अस्सल कोकणी भेंडीचे सार आणि चिकट न होणारी भाजी | शेतातून ताज्या भाज्या आणून बनवले जेवण | कृष्णाईगझने
HTML-код
- Опубликовано: 3 сен 2023
- व्हिडीओत बनवून दाखवलेले जेवण हे 3 ते 4 माणसांना पुरेल इतके आहे.
भेंडीची भाजी साहित्य
20 ते 25 भेंडी, 3 मध्यम आकाराचे कांदे, 3 चमचे तेल,2 मिरच्या,अर्धा चमचा हळद, पाव कप ओल खोबरं, मीठ
भेंडीचे सार साहित्य
8 ते 10 भेंडी, वाटणं-पाव कप ओल खोबरं,8/9 लसूण पाकळ्या,1 चमचा धणे, कोथिंबीर, लाल मसाला दीड चमचा, हळद पाव चमचा
फोडणीसाठी लसूण, तेल, मीठ, पाणी
घरगुती जेवण-1:
• रोजचे घरगुती जेवण-1/झट...
घरगुती जेवण-2:
• रोजचे जेवण-2/खमंग फोडण...
घरगुती जेवण-3:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-4:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-5:
• तोंडाला चव आणणारी चविष...
घरगुती जेवण-6:
• चमचमीत चविष्ट व्हेज बि...
घरगुती जेवण-7:
• अस्सल कोकणी जेवण-7 | क...
घरगुती जेवण-8:
• डाळिंबी(वालाचं बिरडे) ...
घरगुती जेवण-9:
• सोयाबीन पुलाव | पोळी भ...
घरगुती जेवण-10:
• चणे,वांग,शेवग्याच्या श...
घरगुती जेवण-11:
• नुसत्या सुगंधानेच खावी...
घरगुती जेवण:12:
• नुसत्या सुगंधानेच खावी...
#bhendirecipe #krushnaigazane
आम्हाला फक्त बघूनच समाधान मिळते
कृष्णाई ची आई म्हणजे सुगरण च आहे .मस्तच रेसिपीज. मळयातून (शेतातून) फिरताना बघताना किती छान वाटत होतं नशिबवान आहात गावाकडील सर्व लोक.
धन्यवाद
अप्रतिम रेसिपी काकी तुम्ही खूप छान पध्दतीने रेसिपी समजावून सांगता तुम्ही तिघेही खूप छान आणि साधे आणि टापटीप आहात❤❤
खूप सुंदर आणि रंगही छान मी बऱ्याच वेळेला केली आहे चव ही छान लागते भेंड्या च्या आमटी ची तुमच्या रेसिपी मला आणि माझ्या मुलीला खूप आवडतात तीही अगदी आवर्जून बघते आणि करते ही
किती छान दारातील ताजी भेंडी आणि ते सार भेंडी च मस्तच आहे मेनू
ताज्या भाज्या बघूनच आनंद झाला. भाजी खाण्यात आणखी छान वाटेल. हे सुख वेगळं आहे. भाग्यवान आहात. निसर्गाशी जोडलेले आहात.
धन्यवाद 🤩
खूप खूप छान आहे.नक्की करून बघणार
सुंदरच आहे रेसिपी 👌🏻👌🏻🙏🙏
Khup Chan video mast Recipe
अप्रतिम रेसिपीज 😊
जय श्रीराम,भेंडीचे दोन्ही प्रकार छानच!
अप्रतिम रेसिपी
सुंदर भेंडीची भाजी सुंदर भेंडीचा सार 👌👍 अप्रतिम
Khup chan. Sunder
Mouthwatering recipes 😋 😍 👌 ❤
Vow ,so organic ,so traditional food ossom,wonderful pick ,farm fresh😋
छानच,वाटल,शेतावरच्या,भाज्या,बघून,आणि,रेसिपीज,पण,छान,❤❤❤❤
Mast recipe taap tip swach.
नमस्ते मस्त छान मी आत्ताच भेंड्याची भाजी केली धन्यवाद
किती छान !
Khup Chan recipe Tai
Khup chaan
खूपच छान👌👌
Khup chan
Khupch chaan
Very tempting
छान बनवले भेंडी ची सार भाजी ताई आहेत सुगरण छान समजून सांगतात ❤️
खुप छान्
खूप छान!
भाजी चा कलर खूप छान आला आहे
Tumcha swachhtapana mala khup khup aawdto n aai che bolne apratim 😊
कसा वाटला आजचा विडीओ वीचारता,खुपच छान वाटला,सुगंधाने पोट भरेल बोलता ,बघुनच भुक लागली .😋
😋
धन्यवाद 🤩😊
अप्रतिम
Moushi Ani Tai v dadana namaskar. Khup chaan vatale tumche malechya. Male bhaji bhagun Ani khup mast Saar Ani bhagi. Bagun potchi bhuk vadali..Hare krishna.
