चमचमीत कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी | Kandyachi Bhaji | Tandallachi Bhakri | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नमस्कार,
रेसिपी मध्ये वापरलेली सर्व मातीची भांडी मी कोल्हापूर वरून मागवली आहेत , प्रथमेश गवळी म्हणून एक दादा आहेत त्यांच्याकडे ही भांडी मिळतात ,{ Mobile No - 9356255228 } तुम्हाला हवे असतील तर त्यांच्याशी बोला.
मातीची भांडी वापरण्याविषयी संपूर्ण माहिती:
• Giveaway | मातीची भांड...
तांदळाची भाकरी:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
कुळीथाचे पिठलं:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
वालाचे बिरडं:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
गोडी डाळ:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
वाटणाचे वरण:
• वाटणाचे वरण(डाळ) | Vat...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
किती छान सांगते तु ताई असे वाटते की तुझ्या सारखी समजुत दार मुलगी प्रत्येक आईला असावी असे वाटते
कृष्णाई Betu तुझी साधी, सरळ बोलण्याची/सांगण्याची / कुणी विचारलेल्या प्रश्नांची अचूकउत्तरे देण्याची / समजावण्याची सौम्य पद्धत खूप आवडते.
बहुतेक प्रत्येक पाककृतीत (रेसिपी त) " तुमच्या कडे असली (एखादी गोष्ट) नसली तर नाय टाकली तरी चालेल. पण आता कशी माझ्याकडे होती /आहे ना ,म्हणून मी ' टाकली' " हे इतकं गोड म्हणतेस. @ 1:22-1:26 👌🏻😀😀
आई आणि दादा पण खूप साधे आहेत ग. 😊
तुम्हां दोघा भावंडांना शुभाशिर्वाद 🙌🏻🙌🏻
आणि तिघांनाही हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
Keep going ahead! 👍🏻💐
खूप गोड बोलतेस आवडले आपल्याला कांद्याची भाजी तांदळाची भाकर
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
कृष्णाई तू खूपच सुंदर रेसिपी दाखवली
तू एक आदर्श आहेस सर्व मुलींसाठी
खूप गुणी बाळ आहेस बेटा काळजी घे
देव तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करू दे
Wah kandhyachi Bhabhi aani Tandalachi Bhakari khupach sunder Zahali
Sundar bhajichi recipe ani bhakari
मस्त आहे रेसिपी
छान बनवली भाकरी आणि काध्याची भाजी👌👌👍
हॅलो नमस्कार खुपच छान कांद्याची भाजी मस्त मस्त फारच छान एक आजी सोलापूर ओके
वा खुप छान पध्दतीने कमी साहित्यात कमी वेळात एवढी सुंदर रेसिपी दाखवली खुप आवडली
मस्त कांद्याची भाजी झाली आहे, मी ट्राय करीन, thanku so much
मस्तच रेसिपी.
Krushnai kiti Chan Boltes g tu.ekdam simple ahes.tuz nav pan Chan ahe. Receipes tar musttch agadi amcha sarkhyach astat. Jyacha ghari jashil tithe Laxmi nandel kharach. Khup chan
खूपच सुंदर भाकरी आणि कांद्याची भाजी...
Krushnai, bala kiti chaan samajavun sangtes g recipe 👌👌
God bless you n your family 🙏🙏
एकदम मस्तच व झक्कास भाजी,मला खूप खूप आवडते,भाकरीबरोबर तर मस्तच.
wa tayi atishay sundar risipi wa schyaaan
खुप सुंदर भांडा मध्ये बनवली भाजी
Farch chan 😊
Culivarchi baji bakri masth
Ekch no jali kal banavli hoti me khupach chan jali hoti thank you
Krushnai tu kiti chan samjaun sangate g ,kiti God dolte mast mast ❤❤
खुप।छान। रेसिपी।आहे
Mi ashach paddhati ne keli bhaji khupach bhari zali 👍👌pahilyandach keli mhanun ekach Kandyachi keli ani bhannat zali, kasuri Methichya parathya barobar chan lagli taisty 👌❤
Bhakri and kandhyachi bhajee it up mast.
काध्यांची चटणी आणि तादंळाची भाकरी बाबी खूप छान झाली रेसिपी 👌👌👍🏼❤️😄
खूपच छान कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी 👌👌
पूर्वी गावी आता मिळतात तशा भाज्या मिळत नव्हत्या. तेव्हा माझी आई ही भाजी बनवायची. घरात सर्वांना आवडायची आणि पाहुण्यांनाही. रेसिपी पाहून आईची आठवण आली.
Very nice Krishnai. 👌👍
मस्त अशी कांद्या ची भाजी आमच्या कडे कांदा ची चटणी म्हणतात मस्त रेसिपी 👌👌👌👍👍👍
आमच्याकडे पण कांदयाची चटणी बोलतात
@@sandhyaauti242 krushnai aani Rajsree khupach sundar mamta vahini
मी कांद्याची भाजी केलेली आज,चवदार झालेली.धन्यवाद,मॅडम
अतिशय सुंदर रेसिपी .
