद नक्कीच आहे.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 года назад +24

    Krushnai and Abhi you both are lucky to have mother like Anapoorna🙏🙏

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 Год назад +2

    Tumcha thali combination mast aahe

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад +4

    एक नंबर दिसते आहे थाळी, माझ्या तोंडाला पाणी सुटलं, रेसिपी तर सुंदर असतातच पण तुमची शिकवण्याची पद्धत फारच उत्तम आहे.खूप प्रेमाने शिकवता . धन्यवाद 🙏👌

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +1

    कृष्णाई तुझ्या आईकडून व तुझ्याकडून खूप छान छान रेसिपी शिकायला मिळतात आज ती छावणीचा प्रकार बघितला मी नक्की करून बघीन खूप छान व्हिडिओ

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 2 года назад +7

    खूप छान 👌👌
    तिकटवनी हा पदार्थ प्रथमच कळला. एकदा करून पाहीन🤗

  • @propatil9924
    @propatil9924 2 года назад +7

    मावशी तुम्ही खुप छान रेसिपी शिकवता
    धन्यवाद

  • @user-ck4iv2qp9k
    @user-ck4iv2qp9k 8 месяцев назад +1

    खूप छान थाळी भेंडीची भाजी अण् खोबरे सार छान झालाय.

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 2 года назад +3

    खूपच मस्त झाली आहे थाळी, तिकटवणी ची रेसिपी पहिल्यांदा बघितली, खूप छान, आणि तूम्ही प्रत्येक रेसिपी किती छान पद्धतीने समजावून सांगता

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 года назад +2

    Hi Krushnai,
    आईची आजच्या जेवणाची थाळी अप्रतिम.
    भेंडीची भाजी आईने फारच सुंदर शिकवली. आजकाल काही मुलींना लग्नाच्या वयापर्यंत स्वैपाक येत नाही, कधी शिक्षणाने , नोकरीने ,
    काही परिस्थितीने .अशा मुलींसाठी तुमच्या रेसिपीs ek उत्तम पर्याय आहे. खूप सोप्या,सहज रीतीने तुम्ही तिघेही समजावता.
    आजची थाळी तर खूपच छान कॉम्बिनेशन आहे.तिघांना खूप शुभाशीर्वाद. 👍👍

  • @surekharautraye9188
    @surekharautraye9188 2 года назад +2

    खरंच आई खूप मेहनती आहात तुम्ही, अगदी हसत हसत सगळं बनवता ते पण कॅमेरा समोर 🙏🏻

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 Год назад +1

    अतिशय उत्तम बोलणं ऐकून खुप छान वाटते

  • @pramodinirane1323
    @pramodinirane1323 4 месяца назад

    ताई‌ तुमच्या‌ रेसिपी छानच. आजच मी तुम्ही दाखवल्याप्रमाणे झुनका भाकरी केली. छानच झाली.

  • @vidyakarvir9089
    @vidyakarvir9089 Год назад +1

    भेंडिची भाजी करण्याची पद्दत आवडली

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 2 года назад +2

    अप्रतिम. कृष्णा +आई=कृष्णाई. सराईत पणे भजी करायला शिकायचे असेल तर अभि .
    खुप खुप शुभेच्छा माय लेकरांना.

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 2 года назад +6

    All of you have enlightened us, and the way u explain the recipe is too good

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 2 года назад +2

    नेहमी प्रमाणे खूपच छान जेवणाचा बेत 👌👌👍👍 आणि त्यात चुलीवरचे जेवण अतिचविष्ट

  • @activistonwork2551
    @activistonwork2551 2 года назад +6

    Arey! I am so very hungry after watching this.
    Mouthwatering veg thali

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 2 года назад +2

    Kaki tumhi jevan tar chanch banwata pan tyapeksa tumchi Swachhata kup Chan aate mala kup aawdte

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 2 года назад +3

    जेवणाची थाळी तर फार सुंदर कशा बरोबर काय चांगल लागत हे तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितले. मीठ अस टाकता तर खार होत नाही का तिखत्वणीला व मुगाच्या भाजीला

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Год назад

    फारच छान सुंदर अप्रतिम मुगाची भाजी, भेंडी, आणि उत्तम तिखटवणी रस्सा.मस्त.

  • @prachimudgul1371
    @prachimudgul1371 Год назад

    हातच काही राखून ठेवत नाही receipes करता करता खुपशा टिप्स देऊन जाता हे खूप छान आहे तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात दोघीही 👍👍

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 года назад +4

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर recipies आणि combination पण उत्तम.
    मला आईचे है ना बाबी ऐकायला खूप आवडते.

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 года назад +7

      शुभांगीने आपल्या बहीणीकडून स्वयंपाक शिकावा.