Tumhi khup sopya padhatine recipe dhakhavta😊
Khoopach chhaan
Agdi khup chan
भेंडीची दोन्हीं रेसिपी मस्त
Khup chaan mast 👍
Khup khup chan
My favourite bhendi sar, shravani bhendiche tar saglyat chan lagte
Khupache mast
Like all your recipes❤
Yummy food and lovely ambience of the field❤
खूप छान रेसिपी दाखवली काकु ने❤
खूप छान वाटलं ताई. मी नक्की करणार. 🙏😊
Chan recipes
कोकणी पदार्थ शिकायला मिळाळे खूप समाधान झाले. छान सांगता थँक
Shan keli g
खूप छान,आम्ही भाजीत फोडणीला लसूण पण घालतो...आमटी ची पद्धत तुमच्या सारखीच आहे...कोकणातले असल्या कारणामुळे
मी पहिल्यांदा च भेंडीचे सार बघितलं नक्की करून बघणार.
👌👌मस्तच!
छान
Waah babe ur soo lucky aplya kokanat nisargat tumhi rahta aani tikadchey rahanimaan sunsudh sarva parampara aani apratim tasty jevaan super
Masth
मस्तच
Tumhi kuph Chan gevn banvata
मस्त 👌
सुंदर
खूप मस्तच😋😋😋
Sarva recipes sunder
Apratim saar🎉🎉
Great
खूप छान झाले दोन्ही रेसीपी. भेंडी सार भारी नाकी करीन. तुम्ही खूप छान सांगता रेसीपी.😊
Bhoplyachya pananchi bhopla Ghalun bhaji ani bhoplyachya phoolanche bhajiya. Yum!
Very lucky people u all r who have ur house in ur farm
Gooooooood
Me kal jevan banvale jase aaine sangitlyapramane kharch khup chan jhale. Thank you
भाजी मी तुमच्या सारखीच बनवते पण भेडीच सार कधी बनवल नाही आता बनवून खूप छान
खूप छान आहे तूमचे शेत
भेंडीचे सार माझ्या आवडीचे. पाककृती मासळीच्या सरसारखीच आहे. अशा प्रकारे मी व माझे कुटुब ठाण्यामध्ये माझ्या नोकरीच्या बंगल्यावर खूप साऱ्या ताझ्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या खायला मिळाल्या. तुम्ही परसुआतून भाझ्या काढताना पाहून ती आठवण आली व मन प्रसन्न झाले. असाच आनंद घेत जा. सगळे आजार दूर राहतील व सर्वावर प्रेम वाढेल. देव तुमचे कल्याण करो ही प्रार्थना.
मनापासून धन्यवाद
मी आज बनवली सुकी भाजी. मस्त झाली होती
Beautiful 🥰
Waw mast
Mast ha.. me banvin and nakki comment karun sangin. Thank you for sharing 😊
Mast mast
Mast 😊
लय भारी 😋🌹🙏🙂
Mast bhendi chi bhaji
नमस्कार ताई
भेंडीची रेसिपी उत्तम
तुमची भांडी खूप छान आहेत
Nice
ह्या भेंडीच्या सारत भेंडी सोबत कोळंबी टाकायची😋😋
Mastcha sunder mi kolhapurachi ahe
Khoop chan mastt recipe
धन्यवाद
खूप छान माहिती दिली व रेसिपी तर खूपच भारी
धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ 👌👌 कृष्णाई चिबूड पिकल्यावर त्याची रेसिपी दाखव😊
Mast
Bharich zal bhendich sar Me aata karun bghnar Mala hi recipe tumchakdunchich pahije hoti 😊 😋
Chanach
Mast🥰
Mst 👌👍
खुपच सुंदर आणि तुम्ही तिघे अतिशय मेहनत घेता हे बघून आनंद होतो व जेवण खुपच सुंदर झाले आहे 👌👌👌👍🏻
धन्यवाद
मस्तच......एकदम सुंदर रंग आलाय साराला ..मी नक्की करून बघणार भेंडी घालून सार..perfect ताट 👌
धन्यवाद
mast😋
Khupach sundar recipe. Mi nakki karun baghanaar👌🏻👌🏻👍🥰
धन्यवाद
Love you so much dear ❤😊🙏🏻
Sukhi bhaji same amchya sarkhich.. Amhi pan kokan Ratnagiri che.. Ani kalvan sahsa karat nahi pan aata nakki try Karu..
Mast❤
एक नंबर आहे तुमचा व्हिडिओ
धन्यवाद