Kiti chan samjun sangte nd recipe pan chan asatat God bless you beta
Chaan 👌👌👌
खूपच छान भाजी केली आहे
रेसिपीबरोबरच तुझे बोलणे खूप गोड वाटते.👌👌
Beta tuze kavtuk karave tevadhe kamich. Khup chan sadarikaran ani tuzi chan god ashi bhasha.God bless you.
Khoopch Chan god bless u always
एवढ्या लहान वयात एवढं सगळं आताच्या मुलींनी आदर्श घ्यावा इतपत छान
धन्यवाद
Mulinich nahi mulanihi ghyava ....
@@rinaac7827 hoo mulinich fkt nahi trr mulana pn ghayla pahije
Kaka tumhala pn yayla pahije jevn nust fukt bata maru nka ki mulini adarsh gyava as.....
Very nice 👌 👍 👏
खूप छान आहे कृष्णाई 🌹🌹👌👌👌👌
Khup mast recipe well done
बाँबे मस्त कांद्याची भाजी आणि तांदळाची भाकरी
Khup chaan bolta tumhi
मस्त ताई 👌👌👍 लाईक केले आहे ताई
Ekdam mast
God bless you beta
किती गोड बोलतेस गं, छान आणि पटकन केलीस भाजी, धन्यवाद.
9x
👌
😊@@latadesai6751@
Vaa ताई जब्दस्त
खुप खुप छान माहिती दिली कृष्णा ताई 👌 धन्यवाद 🙏
खुपच मस्त 👌,
लवकरच 1लाख सब्स्कयबर होणार.
तुमचा पहिलाच व्हिडीओ पाहिला आणि खूप आवडला.
Khupchan sunder
Thank you
छान भाजी दाखवली आजच करुन बघनार.
Sundar bhaji n bhakri.
Mast cha
एकदम मस्त रेसिपी धन्यवाद
Nice recipe
Nice information video. God bless you.
Khup chan kandyachi bhaji..my fvt....tu recipe samjun sangitalis....thnx
Mast recipe zhatpat banti aur yummy bhi dikhti.
खूपच छान 👌👌 इतक्या लवकर तू एवढं सगळं शिकलिस ..खरंच कौतुक वाटतं👍🙏
I like it
Awsome
खुप छान रेसिपी!
खूप छा न रेसिपी आहे 👌🙏🙏
Vidio khupach Chan krushnai bhakar aani kandyachi bhaji khup Chan banvili 👍❤️❤️❤️🔥
जबरदस्त
Krudhnai, Tuzya nabatach Aai ashe g! Tuzi Aaipan Mavuli aahe ! Padarrth banvitana aaplya mulina swsyampak banvitana jas shikvto tas ! Asha tecipe phayla kunala nahi aavdnar ! Abhipan hushar titkach down to earth ! Khup Sundar recipe Krushnai ! Tumhala vadhte bgha jevayla he vakya tuzi shalinta dakhvte ! Be Blessed always !
Navatach
Super 👌👌
apratim bhaji
Waah kai mast bhakri banavli babe really appreciate you aani kandya chi bhajji mastach thanks so much
Khup chhan video krushnai annapurna aahes mastach
मस्तच
कांदा भाजी मस्तच.डायबेटीजमुळे भाज्या खायला खूप कंटाळा येतो.आता मी ही भाजी करून खाईन
हो नक्की बनवून बघा आवडेल तुम्हाला
Tondala pani sutle.mast chan.gawachi athwan aali.lahan pnachi.Thank you.
अभिनंदन क्रुष्णाई ७१ k subscriber झाले सुद्धा.हा आकडा आणखी वाढत जाणार हे नक्की.👏👏👏👏💐💐🌹🌹
धन्यवाद
Khup chhan receipe aahe.
Atishay sunder 👌👌
आईची मुलगी शोभता सुंदर आईसारखीच व सारखच आहात
वा मस्त भाजी आणि भाकरी छान
Khup chan krusnaai
खूप छान कांद्याची भाजी
Kupacha chan mast thali waw mast majahi chynla sapot kara
खूप खूप छान रेसिपी आहे👌👌👌
Khup chhan
Khup chhan didi❤
Wah kitie chan 👍
मस्त बनवलं आणि चुलीवरच जेवण तर अप्रतिम मस्त चव येते
Khup chhan no one recipe chef god bless you
खुप छान भाजी आणि भाकरी 🙏🙏🙏🙏🙏
व्वा मस्तच!
Tai kharch bhaji khupch mast lagte testy👌👌👌👌👌👌
Tai tumhi khup chan bolta,,
खुप छान भाजी आहे
काय छान कांदयाची भाजी आणि तांदुळाची भाकरी दाखवली, मला हि " कढई " फारच आवडते.
मी तु दिलेल्या पत्ता वरून मागवणार आहे.
धन्यवाद
Khupach chaan resipi 👌
Ho g chiu bhaji bhakari khupch chhan
Congratulations👍👍
लय भारी ताई
Really superb kanda chi bhaji.thank you. ❤👌👌👌👌👍👍👍👍👍
Khuba chan recipe
Khup mast recipe 👌👍🏻
सुंदर रेसेपी....धन्यवाद !
मला ही भाजी आणी भाकरी लय आवडते😋😋😋
👌 खुप सुंदर भाजी