    • @snehalgodambe1721
      @snehalgodambe1721 2 года назад +4

      @@vrishalisi5147 अगदी बरोबर.

  • @sulochanamokal7432
    @sulochanamokal7432 2 года назад +1

    तिखटवाणी पहिल्यांदाच बघितली खुपच छान 👌👌👌

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 года назад +2

    भेंडी भाजण्याची trick मस्तच.

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 2 года назад +4

    Tumhi tighe mage valunach baghnar nahi pudhech janar as channel aahe. Jra suddha dikhaupana nahi. 👌👍

  • @shraddhapatil6759
    @shraddhapatil6759 2 года назад +3

    आजची थाळी एकदम मस्त तीखटवानी मस्त आणि एकदम सोपी आहे तीखटवानी दाखवल्या बद्दल धन्यवाद असेच एकदा मुगाचे बिरड़े दाखवा मुग मोड़ आल्यावर बिरड्याला सोलायचे कसे ते पण दाखवा धन्यवाद 🙏👌

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 2 года назад +1

    gavchya chuiivar kahihi kara mastch lagte

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni3000 10 месяцев назад

    बेस्ट 👍साधा पण mouthwatering menu

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 2 года назад +3

    एकच नंबर 👍🏻👍🏻

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +1

    छान रेसिपी तिखटवणी उत्तम

  • @sushamaabhang7221
    @sushamaabhang7221 Год назад

    खुपच छान आहे.

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 2 года назад

    वा खूपच छान मी पण करणार ताई -- तुमच्या पद्धतीने👍👍👍👍👍🙏❤️

  • @rachanadhotre1802
    @rachanadhotre1802 Год назад

    ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप छान. ताई तुम्ही मसाला घरी बनवता की कुठून विकत घेता. मसाल्याचा कलर खूप छान दिसतो. तो चवीला ही तसाच छान असेल.

  • @gangadharkumthekar3737
    @gangadharkumthekar3737 Год назад

    आभारी आहे खूप छान सांगता हां सर्व
    रे सिपी कल्पक असतात.धन्यवाद. कुमठेकर पुणे.

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 Год назад

    Thank you so much for your valuable recipies each time

  • @emtiyazkhan7674
    @emtiyazkhan7674 11 месяцев назад

    Ati chaan

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 2 года назад

    भेंडी भाजुन घ्यायची पध्दत पहिल्यांदाच पाहीली मस्त आता नक्की करुन बघेन

    • @dipalikadam9882
      @dipalikadam9882 2 года назад

      कोकणात बहुतेक आधी भेंडी भाजून घेतात. माझी आई पण असंच बनवते.

  • @shobhashetty9880
    @shobhashetty9880 2 года назад +1

    Khub chann recipe 👍

  • @deepikakasle1289
    @deepikakasle1289 2 года назад

    Ekdam mast thali.... Tiktavni mi pahilyandach bagitli hi recipe chaan vatli try karun bagen

  • @poojabamne8750
    @poojabamne8750 2 года назад

    ताई मला तुम्ही तुमच बोलन मला खुप आवडत तुमच्या रेसिपी ही खुप आवडतात

  • @surekhapimpale6572
    @surekhapimpale6572 11 месяцев назад

    Wah Masta . Tikhtavni try karen me

  • @smitadesai7918
    @smitadesai7918 2 года назад

    Kupch sunder. Toandala pani sutata..

  • @roshnipadwal7600
    @roshnipadwal7600 Год назад

    छान ताट आहे

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 Год назад

    Ekdm mast

  • @deepalia4959
    @deepalia4959 Год назад

    Khup masta bhendichi ani mugachi usal recipe dakhavli ahe gazane tai ..tumhi sugran ahat ☺😋😋👍

  • @supriyadalvi6407
    @supriyadalvi6407 Год назад

    Khupch mast

  • @atulgandhi6174
    @atulgandhi6174 Год назад

    Bharich

  • @ranjeetasonkar4504
    @ranjeetasonkar4504 2 года назад

    waa khupch chaan receipe Tondala paani sutal baghun 😊😊👍👍

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 года назад

    Tumcha masala rice number i one daily eating problem y r solve

  • @sadhanaanvekar8522
    @sadhanaanvekar8522 Год назад

    भेंडी ची भाजी मस्त सुटसुटीत झाली

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 Год назад

    Kharch thummhi bhari aahat ...mst recipe.... krushnai aai khar khup mayene. Sangata ❤ mast Jevan

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад

    एक नंबर जेवणाची थाळी

  • @chandrashekharawasthi3036
    @chandrashekharawasthi3036 2 года назад +2

    mast samjaun sangta tumhi.😀

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 2 года назад

    Tumche sarv padartha chavdar astat

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад

    खुप छान

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 Год назад

    भारीच

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 года назад

    तिखतवणी माहीत होती पण कशी करतात ते माहीत नव्हते या व्हिडिओ मुळे समजले तसेच
    भेंडी भाजी सोपी व भेंडी भाजी चिकट न होता कशी करावी ते समजले आता मी पण बायको विना भेंडी ची भाजी करू शकेल मस्त उपयोगी रेसिपी माहिती

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 2 года назад

    Delicious thali thank you kaku,didi 💓❤️ Tiktavni chan navin recipe thanks

  • @surekhakelkar2295
    @surekhakelkar2295 Год назад

    Khup mast

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 2 года назад +4

    तुमचे टायमिंग बरोबर असते केव्हा काय दाखवायचे हे तुम्ही बरोबर दाखवत आता श्रावण महिन्यात असे पदार्थ दाखवा मी फक्त रासम आणि तुमचे व्हिडिओ बघते

  • @priyankaambolkar7132
    @priyankaambolkar7132 2 года назад +2

    Tempting Thali👌👌👌

  • @siddharthbhosale9567
    @siddharthbhosale9567 2 года назад

    Atisunder

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад

    Khup sunder video Bappa bless you 😍 Chan thali😍

  • @kalpanashinde4638
    @kalpanashinde4638 2 года назад +1

    छान

  • @suvrnamore3027
    @suvrnamore3027 2 года назад

    Khup chan bhendichi bhaji rar chan sagata👌👌👌👌

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 года назад

    Aai khup mst 1no.veg thali
    Thanks baabe an aai.

  • @shitalkajrolkar2713
    @shitalkajrolkar2713 2 года назад

    Sadha bhat in cooker sangal receipe

  • @amrutapadwal4451
    @amrutapadwal4451 Год назад

    Mavshi tumi bolta te mala khup aawadta.... agadi mazya aai chi aathwan hote.... khup chan receipe samjavun sangta....

  • @elizabethpiedade4875
    @elizabethpiedade4875 11 месяцев назад

    Nice recipe 👌👌

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 Год назад

    मावशी तिखटवणीची नवीन रेसिपी मला समजली ...मी हि रेसिपी करून बघेन आणि तुम्हाला नक्की सांगेन

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 2 года назад

    वा!!आईची आठवण झाली... अशा भाज्या जेवणात आई करायची

  • @arunathorat2198
    @arunathorat2198 2 года назад

    खूप छान जेवण बनवता ताई तुम्ही

  • @pratibhagiakwad2937
    @pratibhagiakwad2937 2 года назад

    Thali chan pan aj akhad special thali havi

  • @nitamachado7629
    @nitamachado7629 2 года назад

    Every recipe is awesome nd simple yet mouthwatering. God bless

  • @pansare9941
    @pansare9941 2 года назад

    मस्त छान रेसिपी 👌👌👌👍👍👍

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 года назад

    Woww!!!chaan 😋😋😋
    aata Shravan chalu hoil tar bahutek veg asel....
    Thanks🙏🌹

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 2 года назад +1

    Mst receipe nehamipramane

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 2 года назад +1

    Kaki khup chan ahe

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 года назад

    Mastach thali recipe tumhi khup sadhy paddhati madhe saangata... Chan vlog

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 года назад

    Chaan. Shravanat nakki karen. Thank you tai ani babe

  • @srilaxminaik5732
    @srilaxminaik5732 2 года назад

    Khup Chan receipe

  • @suchitamore8151
    @suchitamore8151 2 года назад +3

    आई जेवण छान बनवते माज्या आईची मला आठवन येते ती आता नाही आहे 👌🏻

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад

    जेवणाची थाळी मस्त 👌👌

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 2 года назад

    खूप छान पोट बघून च भरले आईची आठवण आली

  • @dishakambli324
    @dishakambli324 2 года назад

    Kaku kup Chan bhendi chi bhaji 👍

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 года назад

    खुप मस्त जेवणाची थाळी

  • @kalpanasangle3822
    @kalpanasangle3822 2 года назад

    1 no Jevan Tai

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 2 года назад

    Khoop Khoop chaan 👍 ♥️

  • @mohanad8114
    @mohanad8114 2 года назад

    Khuup khuup khuup sunder!! Rojchya jevnat kaay banvayacha ha motha prashna asto. Ata Shravan mahinyasathi rozchya jevnat vegetarian kay banavta yeil hyache videos please banva. 😍😍

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 2 года назад

    Veg thalimast chikat n honari bhendi bhaji mast aahe

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 2 года назад +1

    Very very nice lunch 👍🏻👍🏻👍🏻👍🏻